वृद्धाश्रम आणि हॅास्पिटल एकाच छताखाली Oldage House cum Hospital by Dr Ravindra Jadhav, DMCT Hospital
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- मित्रहो!
मराठा लाईफ या युट्यूब चॅनल मार्फत आपण कोणत्यातरी नविन आणि अनोख्या विषयावर माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो.
असाच एक वेगळा विषय तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. वृद्धाश्रम तर आपण खूप वेळा पाहिले आहेत परंतु वृद्धाश्रम आणि त्यांची काळजी घेण्यासाठी सुरू केलेले हॅास्पिटल म्हणजेच दोन्ही सेवा एकाच छताखाली विनामुल्य देणारे आणि आपले संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेत वाहून देणारे डॅा रविंद्र जाधव व त्यांच्या सौभाग्यवती डॅा सुरेखा जाधव यांना आपण आज या व्हिडीयोद्वारे भेट देणार आहोत.
ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीतजास्त शेअर करा.
#मराठालाईफ
#marathalife
Follow us on
Facebook:
/ 703055020246510
Instagram:
/ reels
धन्यवाद किती स्वतःला या कार्यात झोकुन निस्वार्थ सेवा करण्याचीउपक्रम राबवता खरच खुपच ग्रेट कोटी कोटी प्रणाम
माझे वय वर्ष 61 आहे डावा पायाचे ओपरेशन झाले आहे..पुर्ण पने बरा झालोय..पण पाय दुखतो खुप चिडचिड होती माझा त्रास होतो घरातील सर्वाना...त्या कारणाने मला वरुदधा आश्रम मध्ये जायचय थोडा अजुन विचार करुन ठरवेल...खुप खुप छान माहिती दिली ....तुझी खुप भरभराटी होवो अशी माझी साईंबाबा चरणी नम्र प्रार्थना Great Great Great Great Great Video 📹
Khup chan
खूप चांगले काम . देवाचा आशीर्वाद असो.
Chan sir
खूप अभिनंदन ङॉक्टर रविंद्र ङॉक्टर सुरेखा अभिनंदन ❤❤❤❤❤
🎉well done🎉🎉🎉
Well,,,, Dr. Ravindra Jadhav sir & Dr. Surekha Jadhav madam.... these both are simbol of humanity... Salute,,,,
Yes, thank you so much 😊😊
भरपूर छान आवडला धन्यवाद जी
डॉ जाधव यांना ऊदंड दिर्घ आयुष्य लाभो परमेश्वर त्याच्या सर्व इच्छा पुर्ण करो जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
धन्यवाद तुम्ही हा विडीओ बनवलात हे चांगले झाले.
धन्यवाद श्री किशोर रावराणे साहेब भेट घडवून आणल्या बद्दल.
Thanks sir very very super nice.
नमस्कार रावराणे खुप दिवसानी आपला विडीयो पाहिला असो अगदी माझया घरापासुन काही अंतरावर हा वृध्दाश्रम दवाखाना आहे. मी डॉ जाधवना भेटायला जाणार आहे तुझया चैनल मुळे
हि प्रेरणा मिळाली आहे. धन्यवाद।
माने काका कल्याण. पुवर्व
धन्यवाद काका….🙏🏻😊
Thanku sir very nice.
Congratulations Sir & Ma'am. Very usefull. work it is.!
ग्रेट डॉक्टर जाधव दा़ंम्पत्य आणि दोन्ही रावराणे बंधू.
धन्यवाद 🙏🏻😊
Thanks very nice.
खूपच छान धन्यवाद
Khub Chand Dr
Channal cha naav maratha jeevan jar thevaal khup chhan hoyil
Very nice video nice concept all the best.
Thank you 😊🙏🏻
Khup chhan.
❤❤❤
खुप छान व्हिडिओ आणि डॉ. कार्य दोन्ही रावराणे बंधु णा शुभेच्छा ....
धन्यवाद 🙏🏻😊
Best project sir
खुप छान काम आहे मदत करण्याची तयारी पण आहे पैशाची नही तर कोणतीही
Verygood
नमस्कार रावराणे
आम्ही नेहमीच याच वाटेने जातो.
आणी बाहेर बसलेले पेशंट पण बघतो
एकदोन वेळा आईला उपचार पणघेतले.
👌👌👌,,,,,,या अशा कार्यासाठी जाधव दाम्पत्याने स्वतः ला झोकून दिले याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि त्यांच्या या कृतीस सलाम.👍👍
नरेंद्र दादा चे ही आजच्या वृद्धांच्या ज्वलंत प्रश्नांवर नेमके बोट ठेऊन तो विषय सर्वांसमोर मांडल्या बद्द्ल त्याचे आभार.👍👍
येणाऱ्या काळात मी सुद्धा अशा वृद्धश्रमास रोख,,,,अन्नधान्य,,, किंवा कपडेलत्ता अशा स्वरूपात नक्कीच माझा खारीचा वाटा म्हणून मदत करीन.🙏
जाधव दाम्पत्याच्या भविष्यातील सर्व योजना लवकर पूर्ण होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.👍👍
खूप धन्यवाद भाऊ 🙏🏻😊
👍👍
Doctorancha contact number dya
खुपच छान
Great interview, my Dad is also under care of Dr. Ravindra Jadhav. He is like brother and family to us.
That’s very nice … thank you 🙏🏻😊
Dhanyawad 🌹🙏
अभिनंदन.खूप खूप शुभेच्छा.
या ठिकाणाचा पूर्ण पत्ता पाठवावा ही विनंती
Well done🎉
Congratulations to dr.couple 🙏🙏🙏God bless u.🙏🙏🙏
मासिक पैसे व डिपाझिट किती कुठे आहे फोन नं कृपया सांगावे
Madat kashi ghenar kuthe shodhnar kalyan la.
🎉🎉🎉
खुप खुप शुभेच्छा व धन्यवाद पुढील वाटचालीस शुभेच्छा
Great work sir🙏🙏
🙏🙏
Always feeling proud to be his daughter 🥰🤞😊
Nice 👍😊
Great work
Thank You 😊
Good job
Thank you 🙏🏻
Great Dr
Thank you 🙏🏻😊
Muje rehna hai aap ke old age home mein mera leg thik ho isliye femur bone fracture near neck of femur chal nahi sakti bina walker ke mam pls muje lene aap ke old age home se ambulance bhej sakte ho pls ?DMCT hospital n old age home
खूप छान, चांगली उपयुक्त माहिती मिळाली पण ठिकाण व फोन नंबर मिळाला तर बरे होईल 🙏🙏
Sir Kalyan patta aani phon number sagayche hote.
Chan
Great sir
Thank you
माझे वडील त्यांना हिंडता फिरता येत नाही
असे असले तर आपणाकड ठेवता येईल का
Monthly charges कीती
Dr.saheb tumchya ithe Dialysis chi soy aahe ka? Kinva ekhada niradhar vruddh tumchyakade aala tar tyachi Dialysischi soy javal pass panfreemadhe karu shakal ka? Ha patient agadi mofat nahi pan darmaha kahitari paise tumchya Vruddhashramala deu shakel.
खुप छान काम करत अहात सर पता व नंबर पाठवा.
Aapala details addressed pathava
Thanku sir very very super nice. Address pathava sir.
धन्यवाद श्री रावराणे साहेब तुमच्या समाज कार्यासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन 👌🏋️ जयहिंद
🎉🎉🎉🎉🎉
Sir phone no ani address dyala paahije.
मासिक फी किती
Very very super nice d.m.ct yathil mob. Number pathava malayathe jayayache aahe.
*🎞️ Interview Shorts Video 🎞️*
ruclips.net/user/shortsM9BstP1Vja4?feature=shared
आपला फोननंबर हवा आहे मिळेल का?
*🎞️ Satsang Shorts Video 🎞️*
ruclips.net/user/shortshRqBg-qli0Y?feature=shared
सर पता पाठवा .मी पॅरालाइज पेशट आहे.
Chan grat Dr & raorane
Thank you 🙏🏻😊
धन्यवाद, कल्याण नक्की कुठे आहे.फोन नंबर व पत्ता दयावा म्हणजे थोडीफार मदत करता येईल
पूर्ण व्हिडीयो आपण पहावा. नंबर व पत्ता त्यात तुम्हाला मिळेल
आम्हाला नंबर मिळत नाहीये नंबर आपला मिळाला तर खूप बरं होईल तुमच्या कामाला आमच्या मनापासून शुभेच्छा
तुम्हाला व्हिडीयोमध्ये सर्व details मिळतील
Western Railway sidela kothe aahe ka?
Doctor plasce pone n.kalyanla kuthe aaye patta daya .
आपल्या वुधाश्रमाचा काॅनट्याॅक नंबर मिळु शकेल का
मासिक पैसे व डिपाझिट किती
खूप छान नंबर पत्ता पाठवा
डॉ. जाधव, रावराणे, बंधू छान
धन्यवाद 🙏🏻😊
सर पत्ता मोनं पाठवा
आश्रमाचा फोन नंबर मिळाला मिळाला तर बरं होईल
पता आणि नंबर पाठवा सर.
Dr.aapla address milel ka?
Adres nambar dhya
Address dhya
पत्ता व फोन नंबर पाठवा
Kishor chan
Thank you
अहो; मोठेपणा सांगताना फोन नंबर आणि पत्ता सांगायचे विसरलात..... जय राव मराठा....
अहो तुमचा मोरेपणा जरा कमी करा आणि पुन्हा व्हिडीओ बघा… जय महाराष्ट्र ✋🏻🚩
Ghan
Phone no dhya
Kuthe ahe
👌👌👌👌
Pl send phone number thanks doctor दांपत्य व वावराने याना खूप शुभेच्छा कानडे
फोन नंबर पाहीजे
मी कल्याण मधेच राहाते
फोन नंबर पाठवा.
doctorancha contact number share kara
Jiska koi nahi usko rehne milega mein akeli rehti hu dahisar east mumbai 400068 muje leg fracture chal nahi sakti bina walker ek saal se chal nahi sakti mera koi nahi hai akeli hu
प्लीज फोन नंबर पाठवा
कृपया फोन नंबर पाठविणे श
Video cha description madhye ani video madhye contact number dila ahe
Phone no pathva
Video madhye dila ahe
Khupach sunder karya
Chan video
धन्यवाद 🙏🏻😊