Thank you for the information. It’s very useful. Will surely make these. I would like to know if we can use different types of flowers too in making these beautiful bottles 🙏🏻
Namaskar sir,chiku che kalam he khirani plant war kartat ,gawati amba yawar hapus aamba war kartat tar sonchafa sati konate plant base mhanoon wapartat. Ani sonchafa chya biya lawoon plantation hote ka? Ani kalawadhi.. kiti lagato.mazya kade kalmi sonchafa aahe.pan mala yachya kalamavishai mahiti havi hoti. guidance karawa. Thank you.
खुप सुंदर माहिती दादा आता त्या शोभिवंत कश्या बनवाव्यात ते ही शिकवले तर छान पोटॅशियम हे गरम पाण्यात घालून बाटली धुवून घेतली मग पुनः धुवायची नाही n अशीच सुकवून भरायला घ्यायची न
मी ही व्हिडिओ पाहून बाटली बनवली आहे तीन महिने होऊन गेले अगदी छान आहे मी व्हिडिओ सुधा बनवला आहे दादा पाहू शकता हेमांगी उषा सर्च करून तुरटी पाणी सांगितली प्रमाणे घातले उन्हात चोवीस तास ठेवून आणि बाटली उकळत्या पाण्यात ठेवून स्वच्छ करून पोटॅशियम न घालता केली तरी फुले टिकू शकतात का की पोटॅशियम ने बाटली धूने गरजेचेच आहे हे सांगावे म्हणजे आम्ही ही घरी अश्या बाटली बनवून छोटासा रोजगार स्वतः चां करू शकतो अजून एखादा व्हिडिओ शोभिवंत बाटली च व्हावा सर्व सण ही आहेत तर उपयोग होईल दादा बघ जमल्यास अजून एखादा व्हिडिओ ,👌👍🙏🌿🌹
*---------* 🔴 *Online प्रशिक्षण* 🔴 *---------* ◆◆◆ *फळबाग लागवड व वार्षिक व्यवस्थापन* ◆◆◆ *रविवार दि. 18 ऑगस्ट 2024* रोजी सायंकाळी 7:00 ते 9:00 वा.या वेळेत *------------* *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये* *------------* ● आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडांसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे. ● महाराष्ट्रातील इतर फळझाडे लागवड व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र. ● फळबाग लागवड संदर्भात सखोल मार्गदर्शन व सामोरा समोर चर्चा संवाद. ● सर्व फळबाग लागवड विषयक प्रश्नाचे निरासरण ● powerpoint प्रेझेन्टेशन द्वारे संपूर्ण फळबाग लागवड संदर्भात विश्लेषण *------------* *वाचन व माहिती साहित्य* *------------* ◆ कृषि तंत्र निकेतन यांचे अधिकृत *फळबाग लागवड प्रशिक्षण वाचन पुस्तक* (PDF) ◆ *फळबाग लागवड* या विषया संदर्भातील *7* PDF पुस्तके ( सदर साहित्य प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्या whatsapp नंबर वर पाठवण्यात येईल ...मोफत. ) *------------* *प्रशिक्षणातील मुद्दे* *------------* जमीन, हवामान , पाणी व्यस्थापन ,जाती , आंतरपीक, आंतर मशागत, खत व्यवस्थापन, आंबा घन लागवड व किड, रोग नियंत्रण व उपाय या मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन. *-------------------------------------* ◆◆◆◆ *प्रवेश शुल्क - १०० ₹* ◆◆◆◆ ( प्रवेश फी भरल्यानंतरच प्रशिक्षणास पात्र ) *------------* *नोंदणी साठी संपर्क* *------------*(कार्यशाळा / प्रशिक्षण - प्रमाणपत्र हवे असल्यास पूर्व नोंदणी करावी ) 👇👇👇👇👇👇👇👇👇 श्री. *भार्गव सावंत* - 8010487618 ------------------------------------- सदर प्रशिक्षण हे *Google Meet* या अँप द्वारे होणार असून अधिक माहितीसाठी 👉 *8010487618* या नंबर वर whatsapp मॅसेज कर * फक्त 50 प्रशिक्षणार्थी मर्यादित ********************** Payment झाल्यानंतर whatsapp ग्रुप मध्ये शामिल करून पुढील माहिती (meeting link) देण्यात येईल ********************** *-----------* मार्गदर्शक *-----------* *प्रा. श्री.विनायक ठाकूर* कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग. *-----------------------------------* या आधी झालेल्या परशिक्षणसंदर्भातील videos 👇 फेसबुक - facebook.com/share/p/Xg8WuVM5t5XSnkoK/?mibextid=qi2Omg You tube लिंक - ruclips.net/video/cy806v2qVgg/видео.htmlsi=Wy-0JMK48qihoaNM app लिंक - play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
मला चाफ्याचा झाड व आहे तुम्हि विकता का मला भयंकर आवडतं पण तुम्हाला एक विचारायचं होतं कि ते मी खुप मोठ्या कुंठित लावलं तर जगेल का कारण मुंबई मध्ये सगळि कडे लाद्या आणि सिमेट पण मी खुप झाड लावली आहेत.बरेच दिवसा पासुन मला चाफ्याचा झाड घ्यायचं होतं म्हणुन विचारते .आणि त्याला खत कोणतं घालायचं.
फारच छान. उपक्रम
Uttam Sonchaffa Sadharan. Trik. VDO. Pahila. Aahe. Dhanyavad. Nashik
छान माहिती सांगितली, धन्यवाद.
Khoop-khoop sundar mahiti dilya baddl dhanyvad.
छान माहिती दिला चाफा या फुलाबद्दल deep माहिती दिली मस्त खूप छान
kup chan dada mast vdo majehi vdo paha
खुपचं छान सुंदर
Vhere nice
सर्व प्रकार छान आहेत👌👌👌
Nice video
Koop ch Chhan aahe
Great 👍 massage. Great Tanlent 👏👏👌🏾 Big Big Thanks to you, sir. I like very much sir. 🙏
Superb🥰
Wow very interesting खरच का ही फुले असी च राहतात का
छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद.
छुप छान माहीती होती
Khup chan mahiti milali 🙏🙏👌
Kup chan mast aahe
Very nice information 🙏😁😁😁
Sundar
Very nice video
Bahut shukriya itni rare information dene ke liy
Khup chaan mahiti thanks dada
मस्त
आप बहोत अच्छा काम कर रहे लोगों तक अच्छी जानकारी दे रहे हैं
Pani Mein Kya Dal rahe hain Sir bataiye
फिटकरी @@mauryasuraj7994
खुप छान
Chan aahe
Mast
Very nice
👌👌👌खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
👌🏻👌🏻
Khup Chan
मला सोनचाफा खूप आवडतो. ही फुले बाटलीत कशी टिकवावी याची माहिती मिळाली .अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आवडली धन्यवाद सर 🙏🙏🌹🌹
ह्याचे झाड मी आणेन त्याची निगा कशी राखावी याची माहिती मिळाली तर बरं होईल. 🙏
छान
Very good sir 👌
Mastaa
👌👌👌👌👍👍👍👍
खूप छान आहे, 😇
बहुत सुंदर । आपके वीडियो का इंतेज़ार करता हूं सर।
Khup chchan upyukt mahiti dilit.👍👍👍
!! DHNYWAD !!
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Khup Chaan 🙏🙏🙏
Thank you for the information. It’s very useful. Will surely make these. I would like to know if we can use different types of flowers too in making these beautiful bottles 🙏🏻
Sonchafa mahiti deun kharokhar alpabhudharkanna yashacha marg dakhavla. Khup mahatvache margadarshan kele. Khup khup dhanyavad sir. Uttam business ( export ) hou shakato. Jasa gulab export hoto.
अप्रतिम माहिती आणि विश्लेषण
Sir mala log sonchafachi bottle bhetal ka
Tumhi khoop chaan sangitla ahe sonchafyala anek warsha kasa batlit sealbanda karun thewaycha te...pan nisargachya virudhha jaun asa fulana batlibanda karun thewlela baghtana mala khoopach wait watta...fulana tyancha sugandha darvallela ani zadachi shobha wadhavtana baghne jasta avadta mala...ani anek nisargapremi mitra maitrinina...
Sonchfa bottle vikri sathi pahije asel tar milu shaktat ka..
Good information. Thanku so much
Plastic bottal chalel ka .
मला हिरवा चाफा खुप आवडतो
Rose flower che pn kru Shakto ka
Hello sir...pan yacha upyog Kay asto mla sangal ka
धन्यवाद
Namaskar sir,chiku che kalam he khirani plant war kartat ,gawati amba yawar hapus aamba war kartat tar sonchafa sati konate plant base mhanoon wapartat. Ani sonchafa chya biya lawoon plantation hote ka? Ani kalawadhi.. kiti lagato.mazya kade kalmi sonchafa aahe.pan mala yachya kalamavishai mahiti havi hoti. guidance karawa. Thank you.
Thank u🙏
Bhai pani me kya dal rahe hai mujhe l language samjh nahi aa rahi hai
Ashi batli kothe milel
Thank you so much sir 🙏
सर खूप सुंदर .....मी पण असेच बाटली मध्ये चाफा केला आहे 👍
@@shubhamshinde5205 हो अजून पर्यंत फ्रेश आहेत.. त्याला १० वर्ष झाले.. एका ग्लासला २ चमचे तुरटी ची पावडर घालावी...
Keval sonchafa hoto ki eetar jase gulab va devchafa chameli mogara hehi karata yetat?
हिरव्याचाफ्याचा व्हिडिओ पण दाखवा सर
Sir khup chan mahiti sangitali
Hirvya rangacha chafa kuthe milel mahiti deu shakta ka aamchya nagpurla milato ka
Thank you 🌼
Jambhala chafa kuthe milel ? Ani to Saundrya chafha sarkha suvasik asto ka?
मी 2008 साली केलेली फुले आहेत, माझ्याकडे 😊
सर एक मदत हवी होती. मी पण ठेवली आहेत फुले चाफ्याची. पण पाणी yellow दिसत आहे. काय चुकले असेल.plz reply धन्यवाद
Training kase ani kuthe deu shakal?
Apan dev chafa pan asa vapeu shakto ka??
खुप सुंदर माहिती दादा आता त्या शोभिवंत कश्या बनवाव्यात ते ही शिकवले तर छान पोटॅशियम हे गरम पाण्यात घालून बाटली धुवून घेतली मग पुनः धुवायची नाही n अशीच सुकवून भरायला घ्यायची न
माहिती छान दिली. पण किती फाफट पसारा केला आहे. अगदी थोडक्यात नेमकी माहिती सांगून 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ बनवता आला असता.
Hi file batali tun kadanar kashi
कवतीचाफा रोपे मिळतात काय
प्लास्टिक ची बाटलीत भरुन तर चालेल का
Good information.viedo Hindi me banao.
बाटली फीज मध्ये ठेवली तर चालेल का, फुलासहीत.
Chaan but khup long aahe
विकत भेटेल का
Khoop shodhat hote ...
चाफ्याचे सर्व प्रकार आपण बाटली त ठेऊ शकतो का?
फारच भन्नाट कल्पना. आमच्या सोबत शेयर केल्याबद्दल आपले खुप खुप आभार.👍👏🙏🌷
इतर फुले देखील याच पद्धतीने बाटली बंद करता येतील का?
Sonchafa kalame kuthe milatil sir? Mi 50 zade lavato.
तुम्ही ऑर्डर घेता का ?
👌👌👌👌👌👌👌
दुसरी कोणतीही फुले अापण अशाप्रकारे ठेवू शकतो का..?
तेच तेच किती वेळा सांगतात
तुम्ही विकता का मला पाहिजे
Can we use rose or other flowers.
आम्हाला चाव्याच्या बीया कीवा कलम विकत मिळेल का
NICE SIR 👌👍🇮🇳🙏💐
मी ही व्हिडिओ पाहून बाटली बनवली आहे तीन महिने होऊन गेले अगदी छान आहे मी व्हिडिओ सुधा बनवला आहे दादा पाहू शकता हेमांगी उषा सर्च करून तुरटी पाणी सांगितली प्रमाणे घातले उन्हात चोवीस तास ठेवून आणि बाटली उकळत्या पाण्यात ठेवून स्वच्छ करून पोटॅशियम न घालता केली तरी फुले टिकू शकतात का की पोटॅशियम ने बाटली धूने गरजेचेच आहे हे सांगावे म्हणजे आम्ही ही घरी अश्या बाटली बनवून छोटासा रोजगार स्वतः चां करू शकतो अजून एखादा व्हिडिओ शोभिवंत बाटली च व्हावा सर्व सण ही आहेत तर उपयोग होईल दादा बघ जमल्यास अजून एखादा व्हिडिओ ,👌👍🙏🌿🌹
*---------* 🔴 *Online प्रशिक्षण* 🔴 *---------*
◆◆◆ *फळबाग लागवड व वार्षिक व्यवस्थापन* ◆◆◆
*रविवार दि. 18 ऑगस्ट 2024* रोजी सायंकाळी 7:00 ते 9:00 वा.या वेळेत
*------------* *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये* *------------*
● आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडांसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
● महाराष्ट्रातील इतर फळझाडे लागवड व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
● फळबाग लागवड संदर्भात सखोल मार्गदर्शन व सामोरा समोर चर्चा संवाद.
● सर्व फळबाग लागवड विषयक प्रश्नाचे निरासरण
● powerpoint प्रेझेन्टेशन द्वारे संपूर्ण फळबाग लागवड संदर्भात विश्लेषण
*------------* *वाचन व माहिती साहित्य* *------------*
◆ कृषि तंत्र निकेतन यांचे अधिकृत *फळबाग लागवड प्रशिक्षण वाचन पुस्तक* (PDF)
◆ *फळबाग लागवड* या विषया संदर्भातील *7* PDF पुस्तके
( सदर साहित्य प्रशिक्षण झाल्यानंतर आपल्या whatsapp नंबर वर पाठवण्यात येईल ...मोफत. )
*------------* *प्रशिक्षणातील मुद्दे* *------------*
जमीन, हवामान , पाणी व्यस्थापन ,जाती , आंतरपीक, आंतर मशागत, खत व्यवस्थापन, आंबा घन लागवड व किड, रोग नियंत्रण व उपाय या मुद्यावर सविस्तर मार्गदर्शन.
*-------------------------------------*
◆◆◆◆ *प्रवेश शुल्क - १०० ₹* ◆◆◆◆
( प्रवेश फी भरल्यानंतरच प्रशिक्षणास पात्र )
*------------* *नोंदणी साठी संपर्क* *------------*(कार्यशाळा / प्रशिक्षण - प्रमाणपत्र हवे असल्यास पूर्व नोंदणी करावी )
👇👇👇👇👇👇👇👇👇
श्री. *भार्गव सावंत* - 8010487618
-------------------------------------
सदर प्रशिक्षण हे *Google Meet* या अँप द्वारे होणार असून अधिक माहितीसाठी 👉 *8010487618* या नंबर वर whatsapp मॅसेज कर
* फक्त 50 प्रशिक्षणार्थी मर्यादित
**********************
Payment झाल्यानंतर whatsapp ग्रुप मध्ये शामिल करून पुढील माहिती (meeting link) देण्यात येईल
**********************
*-----------* मार्गदर्शक *-----------*
*प्रा. श्री.विनायक ठाकूर*
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.
*-----------------------------------*
या आधी झालेल्या परशिक्षणसंदर्भातील videos 👇
फेसबुक - facebook.com/share/p/Xg8WuVM5t5XSnkoK/?mibextid=qi2Omg
You tube लिंक - ruclips.net/video/cy806v2qVgg/видео.htmlsi=Wy-0JMK48qihoaNM app लिंक - play Store ▶️ वर App link 👉🏼 play.google.com/store/apps/details?id=co.lynde.ssiil&pcampaignid=web_share
वा मस्तच व्हिडीओ लीक पाठवा
Sir ... आता केलेल्या व्हिडिओ cha pn class आहे का?? बाटली बंद सोनचाफा cha
आमच्या कडे झाडाला खूप फळे आली आहेत झाड अगदी वाकले आहेत उंचही खूप वाढले आहे फुले थोडीच आली आहेत
भाऊ तुमचा सोनचाफा उपक्रम खूपच छान आहे
सोनचाफा फुल प्रकारची झाडे तुमच्या कडे आहेत का त्यात कवठी चाफा खूपच सुंदर आहे
विकत भेटेल का
फाफट पसारा नको. थोडक्यात माहिती द्या.
Khar ahe
😂😂😂😂agreed
माझ्याकडे आहे
1 लिटर पाण्यामध्ये 100 ग्रॅम तुरटी घ्यायची का ??
सर एक शंखा आहे, मला सोनचाफा खूप आवडतो.पण घरचे लाऊन देत नाहीत त्याच्या मते सोनचाफा झाडावर किंवा जवळपास विशारी साप असतात हे खरं आहे काय? Please reply
Ho sir khare aahe
@@ravindrakomb8999 Okay sir ,thank you
Fake ahe ase kahi nahi
माझ्या बॉटल मधली फुल वर जात आहेत सर त्यासाठी काही उपाय
Kami bharali asanar sabab tarangatat. Purn dabun bhara.
माहीती खूपच छान आहे. अगदी असेच मी केले , पण बाटलीतल्या पाण्याचा रंग काळपट झाला आहे ४/५ तासातच.......त्यामुळे बाटलीचा रंग काळपट झालाय...काय चुकले असेल?
ताई...झाकण घट्ट लागलं नसेल ... हवा लागली की फुलं काळी पडतात ...बरोबर ना दादा 😊
Kiti vela tech trch bolata pudhe bola
मला चाफ्याचा झाड व आहे तुम्हि विकता का मला भयंकर आवडतं पण तुम्हाला एक विचारायचं होतं कि ते मी खुप मोठ्या कुंठित लावलं तर जगेल का कारण मुंबई मध्ये सगळि कडे लाद्या आणि सिमेट पण मी खुप झाड लावली आहेत.बरेच दिवसा पासुन मला चाफ्याचा झाड घ्यायचं होतं म्हणुन विचारते .आणि त्याला खत कोणतं घालायचं.
Sir mla rope pahige fkt 1 pahije milel ka
Mazhyakade ahe
मला सोनचाफा बाटली हवी आहे किंमत किती आहे