कोकणात नदीकिनारी लपलेले जबरदस्त रिसॉर्ट 👌 अस्सल कोकणी पदार्थांची मेजवानी 😊 Crazy Foody Ranjita

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июн 2022
  • ► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
    Email: crazyfoodytraveler@gmail.com
    Gulmohar Nature Resort - निवान्त कृषी पर्यटन केंद्र
    Address: At Post Malghar, Tal, Chiplun, Dist Ratnagiri, Maharashtra 415701
    Ph.No. 9421232501 / 8149802396
    goo.gl/maps/dJhrNiGBryC41gN98
    ►►►My Other Channels :
    ►►►Ovee & Mumma RUclips Channel Link:
    / @oveeandmumma
    ►►►Being Ranjita RUclips Channel Link: / @beingranjita
    ►►►Ranjita Shorts Official
    / @ranjitashortsofficial...
    ►►►Facebook : Crazy Foody
    / crazyfoodytraveler
    ►►►Instagram: crazy foody ranjita
    crazyfoodyranji...
    ►►►My Cameras:
    1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
    2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
    3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
    amzn.to/3aG9Hy5
    4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
    amzn.to/2UV5RwP
    ►►►My Mic :
    1. Rode VMGO Video Mic GO
    amzn.to/3c9u1K2
    2.Rode Wireless Go
    amzn.to/2KquGfc
    3. Wired Mic
    amzn.to/3kF5VZ2
    4. Wireless Mic
    amzn.to/3jb25GZ
    ►►►New Mic:
    Sennheiser MKE 200
    amzn.to/3JjRZR9
    🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
    Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
    Mirabel Salon & Spa
    Shop No. 114, 1st Floor, Yash Padma Building, Opp. Shivkala Arcade, Near Rlw Station, Boisar(w) 401501
    MAHARASHTRA
    Ph. No. 7028689920 ( 10 AM To 7 PM )
    (Only Salon Inquiry )
    गावचे पारंपारीक
    तांदळाचे पोळे | Easy Traditional Tandlache pole
    • गावचे पारंपारीक तांदळा...
    हिरवा मसाला वाटण, व्हेज किंवा नॉन व्हेज भाज्यांसाठी उपयुक्त
    • हिरवा मसाला वाटण, व्हे...
    ►►►Ovee & Mumma Popular Video
    Ovee's Birthday Gift 🥰 Ovee & Mumma
    • Ovee's Birthday Gift 🥰...
    ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
    • ओवीचे सिल्वर बटन आले ह...
    ओवीचे Milky Bar सँडविच😋
    • ओवीचे Milky Bar सँडविच...
    ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
    • ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
    ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
    • ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
    Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
    #gulmohar #chiplun #resort #homestay #chiplunResort #gulmohar_resort #kokan
    #Crazyfoodyranjita #Oveeandmumma #BeingRanjita
    #Easyrecipeinmarathi #Oveevideo
    #ovivideo #OverVideo

Комментарии • 449

  • @yogeshudmale5370
    @yogeshudmale5370 2 года назад +68

    आम्ही पालक म्हणून सम्रुध्ह निसर्गाशी मुलांना समरस करण्यात सपशेल चुकलो याची प्रचिती त्या छोट्या ताई ला पाहुण्यांना विविध फळ आणि फुलांच्या झाडांची ओळख करून देताना आली. She is so attached souley with the local nature. Keep it up

  • @nskreviews923
    @nskreviews923 3 месяца назад +2

    वाह वा , बापट काकांचे मराठीवर प्रभुत्व आहे आणि ते नैसर्गिकरित्या उत्तम वक्ते पण आहेत . त्यामुळे बोलण्यात सुसूत्रता दिसून येते.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 года назад +4

    वा सुंदर सुरेख व अप्रतिम असा नदी किनारी जवळ असलेले हिरवगार निसर्गाने भरलेले असे हे रिसॉर्ट बघून मन प्रसन्न झाले बापटांचे पूर्ण कुटुंब खुप छान आहे खुप छान प्रकारे बापट भाऊंनी त्यांच्या चिमुकल्या नातीने मस्त अशी माहिती दिली आणि जेवण सुध्दा त्यांच्या बायकोने व सुनेने मस्त बनवले पूर्ण कुटुंबांनी या रिसॉर्टला वाहून घेतले आहे तुझी मुलगी सुध्दा गोड आहे तुझ्या आईने सुध्दा जेवणाचा छान आस्वाद घेतला व तू सुध्दा त्या रिसॉर्टमध्ये रूळली खुप आवडला तुझा विडिओ बाळा एक नंबर

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 2 года назад +4

    अप्रतिम... अप्रतिम... 🙌💯👌👌👌👌👌 जेव्हा असे दोन कुटुंबातील खरी माणसं... आजच्या सध्याच्या काळात पैसा प्रसिद्धी यापेक्षा माणुसकी.. संस्कार या गोष्टींना प्राधान्य व महत्व देतात, तेव्हाच असे ऋणानुबंध जुळले जातात... 💯🙌👌 खरंच खूप गोड आणि ह्रदयस्पर्शी क्षण... चिपळूण मधील हे बापट कुटुंब पाहून खरंच खूप मस्त वाटलं... काकू पुण्याच्या ऐकून खूप जवळचं वाटलं... सोबतच शुद्ध शाकाहारी सात्विक जेवणाबद्दल काय बोलायचं... 🙌👌 कमाल... पहिल्यांदा असे गोड नम्रपणे घरातील व्यक्ती असल्यासारखे आदरातिथ्य बघितले... आणि गोंडस मीरा व ओवीची जमलेली गट्टी पाहून...मीराची प्रार्थना..गोड बोलणं.. सर्व पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ...अडीच एकरातील बाग... विविध प्रकारचे झाडे... फुले..फळे... नदी...तुळशी वृंदावन... चुलीवरचं जेवण...पाणी... चारीही बाजूने निसर्ग... आणि बापट कुटुंबातील सर्व गोड माणसं... 😄💯🙌👌 मन अगदी प्रसन्न झालं हे सर्व पाहून... खरंच खूप धन्यवाद रोहन भाऊ‌ आणि ताई... उत्तम ठिकाण शेअर केल्याबद्दल.. चिपळूणला गेल्यावर नक्कीच या ठिकाणी जाणार...☺️ तसेच ही पोचपावती तुम्हा दोघांनाही... बापट कुटुंबातील सर्व सदस्य व पाटील कुटुंबालाही...😄👍 उत्कृष्ट व्लॉग... 👍 जय सद्गुरु 🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏

    • @gulmohar_nature_resort
      @gulmohar_nature_resort 2 года назад

      धन्यवाद सर
      या तुम्ही नक्की भेटू आपण 👍🏻

  • @umasawant3015
    @umasawant3015 2 года назад +12

    किती सुंदर संस्कार आहेत त्यांचा नातीवर. सौम्य कुटुंब आहे .
    सुंदर homestay

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 2 года назад +5

    रंजिता, तु खूप मोठ्ठं काम केलस. मी नुकतीच मी गुहागरला जाऊन आली. आम्हाला माहीत असतं तर नक्कीच आम्ही तिकडे सुदधा जाऊन आलो असतो. तुझ्या मुळे ही माहीती मिळाल्यामुळे अतिशय छान वाटलं. त्आ काकांचं गावाचं जे काही रिसाॅर्ट/हाॅटेल आहे, पदार्थ पाहून छानच वाटलं. सांदन पाहून माझ्या आईची आठवण आली. माझी आई सांदन खूप छान करायची. आई छोट्या छोट्या पितळीच्या ताटल्यांमध्ये बनवायची रिसाॅर्ट मस्त चालावं. अशी मी देवाकडे प्रार्थना करीन 🙏🙏🙏

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @pallavikhangate9395
    @pallavikhangate9395 2 года назад +7

    अताच्या मुलांनी हया मुलींचा आदर्श घ्यायला हवा नाहीतर काही मूल जास्त करून टीव्ही बघत जेवण करतात

  • @poojamanglorkar5520
    @poojamanglorkar5520 2 года назад +7

    खूपच सुंदर स्थळ आहे हे बघून मन प्रसन्न जाल बघा. आणि सात्विक आहार लय भारी .मी शाकाहारी असल्यामुळे हे जेवणाचा आस्वाद घेन्याची खुपचं उत्सुक्ता लागू राहिली आहे अप्रतिम

  • @manishapatil7256
    @manishapatil7256 2 года назад +4

    छान. owners Owner Mrs नंदीनी बापट पुण्यातील आहे. माझी मैत्रिण आहे. तिच्या गावी बोलवते. रंजिता, तुझ्यामुळे घर बसल्या तिच्या रिसॉर्ट मध्ये फिरायला मिळाले.

  • @deepakdeshpande8091
    @deepakdeshpande8091 Год назад +1

    नमस्कार, मी दीपक देशपांडे नाशिक रोड हून सहपरीवार इथे आलो आहे. 😊....अप्रतिम ! गुलमोहर रिसॉर्ट, मालघर म्हणजे सुख आणि शांतता ❤
    बापट काकांनी केलेले आदरातिथ्य, बापट काकूंनी सांदण,कैरी चे सार, आंबोली, तांदुळlचीभाकरी,उकडीचे मोदक,अननस जाम
    अशी दिलेली चविष्ट मेजवानी कायम स्मरणात राहील. गाडीचे हॉर्न नाही...असे हे गुलमोहर रिसॉर्टच जग सुंदर आहे.

  • @asmitasood652
    @asmitasood652 2 года назад +3

    काय सांगू आणि किती सांगू खरच मन एकदम प्रसन्न झाले . हे खरे कोकणातील अस्सल जेवण आहे माझे पाहूनच मन तृप्त झाले व्यतिरिक्त तेथील झाड पेड आणि आदराथित्य सुंदरच आणि हे खरेच जेव्हा पर्यटकांना व्यवस्थित रहाणेचे ठिकाण स्वछता आणि त्या ठिकाणचे पारंपारिक जेवण मिळाले तरच त्यांचे समाधान होणार आणि हो बापट कुटुंबीय अतिशय सुंदर आणि आपलेच वाटणारे!👍

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @snehakadam2137
    @snehakadam2137 2 года назад +4

    खूपच सुंदर....मला माझ्या आजोळची आठवण झाली..माझ आजोळ दापोली(मुरुड)...जिथे तुम्ही जाणार होता ते गाव...मे महिना आणि गणपतीची सुट्टी आमची तिथेच जायची..तिथे पण बर्‍याच लोकांच्या वाड्या आहेत जिथे भरपूर नारळी,पोकळीची झाडं, आंबा,कोकमाची झाडं लावलेली आहेत.. मोठ मोठ्या विहिरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाटाचं पाणी... आणि काय पाहिजे??निसर्ग तो ह्याहून काय वेगळा असतो...कोकण आमचं आहेच असं सर्वांना भुरळ पडणारं...
    'कोकणाची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या दडली शहाळी...'

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 2 года назад +2

    खूप छान आम्ही गोयात त्याला रस पोळे म्हणतो
    नारळाचं रस् काढून गूळ व वेलची टाकून थादासा गरम karyacha रस व पोळे त्याच्या सोबत खायचे

  • @manolichari5736
    @manolichari5736 Год назад +1

    Video छान ,homestay पण छान आहे. जेवण तर एकदम सुग्रास दिसतय 👌 . पण दोन corrections करते. कोकमाच्या फळाला रातांबा असं म्हणतात ,त्याची साल सुकल्यावर जे तयार होत त्याला कोकम / आमसुल म्हणतात .दुसर तो झोपाळा आहे पाळणा नाही.

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +1

    जसे कोकणात मांसाहाराचे उत्कृष्ट वेगवेगळया प्रकारचे जेवण असते तसे शाकाहारीचे पण उत्कृष्ट वेगवेगळ्या प्रकारचे जेवण असते. तसेच कोकणाला विविध औषधी,खाद्द पदार्थ नैसर्गिक देणगी आहे. तसेच कोकणाने अलौकिक माणसे , शास्रज्ञ ,कलाकार या आपल्या देशाला दिले आहेत.

  • @sonalgaonkar2485
    @sonalgaonkar2485 2 года назад +4

    खूप मस्त आहे home stay मीरा खूप हुशार आहे काका म्हणाले त्याप्रमाणे खरच अशी झाड पहिल्यांदा पाहिली

  • @saritairatkar1882
    @saritairatkar1882 2 года назад +1

    केळीच्या पानावर वाढलेल्या जेवणा कळे बघून तोंडाला पाणी सुटले खूप छान आहे त कोकणातील मानसं

  • @krutikakirloskar1698
    @krutikakirloskar1698 Год назад +1

    एक सुंदर निसर्गाशी एकरूप असलेले resort mahit karun dile आणि छान कुटुंबाशी ओळख करून दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 😊

  • @sonalpatel4403
    @sonalpatel4403 2 года назад +4

    I love 💕 natural resources & nature, thanks for share with us.

  • @simpkn947
    @simpkn947 2 года назад +5

    खूप छान vlog मला तर मीरा आणि ओवी दोघींना खेळताना बघून जास्त मज्जा आली...

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 22 дня назад

    सुंदर परिवार, सुंदर संस्कार, उत्तम मेहनत, उत्तम पाककला, अनमोल माहिती मार्गदर्शन आणि सुंदर रम्य निसर्ग परिसर,उत्तम संस्कार, वा खूप छान 🙏🙏☘️🌱🌿🪈🪈🪈🐂🐂🐂🎹🎹

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 года назад

    खुप छान सुंदर निसर्गरम्य असे गुलमोहर रिसॉर्ट दाखवले, भाऊ बापट फॅमिली पण तुमच्या सारखीच आहेत.❤️ 🌹🌹

  • @arvindbapat1013
    @arvindbapat1013 2 года назад +1

    ताई तुम्ही बसला होता त्यास झोपाळा म्हणतात
    व लहान बाळाला झोपवतात त्यास पाळणा म्हणतात.

  • @Avetal9198
    @Avetal9198 2 года назад +1

    Ranjta tuzi khasiyat mhnje Tu jikde jate tithlich houn jate... Saglch khup chan aahe... Kakanche pn khup kautuk vatte... Khup utsaah aahe tyanchyat... Very nice volg👍

  • @bmedutravlingandfoodsenjoy4060
    @bmedutravlingandfoodsenjoy4060 2 года назад

    मी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील असून ...मला सुट्टीयांमध्ये कायम कोकणात जाययाला आवडते फॅमिलीसह् कारण कोकण स्वर्ग आहे कितीही वेळा गेल तरी मन भरत नाही..खरच कोकण सुंदर आहे..आम्ही आता सुद्धा 5 जुन ते 12 जुन आम्ही कोकणात होतो

  • @madhavizagde9066
    @madhavizagde9066 2 года назад

    Loharwadi Tham Le Hote ka please reply

  • @ramank1851
    @ramank1851 2 года назад +2

    मला खूप आवडल कारण त्यांनी झाड तोडून घर न बाधता बाजूला झाडे ठेवलेत महत्त्वाचे सारवलेले घर चूलीवरचे जेवण , गरम पाणी हे मला वाटत कुठेही नाही अशा वातावरणाची गरज आहे सासू सुनेच्या सहकाराने कीती उत्तम रितीने चाललय बघा सर्व घरा अस असाव आयुष्यात अशी जागा राहिला सापडानार नाही जायलाच हव अशा ठिकाणी काकांनी छान नियोजन केलय आजच्या वातावरणात शरीर व मनाचा थकवा जान्यासाठी हे ठिकाण मला आवडले

  • @bhartikaskar1469
    @bhartikaskar1469 2 года назад +1

    Khup chan video... Amhi suddha nakki visit deou

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 года назад +2

    खूप छान वाटलं ranjita तुला माहेरच्या घरी आले असं वाटलं हे खरं कोकण संस्कृती आहे. बापट कुटुंबीयांचे खास आभार मानते. आईना पण खरं गाव रहायला मिळालं रोहन फारच छान डेस्टिनेशन निवडतोस.

  • @gurunathnaik5725
    @gurunathnaik5725 2 года назад

    अप्रतिम सुंदर....नैसर्गिक Resort.....खुप छान

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 2 года назад +3

    ताई मस्त आहे निसर्गाच्या सानिध्यात आहे

  • @vinayakonkar5068
    @vinayakonkar5068 Год назад

    खूप सुंदर माहिती मिळाली. मस्तच आहे उपक्रम. नक्की भेट द्यावीशी वाटते.

  • @arpitshirke6586
    @arpitshirke6586 Год назад

    Mi swata chiplun cha asun mahit nhavt tai tumcha mule mahiti padal karan maz gav pan ya gavacha pudhe ek 15 kilo miter aahe thanks tai khup khup aabhar

  • @sakshidesai7281
    @sakshidesai7281 Год назад

    खूप छान कोकणाची मजाच वेगळी आहे जगात कुठेही फिरून ती मिळणार नाही

  • @manojvishe3407
    @manojvishe3407 Год назад

    Kay rate aahet

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 2 года назад

    Vlog baghun khupach anand zhala. Kaka ni khup chaan maahiti dili. Mala zhada pana khup awadtat, mala maahiti pan aahe. Mahnun bare vatle.

  • @snehalatakadam881
    @snehalatakadam881 2 года назад

    Satvik magnate Kay Jeevan veg kinva non veg Asate

  • @mak940
    @mak940 2 года назад +1

    Tai kaay jaga shodhta tumhi kharch ek no👌👌
    Mi koknatla chiplun jawalch maz gaav pn tari he mala mahit navta

  • @mrunalkanitkar9317
    @mrunalkanitkar9317 15 дней назад

    अशुध्द भाषा.पाळणा नव्हे झोपाळ म्हणतात.बापट काका आणि त्यांचे कुटुंबीय तसेच रिसोर्ट खूप छान.नातीचे खूप खूप कौतुक वाटले.

  • @swatiharigokhale1005
    @swatiharigokhale1005 Год назад

    खूपच छानआहे ठिकाण विडियो छान बनवलाय .पदार्थ पाहून तोंडाला पाणीसुटले

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 2 года назад

    खूपच छान आणि झाडांचे खूप प्रकार बघायला मिळाले. जेवण पण सुंदर

  • @mamtapatilpatil3156
    @mamtapatilpatil3156 2 года назад +1

    Aamhi pn may mahinya madhe 12 tarkhela jaun aalo ratnagirila ganpati pule la

  • @sahilsolanki129
    @sahilsolanki129 2 года назад

    Dada ek vdo banva na tumhi editing, post n disription mdhe link kshi add krtat vlog ks edit krun upload krtat

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 года назад +1

    खूपच छान व्हिडीओ फणसाचे आणि आमरसाचे मोदक बघून तोडाला पाणी सुटले मीरा खूप हुशार आहे

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 Год назад

    अतिशय सुंदर natural

  • @shwetajadhav1850
    @shwetajadhav1850 2 года назад

    Di ha dress kuthun ghetla ??? Brand on insta ??

  • @anisabhombal8924
    @anisabhombal8924 2 года назад +1

    majya gava pasun ek taas ,maza gav suddha asach same aahy

  • @rnundi8666
    @rnundi8666 Год назад

    खूप सुंदर शहरातून अश्या निसर्ग रम्य ठिकाणी नक्कीच जायला अवडेल

  • @seemamalvankar9581
    @seemamalvankar9581 Год назад

    खूपच छान रिसॉर्ट आहे असं वाटलं की आम्ही स्वतःच फिरून येत आहोत आणि सगळं घरच्यासारखा वाटलं 👌👌👌

  • @meenavaidya9026
    @meenavaidya9026 Год назад

    अप्रतिम, सौंदर्य, विडिओ

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 года назад

    खूपच सुंदर घर आहे, जेवण तर उत्तमच मला खास करुन उकडीचे तीन प्रकारचे मोदक खूप आवडले😋👌Yummy, thanks tai

  • @ambulancedriveraniket4127
    @ambulancedriveraniket4127 2 года назад

    Chiplun la ahes ka ajun

  • @shraddhamondkar3651
    @shraddhamondkar3651 2 года назад

    Jevan, vatavaran , jhadhe he sagal bagun chan vatal.

  • @sachinsawant4188
    @sachinsawant4188 2 года назад

    Mast zale kokani padarthanche darshan thanks ranjita bahini

  • @vinitadesai8067
    @vinitadesai8067 2 года назад

    हे खूप छान लागते घावन आणि नारळाचे दूध, पोफळी माड खूप छान रिसॉर्ट पण छानच , अंबज्ञ 🙏🙏

  • @ritusawant4955
    @ritusawant4955 2 года назад

    निसर्गरम्य वातावरणात reasonable resort. छान माहिती दिली.

  • @smitashejwadkar2567
    @smitashejwadkar2567 2 года назад +1

    Khoop sunder, aamhipn jaroor visit karoo.

  • @ankitarautmore9976
    @ankitarautmore9976 2 года назад +3

    Ranjita taai khup chaan vatal video bghun... अगदी माहेरची आठवण आली .. डोळ्यात पाणी आलं..व्हिडिओ बघताना

  • @mangeshbhagwan1708
    @mangeshbhagwan1708 2 года назад +4

    Good morning Tai 😊😍... Jai sadguru. 🙏... Khup chaan resort.. Agdi gharguti.. 👌👌 Mast nature

  • @muktaghonsekar792
    @muktaghonsekar792 2 года назад +1

    gavi janm gheun pan evdha abhyas nahi kela kadhi jevdhya hya lahan muline kela khup Chan vatal bghun

  • @dipalijadhav8651
    @dipalijadhav8651 Год назад

    Chhan aahe vataearan manase kokani 1 number
    Package rate kiti aahe

  • @anitaphadke7154
    @anitaphadke7154 2 года назад +1

    Khup Chan vatle video pahun. Mi ithe jaun ale ahe tyamule sarv pahile hote pan video madhe khup Chan nisarga pahayla milala. Sarv padarth apratim astat. Mi yanche khup padarth khalle ahet.

  • @swarupmahadik2770
    @swarupmahadik2770 2 года назад +3

    Tai kokanat gele ahatch tar Dapoli madhil anjarle gavi hi jaun ya khup chan paryatanstal ahe (kadyavarcha ganpati)

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      आम्ही कोकणात जाऊन आलो पालघरला next time नक्की येऊ 🥰🥰

  • @vv-gh3qf
    @vv-gh3qf 2 года назад

    Koop chhan Home stay ya निमित्ताने कळला, नक्की येऊ आम्ही

  • @rajashreepitroda4865
    @rajashreepitroda4865 Месяц назад

    Khupach chhan mi shakahari aahe tyamule ha video mala far aavdala mi f b var baghitla hota nantar saved karayla visarale pan tuza you tube var mi shodhala❤👌👌👍

  • @lalitmali6427
    @lalitmali6427 Год назад

    पत्ता, route, booking किती माणसांसाठी हे पण share करा

  • @sayalishah6649
    @sayalishah6649 2 года назад +3

    Types of Modak very nice 👍😍😍

  • @ramakantbane7340
    @ramakantbane7340 2 года назад +2

    ताई ऐक पाऊल पुढे खूप छान झाडा चि म्हाती मिळाली रोहन तु असे काही शोधुन करतोस कमाल आहे साहेब तुझी सुंदर..

    • @CrazyFoodyRanjita
      @CrazyFoodyRanjita  2 года назад

      मन :पूर्वक धन्यवाद 🙏

  • @sanjanatawate4104
    @sanjanatawate4104 2 года назад +1

    कोकणातील सर्वात सुंदर vlog.मीरा 1 नंबर

  • @Prashant8837
    @Prashant8837 2 года назад

    लहान मुलगीनी झाडांची माहिती एक नंबर दिली...असच सर्वांनी आपल्या मुलांना आपल्या आजू बाजू च्या परिसरातील माहिती द्या....कोणती झाडे आहेत.त्याचा उपयोग काय

  • @kaverigarad2247
    @kaverigarad2247 2 года назад +1

    Simple and sweet

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 года назад +1

    खूपच छान विडीओ, एक छान destination you explore..thank u.

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 2 года назад

    Khup chaan . Sunder.

  • @ranikanade5252
    @ranikanade5252 Год назад

    Khup chan tai tumch swabhav khup chan ahe

  • @rajpatil5854
    @rajpatil5854 2 года назад +1

    Tai khop Chan vatle bagun

  • @explorewithalka
    @explorewithalka 2 года назад +3

    Nice vlog....nice resort close to nature and authentic satvik food

  • @Noname-gr5ih
    @Noname-gr5ih 2 года назад +1

    Very nice video 👌.....so awesome 👍✌️🙋👌

  • @vaishalimandlik1308
    @vaishalimandlik1308 2 года назад +2

    Khupch bhari vlog 👌💐

  • @shubhanginimbare565
    @shubhanginimbare565 2 года назад +2

    खुप सुदंर गाव आहे ना ताई मस्त एंजॉय केल विडिओ आवडला मस्त होता 🙏जय सद्गुरु🙏

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 2 года назад

    खूप छान रिसॉर्ट... नक्की जाणार

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 2 года назад

    Khup khup chaan babby chi shlok sarvani aikayala havea

  • @subhashbrid9445
    @subhashbrid9445 2 года назад

    Good Hospitality.
    God Bless Your Mission

  • @sandips6196
    @sandips6196 2 года назад

    Khup chan mast👌🏼👌🏼

  • @daminibhosle4033
    @daminibhosle4033 2 года назад +1

    Khub khub chan wow so amazing video 👍 mast chan 👌👍👍

  • @mkadam9769
    @mkadam9769 2 года назад

    Khupach Chan vlog, Ghar khup Chan hota. Ani Jevan khup Chan hota

  • @sunilgaonkar8897
    @sunilgaonkar8897 2 года назад

    एकावेळी किती लोकांची रहाण्याची सोय होऊ शकते ?

  • @rajendrajogalekar2173
    @rajendrajogalekar2173 2 года назад +1

    बापट काका छान ठेवलं आहे आपण रिसॉर्ट. नॉनव्हेज व ड्रिंक्स नसल्यामुळे आंम्ही नक्की येऊ. रंजीता ताई छान रिसॉर्ट सुचवलंत आपण. फक्त पाळणा न म्हणता झोपाळा म्हणा ना. emoji.

  • @Khushal_Padwal_1014
    @Khushal_Padwal_1014 2 года назад +1

    Khoop khoop mast 👌👌

  • @virendramahale3966
    @virendramahale3966 Год назад

    छान मॅडम, संस्कार काय आहे, हे नवीन पिढीला हे चिपळूण येथे गुलमोहर हाॅटेल ला गेल्यावर कळेल

  • @anitasakhare6988
    @anitasakhare6988 2 года назад

    खूप छान माहिती दिली👌👌👌

  • @balkrishnaphadke2978
    @balkrishnaphadke2978 2 года назад +1

    मस्त आहे विडीओ 👌👌👍👍👍

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 2 года назад +3

    Khoop aaplepanacha vlog☺️

  • @swatimhatre1001
    @swatimhatre1001 2 года назад +3

    Very very nice vlog Ranjita Rohan 👌👌👌👍
    Kakani chan mahiti dili jhadanchi👌👌
    Mira khup hushar ahe😘😘
    Khup sundar kokan videos👌👌
    Thank you so much 💗🥰

  • @gauribhosale5309
    @gauribhosale5309 2 года назад +3

    खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे 👌👌

  • @pramoddhole1620
    @pramoddhole1620 Год назад

    खूप छान,आवडले.

  • @latamshinde8057
    @latamshinde8057 2 года назад +1

    Khup chan gulmohar

  • @snehalmulik7931
    @snehalmulik7931 2 года назад +8

    Simple and native look Resort, meal also home style and tasty, WOW to see Homely Resort, 👌👌👌👌👍👍👍

  • @user-zn4kv5cx3p
    @user-zn4kv5cx3p 6 месяцев назад

    Chan❤❤ Sundar mahaprasad

  • @Sanjanadatya1587
    @Sanjanadatya1587 2 года назад +4

    ताई मीरा चे आजी आजोबा किती छान आहेत

  • @rashmitendulkar4951
    @rashmitendulkar4951 2 года назад +1

    खूप खूप छान वाटलं अगदी घरच्या सारखा पाहुणचार केला त्यांनी तुमचा.....आज काल अशी माणसं आणि निसर्गरम्य ठिकाण खूप कमी पाहायला मिळतात. व्हिडिओ छान झाला आणि गुलमोहर रिसॉर्ट ला आम्ही नक्की भेट देऊ.