नमस्कार सर. अभिनंदन आपण खूप छान माहिती सांगितली.ज्ञान माणसाकडे कितीही असुन उपयोग नाही.तर ते पुढच्याला ऐकणाराला समजले पाहिजे.आपण तरूण दिसत आहात.तरीही आपलीं बुद्धी आणि ज्ञान अफाट आहे.आम्हा शिकलेल्या शेतकऱ्यांना आपलं मागैदशैन खूप मोलाचं होईन.माझी अंजीर बाग आहे.त्यासाठी खूप उपयोग होईल. धन्यवाद.
मी पाच आंब्याची झाड लावली आहेत तर सेन्द्रीय पध्दतीने वाढवायची आहेत तर कोणती खते वापरावे आणि कीती कीती दिवसानी वापरावे हे प्लीज सजेष्ट करा झाडे मी नर्सरीतुन कलमी रोपे आणली आहेत तुमचे विडीओ आवडले म्हणून विचारले
माझ्या घराच्या परीसरात हापूस आंब्याचे 12 वर्षे चे झाड असून 10 व्या वर्षी प्रथम फळ लागले, पण त्यानंतर सलग दोन वर्षे मोहोर आलेला नाही, तुम्ही जी माहिती सांगता ती फळ बाग करणा-यांना उपयोगी आहे, पण आमच्या सारख्या हौशी लोकांनी घराच्या परीसरात लावलेल्या झाडाला किती प्रमाणात नत्र, स्फूरद, पालाश किती प्रमाणात द्यावे हे समजत नाही, खताच्या दुकानात, नत्र, स्फूरद, पालाश द्या म्हणायचे की, विशिष्ट असे नाव आहे हे ही सांगा जसे कल्टार झाडाचा व्यास 2 मीटर असेल तर 2*4=8 मिली इतके दोन लिटर पाण्यात मिसळून द्यावे, जितकी झाडे असतील त्या प्रमाणात, 10 झाडे असतील तर 2 मीटर व्यास नूसार 2*4=8 मिली प्रती दोन लीटर याप्रमाणे 10 झाडाला 80 मीली 20 लीटर पाणी कृपया असे कळवावे मोबाईल नंबर 9637573344
अत्यंत सोप्या पदधतीने मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.फक्त रासायनिक खतांबद्दल सांगताना सेंद्रीय पर्याय पण सांगितलेत तर तोही पर्याय समजेल.सेंद्रीय खतांबद्दल व्हिडिओ बनवा प्लीज
मी वाळिंबे.. आपला व्हिडिओ ऐकला खूपच सोप्या शब्दात फारच चांगली , अभ्यासपूर्ण माहीती सांगितली. धन्यवाद ! माझ्या बंगल्यात तीन केशर आंब्याची झाडे आहेत.त्यांचे वय नऊ वर्षे आहे.गेक्या तीन वर्षापासून फळे येऊ लागली आहेत. यावर्षी तीनही झाडाची मिळून सहाशे आंबे निघाले. तर मी आता प्रत्येक झाडाला कोणती खाते किती प्रमाणात देऊ हे कृपया सांगावे ही नम्र विनंती. आपला फोन नंबर देवू शकता का?
Sir तुम्ही तुमच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पोटॅश चा वापर पान जर करपत असेल तर करण्यास संगतला आहे तर पोटॅश च किती प्रमाणात वापर करावा आमची झाडाची पाने जळेली आहेत . सांगा sir dhanyawad
सर मी केशर आंब्याचा 5 वर्षाचा कलाम जून 2019 मध्ये लावला आहे, कलम लावून 3/4 वर्ष झाली आहेत झाडांची वाढ पाहिजेत तशी झाली नाही, तर मी NPK किती प्रमाणात वापरावे
Sir,NPK.hi khate matit taklyanantar pratek khat kiti diwasat lagu padto ani tyacha prabhav kiti diwas rahato ani parat kiti diwasani he khat takave lagte tasech micronutrat babatche video tayar kelyas abhari rahil.Thanks.
माझी 1 वर्षाची झाडे आहेत , काही झाडे मर रोगाने मेली तर काही झाडे अजून फूटभर पण नाही वाढली. हुमिक ऍसिड पांढऱ्या मुळी साठी आणि DAP, Npk 19.19.19 वाढीसाठी देत होतो आम्ही. पण काहीच वाढ दिसली नाही वर्षभरात. या व्हिडीओनुसार कळतेय की वाढीसाठी फक्त N आणि P द्यायचे आहेत, तर दुकानदारांकडून npk मागायचे की दुसरे काही नाव आहे
2 वर्षाच्या झाडांसाठी NPK प्रमाण किती वापरावे(युरिया, ssp & mop)
नमस्कार सर.
अभिनंदन आपण खूप छान माहिती सांगितली.ज्ञान माणसाकडे कितीही असुन उपयोग नाही.तर ते पुढच्याला ऐकणाराला समजले पाहिजे.आपण तरूण दिसत आहात.तरीही आपलीं बुद्धी आणि ज्ञान अफाट आहे.आम्हा शिकलेल्या शेतकऱ्यांना आपलं मागैदशैन खूप मोलाचं होईन.माझी अंजीर बाग आहे.त्यासाठी खूप उपयोग होईल. धन्यवाद.
Nice information
मी पाच आंब्याची झाड लावली आहेत तर सेन्द्रीय पध्दतीने वाढवायची आहेत तर कोणती खते वापरावे आणि कीती कीती दिवसानी वापरावे हे प्लीज सजेष्ट करा झाडे मी नर्सरीतुन कलमी रोपे आणली आहेत तुमचे विडीओ आवडले म्हणून विचारले
धन्यवाद आपण खूप अशी सुंदर माहिती दिलेली आहे
खूपच तंत्रशुद्ध माहिती दिलीत, धन्यवाद!
खुप च समजावून सांगितले आहे, धन्यवाद
माझ्या घराच्या परीसरात हापूस आंब्याचे 12 वर्षे चे झाड असून 10 व्या वर्षी प्रथम फळ लागले, पण त्यानंतर सलग दोन वर्षे मोहोर आलेला नाही,
तुम्ही जी माहिती सांगता ती फळ बाग करणा-यांना उपयोगी आहे, पण आमच्या सारख्या हौशी लोकांनी घराच्या परीसरात लावलेल्या झाडाला किती प्रमाणात नत्र, स्फूरद, पालाश किती प्रमाणात द्यावे हे समजत नाही, खताच्या दुकानात, नत्र, स्फूरद, पालाश द्या म्हणायचे की, विशिष्ट असे नाव आहे हे ही सांगा
जसे कल्टार झाडाचा व्यास 2 मीटर असेल तर 2*4=8 मिली इतके दोन लिटर पाण्यात मिसळून द्यावे, जितकी झाडे असतील त्या प्रमाणात, 10 झाडे असतील तर 2 मीटर व्यास नूसार 2*4=8 मिली प्रती दोन लीटर याप्रमाणे
10 झाडाला 80 मीली 20 लीटर पाणी
कृपया असे कळवावे
मोबाईल नंबर 9637573344
अत्यंत सोप्या पदधतीने मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद.फक्त रासायनिक खतांबद्दल सांगताना सेंद्रीय पर्याय पण सांगितलेत तर तोही पर्याय समजेल.सेंद्रीय खतांबद्दल व्हिडिओ बनवा प्लीज
माहिती देण्याची पद्धत छान आहे
सर खूप छान सांगताय पण प्रमाण सांगा सर आणि विनंती आहे सर मोबाईल नंबर टाका म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल
खूप छान सोप्या भाषेत माहिती सांगीतली
Dada khup chhan mahiti dili pn mazya kade Don ambyachi zade ahe ji kahi maahinya purvi lavli ahe pn tyala potassium deficiency diste ahe tr tyala kase manage karave
Upyukta mahiti
नमस्कार सर मी नवीन बाग लावली आहे दोन महिने झाले तरी झाडाच्या वाढीसाठी कोणती खते वापरावी
Dada far sopya bhashet mahiti dili aple Abhari ahe
मी वाळिंबे..
आपला व्हिडिओ ऐकला
खूपच सोप्या शब्दात फारच चांगली , अभ्यासपूर्ण माहीती सांगितली. धन्यवाद !
माझ्या बंगल्यात तीन केशर आंब्याची झाडे आहेत.त्यांचे वय नऊ वर्षे आहे.गेक्या तीन वर्षापासून फळे येऊ लागली आहेत. यावर्षी तीनही झाडाची मिळून सहाशे आंबे निघाले.
तर मी आता प्रत्येक झाडाला कोणती खाते किती प्रमाणात देऊ हे कृपया सांगावे ही नम्र विनंती. आपला फोन नंबर देवू शकता का?
Sir
Aambyachya zadana khat varshatun kiti vela dyache...aani kadhi dyaychi...?
खूप सुंदर माहिती
Sir तुम्ही तुमच्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये पोटॅश चा वापर पान जर करपत असेल तर करण्यास संगतला आहे तर पोटॅश च किती प्रमाणात वापर करावा आमची झाडाची पाने जळेली आहेत . सांगा sir dhanyawad
छान माहिती दिलीत धन्यवाद
Sir top ten variety mango vedeo ,khat dilyanantar pavsat cultar Dene jaruri ahe ka,dar varshi fruit sathi ,pl explain
Atishay manatli. Mahiti dili. Dhanyawad
NPK कोण कोणती खते किती दिवसानीं पिकाला लागू होतात. Pl Reply
नत्र व स्फुरद हे दोन घटक एका झाडाला किती प्रमाणात द्यावी कृपया ही माहिती देण्यात यावी यावी ही नम्र विनंती
Good sir gee mahtav ki jankari dene ke liye dill se dhnyvaad
खुप छान माहीत सर
12610 खत आंब्यावर फवारणी केली तर मोहर चांगला येऊन फळधारणा खूप होईल काय
सांगा प्लिझ
Very nice information sir
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन.
Khate denyacha kalavadi sagitla tatr bare hoyil
छान माहिती
मॅग्नेशियम sulphate आणि dap किंवा 12 32 16 एकत्र टाकले तर चालेल का?
Cultar la potash ha paryay asu sakto ka
Thank you sir
Khup chan sir hich mahiti havi hoti thanks sir
Khup chan mahiti 🎉❤ 7:45
दादा एक ते दीड वर्षश्या चे आहेत तर खत कोणता वापराव् लागेल्
खूप छान मार्गदर्शन केले
Kamble ji सध्या धुई पडत आहे आंबा मोहरवर वाईट परिणाम होत आहे उपचार पद्धती सांगा
खूपच छान माहिती दिली
हा प्रश्नांची उत्तरे देत नाही मग काय उपयोग! Npk कसं आणि केव्हा ढ्यायचं किती ध्यायाचं हे पण सांग.
गोमूत्र ड्रिप मधून सोडले तर चालेल का
1 zadasathi kiti dyache ahe sir praman.
Kontya mahinyat khat dyavit
एक वर्षाचेअंबा झाडांना कोणती रासायनिक खते.वापरावीत व NPK स्वरूपात त्याचे प्रमाण काय असावे?
Spray ne npk deu sekto ka sir
दोन वर्षांच्या झाडांना खताचे प्रमाण किती
ते सांगा सर.धन्यवाद
Hii
50 varshavaril zadana kiti khat dyave
Sir mi 30 abyachi zade lavun ek varsh zale ahe pn kahi zade Marat ahet upay saga plz
खुपचं mahti👍
Unalya made panyach vyavasthapan kas kraych he pn sanga
नत्र आणि पुरद म्हणजे काय
सर मी केशर आंब्याचा 5 वर्षाचा कलाम जून 2019 मध्ये लावला आहे, कलम लावून 3/4 वर्ष झाली आहेत झाडांची वाढ पाहिजेत तशी झाली नाही, तर मी NPK किती प्रमाणात वापरावे
नवीन झाड़ लगवाड करायचे आहें तार कोनते ख़त ड्यावे
make a vdo on secondary and micronutrient for mango orchard.
Sir Npk drop ne dyachi ki fawarni karaychi
Seprate hi fertilizers kuthe miltat
Nice saheb
सुंदर माहिती दादा.
नायट्रोजन कशा पासून मिळेल
कधी द्यायची
Lay bari mahiti
माझे आंब्याची लागवड 8 महिने झाले आहेत आता NPK दिले तर चालेल का.
N P K Sepret मिळतात का ती कोणत्या नावाने, तुमची माहिती खूप आवडली, मला तुमचे मार्गदर्शन मिळेल का🙏
वेगवेगळी सुद्धा मिळतात किंवा
१०:२६:२६,
१८:४६:१०,
१९:१९:१९,
२०:२०:२०,
१२:३२:१६
ही खते मिळतात. पिकाच्या गरजेनुसार निवडावीत .
Kadhi wapraiche te video madhe nahi sangitle.
Sir 5 yrs zadala nkp kiti dyave
नत्र कोणत्या खतातून वाढते व स्पूंरत कशातून वाढते
Sir,NPK.hi khate matit taklyanantar pratek khat kiti diwasat lagu padto ani tyacha prabhav kiti diwas rahato ani parat kiti diwasani he khat takave lagte tasech micronutrat babatche video tayar kelyas abhari rahil.Thanks.
सर मला लखनऊ येल 49 सरदार ची रोपे कुठून मिळतील त्या करता तुमचा नंबर हवा
NPK he chemical fertilizers ahe ki organic?
रासायनिक
खूप खूपच छान दादा👌
❤😊
नत्र , स्पुरद आणि पालाश हे तीन वेग वेगवेगळे मिळतात का ?
सर पेरू वरती काळा डाग पडतोय काय केल पाहिजे ओषध काय आहे
Thanks bro
खते कोणती घ्यायची
N P K म्हणजे नेमकी कोणती खते (युरिया ,ग्रोमर IPL उद्योग )
N for natr. P for फॉस्फरस. Ssp. K mean pottash.
19 19 19 ambyala kasya prakare duacha
वार्षिक खत व्यवस्थापन आराखडा सांगा
बाजारात कोणत्या नावाने ही खते मिळतात
👌
सर खूप छान सांगताय
Npk dirp madum konate sodave tyabadal sangak
N P K कुठच्या कंपनीच चागल
जे तीन अन्नद्रव्यांची फोटो टाकायला पाहिजे होती.तुम्ही फक्त माहीती सांगता पण औषधांची फोटो टाकत नाही.तुमचा मो.नं.देत जा.
माहिती छान आहे.परंतू काही खतं मिळत नाहीत.
👌👌👍👍🙏
प्रमाण सांगा खता चे
Tumhi npk baddal Chan mahiti dile pan te kontya khatamadhun milate te pn Sagal tar aambhala bar hoil
छान माहिती ,,, tumchya mo no dya
माझी 1 वर्षाची झाडे आहेत , काही झाडे मर रोगाने मेली तर काही झाडे अजून फूटभर पण नाही वाढली.
हुमिक ऍसिड पांढऱ्या मुळी साठी आणि DAP, Npk 19.19.19 वाढीसाठी देत होतो आम्ही. पण काहीच वाढ दिसली नाही वर्षभरात.
या व्हिडीओनुसार कळतेय की वाढीसाठी फक्त N आणि P द्यायचे आहेत, तर दुकानदारांकडून npk मागायचे की दुसरे काही नाव आहे
K वापरु नका, वाढ थांबते
Phosphoric acid 2 kg + amonium sulphate 10 kg वापरा 15 दिवसाच्या अंतराने
@@vijaykamble8894 धन्यवाद दादा
@@daya26nayak माझी बाग आत्ता 10 महिने पूर्ण झाले 60 कलमाची झाडे आहेत तर आता NPK खत कधी लावायचे ते सांगा मला आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
@@vijaykamble8894 एका झाडासाठी प्रमाण सांगा
खतांची नावे सांगा
प्रत्येक झाडांना खत देण्याचे प्रमाण सांगा?
खतांची नावे पण सांगा
नांव अभिनाथ मोतिराम पवार मी ७ जुलै ला केसर आंब्याची झाडे लावली आहेत आणि त्याना कधी खत द्यावे आणि कोनचे खत वापरावे ते भाऊ सांगा
तुमचा नंबर सेंड करा ना दादा
आपला नंबर द्यावा
नत्र स्फुरद पालाश असं नका सांगू सरळ खतांची नावे सांगा
ही खते झाडांना केंव्हा. द्यावित
सांगणं अगदी सोपे.समजायला
सोपे.