Give manure details for v4 and v7 Cashew graft of 1 yr and 2 yrs in english. In goa all non organic fertilisers are not available. Nice video . Thanks sir.
Hello Sir.... Mazi 3 gunthe rice plantation chi Shet jamin aahe.. ... But tya thikani pavsalyache 4 hi mahine pani bharlele aste ..nadi javal aslyamule....Mala tyavar high density cashew plantation karaicha aahe... Possible hoil ka... Thank U...
प्रिय श्री सर मी आजरा तालुक्यातील (कोल्हापुर)शेतकरी आहे. मला ऊस पिकांमध्ये काजु लागवड करावयाची आहे. काजु कलमे मोठी होताच ऊस काढुन टाकणार आहे. बांधावर काजु झाडे आहेत. आपले मार्गदर्शन हवे आहे
Sir chan mahiti dili tumhi . Pan je 15-20 kg kaju prati zad utpana sangitala te 10 varsha nantar cha asel naa. Navin lagvad keli asel .. Kiwah 4 varsha chi bagh asel tar andaaze kiti kilo kaju lagto .. Please reply madhe kalwa sir . 🙏
तुम्ही म्हणताय तस सर किती वर्षानंतर 15 ते 20 kg उत्पन्न सुरू होईल ... आणि सुरवातीला ४ त्या वर्षांपासून प्रति झाडाला तुम्ही खत व्यवस्थापन सांगितल्याप्रमाणे केलं तर किती उत्पादन देइल सुरवातीला
नमस्कार सर . तुम्ही प्रत्येक खत व्यवस्थापनाच्या विडिओ मध्ये वाळवी साठी जी लिन्डेन पावडर चा उल्लेख करता त्याला काही दुसरा पर्याय आहे का(सेंद्रिय पद्धतीने असेल तर फायदाच आहे) ? कारण लिन्डेन पावडर विकत घ्यायला खूप महागात पडते 120₹/kg. तसेच शेण किंवा गोबर मध्ये प्रति किलो मध्ये NPK च किती प्रमाण असत ते कळू शकेल का ? धन्यवाद
Sir, I have 30 cashew palnts (plants age above 25yrs) but we get only 30-35kg per year production over all. What's the reason behind such low production?
साहेब आपण आंब्याचे कलम करतांना फांदीसाठी जे कार्बनडाइसिंगचे द्रावण वापरतात तसेच नर्सरी मधे आंब्याच्या मुळान्ना पण द्रावण वापरतात ते द्रावण पण कार्बनडाइसिंगचाच असतो का आणि हे द्रावण कोणत्या कंपनी चे घ्यावे .
सर मी प्रज्ञा वसईकर माझी काजू आणि आंबा बाग बोरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे आहे. आपण काजुला खत ऑगस्ट मध्ये द्यायचे असे सांगितले पण आपण जर ते जून मध्ये दिले तर चालत की नाही. क्रुपया मार्गदर्शन करावे. मोबाईल ९९२०१५७९२९ आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का?
Chan mahiti Deta sir thank you vishnu khorvi from Belgavi khorvi farm kanakumbi
उपयुक्त माहिती आहे
साहेब आपली माहिती छान असते
Informative videos. Great work sir.
खुप खुप छान माहिती देता सर... धन्य वाद 🙏🙏
Changli mahiti dili sir Thanks
Khup chhan mahiti Vilas Lokare, Rajapur
Thank you so much for educating. It really very informative and helpful for me.
खुपच छान माहिती
Dhanyvad sir mahiti dilya baddal, Jaigad ratnagiri
खूपच उपयुक्त माहिती
माहिती चांगली दिली
सर खूप छान माहिती
विडिओ आवडला गाव ससाळे राजापूर
छान माहिती मिळाली ध
👌 सचिन गुडेकर मंडणगड
Chan mahiti dilit dhanyawaf bhau me gav chikhLi dist ratanagiri taljka guhagar
खूप छान अभिनंदन
chhan mahiti add more videos
लहूकदम।देवखेरकीछान
Khup Chaan👌👍
Namskar sir, amchya lanja taluka madhe uriya aani sufla khat milte tar mi amba aani kajula la konta khat ghalav
खूप छान चार वर्ष च्या झाडाला प्रतिकी किती खत द्यायाच आणि कोणतं खत
Please work on organic plantation instead harmful chemical fertilizers.
Sir apn amba lagvad cha 1 bhag ghetla n urvarit bhag ardhvat sodle urvarit bhag kadhi upload krt ahat
Nice video
Amhi vengurla 4 ani 7 chya kaju lvlya ahet pn tya khup ladbadit vadlya ahet. Mg tya sati ky krav
Give manure details for v4 and v7 Cashew graft of 1 yr and 2 yrs in english. In goa all non organic fertilisers are not available. Nice video . Thanks sir.
You make only jivamrut for cashew
Protomeal u can use easily available
At start single super phosphate while plantation
After one month DAP
Namaskar sir, ya zadanvr makdancha ani pakshyancha kai prabhav padto va konte juntu yavr padushktat?
mi Avinash Sahare Dst. Yavatmal
Sir Amba khunti kalam karayla zad kiti varsha ch have aste
Aamchya kaji nka ROTO lagato ho. Kahi tari sanga tyachyasathi
1acre mdhe kiti kaju lagwad hoil ??
Sir kaju chi pruning karne imp aahe ka? Asel tar video banava pls
Hello Sir.... Mazi 3 gunthe rice plantation chi Shet jamin aahe.. ... But tya thikani pavsalyache 4 hi mahine pani bharlele aste ..nadi javal aslyamule....Mala tyavar high density cashew plantation karaicha aahe... Possible hoil ka... Thank U...
प्रिय श्री सर
मी आजरा तालुक्यातील (कोल्हापुर)शेतकरी आहे.
मला ऊस पिकांमध्ये काजु लागवड करावयाची आहे. काजु कलमे मोठी होताच ऊस काढुन टाकणार आहे. बांधावर काजु झाडे आहेत. आपले मार्गदर्शन हवे आहे
9420785972 वर फोन करा 8 pm
Sir chan mahiti dili tumhi .
Pan je 15-20 kg kaju prati zad utpana sangitala te 10 varsha nantar cha asel naa.
Navin lagvad keli asel .. Kiwah 4 varsha chi bagh asel tar andaaze kiti kilo kaju lagto .. Please reply madhe kalwa sir .
🙏
Please yacha uttar dyaa
Kajva kal tar favarni kartat kay
Sir me devgad cho
Kaju zadala chatani mahatva chi ahe ka?
Sir
Kaju fandi mar video pathwa
Dada tumhi chagle samzahun sagtat
Sir kaju karmala, solapur, Ahmednagar la yeil ka? Please
मोठ्या काजुचे पाणी व्यवस्थापन व आॕरगॕनिक खत व्यवस्थापन
तुम्ही म्हणताय तस सर किती वर्षानंतर 15 ते 20 kg उत्पन्न सुरू होईल ... आणि सुरवातीला ४ त्या वर्षांपासून प्रति झाडाला तुम्ही खत व्यवस्थापन सांगितल्याप्रमाणे केलं तर किती उत्पादन देइल सुरवातीला
होय
नमस्कार सर . तुम्ही प्रत्येक खत व्यवस्थापनाच्या विडिओ मध्ये वाळवी साठी जी लिन्डेन पावडर चा उल्लेख करता त्याला काही दुसरा पर्याय आहे का(सेंद्रिय पद्धतीने असेल तर फायदाच आहे) ? कारण लिन्डेन पावडर विकत घ्यायला खूप महागात पडते 120₹/kg.
तसेच शेण किंवा गोबर मध्ये प्रति किलो मध्ये NPK च किती प्रमाण असत ते कळू शकेल का ?
धन्यवाद
Sir, I have 30 cashew palnts (plants age above 25yrs) but we get only 30-35kg per year production over all. What's the reason behind such low production?
Kaju bagesathi taan manjment kase ahe
MDsawant kolhapur
सर मला शेतामध्ये काजु लावयचा आहे मग दोन झाडामध्ये समजा 20 फुटाचे अंतर ठेवले आणि दोचांच्या मध्ये 10 फुटावर सुपारी चे झाड लावले तर चालेल काय
पांढरी मूळे वाढीसाठी काय वापरावे
सर एक वर्ष लागवड केलेली काजू झाडांना किती प्रमाणात बकरी लेंडी किती टाकावी
सर काजू लावगड मराठवाड्यात करता येईल का ? Specially Dist.Hingoli
विजय हाटे श्रिवरधन काजुची माहिती आवडली.आंब्या बद्दल डब्बा कलम आणि पिशवी कलम चांगला कलम कोणत.
सर गुलाब लागवडी विषयी माहीती
Saif Kazi
Someshwar,ratnagiri
भात शेती खत नियोजन माहिती व्हिडीओ तयार करा.
Sir मी जून मध्ये खत दिले आहे . परत आता दिले तर चालेल का
आता जानेवारीत खत दिले तर फायदा होईल का ?
Gavthi 100 kajuchi zade ahet pan mohur yet nahi
गाटी(काजू बिया पासून तयार केलेली झाडे )यांना खत कसे द्यायचे
Umesh Kambli
Malvan Revandi
सर जर काजू चे झाड घेताना ते 2 वर्षाचं असेल तर लागवड करताना त्याच्या फांदया कट करू शकतो का??
दोन महीन्यापूर्वि सर मी काजू लावताना कुठच खत वापरल नव्हत तर आता खत घातल तर चालेल का
लागवडीचे अंतर काय असावे आणि प्रति एकर किती झाडे बसतात. घनलागवड करणे योग्य आहे का
सर काजू हे पिक सांगली जिल्ह्यात येऊ शकते का
I Avinash Padave mumbai.my village Palasamb(kankvli-achara rd.
4 वर्षाचे काजू आहेत त्याचा खालच्या फांद्या जमिनीला लोळण घेत आहेत .त्या जाड आहेत कट केल्या तर चालतील का
Kaju cut करून bord paste लावा
सतत 3 वर्षे ऑरगॅनिक खत दिल मालटीप्लायर चे तरी खत देणं गरजेचं आहे का 4 वर्ष आहे काजूचे ..
तालुका कुडाळ .गाव गोठोस
Mahesh Raghav
At posts Dewache Gothane, Rajapur
maze gav
taluka rajapur
pachal yerdav
🙏🙏🙏
विकास भालचंद्र बागवे. मालवण
नमस्कार मकरंद पारकर घोणसरी
सर चिंच कलम करून दाखवा
साहेब आपण आंब्याचे कलम करतांना फांदीसाठी जे कार्बनडाइसिंगचे द्रावण वापरतात तसेच नर्सरी मधे आंब्याच्या मुळान्ना पण द्रावण वापरतात ते द्रावण पण कार्बनडाइसिंगचाच असतो का आणि हे द्रावण कोणत्या कंपनी चे घ्यावे .
सातारा भागा मध्ये काजु लागवड येईल का?कोणती जात येईल,आता सद्या बाजार मध्ये कोणत्या जातिला मार्केट आहे धन्यवाद!!!
Belgav
मला नारळ लागवड करायची आहे पण माझी जमीन पुर्ण काळीची आहे 40 फूट काळी आहे तसेच पाणी निचरा नाही कमी होतो तर मला योग्य कोण कोणती झाडे लावावीत अनिल नाटकर
*कलम,रोपांच्या विक्री किमती* एप्रिल 2022
**********************
हापूस कलम 1, 2, 3, वर्ष 100,150,200 रु
-------------------------------------
केशर कलम - 1ते 1.5 फुटी3, 4, ते 5,फूट उंची
100रु150,रु 180 रु
-------------------------------------
काजू वेंगुर्ला - 4, व 7,नं
1,2,3,वर्ष- 70,90,110,130 रु
-------------------------------------
नारळ बुटकी जात
लोटन - 300 ,3 फूट (1 वर्ष)350 4 फुटीउंच
बोना -250 ते 350 रु
ऑरेंज,ग्रीन डॉर्फ -300 ते 350रु
*सेमी उंच नारळ रोपे*
टी x डी - 300 ते 350रु
गंगा बोडम - 300 ते 350रु
हजारी - 300 (3.5 फूट )ते 350 रु (4 फूट)
लक्षद्वीप - 300 ते 350रु (4 फूट)
प्रताप - 300 रु
बाणवली - 150 ते 180रु
सुपारी - मंगल,100रु
सुमंगला 110
विठ्ठल,150रु
मोहितनगर,120रु
बुश पेपर - लहान 1फुटी 180 रु
मोठी 1.5 फुटी 200 रु
मिरी पन्नूर (वेल)1 व 5 - 50 रु
दालचिनी - 130रु
लवंग - 150रु
जयफळ - 150 रु व 250रु
ऑलपासेस - 180रु
जांभूळ कोकण बहडोली 180रु
कोकम -मोठे 200 रु
लहान -150 रु
तसेच सोनचाफा 4फूट - 200रु
,चिकू - 150रु
,पेरू,- 150 रु
1kg पेरू 250 रु
लिंबु,साई सारबती- 200 ते,250,रु
निरफणस - 400रु,500रु
फणस (गम कापा) 250 रु
फणस (गमलेस कापा)300रु
ATM,बारामासि 400 रु ,500रु
रक्त चंदन,केळी, सीताफळ,संत्री,चिंच,बांबू ,केळी, मोसंबी आवळा, अंजीर,कोकम,जाम,कलमे मिळतील
*संपर्क -
*श्रद्धा रोपवाटिका* (शासन मान्य)वेंगुर्ला,सिंधुदुर्ग.
*आंबा,काजू,नारळ व इ.फळझाडे,*
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स साठी संपर्क
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
(जर वेंगुर्ला ते अहमद नगर या रूट वर झाडे हवी असतील तर
सतीश जाधव पुणे
टाटा आयशर mh014dm 0758
फोन - 8999092601,
9763518532
ही गाडी महिन्यातून 4 वेळा पुणे गोवा करते कोकणातून जाताना नर्सरी/झाडे नेते ज्यांना आमच्या नर्सरीरील कलमे 50,ते 500 हवी असल्यास यांच्याशी संपर्क करा ते पोच करतील
लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नारळ काढणी यंत्र (शिडी)
ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.html
नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
ruclips.net/video/oJodYgap6TQ/видео.html
नाराळ जातींची लागवड
ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
नारळ लागवड
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नारळ समस्या आणि उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
नारळ खत नियोजन
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html
नारळ झाडास इंजेक्शन देणे
ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
नारळ फळघळ करणे व उपाय
ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
नारळ समस्या व उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html
नारळ झाडास इंजेक्शन देणे
ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
नारळ फळघळ करणे व उपाय
ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
नारळ समस्या व उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
नारळ खत व्यवस्थापन
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नारळ कोळी कीड नियंत्रण
ruclips.net/video/hpReyHxZCNo/видео.html
कोकोपीठ चा वापर
ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
नारळ कोकोपीठ वापर फायदे
ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
बोर्डो मिश्रण
ruclips.net/video/sx52wqvcnjI/видео.html
दशपर्णी अर्क तयार करणे
ruclips.net/video/Vv7NqBlLaTo/видео.html
जीवामृत तयार करणे
ruclips.net/video/tfdTcgq3m20/видео.html
नारळ बागेत मसाला पीक
ruclips.net/video/oOeojwk8a1E/видео.html
माती परीक्षण
ruclips.net/video/OIznJxsioy4/видео.html
परसबाग भाजीपाला
ruclips.net/video/FvODJJPtMyQ/видео.html
काथ्या प्रशिक्षण
ruclips.net/video/Xvr_jovxAvM/видео.html
नारळ शेती शाळा
ruclips.net/video/jj_r9nVnULM/видео.html
आंबा फळ माशी नियंत्रण सापळा
ruclips.net/video/ccuE2JrUyMs/видео.html
रोजगार प्रशिक्षणे
ruclips.net/video/bm553osup7o/видео.html
**********************
*Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत*
_________________________
कारणे _
*१) भुंगा - सोंड्या / गेंड्या
नियंत्रण*
औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos -
50%
प्रमाण - 4 m.l.
1 ltr पाण्यातून
पद्धत - stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*२) कोळीरोग - Eriophyid mite*
नियंत्रण
औषध _एझाडीरॅक्टीन
Azadirachtin
(Neem products)
प्रमाण _5 ml
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
4 महिन्यातून एकदा
*************************
*३) लहान फळगळ _*
औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी
क्लोराईड
copper oxychloride
प्रमाण _2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _मुळाजवळ खड्डे
मारून द्यावे
*************************
*४) मोठी फळगळ*
औषध - कॉपर ओक्सी
क्लोराईड ,मायक्रो नुटन्स
Micro nutence
प्रमाण _5 gm.
1 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed /
मुळावाटे
*************************
*५) फुलोरा न येणे*
औषध _ triacantanol
प्रमाण _3 ml
प्रति 1 ltr पाणी
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*६) फुलोरा मधील अडचण*
औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid
प्रमाण _ 1 ml/g.m.
5 ltr पाण्यातून
पद्धत _ stemfeed मधून
*************************
*७) मूळ /सुई कुज*
औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture
प्रमाण _ 1%
पद्धत - फवारणी/ मुळातून देणे
*************************
*८) डिंक्या रोग*
औषध - मेंनकोझेब 75 %
Mancozeb 75%
प्रमाण_ 2 gm
1 ltr पाण्यातून
पद्धत _ मुळावाटे
*संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग*
Lad - Salsi
I am kiran a pawar at post nari tal.barsi dist.solapur
काजू लागवड भाग 3 कधी येणार?
चीन्दर
Vetore kashinath dilip gawade
Sameer kerkar gaav कणकवली कुपवडे
5 येकर
Pradeep karle Sindhudurg at post Hadpid 416610
काजू लागवड भाग 1 दिसत नाही.
Hi
Use hindi , English also
Sir tumcha number dya na jara help pahije ahe
Sar tumcha number patva
Pl.mobail no.
सर मी प्रज्ञा वसईकर माझी काजू आणि आंबा बाग बोरगाव तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथे आहे. आपण काजुला खत ऑगस्ट मध्ये द्यायचे असे सांगितले पण आपण जर ते जून मध्ये दिले तर चालत की नाही. क्रुपया मार्गदर्शन करावे. मोबाईल ९९२०१५७९२९ आपला कॉन्टॅक्ट नंबर मिळू शकेल का?
Mam आपण june मध्ये खत दिली तर अति उत्तम. आपण only jivamrut देऊ शकता. Very best result. Mi देतो. खूप काजू लागतात.
@@g.p.patkaragrifarm3410 tumcha no. Milu shakel ka
Dalvi Ramchandra, satara