आंबा पीक वाढीसाठी कल्टार चा वापर/ CultarUsage inMango Trees

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 авг 2020
  • मित्रानो प्रत्येकाला जास्त उत्पन्न पाहिजे असते कल्टर जरी विष असले तरी लोग त्याचा वापर करणारच म्हणून 5 ते 6 हजार रुपये लीटर असूनही लोक वापरतातच ना ....आता बघा पिशवीचे दूध हे 90%जर्सी गाईचे आहे तसेच त्या पिशवीवर मिल्क प्रोडक्ट असे लिहिलेले असते ते शरीरास हानिकारक म्हणतात मग दूध प्यायचे नाही का...माझा प्रयत्न असा आहे की जर 15ml च्या ठिकाणी 50ml वापरून नुकसान व या विषाचा अति वापर न होता योग्य मात्रा मिळावी हा आहे.
    विद्यापीठ पण योग्य वापरण्याची शिफारस करते.
    आंबा फळ पिकात कल्टार वापरून नियमित उत्पादन वाढीसाठी हे संजीवकांचा वापर जरूर करा कल्टार हवे असल्यास मेसेज 9767059488 करा
    • जायफळ लागवड/Nutmeg pla...
    पेक्लोबुट्र्झोल व कल्टार
    फळझाडांमधील एकवर्ष आड होणारी फलधारणा टाळण्यासाठी zenica agrochemicals या डच-ब्रिटीश कंपनीने संशोधन करून एक product बाजारात आणले ते म्हणजे CULTAR.(आत्ता हे ब्र्ँड Syngenta या कंपनीकडे आहे कारण झेनिकाने कृषिविषयक विभाग Syngeta ला विकला)
    CULTAR हा ब्रँड विकसित झाला त्यात महत्त्वाचा घटक peclobutrazole हा आहे.आजच्या घडीला हा घटक वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या नावाने बाजारात विकतात.परंतु भारतात तो Syngenta कंपनीने आणलेला असल्यामुळे CULTAR या नावे प्रचलित झाला व आज जनमानसात तो त्याच नावे रूढ झालेला दिसून येतो.
    मुळात Peclobutrazole हे trizole गटातील एक संजिवक+ बुरशीनाशक आहे.ते झाडाची वाढ थांबवते व लवकर मोहोर येण्याची प्रक्रिया विकसित करते.झाडांच्या विकास व विस्तारानुसार याची मात्रा ठरलेली असते.परंतु बहुसंख्य शेतकरी याचे पालन करत नाहीत त्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
    Peclobutrazole द्यायचे असेल तर झाड सशक्त असायला हव त्याला परिपूर्ण आहार दिलेला असणे गरजेचा आहे.Peclobutrazole चे कामच हे आहे की मुळात असलेल्या घटकांचे वाढ थांबवून अन्नाद्वारे मोहोर निर्मिती करणे.
    Peclobutraol झाडांना दिल्यापासून जवळपास ९० दिवसांनंतर मोहोर येण्याची प्रक्रीया सुरू होते.
    मोहोर आला की Peclobutrazole चे काम संपले परंतु झाडांना खतांच्या मात्रा कमी आणि याचा dose जास्त असेल तर पहीला मोहोर आला आणि त्यावर फलधारणा झाली तर परत मागून मोहोर येतो आणि पहीली फलधारणा गळून जाते यात झाडाची ताकद खर्च पडते व उत्पन्नावर परीणाम होतो व इतर खर्चही वाढतात.हे टाळण्यासाठी बाहेरून gibberelic acid ची तरतूद करावी लागते की ज्यामुळे harmonal balance राहतो व पुन्रमोहोर थांबतो.सोबत विविध अन्नद्रव्ये बाहेरून दिल्यास किंवा पाणी असल्यास मुळांवाटे दिल्यास झाडांना त्यांचे काम करण्यास सोपे होते.
    विविध आभ्यासाअंती असे दिसून आले आहे की Peclobutrazole ची मात्रा २ वर्षे जमिनीत टीकून राहते त्यामुळे झाडांना दरवर्षी ते देवू नये किंवा १०० झाडे असतील तर ५०-५० ची विभागणी करून तसे नियोजन करावे जेणेकरून यामुळे उत्पादन संतुलित राहील.
    आत्ता Peclobutrazole देण्याचा उत्तम कालावधी आहे.
    शक्यतो झाडे सशक्त बनवा आणि हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वळण्याचा प्रयत्न करा किंवा थोड थोड रासायनिक वरील अवलंबित्व कमी करत करत झाडे सुदृढ बनविण्यावर भर देणे अत्यंत गरजेचे आहे.
    लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा
    नाराळ जातींची लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळ जातींची ओळख व लागवड
    • नारळाच्या जातींची ओळख/...
    नारळावरील पांढरी माशी व्यवस्थापन
    • नारळावरील रुगोज चक्राक...
    आंबा, काजू,नारळ,नर्सरी
    • कोकणातील आंबा, काजू,ना...
    नारळ लागवड
    • नारळ लागवड -भाग - 2 ना...
    आंबा लागवड
    • आंबा लागवड भाग -2 आंबा...
    काजू लागवड 1
    • काजू लागवड भाग 2 काजू ...
    कोय कलम
    • आंबा कोय कलम/Mango Gra...
    आंबा खुंटी कलम
    • आंबा बगल(खुंटी)कलम 25व...
    भेट कलम
    • भेट कलम (आंबा)/Mango S...
    काजू मृदकाष्ठ कलम
    • नर्सरी मध्ये काजू कलम ...
    काजू स्वयंभू कलम
    • काजु मृदुकाष्ठ (स्वयंभ...
    गुटी कलम
    • कलम करण्याची सोपी पद्ध...
    प्रा.विनायक ठाकूर
    कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978
    *सुधाकर सावंत - 7039169662
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063

Комментарии • 197

  • @pramodok2850
    @pramodok2850 3 года назад +18

    उत्पादन नक्की वाढते त्यात शंका नाही पण झाडाचे आयुष्य पण खुप कमी होते. प्रमाण जास्त झाल्यास झाडाला किड लागते.

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 года назад +1

    सर best guide आहे तुमचे

  • @kunalshejawal9165
    @kunalshejawal9165 4 года назад

    Khupach chaan mahiti

  • @deepalijatharhindi
    @deepalijatharhindi 4 года назад +2

    Wah Chan, khup upyukt, khup khup Dhanyawad

  • @sanapmahadev4471
    @sanapmahadev4471 8 месяцев назад

    छान आहे माहिती खूप

  • @appasahebvitthalraodeshmuk8926
    @appasahebvitthalraodeshmuk8926 3 года назад

    मस्ताहे

  • @prasannamahakal1650
    @prasannamahakal1650 2 года назад +1

    Nice video

  • @kalpeshraut2872
    @kalpeshraut2872 4 года назад +2

    chan mahiti sir

  • @gautamkamble8777
    @gautamkamble8777 4 года назад +1

    Nice

  • @lahukadam1984
    @lahukadam1984 4 года назад

    छान

  • @sami_dhanse
    @sami_dhanse 3 года назад +2

    Bhai..superb information. thanks

  • @user-nj1nk7fe3h
    @user-nj1nk7fe3h 4 года назад +15

    सर जगात सगळीकडे हे बंद आहे भारतातच लोक वापरतात
    या ऐवजी दुसरा पर्याय सांगा आणि तसा विडीवो बनवा

    • @zinavalvi8555
      @zinavalvi8555 Год назад

      सर कलटार हे रसायन आहे या पासुन झाडास काही वर्षा नंतर अपाय होऊ शकतो असे ऐकिवात आहे हे खरे असले ❓

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +1

      कल्टर हे जमीनितील फंगीसाईड(बुरशी नाशक) या लेबल खाला भारतात विकले जाते हे तपासु शकता
      हे पँक्लोब्यु्रोझॉल = अंतर प्रवाही झॉल गृप आहे जसे
      हेक्झाकोनोझॉल
      टेब्युकोनोझॉल
      डाय फेनो कोनोझॉल
      प्रोपीकोनोझॉल ......

  • @user-tu2ni2qr7p
    @user-tu2ni2qr7p 4 года назад

    Khup chan mahiti dili sir than you

  • @rajeshpandurkar8799
    @rajeshpandurkar8799 Год назад

    सुंदर व्हिडिओ

  • @shamraobavane4000
    @shamraobavane4000 2 года назад

    आबंध फळा बाबत अत्यंत उत्तम माहीती मीळाली धन्यवाद आपला वाट. नं.द्यावे

  • @mayktyre929
    @mayktyre929 3 года назад +10

    या औषधाने झाडाचे आयुष्य कमी होते

  • @popatraokale9425
    @popatraokale9425 3 года назад

    Very good information thanks

  • @pranaytambe7487
    @pranaytambe7487 4 года назад +4

    Sri he vaprlyamule devgad hapus ch market kami jhal so please sir apan hyach setkryana kharach fhayda ahe ka

  • @vasantjadhav4959
    @vasantjadhav4959 Год назад

    Organic पध्दत वापरून दरवर्षी मोहोर व फळे मिळतील अशी पध्दत विकसीत करावी अशी विनंती आहे. जाधव सर माजी मुख्याध्यापक राष्ट्रीय विद्यालय कुरकु'डी ता.खेड. जि.पुणे

  • @rakeshmahadik5390
    @rakeshmahadik5390 2 года назад +3

    पैकीलोबूट्राझोल वापरण्यात सर्व शेतकऱ्यांचा हातखंडा आहे . यामुळेच तर हापूस आंब्याच्या बऱ्याचश्या बागा नेस्तनाबूत झाल्या आहेत.
    आपणास विनंती आहे साहेब ,की पैकलोबुट्राझोल न वापरता आंबा दरवर्षी कसा काढता येईल ते आम्हाला सांगा 🙏

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +1

      सेंद्रीय व जैविक घटकांनी झाडांचे पोषण वाढवा

  • @jatwe
    @jatwe 3 года назад +8

    रासायनिक खतांचा वापर न करता, झाडांचे पाणी तोडून नंतर सेंद्रिय खते देऊन रोपाची खरड छाटणी केल्यास देखील फळ लागतात

    • @netajigujar3220
      @netajigujar3220 Год назад

      खरड छाटणी केव्हा करावी मार्गदर्शन करावे ही विनंती

  • @dattarambadbe7139
    @dattarambadbe7139 2 года назад

    छान माहिती धन्यवाद

  • @mohanghanawat9655
    @mohanghanawat9655 2 года назад

    Chan Mahiti implimentation karnar

  • @shabbirmahabari5946
    @shabbirmahabari5946 3 года назад

    👍👍

  • @madhukarparab5139
    @madhukarparab5139 3 года назад +2

    हे आंब्यासाठी घातक आहे

  • @balasahebaware4983
    @balasahebaware4983 3 года назад +2

    मला हा व्हिडीओ आवडला दिलेल्या माहितीबद्दल मी आभारी आहे

  • @techworld7534
    @techworld7534 Год назад

    Novhembar starting la deu shakto ka

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 Год назад

    Thakur sir every year flowering sathi cultar he jaruri ahe ka, naturally Kay upay ahe

  • @vaibhavbhagat9192
    @vaibhavbhagat9192 3 года назад +1

    Sir lamon trees la cultar deu shakto ka

  • @beautifulworld619
    @beautifulworld619 4 года назад

    Sir hapus la pahile 10 varsha regular fruit yetat ka aani maag 10 varsha nantar .. Varsha add phal dharna hote aasa tumcha mhane ahe ka
    Please reply🙏

  • @abua82764
    @abua82764 2 года назад +4

    झाडांची वाट लागते कल्टर वापरून आंब्यांना कीड लागते झाड खराब होतात आयुष्य कमी होत माझा अनुभव आहे

  • @sameermhadgut733
    @sameermhadgut733 2 года назад

    Narlachya zhadala caltar taku shakti ka

  • @rushikeshadhat4132
    @rushikeshadhat4132 3 года назад

    6 warshche zadala file tar chalel ka

  • @pritinathe541
    @pritinathe541 2 года назад

    Maji 3yrs chi bag ahe ..tr mala kiti ml cultar waprava lagel

  • @shahajibhosale1262
    @shahajibhosale1262 10 месяцев назад

    ठाकुर सर अंबा बागचूनखड जमिनीत आहे तर. सदर जमिनीत कल्टर वापरता येईल का

  • @vinodghorpade2757
    @vinodghorpade2757 3 года назад +2

    Khtache niyojan kase ani konte vapru

  • @Gavwalecom
    @Gavwalecom 4 года назад +20

    संपूर्ण जग आणि भारत आता नैसर्गिक,सेंद्रिय शेती कडे वळत असताना अश्या व्हिडिओ प्रसिद्ध करणे कितपत योग्य वाटते..?

    • @suyogbhayje.
      @suyogbhayje. 3 года назад

      खर्च जास्त आणि उत्पादन कमी आहे .
      अस mhtltr मँगो (maza) बॉटल naturally विका?!

    • @user-lw5vc3rb9y
      @user-lw5vc3rb9y 3 года назад +2

      हे झाडाला धोका आहे

  • @farming_with_kid
    @farming_with_kid 2 года назад

    सर मेरे पास 5 साल का गुटली से उगाया हुवा पेड है तो क्या cultar use kar sakte hai

  • @vishalkhaire9884
    @vishalkhaire9884 3 года назад +1

    आंब्याच्या मोर गंळं झाल्यास कोणती फवारणी करावी अधिक माहिती द्या

  • @vikrammundhe9879
    @vikrammundhe9879 4 года назад +7

    Sir namaskar, Cultar la option sanga, (organic) option sanga pls 🙏.

  • @sayalijadhav7707
    @sayalijadhav7707 3 года назад +13

    अजिबात माहिती नाका देऊ सर या औषदाची वाट लावत झाडाची

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +3

      कल्टर म्हणजे झाडाची दारू आहे ती झाडाला संपवते

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 12 дней назад

    आता शेतकरी बंधू सेंद्रिय शेतीकडे कसे वळतील या साठी काम करणे गरजेचे आहे कारण रासायनिक मुळे रोगराई वाढत चाललेली आहे

  • @pandharinathdalvi2925
    @pandharinathdalvi2925 3 года назад +4

    नियमित फलधारणेसाठी या विषारी औषधाची भलामण का करता.आमच्या कोकणात अनेक व्यापारी शेतक-याला पुरेसा मोबदला देत नाहीत पण नफ्याच्या

  • @prasannagogate9104
    @prasannagogate9104 4 года назад +2

    जास्त प्रमाणात अन्न संचय होऊन पालवी येते की cn रेषो बिघडल्यामुळे????

  • @nageshsawant9138
    @nageshsawant9138 3 года назад +3

    आमची चार पाच कलमे आहेत लागत नाही उपाय काय❓

  • @ravindradamdhar1489
    @ravindradamdhar1489 2 года назад

    Cultar he fkt hapus aambya kritach aahe ka. Dusarya prakarcha aambyanna vapru shakat nahi ka

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 4 года назад +7

    नमस्कार सर,
    आपणास विनंती वजा आग्रह आहे आपण सेंद्रिय अथवा जैविक उपाय शोधावा.धन्यवाद.

    • @nilimabhosale4438
      @nilimabhosale4438 3 года назад

      ruclips.net/video/xJs4HFDjPrI/видео.html

    • @netajigujar3220
      @netajigujar3220 Год назад

      डाॅ. कीशन चंद्र याचे OWDC
      किंवा श्री परब वेंगुर्ले यांचे कल्की चा वापर करा.

  • @playchesswithganesh3916
    @playchesswithganesh3916 4 года назад

    सर नक्की सांगा कारण झाड खूप मोठे झाले आहे त्याच्या खोडाचा व्यास 6 फूट झाला आहे तरी फळ नाही नारळाच्या झाडाला, उपाय सांगा
    देवघरात कोंब आलेले नारळ होते आता एवढे मोठे झाड तोडायला ही बरोबर वाटत नाही

  • @samratpatil9632
    @samratpatil9632 3 года назад +5

    कल्टर मुळे झाडांना नुकसान पोचते

  • @digambardeshpande1714
    @digambardeshpande1714 3 года назад +1

    Nice inf.but where shall I get cultar

  • @ankkushnaik8907
    @ankkushnaik8907 3 года назад

    Sir please send devgad Alphanso farmer

  • @omkarnursery1686
    @omkarnursery1686 4 года назад +2

    कळतय आणखी कोणत्या कोणत्या झाडास वापरता येईल.

  • @sandiptambe4838
    @sandiptambe4838 3 года назад

    सर फळ माशी बद्दल काही माहिती मिळेल का?

  • @kirangotarane7710
    @kirangotarane7710 2 года назад

    आंबा लागवड किती फुटावर करावी

  • @nivasbhuvad5707
    @nivasbhuvad5707 Год назад

    सर,15ते20 वर्षाच्या झाडाला अंदाजे किती kultar द्यावे

  • @kailasbarde211
    @kailasbarde211 3 года назад

    नारळ ला साठी वापरले तर चालेल का

  • @jayantdeshpande2581
    @jayantdeshpande2581 2 месяца назад

    आमच्या घरी आंब्याचे झाड आहे त्याचे वय 12 वर्ष आहे पण अजिबात फळ येत नाही काय करावे.

  • @sachinthakur-hm9mz
    @sachinthakur-hm9mz 3 года назад

    Nako cultar. Pintyachi bagh bagha kashi zhali.

  • @dark_knight9787
    @dark_knight9787 2 года назад

    very. very. thank

  • @rambabupatidar7261
    @rambabupatidar7261 3 года назад

    Rate of cultar

  • @kpatankar56
    @kpatankar56 3 года назад +1

    नमस्कार, मी किरण पाटणकर, जबलपूर मध्यप्रदेश येथून आहे, मी हापूस आंबा याचे 🌳झाड लावले आहे, पण त्याचा मोहोर काळा होउन गळून जातो, त्यावर काही उपाय सांगावा

  • @sachinyashwant6668
    @sachinyashwant6668 3 года назад

    Kokanat papai,dragon fruit lavle tar hotil ka

    • @RohitSShembavnekar
      @RohitSShembavnekar Месяц назад

      होतात! फक्त सेंद्रिय खते द्या. रसायनं घालून झाडं मारू मात्र नका!😊

  • @kusumchoukkar3201
    @kusumchoukkar3201 3 года назад +1

    Kultar kay aahe? Sagde fruits che plants ver deu shakto?

    • @rohanshinde4135
      @rohanshinde4135 3 года назад

      Life कमी करते झाडाचे ते.

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 года назад +2

    सर कल्टार वापरून आंबा उत्पादन वाढवण्यासाठी माहिती उत्तम आहे धन्यवाद

  • @narayanbachate4701
    @narayanbachate4701 4 года назад

    विनायक जी कोण कोण त्यापिकासाठी त्याचा वापर करता येतो कल्टरमध्ये कोणते गुणधर्म आहेत ते पाणसांगणे धन्या वाद

  • @atmaramkhot7983
    @atmaramkhot7983 4 года назад +12

    बस करा आता chemical ने निसर्गाचा विध्वंस, संपूर्ण जग आता नैसर्गिक शेती आणि लागवडीकडे वळतंय, पण भारत ज्याने अकख्या जगाला वैदिक ज्ञान दिल तो भारतीय अजून ह्या स्वार्थी विषारी रासायनाचाच जाहिरात करतोय.

    • @aryanjain6858
      @aryanjain6858 4 года назад

      Cultar vaprane kadachit chukiche asel, pn commercial farming kartana inorganic fertilizer plus organic manures use kele tarach shetkari profit kamvu shakto, anyatha kshetkarya sathi te kathin ahe, swa anubhava varun sangto ahe🙏

    • @netajigujar3220
      @netajigujar3220 Год назад

      डाॅ.किशन चंद्रा याच OWDC चा वापर करा.

  • @GourmetSoul29
    @GourmetSoul29 4 года назад

    Nice Info..Kaju la culter chalto ka?

  • @dashrathsadaye9261
    @dashrathsadaye9261 3 года назад

    Please recommend the name of best cultar produce co.

  • @rajeshwayde5425
    @rajeshwayde5425 3 года назад

    हापूस आंब्याला कल्टर चा वापर योग्य की अयोग्य

  • @nitinborude8671
    @nitinborude8671 Год назад

    केशर आंब्यांच्या झाडाला दिले तर चालेल का

  • @anilnaik948
    @anilnaik948 3 года назад

    कटार मधे कोनते कटन वापरतात

  • @purushottamchopdekar9621
    @purushottamchopdekar9621 3 года назад +8

    नमस्कार साहेब 🙏🙏
    सर मी देवगडचा वरेरी गावचा रहिवासी आहे. आपण जी कल्टार विषयी माहिती सांगितली आहे ती आंबा कलमांसाठी घातक आहे. सरकारने त्यावर बंदी घातली पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +2

      आपण बरोबर सांगितले

  • @francislopes8272
    @francislopes8272 3 года назад

    कल्टार कीती वेळा ध्थायचं ?

  • @Manoharsingh-et2cq
    @Manoharsingh-et2cq 3 года назад +3

    The use of this medicine is safe or not.
    Please replay about cultar.

  • @jyotibagi5055
    @jyotibagi5055 Год назад

    Maz zad 5/7warshach ahe .tyla 1 warsh sodun phal dharna hote tyala he ghatl tar vhalel kai

    • @Vitojop
      @Vitojop Месяц назад

      Jeva Tumi aambe todta Teva tyache det Purna today,jene karun Navin palvi Yeun dar varshi aambe miltil. Jamal tar yogy padtine varcha var chatni Kara

  • @ravindraagarad
    @ravindraagarad 3 года назад +1

    Hello Sir ...I want Mango and guava plants 2k each .

    • @rohanshinde4135
      @rohanshinde4135 3 года назад

      झाडे lavkar life संपेल

  • @aryanjain6858
    @aryanjain6858 4 года назад +1

    अल्ट्रा हाय डेन्सीटी मध्ये हापूस लागवड केल्यास कोणत्या कोणत्या अडचणी येऊ शकतात? आणि हापूस लागवड शक्य आहे का अल्ट्रा हाय डेंसिटी मध्ये?

  • @malharsawant3905
    @malharsawant3905 3 года назад +1

    फळा मध्ये साकाचे प्रमाण कमी कस कराव...
    रत्नागिरी, महाराष्ट्र

  • @yashwantpawar736
    @yashwantpawar736 4 года назад +1

    6 ते 7 फूट अंब्याना कल्टार देवू शकतो का

  • @user-qr4rd7py7g
    @user-qr4rd7py7g Год назад

    डाळिंब ला चालेल का?

  • @playchesswithganesh3916
    @playchesswithganesh3916 4 года назад +2

    सर 8 वर्ष जुना नारळ झाड आहे पण आजून फळ येत नाहीत काय करावे लागेल

    • @amitkudav1600
      @amitkudav1600 4 года назад

      सारणाचे मागील व्हिडिओ मध्ये याचे उपाय दिले आहेत.

  • @naturelovefarming8572
    @naturelovefarming8572 Год назад +1

    Just spray butter milk
    6 lt butter milk
    6 gm amla powder
    Ferment to 7to 9 hours
    Than spray
    Ratio of per litter
    15 ml per litter water 💦

  • @anisakani6462
    @anisakani6462 Год назад

    सका लागतो काय हे प्रमाण जास्त झाल तर

  • @naveshmahadik6571
    @naveshmahadik6571 3 года назад +1

    नमस्कार सर
    सर 15 वर्षे पूर्ण झालेल्या आंबा झाडाला खत व्यवस्थापन कसे करायचे., कुठली खते वापरावी , आणि किती प्रमाणात.

  • @majjidmulla858
    @majjidmulla858 4 года назад

    Hi Kharay Ka

  • @MC-wh2vk
    @MC-wh2vk 2 года назад

    फळ वाढीसाठी कोणते औषध वापरावे

  • @deepakbhoi7930
    @deepakbhoi7930 2 года назад

    मी राधानगरी तालुक्यातील रहिवाशी आहे

  • @krushitantraniketan-devgad4347
    @krushitantraniketan-devgad4347  4 года назад +2

    मित्रानो प्रत्येकाला जास्त उत्पन्न पाहिजे असते कल्टर जरी विष असले तरी लोग त्याचा वापर करणारच म्हणून 5 ते 6 हजार रुपये लीटर असूनही लोक वापरतातच ना ....आता बघा पिशवीचे दूध हे 90%जर्सी गाईचे आहे तसेच त्या पिशवीवर मिल्क प्रोडक्ट असे लिहिलेले असते ते शरीरास हानिकारक म्हणतात मग दूध प्यायचे नाही का...माझा प्रयत्न असा आहे की जर 15ml च्या ठिकाणी 50ml वापरून नुकसान व या विषाचा अति वापर न होता योग्य मात्रा मिळावी हा आहे.

  • @santoshsalvi5262
    @santoshsalvi5262 4 года назад +7

    Is it chemical or organic? Is it worth using this? Is it effective without harming our soil and our tree and our health?

    • @nikhilmore6305
      @nikhilmore6305 4 года назад +4

      This Chemical is harmful for soil, plant and human body.

    • @gopalkrishnagaonkar8582
      @gopalkrishnagaonkar8582 Год назад

      Hapus amba pikteveli dethajaval kashamule kusto aani tyachyavr upay Kay pl reply

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 3 года назад

    ता.महाड, जिल्हा रायगड येथील अंबा पिकला कलटार केव्हा द्यावे.

  • @tokesada
    @tokesada 4 года назад +1

    कल्टार नाशिकला कुठे मिळेल

  • @hpathan2799
    @hpathan2799 2 года назад

    गावरान आंबा साठी कल्टर चा वापर करू शक्तो का

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 3 года назад

    कल्टारची किंम॔त किती.

  • @rohanshinde4135
    @rohanshinde4135 3 года назад +5

    नका शेतकर्‍यांना भिकेला लावू.. नैसर्गिक पद्धतीचा वापर सांगा

    • @Prashant_jagatap
      @Prashant_jagatap 2 года назад

      नैसर्गिक करुन फास लावुन घ्यायला लागतो

    • @rohanshinde4135
      @rohanshinde4135 2 года назад

      @@Prashant_jagatap मार्केटिंग शिका भाऊ, शहरी भागात ग्राहक नेटवर्क बनवा. खूप प्रगती कराल. आम्ही केलाय पुण्यात कोथरूडमध्ये

  • @pandharinathdalvi2925
    @pandharinathdalvi2925 3 года назад +1

    याचा वापरकरून कोकणात अनेक व्यापारी भरमसाठ नफा गेली अनेक वर्षे कमावत आहेत.माझी अनेक झा

  • @vishalkalkar1852
    @vishalkalkar1852 3 года назад +3

    सर नियमित कल्टार वापरा मुळे त्याचे झाडांवर काही दुष्परिणाम होतात का

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 3 года назад

    सप्टेंबर पासून abmyala मोहर येतो पण कमी येतो आंबेमोहोर येण्याच्या अगोदर टाकले तर जमेल का शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली याबद्दल धन्यवाद

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 Год назад +1

      आंबा झाडे तुमची बाळे आहेत का त्यांना कल्टार ची घातक दारू पाजता

  • @vishalkhaire9884
    @vishalkhaire9884 3 года назад

    कलाकार कूठे मिळेल

  • @kiranalim60
    @kiranalim60 3 года назад

    Hi

  • @sanjaydeshmukh1653
    @sanjaydeshmukh1653 3 года назад

    सर ८० वर्षे झाडाला दिले तर फायदा होईल का