*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे* 1) *फळबाग लागवड प्रशिक्षण* ( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने ) *रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत *आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे. वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र. 2) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण* **रविवार दि. 20/11/2022 रोजी* अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते. याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी 3) *सेंद्रिय शेती प्रशिक्षण* 🔹रविवार *दि.27/11/2022 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत *गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण. 4) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी* 5) *काथ्या प्रशिक्षण* *_२ दिवसीय प्रशिक्षण_* शनिवार दि. *10/12/2022* व रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत (किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा) *प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये* पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे 6) *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण* *रविवार दि. 18 डिसेंबर 2022* रोजी 7 *)*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण* *रविवार दि.25/12/2022 रोजी* बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील *अधिक माहिती साठी संपर्क* *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.* *संपर्क -* श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618 7588523978 *फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *यू ट्युब लिंक* ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw *कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.* *गुगल मॅप -* maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
सर , रायगडमध्ये.... "गोवा मानकुरा" लावून 4 वर्षे झाली... अद्यापही त्याला मोहोर आलेला नाही.. झाड घेतेवेळी कलमी घेतले होते ... ( गोव्यावरून ) काही उपाय असेल तर सांगा....
माझे आंब्याचे झाड आहे . त्याच्या फांद्या जिथे कापल्या आहेत तिथला भाग काळसर दिसतो . आणि तिथे नवीन फूट नाही . खाली भुसा पडलेला दिसत नाही . म्हणजे खोडकिड नसावी . ह्या वर्षी भरपूर अंबे लागले . काही उपाय करावा लागेल का . झाड उंच आहे .
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधिदुर्ग येथे विविध शेती प्रशिक्षणे* 1) *फळबाग लागवड प्रशिक्षण*
( सेंद्रिय/रासायनिक पध्दतीने )
*रविवार दि. 13/11/2022 रोजी सकाळी 9.30 ते संध्याकाळी 4.30* वा.या वेळेत
*आंबा,काजू,नारळ, सुपारी व कोकणातील इतर फळझाडंसंदर्भात या पिकांची लागवडीपासून 1 वर्षापर्यंत काळजी घेणे.
वरील झाडांची महाराष्ट्रातील लागवड, व व्यवस्थापन या विषयी चर्चा सत्र.
2) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण*
**रविवार दि. 20/11/2022 रोजी* अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठीअनुदान देण्यात येते.
याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
3) *सेंद्रिय शेती प्रशिक्षण*
🔹रविवार *दि.27/11/2022 रोजी* सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
*गांडूळखत,गोकृपा अमृतम, जीवामृत, सेंद्रिय कीटकनाशके,दशपर्णी अर्क,निमास्त्र ब्रम्हास्त्र,सेंद्रिय कीड व रोग नियंत्रण यांची संपूर्ण माहिती व प्रशिक्षण.
4) 🐓 *कुक्कुटपालन प्रशिक्षण * *रविवार दि. 04/12/2022 रोजी*
5) *काथ्या प्रशिक्षण*
*_२ दिवसीय प्रशिक्षण_*
शनिवार दि. *10/12/2022* व रविवार दि. *11/12/2022* रोजी सकाळी ९:३० ते ४:३० वाजेपर्यंत
(किमान 20 प्रशिक्षणार्थीची नोंदणी होणे गरजेचे ,नोंदणी करा)
*प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये*
पायपुसण्यांचे प्रकार ,दोरी बनवणे,गालिचे,गृहपयोगी उत्पादने ,शोभिवंत वस्तू बनवणे
6) *संपूर्ण नारळ लागवड आणि वार्षिक व्यवस्थापन प्रशिक्षण*
*रविवार दि. 18 डिसेंबर 2022* रोजी
7 *)*मसाला पीक लागवड*प्रशिक्षण*
*रविवार दि.25/12/2022 रोजी*
बुश मिरी,वेलमिरी,जायफळ, लवंग,दालचिनी,ऑलस्पायसेस,वेलची, लागवड व वार्षिक व्यवस्थापन सदर प्रशिक्षणे सकाळी 9.30 ते सायं 5 वाजे पर्यंत होणार प्रोजेक्टर व प्रॅक्टिकल मार्फत घेण्यात येतील *अधिक माहिती साठी संपर्क* *कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
*संपर्क -*
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.भार्गव- (ऑफिस) 9405398618
7588523978
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक*
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
*कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
*गुगल मॅप -*
maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
नमस्कार
बोर्डो व कांपर आंक्सी क्लोराइड यात फरक काय असतो कृपया सांगावे.
विवेक जोशी , रत्नागिरी,
धन्यवाद सर, सेंद्रिय पद्धतीने किडनिंयञन सबंधित छान माहिती दिली,.
खूपच छान व उपयुक्त माहिती
छान उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
छान माहिती आहे.
खूप छान माहिती आहे.
आमची आंब्याची झाडे खूप खराब होत आहेत.त्यावर कोणता रोग आहे आणि त्यावर उपाय काय करता येइल का?
👌मस्त माहित दिल्या बद्दल धन्यवाद 🙏
आंब्याचे झाड आहे तर त्याच्या फांद्या आपोआप वाळतात तर काय उपाय करावे जेणे करुन ते फांद्या वाळन बंद होईल plese sir kahi upay sanga
मला औषधांची नावे कळवा. पुण्यात कोणी ही ट्रिटमेंट करून देईल का? तुमचा व्हिडिओ माहिती पूर्ण आहे.
As ekad dusryachya shetat kid lagalel javal 20 footapryant asel tr tyalali aali aaplya zadat yeu shakte ka
बहोत खूब ❤
सर छान माहिती दिली आहे.परंतु विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणाकडून दिली जात नाहीत.
छान माहिती दिली
sir aamba koy kalam keyavar te fut tat parantu lagech kavli palvi astanach lagech maran pavtat ase ka hote
hya, baddal mahiti kiva video banva sir
Fandi mar jar varti hot ahe tari karava lagael ka ha upchar.May mahint zaaly ha problems ata deu shakto ka ha upchar
Ambyachya panavar pandhri burshi ali ahe tyala upay sanga
Very nice
Ha upay naral zhada var kela tar chalel ?
सर , रायगडमध्ये.... "गोवा मानकुरा" लावून 4 वर्षे झाली... अद्यापही त्याला मोहोर आलेला नाही.. झाड घेतेवेळी कलमी घेतले होते ... ( गोव्यावरून ) काही उपाय असेल तर सांगा....
अंबा पिकल्ायनंतर अळी होते काय करावे?
Very good information
Khup chan mahiti👌
Sir khodkida lagla ahe abyala ky karawe, 5 mothya alya nighalya ahet sir.
Far chhan
Naral khod kid flower dropping upay sanga
आमच्या आंब्याला खालील फोटो प्रमाणे झाले आहे त्यावर उपाय सुचवावा
Very nice info
काजुवरील बगल कलमाबद्दल वीडियो बनवा 🙏
पिकलेल्या आंब्यात अळ्या होतात त्यावर कृपया उपाय सांगावा.
Janavar burai alhad kay karave
वेल वर्गीय फळ झाडावरील रसशोषक कीड नियंत्रण साठी सोपा उपाय सुचवा
आपल्याशी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क साधता येईल का
Thanks
माझे आंब्याचे झाड आहे . त्याच्या फांद्या जिथे कापल्या आहेत तिथला भाग काळसर दिसतो . आणि तिथे नवीन फूट नाही . खाली भुसा पडलेला दिसत नाही . म्हणजे खोडकिड नसावी . ह्या वर्षी भरपूर अंबे लागले . काही उपाय करावा लागेल का . झाड उंच आहे .
आंब्याच्या झाडाला २०१७पासून आंबे येत नाहीत, उपाय सांगा
👍🙏
❤
👍
Thanks for the video. Please use gloves next time.
👍👍👌👌
👌👌👌👌👌
धन्यवाद साहेब फार चांगली माहिती दिली
*कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
,आंबा,काजू,नारळ व इ.कलमे-झाडे,नारळावर चढायची शिडी,
नारळ आंबा,फोरेमोन सापळे,नारळ,स्टेमफीडआंबा पैकींग बॉक्स व
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
श्री.सुधाकर सावंत-7039169662 श्री.निलेश वळंजू-9604410063 श्री.विकास- (ऑफिस)7588523978
*नर्सरी लोकेशन*
Shradhha Nursery
maps.app.goo.gl/p6nHzVapduSg7jbLA
*फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)*
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*यू ट्युब लिंक*
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
*कृषि तंत्र विद्यालय वळीवंडे ता.देवगड.सिंधुदुर्ग.*
*गुगल मॅप -*
maps.app.goo.gl/axHqBwcyogJxhmXu5
शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्ग
youtu.be/JpHmpLI0
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नर्सरी झाडे 2022
ruclips.net/video/1jphl83xnFk/видео.html
नाराळ जातींची लागवड
ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
नारळ लागवड
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नारळ लागवड 1वर्ष नियोजन
ruclips.net/video/yxmiWYvYYLo/видео.html
नर्सरी झाडे 2022
ruclips.net/video/1jphl83xnFk/видео.html
नाराळ जातींची लागवड
ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
फळबाग लागवड
ruclips.net/video/iXQ9AZjqW6Q/видео.html
नारळ लागवड
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नाराळ जातींची लागवड
ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
नारळ काढणी यंत्र (शिडी)
ruclips.net/video/u4BP--LcY_s/видео.html
नारळ उत्पादन वाढ /रोग,कीड व फळगळी वर उपाय
ruclips.net/video/oJodYgap6TQ/видео.html
नाराळ जातींची लागवड
ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
आंबा, काजू,नारळ,नर्सरी
ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
नारळ समस्या आणि उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
नारळ खत नियोजन
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html
नारळ झाडास इंजेक्शन देणे
ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
नारळ फळघळ करणे व उपाय
ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
नारळ समस्या व उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा
ruclips.net/video/pqc2hA2IjPQ/видео.html
नारळ झाडास इंजेक्शन देणे
ruclips.net/video/QuLQlmBQVXQ/видео.html
नारळ खोडातून औषध देणे भाग 1
ruclips.net/video/mH8A7-M7Y-g/видео.html
नारळ फळघळ करणे व उपाय
ruclips.net/video/ycd_E94la_E/видео.html
नारळ समस्या व उपाय
ruclips.net/video/yq7XXMkz8a8/видео.html
कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी
ruclips.net/video/UqiJD_NYpMM/видео.html
नारळ खत व्यवस्थापन
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
नारळ कोळी कीड नियंत्रण
ruclips.net/video/hpReyHxZCNo/видео.html
कोकोपीठ चा वापर
ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
नारळ कोकोपीठ वापर फायदे
ruclips.net/video/Avu8uDzMBIc/видео.html
बोर्डो मिश्रण
ruclips.net/video/sx52wqvcnjI/видео.html
दशपर्णी अर्क तयार करणे
ruclips.net/video/Vv7NqBlLaTo/видео.html
नारळ बागेत मसाला पीक
ruclips.net/video/oOeojwk8a1E/видео.html
माती परीक्षण
ruclips.net/video/OIznJxsioy4/видео.html
काथ्या प्रशिक्षण
ruclips.net/video/Xvr_jovxAvM/видео.html
नारळ शेती शाळा
ruclips.net/video/jj_r9nVnULM/видео.html
सर केमिकल हातांनी ढवळणे चुक वाटते.
मुंग्या फार आहेत लाल तेल मुंग्या
हापूस आंब्याचे कलम लावून दहा वर्षे झाली आतापर्यंत फळ लागत नाही
Please make it in Hindi
Very nice
👌👌👌👌👌👌