काजु लागवड भाग - 1/Cashew plantation - 1/kaju lagvad
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रदेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येतील विकसित जाती महाराष्ट्रात सगळीकडे प्रयोग केलेल्या योग्य व खात्रीशीर जाती मिळतील 9767059488 वर वाटसाप मॅसेज करा फोटो व माहिती मिळेल
मित्रानो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- 9767059488
मित्रानो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ता.वेंगुर्ला मध्ये वेंगुर्ला हे नर्सरी साठी प्रसिद्ध आहे कोकणात होणारी फळ पिके आंबा काजू,नारळ,जायफळ,लवंग,मिरी,बुश मिरी,दालचिनी,सुपारी,अश्या प्रकारची झाडे कलमे,रोपे हवी असल्यास संपर्क करा जास्त घाऊक मिळतील या नं वर मेसेज करा WhatsApp no- सुधाकर सावंत - 7039169662
कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2021
**********************
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
-------------------------------------
केशर कलम - 2, 3, 4, फूट उंची
90,120,180 रु
-------------------------------------
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष
70,90,120 रु
-------------------------------------
नारळ बुटकी जात
लोटन - 300रु ते 400रु
बोना - 250 ते 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ - 150 ते 200रु
सेमी उंच नारळ रोपे
टी x डी - 180ते 220रु
गंगा बोडम - 180 ते 200रु
हजारी - 180 रु। 4 फूट
लक्षद्वीप - 200रु 4 फूट
प्रताप - 150 ते 180रु
बाणवली - 100 ते 180रु
-------------------------------------
सुपारी - मंगल,70रु
विठ्ठल,150रु
मोहितनगर,100रु
----------------------- -------------
तसेच सोनचाफा,चिकू,पेरू,लिंबू
मसाले मिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,
-------------------------------------
फणस,जांभूळ,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
श्रद्धा रोपवाटिका वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
फोन नं - ईशान - 7588523978
सुधाकर सावंत - 7039169662
निलेश - 9604410063
नारळ लागवड
• नारळ लागवड -भाग - 2 ना...
आंबा लागवड
• आंबा लागवड भाग -2 आंबा...
काजू लागवड 1
• काजू लागवड भाग 2 काजू ...
जायफळ लागवड
• जायफळ लागवड/Nutmeg pla...
काजू लागवड 2
• काजु लागवड भाग - 1/Cas...
मिरी लागवड
• काळी मिरी लागवड/Black ...
सुपारी लागवड
• सुपारी लागवड/Areca nut...
काजू लागवड 3
• काजूचे आयुष्य 20 वर्षा...
आंबा छाटणी
• आंबा पुनर्जीवन/आंबा छा...
मसाला पीक लागवड
• नारळ बागेत मसाला पिकां...
🌾🌾 नमस्कार मित्रांनो ,🙏🏻
मी प्राध्यापक श्री.विनायक ठाकूर , कृषी तंत्र विद्यालय देवगड, सिंधुदुर्ग .
मी ही post माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खास पाठवत आहे.आपले विदर्भ , मराठवाडातील, शेतकरी बांधव कर्जामुळे आत्महत्या करतात,शेत मालाला भाव मिळत नाही...आता तर कोरोना lock down मुळे दूध,भाजी,आणि फळे तर कवडी मोलाने विकली...डाळींब तीन रू किलो भाव विकला गेला तसेच हे पीक तेल्या रोगाने ग्रासले,द्राक्ष दोन रू किलो ने तर केळी तीन रू किलो भावा नी विकली,सोयाबीन अफाट रोगांनी ग्रासले,टोमॅटो तर गुरांना घातला,येथील शेतकरी, शेतीला भाव नाही आणि डोक्यावर कर्जा च्या डोंगर मुळे हैराण झाला आहे.
मित्रांनो, कोकणचा जर विचार केला तर 'हापूस आंबा*' 🥭फळामध्ये राजा आणि *काजू ही राणी आहे ,त्या मुळे आत्महत्या 0% आहे ..म्हणून मी काजू लागवड शिफारस करतो......जर काश्मीर चे सफरचंद 80 ते 90 रू किलो ने मिळते,
मग कच्चा काजू ही इथे 160 रु किलो आणि आता lock down मधे100 ते 150 रू किलो भाव मिळाला.काजूगर 800 ते 1000 रू किलो ने जातात .महाराष्ट्रातली कुठलीच पिके काजू ची बरोबरी करू शकत नाही.पण काजू फक्त कोकणातच चांगला होतो ...का ..?.. खरं तर काजूचे मूळस्थान ब्राझिल पण आफ्रिकेच्या जंगलात तो नैसर्गिकरीत्या होतो. कोकणात त्याला उत्तम चव आहे तरीही हे पीक उभ्या महाराष्ट्रात घेऊ शकतो.मी व माझ्या विद्यार्थ्यानी महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यात लागवड करून पाहिली त्यात फक्त 5 ते 10 % कमी उत्पादन मिळाले ..... जर कोकणात 25 किलो उत्पादन मिळत असेल तर विदर्भात 20 किलो मिळाले ...तसेच नवीन पिकाला कीड , रोग कमी व पाण्याची गरज नाही.हे कोरडवाहू पीक आहे फक्त 2 महिने मेहनत करून काजू वर्षभरात कधीही विकुन , हमखास नफा मिळतो. 500 चे वरती झाडे लावून स्वतःचा कारखाना घाला, याच्या बोंडा वर प्रक्रिया करून सरबत ,सिरप,वाइन बनू शकते....राज्यात काहीतरी नवीन प्रयोग केल्याचा आनंद मिळेल.तसेच काजू झाडांचं आयुष्य 40 ते 50 वर्ष असत.मग काजू झाडे लावून बघायला काय हरकत आहे ?
5 वर्षापूर्वी झाडे लावलेल्या काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुर्वात केलीही आहे.त्यांच्या च म्हणण्यामुळे मी ही पोस्ट तयार केली की ते म्हणतात"जस मी हे उत्पादन घेऊन नफा मिळवत आहे त्याच प्रमाणे माझे विदर्भ ,मराठवाडा तील बांधव यश मिळू दे."...
आणि जर काश्मीर चे सफरचंद पुणे त होऊ शकते तर कोकणातील काजू महाराष्ट्र भर होऊ शकणार नाही का..?
प्रयत्नाने काही साध्य होऊ शकते.
मी काही तुम्हाला पाच हजार झाडे लावून पाच लाख खर्च करायला सांगत नाही ,आणि माझ्याकडून च झाडे घ्या असं ही सांगत नाहीये.निर्णय तुमचा असेल आणि प्रयत्न ही तुमचाच असेल.
Mob.वर जर आपण महिना 400/500रू खर्च करू शकतो तर 4 झाडे लावायला 200 रू खर्च करून पाहूया ..ना.. !
मित्रांनो, कोकणा व्यतिरिक्त महाराष्ट्रात किवा महाराष्ट्र बाहेर लागवड केली असल्यास , काही शंका असल्यास मला whatsapp msg करा...9767059488.
अधिक माहितीसाठी कृषी तंत्र विद्यालय देवगड ह्या u tube channel वरील 'काजू ,लागवडीवर video पहा.
काजू लागवड ही post आपल्या मित्र , परिवार यांनाही forward करा आणि आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम बनायला मदत करा.
*महाराष्ट्रतील काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग*, विकसित खात्रीशीर काजू कलम जाती मिळण्यासाठी संपर्क करा
🌳🌴 धन्यवाद 🙏🏻🌾🌾