खूप छान राहतात ही फुले मी बनवलेले त्याला 10 वर्ष झाली .आता सद्या तीच ट्रिक वापरून मी मोगऱ्याच्या फुलाचीपण साठवण केली आहे आणि ते पण खूप छान राहिली आहेत 6 महिने झाले मोगऱ्याच्या साठवणीकीला.
फक्त सोनचाफाआणि मोगर ह्या फुलाची च होते का साठवण दुसरी फुले नाही टिकत का उदाहरण ..म्हणजे अनंत ची पांढरी फुले तसेच बकुळी ची आणि गुलाबी पिवळा चाफा .ह्या फुलांची करू शकतो का आपण बाटली .माझ्याकडे पण सोनचाफा चे झाड आहे त्याची फुले मे महिन्यात येतात 12 ते 13 चं असतात .झाड अजून छोटे आहे माझे. खुप छान माहिती मिळाली हा व्हिडीओ बघून आणि कॅमेन्ट वाचून.
It's True ..we had it for long time in our home at Dombivali for more than 45 year but mama opened it and flowers started to change the colour of the same beautiful flowers .
Oh my God. Thank you for sharing this video. Was eagerly waiting for this video for long and asked so many people about it but didn't get favourable answer. 👍👍🙏
Aprtim mhati dili kup kup Denyvad punyasarki tikani hi pule milne jra ktinch v gavala shimga kinva Ganpti shivay yne hoth nahi pule aanli tri ti 1k atvedach. Pn chan zale aapen hi mhahiti dili 🙏🙏🙏
मी हा प्रयोग केला आहे.. माझ्या कडे 15 वर्ष झाले ती फुले आहेत.. मी हा प्रयोग बकुळ फुलांवर सुद्धा केला आहे.. त्याला 10 वर्षे झाली आहेत.. पण चुकून बाटली फुटली तर फुले लगेचच काळी पडतात.. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे..
@@sudhachandan4530 एक काचेची पारदर्शक बाटली घ्या.. मेटल झाकणाची.. ती स्वच्छ धुवून कोरडी करा.. आता सोनचाफ्याची फुले घ्या.. अगदी ताजी एकही पाकळी खराब न झालेली.. ती फुले कोरडी हवीत.. जरा पण पाण्याचा अंश असेल तर जरा वार्यावर ठेवा.. आता ती काचेची बाटली घ्या त्यात अगदी स्वच्छ पाणी घ्या.. तुडुंब भरू नका.. बाटलीच्या गळ्यापर्यंत पाणी भरा.. आता एक एक सोनचाफा बाटलीत अलगद सोडा.. जस जशी फुले टाकाल पाणी वर येईल.. फुले अगदी दाबून नका भरू.. जरा हलकी सुटी भरा.. पाणी अगदी झाकणापर्यत आले की त्यात तुरटी चा एक खडा टाका.. मग बाटलीची झाकण fevi क्विक ने सील करा.. एक दिवस त्या बाटलीला हात लावू नका.. बघा हा प्रयोग करून.. नक्कीच सफल होणार.. मग करा मला reply.. I'm waiting for your reply.. All the best 👍🙏
A very excellent and informative video ! Please, keep it up! I am the first to view this video, the first to give a 👍 and also the first to comment on this video!
अतिशय उपयुक्त माहिती मिळाली. धन्यवाद
खूप छान राहतात ही फुले मी बनवलेले त्याला 10 वर्ष झाली .आता सद्या तीच ट्रिक वापरून मी मोगऱ्याच्या फुलाचीपण साठवण केली आहे आणि ते पण खूप छान राहिली आहेत 6 महिने झाले मोगऱ्याच्या साठवणीकीला.
मोगऱ्या ची फुले जास्त दिवस कश्या प्रकारे टिकवता येतात,पद्धत काय आहे.
@@deepsans ही जी चाफ्याची पद्धत सांगितली ना तीच सेम
@@diptipotphode5429 धन्यवाद.👍
Ashich prajktachi pn fule aani gulabachipn fule theu shktoka
फक्त सोनचाफाआणि मोगर ह्या फुलाची च होते का साठवण दुसरी फुले नाही टिकत का उदाहरण ..म्हणजे अनंत ची पांढरी फुले तसेच बकुळी ची आणि गुलाबी पिवळा चाफा .ह्या फुलांची करू शकतो का आपण बाटली .माझ्याकडे पण सोनचाफा चे झाड आहे त्याची फुले मे महिन्यात येतात 12 ते 13 चं असतात .झाड अजून छोटे आहे माझे. खुप छान माहिती मिळाली हा व्हिडीओ बघून आणि कॅमेन्ट वाचून.
खुप सुंदर
सरळ आणि सोपी पध्दत.
Nice sir. Good knowledge receid from u. Thanks.
I like the idea.very pretty.i love champa flowers
Waoo.. Khup chhan
वाह खूप छान माहिती दिली ।
छान खूपच छान आहे.आभारी आहे
सुंदर, माहीती,सागीतल
Khup sundar sir
Khup chhan mahiti v soncafa.
Dada Kay pan mana ...gaan lai bhari ahe
खूप छान माहिती
खूपच सुंदर माहिती दिली
सुंदर उपक्रम. सुंदर सोपी माहिती. आपले आभार.
दादा खूप चांगली माहिती दिली, मला चाफा खूप आवडतो, मी हे करणार, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा
खूप छान माहिती दिली आहे आभारी आहोत
बहुत सुंदर
खूप सुंदर माहित आहे
Very nice sir I was searching for this video for many years
Sunder...👍
फार सुरेख सर मस्त माहिती दिल्या बद्ल धन्यवाद
छान.माहीतीसागितली,
Very nice to see this in our house we have this past 50 years
Pranaam dhanyavaad namaste
It's True ..we had it for long time in our home at Dombivali for more than 45 year but mama opened it and flowers started to change the colour of the same beautiful flowers .
Very nice
Khupch chhan
खूप छान माहिती दिली,धन्यवाद
खूप छान माहिती आहे
Khup chhan mahiti dili.
Very good job sir
Apratimch dada
खूप छान माहिती दिलीत तुमचे खूप धन्यवाद🙏
Mast👌👌👌
Very nice and informative
Good ideas
Khup ch useful information 👍👍
Thanks again for sonchafa business.
Oh my God. Thank you for sharing this video. Was
eagerly waiting for this video for long and asked so many people about it but didn't get favourable answer. 👍👍🙏
I had one bottle but somehow it was broken. Iwas serching for this. At last i got it thanku. Can we preserv nishigandh and roses?
खूप छान माहिती आहे.👍👌🌹
Very nice information sir
Nice information sir, ya phulancha sugandh khup changla asto,ya pasun suwasik attar hi banwata yet,shivay suwasik oil hi banwata yet , suwaski menbatya banwata yetet .ya video madhun phul Kashi tikun thewta yeyil yachi khup sunder mahiti dilit tumhi .
So beautiful I will try thise ✌👍
Very nice Sir
Kup chan mahiti sir
Aamchi ashya bottles baghitlya aahet on procedure mahiti navti thanks sir
खूप छान .
Khup chan mahiti milali.thankyou.
Amcha kade pn hi bottle aah almost 7-8 varshe zali aah fule aaht tasachi aaht 😊 chaan kalpana aah hi👌
Nice
मी जेव्हा लहानपणी अशी फुले जतन करून ठेवलेल्या बाटल्या बघितल्या की मनाला प्रश्न पडायचं की हे कसं करतात आता समजलं😊👍👌
Khub sundor
Mi geli 33 varasha zali Mumbai sodun ...ghatkoparala shejari ghag hote tyachya kade hoti ashi sonchafyachi batali...pan te kas karayacha te aata samajal ....khup....khup aabhari aahe🙏
छान.
Nice दादा
भाऊ चांगली माहिती सांगितली 👍
Khup chan !!
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👍👌👌🙏
खूप खूप धन्यवाद 😊
Aprtim mhati dili kup kup Denyvad punyasarki tikani hi pule milne jra ktinch v gavala shimga kinva Ganpti shivay yne hoth nahi pule aanli tri ti 1k atvedach. Pn chan zale aapen hi mhahiti dili 🙏🙏🙏
Thnqqq for sharing 🙏🙏🙏👍
Superb
Great
Vry nice👌👌
मी हा प्रयोग केला आहे.. माझ्या कडे 15 वर्ष झाले ती फुले आहेत.. मी हा प्रयोग बकुळ फुलांवर सुद्धा केला आहे.. त्याला 10 वर्षे झाली आहेत.. पण चुकून बाटली फुटली तर फुले लगेचच काळी पडतात.. हे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे..
सुगंध टीकतो का?
पाण्यामध्ये सोनचाफा कसा कसा साठवावा हे कृपा करून डिटेल मध्ये सांगाल का? कारण हा प्रयोग मी करून पाहिला पण पूर्णपणे फसला.
@@sudhachandan4530 एक काचेची पारदर्शक बाटली घ्या.. मेटल झाकणाची.. ती स्वच्छ धुवून कोरडी करा.. आता सोनचाफ्याची फुले घ्या.. अगदी ताजी एकही पाकळी खराब न झालेली.. ती फुले कोरडी हवीत.. जरा पण पाण्याचा अंश असेल तर जरा वार्यावर ठेवा.. आता ती काचेची बाटली घ्या त्यात अगदी स्वच्छ पाणी घ्या.. तुडुंब भरू नका.. बाटलीच्या गळ्यापर्यंत पाणी भरा.. आता एक एक सोनचाफा बाटलीत अलगद सोडा.. जस जशी फुले टाकाल पाणी वर येईल.. फुले अगदी दाबून नका भरू.. जरा हलकी सुटी भरा.. पाणी अगदी झाकणापर्यत आले की त्यात तुरटी चा एक खडा टाका.. मग बाटलीची झाकण fevi क्विक ने सील करा.. एक दिवस त्या बाटलीला हात लावू नका.. बघा हा प्रयोग करून.. नक्कीच सफल होणार.. मग करा मला reply.. I'm waiting for your reply.. All the best 👍🙏
@@madhuraphadtare4981 सुगंध टिकतो... जर ती बाटली फुटली तरच तो सुगंध घेता येतो ☺️ आता आपणच ठरवा.. सुगंध हवा की Life Long फुले..
@@suchitrasurendraratnavalip391 thank u so much reply dilat. Me punha 1da try karun baghen.
Good information sir
मस्त
सुंदर
Shevaga shetivar video banava
Arey maz maher Vengurla😃👍
Kup Chan
Masta re dada😊
Khup Sundar Mahiti Dhanyavaad🙏
Kup mast ch.mla kraych ahe as.mi bottle thevly ahet
खूप छान
Wow
खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद
सर या तयार बाटल्या ठाणे कींवा मुंबईत कुठे मिळतील.
अप्रतिम ठाकूर सर
भाऊ छा न
We have a bottle of preserved swarna campa for last 14 years. It is still fresh and charming.
😲
Does it smells as fresh as before
How did you preserve it?
Chhan
Bottle seal kasha karaycha ghri te explain kara
आम्हाला हे माहीती आहे आम्ही सगळं हे केलय
Asha batlya ready havya aahet miltil ka
Khar aahe he mazhyade pan ashi sonchafane bharleli bottle aahe khup chan taji jashichya tashi aahet aaj 27 varsh zali aahet tyana mazhya vadalani mala dileli ful bharun 💝 mazyasati blessings aahe te
So sweet
Thank you so much
Zakas bhau,mi barech divas he kasa karayche te shodhat hote,dhanyawad
खूपच सुंदर आहे हे ट्रेनिंग कसे घेता येईल ,
Amchya ghari me banvle ahe ashi soncgafa chi bottle...
सर आपण चांगली माहिती दिली. त्यासाठी आपले आभार. मी त्याप्रमाणे केले पण पाण्यावर पांढरा थर साचला. वरचे फूल खराब झाले. आपण योग्य मार्गदर्शन करावे.
सर पिंपरी चिंचवड ला कुठे मिळेल
आमच्या घरात आहे हे ४२ वर्ष झाले या प्रयोगाला😀
A very excellent and informative video !
Please, keep it up!
I am the first to view this video, the first to give a 👍 and also the first to comment on this video!
साहेब व्हिडिओ फार चांगला आहे ,आवडला आम्हाला
परंतु बँकग्राऊंड म्युझिक नका ठेवू कृपा करा
Yachi trenig kashi gheta yeil
I am from Bangalore ,would like to know the procedure in English.
बॅग्राऊंड गाणं चांगलं आहे सर, लगी आज सावन की👍👍.
मला येत हे बनवता, मोगरा देखील वापरता येतो ह्यात
Fule kadhanya sathi kathi ji dakhava
पण या फुलांचा सुगंध टिकून राहतो का इतकी वर्षे? आणि बाटलीतून बाहेर काढल्यावर ते किती तास टिकते ?
Sahab Chan pan Batali bagatali ki Vicki chi atvan hote