माझे 10 वर्षाचे झाड आहे दोन वर्षापासून फळही आले परंतु या महीन्यात झाडाच्या सालीतुन भुशासारखे खाली पडत आहे व सालपण फुटल्यासारखे दिसत आहे हे काय आहे व यावर लवकर उपाय सांगा सर खुप काळजी वाटते झाडाची .please sir
वरील औषधे जवळच्या कृषि सेवा केंद्र मध्ये मिळतील बोर्डोमिश्रण तयार करणे ruclips.net/video/sx52wqvcnjI/видео.htmlsi=W_2obL6oCx9xMaAf शेती खरेदी विक्री गृफ देवगड,सिंधुदुर्ग chat.whatsapp.com/H5BD59mZMkc0nS7V9RBper कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.मार्फत ज्यांना शेती व शती पूरक उत्पादने खरेदी विक्री करायची असेल तरच या गृफ ला जॉइण्ड व्हा. शेती खरेदी विक्री उत्पादने सोडून कोणत्याही पोस्ट पाठवू नये अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇 ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇 facebook.com/groups/1345411445881892/?ref=share *लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा* शेतीविषयक *ह्या लिंक पहा* महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html नाराळ जातींची लागवड ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html नारळ लागवड ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html नारळ लागवड 1वर्ष नियोजन ruclips.net/video/yxmiWYvYYLo/видео.html श्रद्धा रोपवाटिका - 2023 ruclips.net/video/uW0jhB3e7c0/видео.html
आम्हाला किटकनाशक बुरशीनाशके औषधे खरेदी करावयाची आहेत आमचे रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध नसल्याने व ते दुसरीच किटकनाशक बुरशीनाशके खरेदी करायला सांगतात पण त्याचा उपयोग होत नाही म्हणून आम्हाला आपल्या गृप मध्ये जॉईन करून घेतले तर बरे होईल? किंवा ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी नंबर पाठवा किंवा लिंक पाठवा? धन्यवाद
धन्यवाद सर🙏 ,चांगली माहिती दिलीत.
मस्तच. धन्यवाद... मी या रोगान खूप नकसानीत होतो. झाड सुधारायला खुपच वेळ लागतो. पुर्वी सारख होत नाही
Mangosteen,lovi, lagoon, litchi ,eggfruit, penutbutter सारखी tropical झाड कोकणात लावायला काय काळजी घ्यावी लागेल ,अशी कोणी लावली असतील तर एखादा विडिओ बनवा
छान माहिती मिळाली याच प्रमाणे अ जून VDO बह्गैला आवडेल . या शिवाय व्यक्तिगत सल्ला मिळाला तर अधिक योग्य होईल. फोन नंबर मिळाल्यास बरे होईल .
Sir, naral shidi training seminar kadhi honar
सर माहिती योग्य आहे परंतु आम्हाला औषधे कोठे मिळतील? कॉन्टॅक्ट नंबर दिला तर बरे होईल?
सर फणस चे 7 वर्षाचं झाड आहे
आच्यानक सुकून गेले आहे खोडापासुन 5/6 फुटापर्यंत साल सोडली आहे खोडातुन पाणी देखील येत आहे क्रूपया ऊपाय सांगा
माझे 10 वर्षाचे झाड आहे दोन वर्षापासून फळही आले परंतु या महीन्यात झाडाच्या सालीतुन भुशासारखे खाली पडत आहे व सालपण फुटल्यासारखे दिसत आहे हे काय आहे व यावर लवकर उपाय सांगा सर खुप काळजी वाटते झाडाची .please sir
आपल्या झाडाला रोठा लागला आहे.cloripsysrifis घाला
वरील औषधे जवळच्या कृषि सेवा केंद्र मध्ये मिळतील
बोर्डोमिश्रण तयार करणे
ruclips.net/video/sx52wqvcnjI/видео.htmlsi=W_2obL6oCx9xMaAf
शेती खरेदी विक्री गृफ देवगड,सिंधुदुर्ग
chat.whatsapp.com/H5BD59mZMkc0nS7V9RBper
कृषि तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग.मार्फत
ज्यांना शेती व शती पूरक उत्पादने खरेदी विक्री करायची असेल तरच या गृफ ला जॉइण्ड व्हा.
शेती खरेदी विक्री उत्पादने सोडून कोणत्याही पोस्ट पाठवू नये
अधिक माहिती साठी कृषि तंत्र निकेतन देवगड या you tube वर संपर्क करा* 👇
ruclips.net/channel/UCTpqGluU3H4xxo1scIIA7Gw
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)* 👇
facebook.com/groups/1345411445881892/?ref=share
*लागवडी विषयी हे व्हिडीओ पहा*
शेतीविषयक *ह्या लिंक पहा*
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नाराळ जातींची लागवड
ruclips.net/video/VO1qHA7T0go/видео.html
नारळ लागवड
ruclips.net/video/_pNYlUNyPRs/видео.html
महाराष्ट्रात नारळ लागवडीच्या जाती
ruclips.net/video/mcy9R5JX1Qs/видео.html
नारळ लागवड 1वर्ष नियोजन
ruclips.net/video/yxmiWYvYYLo/видео.html
श्रद्धा रोपवाटिका - 2023
ruclips.net/video/uW0jhB3e7c0/видео.html
वरील औषधे जवळच्या कृषि सेवा केंद्र मध्ये मिळतील
आम्हाला किटकनाशक बुरशीनाशके औषधे खरेदी करावयाची आहेत आमचे रायगड जिल्ह्यातील महाड माणगांव तालुक्यांत उपलब्ध नसल्याने व ते दुसरीच किटकनाशक बुरशीनाशके खरेदी करायला सांगतात पण त्याचा उपयोग होत नाही म्हणून आम्हाला आपल्या गृप मध्ये जॉईन करून घेतले तर बरे होईल? किंवा ऑनलाईन औषधे खरेदी करण्यासाठी नंबर पाठवा किंवा लिंक पाठवा? धन्यवाद
सर्व माहितीने परिपूर्ण असा व्हिडीओ 🙏🙏