आंबा लागवड भाग -2 आंबा खत नियोजन/Mango Plantation Fertilizers part - 2 /Aamba Lagvad khat niyojan
HTML-код
- Опубликовано: 23 янв 2025
- या पोस्ट वाचावी अत्यंत महत्वाचे आहे.
१ हेक्टर = १०००० चौ. मी .
१ एकर = ४० गुंठे
१ गुंठा = [३३ फुट x ३३ फुट ] = १०८९ चौ फुट
१ हेक्टर= २.४७ एकर = २.४७ x ४० = ९८.८ गुंठे
१ आर = १ गुंठा
१ हेक्टर = १०० आर
१ एकर = ४० गुंठे x [३३ x ३३] = ४३५६० चौ फुट
१ चौ. मी . = १०.७६ चौ फुट
७/१२ वाचन करते वेळी पोट खराबी हे वाक्य असत-त्याचा अर्थ पिक लागवडी साठी योग्य नसलेले क्षेत्र -परंतु ते मालकी हक्कात मात्र येत!!!!!
नमुना नंबर ८ म्हणजे एकूण जमिनीचा दाखला या मध्ये अर्जदाराच्या नावावर असलेली त्या विभागातील [तलाठी सज्जा] मधील जमिनीचे एकूण क्षेत्र याची यादी असते!!!!
जमिनी ची ओळख हि त्याच्या तलाठी यांनी प्रमाणित केलेली आणि जागेशी सुसंगत असलेल्या चतुर्सिमा ठरवितात!!!!
ग्रामपंचायत
एक स्वराज्य संस्था जिथे स्थानिक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते (घटनेच्या चौकटीत राहून) तसेच स्वयंपूर्तीसाठी विविध योजना तयार करून राबविण्याची संपूर्ण अधिकार असलेली घटनात्मक संस्था.
आपणास आवश्यक असलेली माहिती कोणत्या नोंदवहीत असते याबाबत ही माहिती.
गाव नमुना नंबर - 1 - या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो, ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीचा आकार (ऍसेसमेंट) बाबतती माहिती असते.
गाव नमुना नंबर - 1अ - या नोंदवहीमध्ये वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.
गाव नमुना नंबर - 1ब - या नोंदवहीमध्ये सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 1क - या नोंदवहीमध्ये कुळ कायदा, पुनर्वसन कायदा, सिलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे असे ठरविता येते.
गाव नमुना नंबर - 1ड - या नोंदवहीमध्ये कुळवहिवाट कायदा अथवा सिलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 1इ - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 2 - या नोंदवहीमध्ये गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 3 - या नोंदवहीत दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थाना साठीची नोंद पाहता येते.
गाव नमुना नंबर - 4 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 5 - या नोंदवहीत गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 6 - (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) या नोंदवहीमध्ये जमिनीच्या व्यवहारांची माहिती, तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला याची माहिती मिळते
गाव नमुना नंबर - 6अ - या नोंदवहीमध्ये फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 6क - या नोंदवहीमध्ये वारस नोंदीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 6ड - या नोंदवहीमध्ये जमिनीचे पोटहिस्से, तसेच वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती * गाव नमुना नंबर - मालकाचे नाव, क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, प, इतर बाबतीची माहिती मिळते.
गाव नमूना नंबर - 7अ - या नोंदवहीमध्ये कुळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदा. कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.वहीत जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.
*नमुनंबर - 8ब, क व ड - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 9अ - या नोंदवहीत शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 10 - या नोंदवहीमध्ये गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 11 - या नोंदवहीत प्रत्येक गटामध्ये सर्व्हे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 12 व 15 - या नोंदवहीमध्ये पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबतीची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 13 - या नोंदवहीमध्ये गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 14 - या नोंदवहीमध्ये गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती, तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 16 - या नोंदवहीमध्ये माहिती पुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 17 - या नोंदवहीमध्ये महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते
गाव नमुना नंबर - 18 - या नोंदवहीमध्ये सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.
गाव नमुना नंबर - 19 - या नोंदवहीमध्ये सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 20 - पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.
गाव नमुना नंबर - 21 - या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.
हर्षल माझिरे तालुका मुळशी गाव रावडे
आंब्याची माहिती खुप छान आहे तुम्ही सांगी तली तशी खते टाकली त्यामुळे माझी झाडे खुपचं छान झाली आहे
खूपच upuyukat माहिती दिली मोहन देशपांडे ठाणे
अतिशय सुंदर माहिती मिळाली धन्यवाद अशोक बाविसकर नाशिक
फार छान माहिती दिली
खूप खूप छान माहिती दिली
धन्यवाद पालघर बोईसर
सर,
अतिशय सुंदर व विस्तृत व सोप्या भाषेत माहिती आपण दिली.
धन्यवाद.
इंजि.अभिजित एकनाथ वाघ
अहमदनगर
Hello sir, I am from maval , pune , maharashtra. The kind of information you have provided is so helpful , thank you sir 🤝🙏🏻.
फार उपयुक्त माहिती दिलीत.
खुपच छान माहिती दिली धन्यवाद
Tumch mahiti danychi system good
उपयुक्त माहीती मिळाली सर
Good. Idea. Samna. Khat niyojan Mahiti. Milati. Aahe. Sir. De had. Ye the. Gram sevak Seva. Kelli. Aahe. 1985,Bani bade. Ye the. Kendr.a. Bhet. Dili Hoti15mai. Nashik. 0K. Dhanyavad
छान आणि उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद,गिरोपुष्प झाडविषयी अधिक माहिती देता आली तर पहा.
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद हेमंत कुडाळकर वेंगुर्ला
खुप छान माहीती दिली
सर मस्त वीडियो...
Good .. watching from Goa
खूप छान माहिती दिली सर धन्यवाद. विजयकुमार खंकाळ ( उजणीधरण )ता.माढा जि.सोलापुर
Best information for mangoe
धन्यवाद सर , खूप छान माहिती.
Khup Chan mahiti sir
अतिसुंदर गुरूजी
खूप छान माहिती आहे सर
Helpful video thank you
छा न माहिती खूप आभार मुबई भांडुप
खुप छान सांगताय सर तुम्ही.....असच मार्गदर्शन मिळत जाऊदे सर.
Aapan Khatachi Mahiti tyache Praman Sangitle Dhanyawad
Sir khup chan molache margdarshan dilet pan sendriy khatancha vapar va kay vaprayche va praman dekhilkalvava hi vinanti major ankush salunkhe satara district patan tal divashi khurd gav aahe tar send riya mahiti dyavi
सर नमस्कार मी सुधीर कोळवणकर मुक्काम पोस्ट वेरवली तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सर तुमचा शेती विषय कार्यक्रम खुप छान आहे मी रोज पाहत आहे
सर खुप छान माहिती देत आहेत तुम्ही 🙏 नवनाथ सातव पुणे
छान माहिती धन्यवाद
Khup shan sar
छान माहिती आहे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली. आमच्याकडे साधारण 30 ते 35 वर्षे वयाची आंब्याची झाडे आहेत तर त्याला कुठली खते द्यावीत. कृपया थोडे मार्गदर्शन करावे. मी राहणार पिंपरी टेल्को सोसायटी.
खुप छान माहिती दिली सर आपण 🙏
आपल्या कोकणात रत्नागिरी मध्ये योग्य जातीची हापूस आंब्याची कोणती जात आहे.
आणि त्याची आंब्याची रोपे कुठे उपलब्ध होतील. सर कृपया माहिती द्या.
Hello sir mala aambya varti fawarni kashi karaychi ani kiti pramanaat karaychi lpus khat kont changl aahe use karayla
Sir amchyakade ambyach moth kalam ahe tyala adhi khup ambe yayche pan gele Char pach varsha zale tyala ambech yet nahiyet yachyavar kahi.upay sanga na sir
Very nice sir मी सांगली मधे कवठे महांकाळ मधे कुकटोळी चा आहे
छान महीती दिलीत साहेब मी रामचंद्र पवार पुरंदर तालुका पुणे जिल्हा वाल्हे गाव
Good information video 👍
Sir cultar sobat n.p.k.khat deta yete ka August mahinyat
Very nice information. I want apply this on my 30 year old Mango trees at Kandalgaon, Malvan.
राजन कृष्णा सावंत मुकाम पोस्ट sangave कणकवली सिंधुदुर्ग सर तुमचं व्हिडीओ खुप छान माहिती पूर्ण असतात मी तुमचे सर्व व्हिडीओ बघतो
Nice information in simple words sir
Khup chan sir mahiti me mazya junya zadana aata jully cha 10 tarkhela 15-15-15 prateki ek ghamela tasach stera meal prateki 2 ghamela ghatla aahe tari he praman yogya aahe ka plss reply
नमस्कार साहेब, आपले विडिओ द्वारे खूप छान माहिती देत आहात त्या बद्दल आपले खूप आभार, मी आपले सर्व विडिओ नियमित बघत असतो, सबस्क्राईब केले आहे, लाईक करतो आणि इतरांना पण शेयर करतो. साहेब मला आपले मार्गदर्शन हवे आहे. मी दोन वर्षा पूर्वी फळबाग लागवड केली आहे, त्या मध्ये 100 केसर आंबा, 75 पेरू, 75 सीताफळ व 10 अप्पेल बेर लावली आहेत.
माझी ही फळबाग बाग रोहा तालुका, रायगड , नागोठणे येथे आहे.
साहेब मला माझ्या ह्या फाकबाग झाडणाची नोंद माझ्या सातबारावर अजुन झाली नाही यर ह्या झाडांची / फलबागेची नोंद माझ्या सातबारावर कशी करावी ह्या बदल मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद. माझा नंबर 9820374706
Sir Giripushp Mnje Konte Zad ahe
Sir mala practical prashikshan have aahe te kadhi aste te sangu shakal ka
Ravindra Deshmukh
Dist satara, tal khatav
Gao hiwarwadi
Mala suddha amba ani naral bag lavaychi aahe
Amba n galnyasathi kai karav lagtay sir
Very nice information sir
Good information thanks alot
Very nice village mond
Sar ambyamde papi lagavd kru shakto ka?
Ser mi amol ambede ratnagiri khed ser yavershi 48 keshar kalam lagvad keli aahe tar jara muldrvyanchi mahiti dya lagvad 4× 10 izrail paddhitine aahe
फार छान माहिती पण सर organic खते कोणती वापरण्यात यावी. गुहागर रत्नागिरी
Sir mango fruits finds black and decked in side
Pl guide
L m nimbalkar
Talegaon dabhade pune
Sundar mahite dile sir.kaju la pan lagvade nantar 20 / 30 devsane hich khat deli tar chaltel ka
Your video is informative ,educative and interesting .creating curiosity and persuading towards mango farming .sir i am from padel canteen and want to take more guidance from you.waiting for new video on mango farming
खुप खुप धन्यवाद सर....🙏🙏🙏
Sir 10 vershachya zhadala 10.26.26.kiti pramnat dyave
Khup mast
Amba mde papai lagavad kru shakto ka?
सर छान माहिती दिलीत. फक्त थोडी जास्तीची माहिती हवीय ती म्हणजे लागवडीच्या 1 महिन्यानंतर तुम्ही डायरेक्ट 5 व्या वर्षीच खत नियोजन, आणि नंतर 20 व्या वर्षीच मधल्या नियोजना संदर्भात कसे नियोजन करावे ते थोडे से सांग. तसेच वर्षातून दुसऱ्यांदा खत देण्याची योग्य वेळ कुठली. आणि झाडे कटिंग/ प्रुन करायची योग्य वेळ ( महिना)कुठली तेही सांगा. तसेच रासायनिक ला पर्याय काय वापरू शकतो तेही सांगा. धन्यवाद दिलीत ती माहिती छान आहे👍👍👍
20 varsh vayachya ambya chya zadachya khodala kid lagli aahe krapya lavkarat lavkar margadarshan kara dhanyawad...🙏
धन्यवाद सर
मी संदिप तोंडवळकर
वाडा,देवगड
Dattaram Gaonkar, Goa
Single super phosphate एवजी Rock phosphate वापर्ल तर चलत का , चारण तरह किती वापराव
👍 ishtiyaque from mhasla Raigad
Very nice my village is mond
Very nice sir.. Thank you very much
Vinayak, NHB chi guidelines bagha nahitar problem yenaar
माहिती खूप छान आहे पण फक्त सेंद्रिय पद्धतीनं आंबा लागवड कशी करावी या वर एक विडिओ बनवा सर कारण मला पण आंबा लागवड करायची आहे पण शेंद्रिय पद्धतीनं करायची आहे विष मुक्त शेती करायची आहे कारण ही काळाची गरज आहे रासायनिक खताने जमिनीची सुपीकता कमी होऊ लागली आहे
Sir tumhi khatachi ji mape sagitali aahet time yitar hi zada sathi lagu padatil ka
100 gm uria potash mop pratek mahinyala dyayche ka ? Lahaan zadala
सर नारळाच्या झाडांचे खत व्यवस्थापन कसे केले जाते त्या विषयी माहिती सांगा . मी राहुल शिरसाठ रा.कोल्हार खु ता.राहुरी जि.अहमदनगर
Sir chan information ahe but eka mansani mala sangitle ki uria takla tr zadala attack yeto
Nakki kai sir
1 varshachya ambyachya jhadana kiti khat dyaycha
Kitak nashakachi bukati konati ghyavi
3 part nhi ka sir
सर मी स्वप्नील शिंदे
गाव मोरवणे चिपळूण
खुप छान माहिती देत आहात.
ruclips.net/video/_aWFMcJ0Xoc/видео.html हा व्हिडीओ बघ
सर तूमची माहीती छान आहे पण सरकार आणि कुषि सलागार सेंदीय खंत वापरावर भर देतआहे आणि आपण रासायनीक खंत वापरावर भर देत आहे
ruclips.net/video/j1tUvXSq608/видео.html ha video bagha
Tumch mhanne barobar aahe
Mankurad mango of 20 yrs tree how much compose can be given?Narayan Naik Goa
Sir mi Vaibhav shantaram Kavitake ratnagiri tumche Video chan aahet khup chan mahiti milte tumchyamule mala pan margadarshan have aahe tumi ratnagiricity madhe kadhi yenar aahat kay mazi bag city madhech aahe mala tumche margadarshan pahije aahe
Sir 7 ani 29 gungthya madhye tumchya andajane hapus chi kiti jhade lagtil ani kuthlya padhatine lawawi...shatkon ki chaukon...Mi Devgad Mond yethun ahe..
Mi tumchya kade 2 jamini cha hisab vicharto ahe..29 ghunthe hi katali bagh ahe tyamule majhya dokyala taap padla ahe...Ani hya jaminit panyachi vyavastha nahi..thibak sinchan saathi.
Taar mala naaki upay sanga...Mi Mumbai warun hapus chi sheti karnyasathi gavi alo ahe
Reply chi waat pahat ahe
शेणखत, लेंडीखत, कोंबडी खत ह्याचे npk चे प्रमाण % मध्ये देतात. ते कशाप्रकारे मोजायचे
आंवा वरील बुरशीरोग व किटक या वर माहिती सांगा सारंग देवगड
अल्ट्रा हाई डेंसिटी mango plantation बद्दल माहिती द्यावी। कोकणात डोंगर उतरावर हापुस लागवड सदर पद्धतिचा वापर करून करता येते का? दत्तात्रय मुळे गुहागर जिल्हा रत्नागिरी
माहिती चांगली असते. मी रायगड जिल्ह्यात. माणगावा जगणं राहते.माझ्या काही आंब्याच्या झाडांतून डिंक येतो.काय करावे?
सेंद्रीय खत कोणते दयाचे 2 वषाँ झाडाna .
Khodala shevali ali asel tar tyacha Kahi parinam hoto ka.
25 varshyachya jhadachi chatani kashi karavi , kontya month madhe.
Very nice sir
कोकणात शेतात अंबा लागवड करायची झाल्यास कशी करावी
गोरेगाव,तल.माणगाव,जिल्हा.रायगड
आमच्याकडे आंब्याचा कलम 25 वर्षे जुनी आहे झाडांना वाळवी लागली आहे मी जामसंडे खाकशि तिठा. राहतो उमेश
4 वर्षाच्या झाडाला किती मात्रा द्यावी
नमस्कार सर मी पी के दळवी कणकवली माझी बाग गेल्या जूनमध्ये 45 हापूस कलम आणि 35 काजू कलम 15 फुटाच्या अंतरावर वैभववाडी यथे लावलेली आहे पाणी चालू आहे पण आता खताविशी माहिती कोणकोणती खते लावायची या विषयी मला माहिती कृपया सांगा मी देवगड ला येईन व कॉन्टॅक्ट करीन सहकार्य करावे ही नम्र विनंती
सर रासायनिक खते व कीडनाशके वापर करण्या ऐवजी शेणखत आणि कंपोस्ट खताचा वापर करून आंबा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे
आंबे वाऱ्यान पडत्यात काय करावंउपाय सांगा 🙏🙏
आंबा व इतर फळ झाडांना पाणी पुरवठा योजना कश्या प्रकारे करता येईल व पाणी केव्हा द्यावे व देऊ नये याचि माहिती द्यावी.
आब्याच्या मध्ये कोईस पाढरा गर येतो त्याला काय उपाय
माहिती छान आहे.परंतु सदरची खते दोन वर्षे याचे झाडांना पाच वर्षं पर्यंत एकत्रित दयायची का?कींवा वेगवेगळी अंतराने द्यावी.हे समजलेलं नाही.सूहास भास्कर पालांडे माणगाव रायगड
सर आमच्या कडे २०/२२ वष्रे चे झाडें आहेत त्याला वाळवी लागत आहे काय ऊपाय करावा