रानभाजी घायपात । केकत । उन्हाळ्यातील रानभाजी । गावाकडची चव । Gavakadchi Chav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • 23/05 /2021
    नमस्कार मित्रानो, दिवसेंदिवस आपल्या आहारातून रानभाज्या कमी होत चालल्यामुळे आपण विविध आजारांना बळी पडत चाललेलो आहोत. त्यामुळे आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त रानभाज्यांचा समावेश व्हावा हा माझा उद्देश आहे. आणि आपल्याला रानभाज्यांची ओळख व्हावी तसेच त्या कशा बनवाव्यात याची माहिती व्हावी. व त्यांचं आयुर्वेदिक महत्व आपल्याला माहिती व्हावं. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाजी घायपात किंवा केकतची भाजी ही रानभाजी कशी बनवावी. हे या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेलं आहे.
    रानभाज्या खा तंदुरुस्त स्वस्त मस्त रहा.
    माझे Facebook पेज फॉलो करा:-
    / gavakadchi.chav
    माझं Twitter पेज फॉलो करा:-
    ga...
    माझी इतर रानभाजीची विडीओ :-
    रानभाजी अबईच्या शेंगा
    • रानभाजी अबईच्या । अभयच...
    रानभाजी माठ/चोपडा माठ
    • रानभाजी माठ। कॅल्शियम ...
    रानभाजी काकोत /चाकवत
    • Ranbhaji Kakot। चाकवत।...
    रानभाजी चिल / चंदन बटवा
    • रानभाजी । चिल । चंदन ब...
    रानभाजी तिवस /तिळीस फुल
    • रानभाजी तिवस। तिळीस। व...
    रानभाजी कुणेरी/ कुंजरा
    • रानभाजी कुणेरी। कुंजरा...
    रानभाजी गाभोळी
    • ranbhaji gaboli । रानभ...
    रानभाजी गोखरु :-
    • रानभाजी गोखरु। सराटा।श...
    रानभाजी चुच
    • रानभाजी चेच। चूच। जुला...
    रानभाजी कुर्डू
    • रानभाजी कुर्डू । बहुगु...
    रानभाजी चाईचा मोहर
    • राणभाजी | गाबोळीची भाज...
    रानभाजी खुरासणी
    • Video
    गावठी अळुची भाजी
    • गावठी अळूची पातळ भाजी ...
    रानभाजी करटुले
    • रानभाजी । करटुली।कंटोळ...
    रानभाजी आघाडा
    • रानभाजी।आघाडा । सोनारु...
    रानभाजी चिचूरडा
    • रानभाजी । चिचूरडा । Ra...
    रानभाजी तांदूळजा
    • राणभाजी तांदूळजा। तांद...
    राजगिरा भाजी
    • रानभाजी राजगिरा । भरपू...
    Credit For background music
    all credit for background music is goes to RUclips audio music library
    please visit to RUclips audio library
    Below Link:- / @myfreeknowledge2961
    #रानभाज्या
    #रानभाजीरेसिपी
    #रानभाजीघायपात
    #रानभाजीमाहिती
    #रानभाजीकेकत

Комментарии • 121

  • @rameshnakade8204
    @rameshnakade8204 3 года назад +8

    खूप छान आहे हा रानभाजीची ओळख दाखवणारा व्हिडिओ धन्यवाद

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp Год назад +4

    घायपाताच्या फूलांची भाजी होते माहित नव्हतं... खूप छान.. हार्दिक शुभेच्छा..

  • @baburaojadhav7959
    @baburaojadhav7959 Месяц назад

    नवीन भाजीची ओळख झाली.खुपच छान

  • @lic_agent.
    @lic_agent. 3 года назад +6

    उपयुक्त माहीती दिलीत ,सर धंन्यवाद,

  • @sadashivpatil2400
    @sadashivpatil2400 4 месяца назад

    घातपातला कोल्हापूर मध्य फड म्हनतात खूप छान रान भाज्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभारी आहोत

  • @kmpatil6751
    @kmpatil6751 3 года назад +1

    अस्सल गावरान पध्द्तीने बनवलेली राणभाजी एकदम मस्त

  • @bhimraojadhav3525
    @bhimraojadhav3525 7 месяцев назад +1

    Super no 1 dada

  • @mugdhadeshmukh3410
    @mugdhadeshmukh3410 2 месяца назад

    Natural chan

  • @sandipkatore5454
    @sandipkatore5454 3 года назад +6

    घायपाताच्या फुलांची तर भाजी छान लागतेच, पण.. त्याही पेक्षा घायपाताच्या कोवळ्या बांबुची भाजी १नंबर, आम्ही ही भाजी दरवर्षी खातो. 😋जि.अहमदनगर तालुका राहुरी ,गाव (शेरी,चिखलठाण )🙏🙏

  • @user-pl7su2jh1n
    @user-pl7su2jh1n 10 месяцев назад +2

    जय सेवा जोहार भिला हो आम्हु ही भाजी लहा पनी खाईत

  • @bhartichoudhary7306
    @bhartichoudhary7306 2 года назад +2

    दादा तिथल्या साबरी किती छान आहेत 👌👌👌

  • @akshayvlogs4377
    @akshayvlogs4377 Год назад +2

    मस्त 😘😀❤️😀 दादा

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 2 года назад +1

    Masta mahiti milali 👍🏾

  • @dr.g.hpatil7335
    @dr.g.hpatil7335 Год назад

    फारच चांगली माहिती सांगितली. धन्यवाद .

  • @durgeshaparadkar5160
    @durgeshaparadkar5160 3 года назад +1

    🙏 धन्यवाद सर, उत्तम आहे आपली शैली आणि त्या वनस्पतींची माहिती.👍👌👌👌

  • @akashgaikwad5122
    @akashgaikwad5122 2 месяца назад

    Mind blowing video

  • @gorakshanathkharat3678
    @gorakshanathkharat3678 Год назад +1

    Very good

  • @savitadhamgaye276
    @savitadhamgaye276 3 года назад

    खूप छान kekat chi भाजी. मी पन करून बघेन

  • @milindhire5717
    @milindhire5717 2 года назад

    मस्त सर ! मला हेवा वाटतो ! रान भाजी व रान !

  • @rahuljadhav2
    @rahuljadhav2 2 года назад

    Pratyek video madhe khup Navin mahiti milte 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @satish_Guttedar
    @satish_Guttedar Год назад

    Bhau khup mast ekdum interesting vedio 👌

  • @ganeshdhalpe4392
    @ganeshdhalpe4392 Год назад

    lay bhari

  • @ravindrabhoir104
    @ravindrabhoir104 3 года назад +1

    खूपच छान माहिती भाऊ!
    आपल्या या उपक्रमाचे स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा.

  • @AajanmaHindu
    @AajanmaHindu 2 года назад

    खूप छान विडिओ! !

  • @vijaydalvi1845
    @vijaydalvi1845 2 года назад

    Nice information

  • @babasahebvadgaonkar8888
    @babasahebvadgaonkar8888 2 года назад

    घातपात ची भाजी छान लागते. सर्वांनी खावी. ही विणती.

  • @sandhyapawar6132
    @sandhyapawar6132 2 года назад

    Khup Chan mahiti ahe 👌👌👌

  • @sunitachaure9043
    @sunitachaure9043 2 года назад +1

    So nice information bro. You 👌

  • @GaneshPatil-gn3uf
    @GaneshPatil-gn3uf 2 месяца назад

    आमच्याकडे या भाजीला घायाळ पाने म्हणतात

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 года назад

    मस्त

  • @lalitaskitchenandvlogs
    @lalitaskitchenandvlogs 3 года назад

    छान आहे

  • @vishalkonde9795
    @vishalkonde9795 3 года назад

    Kupach Chan sir

  • @bhartichoudhary7306
    @bhartichoudhary7306 2 года назад

    तो पाला मी खाल्ला आहे.आबंट आंबट लागतो 👌👌👌👌😀

  • @madhavijoshi51
    @madhavijoshi51 2 года назад

    माहित.नवयते,
    छान

  • @chhayavadnerkar4940
    @chhayavadnerkar4940 3 года назад

    खुपच छान

  • @ashusutar1322
    @ashusutar1322 3 года назад +2

    धन्यवाद सर....मला पहिल्यांदा समजले या भाजी बद्दल..खूप छान माहिती दिलीत.मला आवडेल ही भाजी tray करायला.अशीच नवनवीन माहिती देत जा🙏🙏🙏

  • @shejaldalvi7648
    @shejaldalvi7648 Год назад

    खूप छान धन्यवाद

  • @ashwinilohale6745
    @ashwinilohale6745 3 года назад

    Very nice

  • @raghunathkamble8006
    @raghunathkamble8006 2 года назад

    Great 👍👍👍👍👍👍

  • @JivanKaradkar
    @JivanKaradkar Месяц назад

    अरे,,,, या घायपात ला विषारी झाड म्हणून मला लहान पानापासून सांगण्यात आलाय.

  • @SanghatanaShinde
    @SanghatanaShinde Год назад

    Good

  • @rajashrinaik225
    @rajashrinaik225 3 года назад

    खुप छान असंवाटतं खायला याव.

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 3 года назад

    छान

  • @chetanvalvi6014
    @chetanvalvi6014 3 года назад

    Nice 👍👍

  • @manishsapatil3776
    @manishsapatil3776 3 года назад

    Very nice sir

  • @SunilPatil-cl9cg
    @SunilPatil-cl9cg 3 года назад

    Very good 🙏🙏🙏

  • @blue_4_4_4_f8
    @blue_4_4_4_f8 3 года назад

    Khup chyanch mahiti dilit Tumi dhanyawad

  • @ajinathkachare8519
    @ajinathkachare8519 2 года назад

    आम्ही 1980 ते 95 पर्यंत घरी दोरखंड बणवण्यासाठी याचे वाक तयार करायचो व त्याला आलेले बांबू गुरांच्या गोठ्यासाठी वापर करायचो आणि त्याची अशी फुलें मे महिन्यात शेळ्यांना चारायचो खुप आवडीने खातात शेळ्या मेंढ्या माहिती नव्हते भाजी करतात याची नाही तर करून खाली असते आत्ता गावी गेल्यावर हे महीण्यात शोधून जरूर करून खाण्याचा प्रयत्न केला जाईल

  • @sudhakaraher7152
    @sudhakaraher7152 2 года назад +1

    Dada very nice information🙏

  • @Rural_Retreats
    @Rural_Retreats 2 месяца назад

    केकत = घायपात = घायसाळ

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 2 месяца назад

    Aamchya gavakade he bharpur asate pan tee konihi khat nahi

  • @devanshraut3047
    @devanshraut3047 Год назад

    Bhau khupach bhari Santa mahit nahi te Kaletra aasech sanga barech kahi👍👌

  • @rajmatipatil3344
    @rajmatipatil3344 6 месяцев назад

    Yala amchakde ghaypat, kektadi mhntat tumhi sagitla pramane yachi dorkhnd valtat

  • @shubhangisawant5480
    @shubhangisawant5480 2 года назад

    मी आणि माझ्या फॅमिलीने तुमचा विडिओ आज पहिल्यांदा पहिला. इतका आवडला कि आज आम्ही तुमचे खूप विडिओ पहिले. मला रानामळातील जीवन खूपच आवडते. तुमच्या विडिओ तील विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व भाज्या ऑरगॅनिक दाखवता. ते मला फार आवडते.

  • @ashasaarang6720
    @ashasaarang6720 2 месяца назад

    ही कोणती जागा ?

  • @balunikam2786
    @balunikam2786 3 года назад +3

    आम्ही पण तुम्ही दाखवल्याप्रमाणे भाजी बनवून खातो तीची चव एकदम आंड्याच्या चवीप्रमाणे लागते 🙏🙏

  • @asaramgangurde3580
    @asaramgangurde3580 3 года назад

    Far changli aahe bhagi

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 года назад

    Like

  • @tribalkitchen2570
    @tribalkitchen2570 2 года назад

    Bhau mast mahiti dili ,gav kuthal tumach

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      भाटेपाडा, अलियाबाद, सटाणा, नाशिक

  • @prajaktapatil730
    @prajaktapatil730 3 года назад

    👍

  • @shobhagatlewar7029
    @shobhagatlewar7029 Год назад

    Amhala Vikat pathava Bhau,majya tondala pani sutala mala ranbhajya khup awadtat.😂😂

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 3 года назад

    👍🙏🙏🙏

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 2 года назад

    Ek sarkhya disanarya don vanaspati suddha aasatat tya dokhant kinchit thodach farak aasato tumi dokh ranbhajya kasha oolkhavya,tya kudhalya jagi aasu shakatat jase ki kahi ranbhajya satat oolava asalelyach jaminit aadhaltat aani nit zoom karun javalun hi dakhavaly nahit.

  • @rickymartin2916
    @rickymartin2916 Месяц назад

    बापरे खूपच बॅकग्राऊंड म्युझिक लावले आहे 😢

  • @meher1927
    @meher1927 3 года назад +2

    भाऊ, छान माहिती दिलीत, पण गावाचे नाव काय?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад +1

      भाटेपाडा, बागलाण, नाशिक

    • @milindhire5717
      @milindhire5717 2 года назад

      बागलान प्रांतातील गाव नाशिक

  • @pradippatil-qq3ek
    @pradippatil-qq3ek 3 года назад +1

    घातपाताचा रस अंगावर उडला तरी खुप खाज होते मग भाजी खाल्ली तर काही त्रास होतो का

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      नाही,मे महिन्यातील फुलांची भाजी खावी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बनवावी आम्ही स्वतः खातो

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek 3 года назад

      अच्छा धन्यवाद दादा

  • @vandanamore8964
    @vandanamore8964 3 года назад

    Ketki

  • @namratabhatda2488
    @namratabhatda2488 3 года назад

    👍😋🤤🤤

  • @prashantkk9471
    @prashantkk9471 2 года назад

    आमच्या कडे याला केकताड म्हणतात

  • @vinayakkadam870
    @vinayakkadam870 3 года назад

    भाऊ आपन खुपच छान रानभाजीची रेसीपी दाखलीत खुप छान वाटली पण घायपात खाल्याने घशात आगहोत नाही का माहीती सांगताना त्याचे शरीरावर काय परिणाम होतील त्याची माहीती देने व आपले गाव नाव व मोबाईल नंबर देने

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад +1

      मी स्वतः खातो आत्तापर्यंत कोणत्याही साइड इफेक्ट झालेला नाही.

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 3 года назад

    भाऊ मस्त माहिती, तुमच्या गावाचं नाव काय ?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад +2

      भाटेपाडा, बागलाण, नाशिक

  • @prafullkambleofficial1225
    @prafullkambleofficial1225 3 года назад

    दादा ही भाजी वाळवून ठेवता येते का, करण मला भरपूर फुले भेटली आहे केकत ची

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 3 года назад

    भईकोवळी म्हणजे आंबोशी म्हणतात का?

  • @mirabhange1827
    @mirabhange1827 3 года назад

    Aamhi pn karto khup must baji hote nice, Aambegon, pune

  • @sunitapatil6722
    @sunitapatil6722 2 года назад

    Zhad na todata bhaji sathi fule kadata aalie Asti ka

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      एकदा फूले आल्यावर केकतचा बुंदा व झाड वाळते.आणि संपूर्ण झाड मरते.

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 3 года назад

    घातपाताचा कोवळ्या बांबूची पण सुकी भाजी करतात.फुलांच्या भाजियटकीच छान लागतात.

  • @ashishmestry1984
    @ashishmestry1984 3 года назад +1

    मि चिंचेचा पाला खातो

  • @kailasmaind2507
    @kailasmaind2507 2 года назад

    कोनत गाव आहे तुमच

  • @junemendessingh8925
    @junemendessingh8925 3 года назад

    Can u dry or pickle it..

  • @ashapimple4453
    @ashapimple4453 2 года назад

    Khupch Chan, pan tumhi thodya bhaji saathi purna jhadch todun takla, chuk Keli bhau tumi

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      केकत कोंबला एकदा फूले आल्यावर ते कोंब वाळते. व झाड मरते. त्यांच्यासाठी नवीन रोपे लागवड करावी लागते ते तोडून घरी आनले वासासाठी.

  • @govindthakare8213
    @govindthakare8213 3 года назад

    भाऊ लोकेशन कोणते.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      भाटेपाडा, बागलाण, नाशिक

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 Год назад

    Zad kshala todles gadhwa

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  Год назад

      झाडांविषयी आपल्याला काही माहिती नसेल तर विनाकारण आम्हाला अक्कल शिकवू नका.
      केकतीच्या झाडाला कोंब आल्यानंतर ते झाड आपोआपच वाळून जाणार आहे. ते तोडले किंवा नाही तोडले तरी तिथून झाड पूर्णपणे वाळून मरतो परत बुंधा उगवत नाही.
      थोडा निसर्गात फिरा निसर्गाचं जतन करा. आमच्या मुळे निसर्ग सलामत आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे माणसं नसताना देखील आमच्या गावाने काही नियम बनवून घेतलेले आहेत. झाडे तोडताना कोणती काळजी घ्यावी कोणते झाड तोडावे. कोणते नाही तोडावे. झाड तोडताना कोणत्या काळजी घ्यावीत असे नियम स्वतःलाच लावून घेतलेले आहेत. आणि त्यामुळे आमच्याकडे अजून निसर्ग आणि झाडे विविधतेने नटलेले आहेत.

    • @amolgade5230
      @amolgade5230 Год назад

      अक्कल विकली का काय बोलावे कळते का मूर्खा

  • @vaishaliwaghmare9308
    @vaishaliwaghmare9308 3 года назад

    डोमळी ,डोमळीचा मामा कसा ओळखायचा

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      ruclips.net/video/8ssEpy5J9Vo/видео.html
      दिलेल्या लिंक वर व्हिडिओ पूर्ण बघा.

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 3 года назад

    भुईकोवळ्या जरा फोकस मध्ये दाखवा

  • @anuradhapendharkar5166
    @anuradhapendharkar5166 3 года назад

    तुम्ही अख्खं फादि तोडली मग बाकी च्या भाजी च काय केल

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад +1

      आमच्या इथं आजूबाजूच्या सर्व लोकांना वाटून दिली.

    • @anuradhapendharkar5166
      @anuradhapendharkar5166 3 года назад

      @@gavakadchichav3490 ary va lai bhari

  • @charanbambal9052
    @charanbambal9052 Год назад

    are thoda halat pan ja bhawa tumhi sare

  • @maanojsurve1371
    @maanojsurve1371 3 года назад

    केकत म्हणजे केवडा का?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      नाही,

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад +1

      केकत म्हणजे घायपात.

    • @kmpatil6751
      @kmpatil6751 3 года назад +1

      नाही केतकाड किंवा याला फड असे ही म्हणतात

  • @avinashrananaware3464
    @avinashrananaware3464 3 года назад

    Kahi nay vo yane paise vachtat... 😁

  • @Aadiwasibabu
    @Aadiwasibabu 2 года назад

    Sir tumcha mobail number dya na

  • @vasantkumbhar6826
    @vasantkumbhar6826 3 года назад

    Very nice

  • @shivajialvekar6391
    @shivajialvekar6391 3 года назад

    Very nice