रानभाजी केना। शेतात उगवणारी तनवर्गीय रानभाजी । गावाकडची चव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 177

  • @vilaschavan2987
    @vilaschavan2987 Год назад +3

    आपल्यामुळे बरेचसे रानभाज्यांची माहिती मिळाली मी फार शौकीन आहे सर्व भाज्या खाण्याचा प्रयत्न करणार

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406 4 месяца назад +3

    खूप चांगली माहिती दिली तुम्ही आम्ही आजपर्यंत तन म्हणत होतो. त्या तर औषधी वनस्पती भाज्या आहेत.अशीच नवनवीन भाज्यांची ओळख आम्हाला व पुढच्या पिढीला करून द्यावी. धन्यवाद भाऊ

  • @yogeshdeshmukh6771
    @yogeshdeshmukh6771 3 года назад +29

    हि भाजी आम्ही पोत्यान भरून गुरांना टाकतो हि याला केनपाट म्हणतात शेतातील तन आहे हे आजच कळल राव हि माणसपन खातात आणी ओषधी आहे म्हणून 🙏

    • @anitachaudhari8383
      @anitachaudhari8383 2 года назад +2

      तुम्ही kay ameriket rahatat

    • @ashwinigaikwad3348
      @ashwinigaikwad3348 2 года назад

      @@anitachaudhari8383 😅😂

    • @bagwanmusa6955
      @bagwanmusa6955 2 года назад

      😂🤣🤣🤣🤣

    • @yakeenians2.011
      @yakeenians2.011 2 года назад +1

      Mala hi ajch mahitr zaal

    • @krantiiwaghmare9281
      @krantiiwaghmare9281 Год назад +7

      कसं आहे! मी गावा कड येऊन & जंगलात राहून. एक शिकले की जी गोष्ट जनावरे किंवा पक्षी खातात तेच आपण खाल्लेल चांगले! मोरांना ३ महिने इंद्रायणी तांदूळ दिला तर तो अजिबात खाल्ला नाही. इतर पक्षांनाही तोंड लावले नाही. मग मी राशन चा तांदूळ दिला तर सगळ्यां नी खाल्ला. मग मी पण आता राशनचाच तांदूळ खाते! आता नेहमी लक्ष देते की पक्षी काय खातो किंवा कुठल् झाड, पान किंवा फळ खूप खाल्ले जाते!

  • @babasokakade9124
    @babasokakade9124 2 года назад +3

    खरचआपल विसर्गाच नात कीति आतुट आहे . असीच माहितीची गरज तरून पिढीला गरज आहे. तुमच्या ज्ञानाला माझा सलाम

  • @साधीभोळीशिवकन्या

    आता माझा विस्वास बसला की सर्वच प्रकारचे गवत आपण रानभाज्या म्हणून खाऊ शकतो 👌👍

  • @rushikeshpatil8505
    @rushikeshpatil8505 2 года назад +1

    तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे रानभाज्या कळाल्या विविध प्रकारच्या

  • @arunasurve2256
    @arunasurve2256 6 месяцев назад

    ही भाजी शेताच्या बांधावर पुष्कळ येते. आम्ही गवत म्हणून काढून टाकत असायचो. धन्यवाद रेसिपी धाकवल्याबद्दल. 🙏🏻

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 3 месяца назад +1

    👌👌👌👍👍😂 मस्तं... ह्या तणाची पण भाजी बनते..
    आमच्या कडे हे गवत म्हणून काढून टाकावं लागते.. किती पण काढुन टाकलं तरी परत -परत फोफावते.. ते काढतांना हाताला चिकट लागते.. म्हणजे त्यात काही तरी आंबट टाकणं गरजेचं आहे..
    हे तण कुठे पण रुजलेलं असतं.. पण शहरात कुठे विकायला ठेवलेल दिसत नाही..रस्तो-रस्ती रुजलेलं मात्र दिसते..

  • @meenashinde1813
    @meenashinde1813 2 года назад +1

    काय छान निसर्गाच्या सानिध्यात जेवण नशीबवान आहात तुम्ही

  • @chayakhalate1420
    @chayakhalate1420 Год назад

    खूप छान भाजी आम्हाला माहीती नाही ही भाजी आहे धन्यवाद दादा वहिनी 👌👌🙏🙏

  • @tejaswinipotfode2649
    @tejaswinipotfode2649 4 месяца назад

    Ya che bhaji khup chhan bantat n mi khup awdine banvite, aplya haw titk besn ghyaych tyat tikt mit owa til , srw takun ghyaych n ALU bhajyala lgt tas bhijwaych mg he pan takayche ntadayche chhn kurkurit bhaji bantat

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 4 месяца назад +1

    केना आमच्याकडे भरपूर आहे पण त्याची भाजी बनवून कुणी खात नाही.. त्याच्या देठातून चिकट द्रव पाझरतो.. कधी जनावरांनी खाल्ल्याचही दिसून आलं नाही.. पण तुमचा व्हिडीओ बघून एकदा खावून बघावीशी वाटते.

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 года назад +6

    आम्हाला कधी अशी भाजी खायला मिळेल बघून तर तोंडाला पाणी सुटते

    • @uttamnarute3630
      @uttamnarute3630 2 года назад

      तुम्ही आता शेताकडे निघा!😜😜😜😜😜

  • @ItsAwesome77
    @ItsAwesome77 2 года назад

    Mast 👌 bhaji banvli dada, aamcha kade tandulja, rajgira, ani chillu chi bhaji kadhi tari viknys yete tevha gheto aamhi vikt ranbhajya.

  • @Ruchitchavhan
    @Ruchitchavhan Месяц назад

    Hi kena bhaji mhanje aapan haritalikela ji wahato tich ka sangal dada

  • @pushpa-el8yh
    @pushpa-el8yh 3 года назад +3

    Chan भाजी लागते

  • @user-bs2du8em2w
    @user-bs2du8em2w 3 года назад +1

    Khup divsani video ala dada...chan zala video...kenpat fekun dila jata...pn tyachi bhaji keli jate he aaj kalala...धन्यवाद

  • @shwetagedam6065
    @shwetagedam6065 Год назад

    Kenyachi sukhi bhaji nahi bnwt ka

  • @uniquerecipeandtips498
    @uniquerecipeandtips498 3 года назад +10

    आता पावसाळा सुरू झाला की खूप रानभाज्या मिळतात मेजवानीच असते

  • @cheitanyemaske9439
    @cheitanyemaske9439 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत भाजी बदल, पण खूप आहे आमच्या शेतात तण म्हणून काढून टाकतो आम्ही, ओष धी उपयो ग माहित झाले

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад +2

    छान भाजी करण्याची पध्दत आहे. अनेक रानभाज्या बघितल्या, पण तुम्ही न पाहिलेल्या सांगितले. तुम्हाला खूप शुभेच्छा. माणसाला निसर्गाची मा हिती असली पाहिजे. झाडपाल्याची माहिती असली पाहिजे. जे आपल्या आरोग्याला पोषक आहे. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे. पण काही आम्हांला माहिती नाही. धन्यवाद. सर्वांना व्हिडिओ बघणाऱ्यांना विनंती .भाऊंना लाईक करा, शेर, कमेंट्स, सबस्काराय करा च🙏👌

  • @chandrasuvarna5005
    @chandrasuvarna5005 3 года назад

    Nice video.khet me bait k thaji thaji sabji bana k khane ka maja e kuch alag hai.aap log bahut nashibvan ho jo thaja thaja sabji miltha hai.

  • @divyachitra1111
    @divyachitra1111 Год назад

    आमची आई कण्याच्या पाणाची भजी बननववयचची खुसखुशीत भजजीहोतात

  • @mayamhasde6530
    @mayamhasde6530 2 года назад

    सुपर व्हिडीओ ,एकनंबर भाजी
    अभिनंदन😊🌹🌹🌹🌹🌹

  • @selandersojwal6798
    @selandersojwal6798 Год назад +1

    खुप छान

  • @hemasoni3574
    @hemasoni3574 2 года назад +1

    खूपच छान रेसिपी!खूप धन्यवाद, फक्त एक बाब नाही आवडली, ताई नी पण सोबतच जेवायला बसायला पाहिजे ,आम्ही बायका जशा आहोत तशाच आहोत ,सगळ्यात शेवटी खायचं।

    • @joyofcreationcrochet7456
      @joyofcreationcrochet7456 2 года назад

      Aho tya video kadhat astil na... pratyek gosht kadhala judge karayla hava

    • @ravindragarud9534
      @ravindragarud9534 2 года назад +1

      तसे काही नाही गैरसमज आहे तुमचा खेड्यातील स्त्रीयांना तुमच्या पेक्षा म्हणजे शहरी स्त्रीयां पेक्षा स्वातंत्र्य आहे बरका

  • @karunathakur9421
    @karunathakur9421 4 месяца назад

    Dada tum ache gae kont please sanga khup ch chan

  • @latachaudhari2220
    @latachaudhari2220 3 года назад +1

    आम्ही याला केन्हं म्हणतो खानदेशात.
    छान!

  • @kalsir8537
    @kalsir8537 Год назад

    Mazya baaget kundi madhye kena, bhui aavla, ghol vagaire 3-4 bhajya ahet. Mahiti baddal dhanyavaad.

  • @rajudate4359
    @rajudate4359 2 года назад +1

    तरोटा भाजी चा व्हिडिओ बनवा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻👍👌👌🇮🇳

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      खालील लिंकवर जाऊन बघू शकता.
      ruclips.net/video/UhIz9FiiXxo/видео.html

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 2 года назад +1

    Amachya gamalyat pan ashich bhaji aali aahe pan bhiti vatate ki tich bhaji aahe ki nahi kase mahiti padel

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      थोडी वाढू द्या फूले आल्यावर खात्री करा.

  • @neetabharne4374
    @neetabharne4374 2 года назад +1

    भाजी आणि मुल छान आहेत

  • @श्रीमहाकालटिप्स

    खुप मस्त माहीती दिली धन्यवाद वातावरन पन खुप छान आहे चुली वरची भाजी व्वा असेचं नव नवि भाज्या दाखवत जा कशा बनवायचा सांगत जा आम्ही पन अशी बनवन्याची कोशीश करू

  • @prashantchavan4453
    @prashantchavan4453 2 года назад

    आमच्या कडे केनपटची भाजी विकरीसाठी आहे पाहिजे असे तर मिळेल

  • @ravimali8530
    @ravimali8530 2 года назад

    Dada tumche gav konte

  • @kundasawant2745
    @kundasawant2745 2 года назад +1

    मस्तच

  • @ashwinigaikwad3348
    @ashwinigaikwad3348 2 года назад

    खूप छान, ताजी ताजी भाजी आमच्या नशिबात कुठे. बाजारात पण विकत येत नाही. काही भाज्या सुकवून ठेवा

  • @surekhadharmale2040
    @surekhadharmale2040 7 месяцев назад

    आमच्या कडे बागेत निघते ही भाजी
    पण कधी केली नाही

  • @chitrapriyakalaskar9997
    @chitrapriyakalaskar9997 2 года назад

    Evadya ranbhajya banavita. pan tya aluminium chya patelyat shijavalyane tyache gundharm nast hotat

  • @vaishnavimohite6144
    @vaishnavimohite6144 3 года назад +2

    धन्यवाद सर...

  • @shivanadaher3619
    @shivanadaher3619 2 года назад

    केण भाजी फारच छान

  • @narayankajrolkar
    @narayankajrolkar Месяц назад

    हि भाजी महाराष्ट्रात कुढे कुढे तन उघवत आहे

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 2 года назад

    ह्या भाजीला जांभळ्या रंगाची फूल येतात का दादा.

  • @rajanikhasbage8002
    @rajanikhasbage8002 2 года назад

    Hi bhagi gewanasathi wapartat he mahit nawate tumacha vidio mulhe kalhale

  • @sonusuryavanshi6577
    @sonusuryavanshi6577 3 года назад +2

    👍👍 खूप छान माहिती दिली

  • @shekharpataliya1063
    @shekharpataliya1063 3 года назад +1

    Dhapode bhajun ghya tondi lawayla mhanje adhik majja
    Yeil
    Kunjarachi bhaji mahit hoti matra Konachi bhaji cha aajchya patta lagala
    Aadhi

  • @sureshwagh7122
    @sureshwagh7122 2 года назад +2

    पान केणा ...त्या पेक्षा सराटया ची बनवत जा हो ती चांगली असते अजून किती तरी भाजी आहे रान भेंडी

  • @jayashriwaikar5080
    @jayashriwaikar5080 2 года назад +1

    खूप छान !

  • @StatusKing-fn4lv
    @StatusKing-fn4lv 3 года назад

    Aamchya shetat aami hi bhaji khurpun takat asato

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 3 года назад

    Krupaya tumacha jila ani Taluka samajel ka

  • @RKBrand-ow5ps
    @RKBrand-ow5ps 2 года назад +1

    Mast

  • @अतुलकुलकर्णी-ट5व

    छान च माहिती❤

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 3 года назад

    Tumche gavacha taluka ani jila konata he sanjel ka.

  • @hanumansurnar7599
    @hanumansurnar7599 2 года назад +1

    खूप छान... ताई... 🙏👌🏻

  • @alkaalka1212
    @alkaalka1212 5 месяцев назад

    Super yummy

  • @matoshree7110
    @matoshree7110 2 года назад +2

    Yami😋

  • @savitadhamgaye276
    @savitadhamgaye276 3 года назад +1

    छान नवनवीन भाज्यांची माहिती

  • @marutimadane4126
    @marutimadane4126 3 года назад

    खरोखरच फार उपयुक्त आणि छान रान भाज्यांची ओळख झाली,,, ज्यांचं नाव पण माहिती नव्हते आणि त्या आपण खात पण नव्हतो,,,, कारण त्या विषयी आणि त्यांच्या गुणा बद्दल माहिती नव्हती,,?? पण तुमच्या व्हीडिओ वरून आज खुप काही समजले,,,,
    धन्यवाद,,, 🙏🙏👌👌धनराज फार फार आभार आणि असेच व्हीडिओ करीत जा,,,, शुभेच्छा,,,, सर्वांना,,,, ✌️✌️🙏🙏
    मारुती मदने आणि परिवार
    मु :पोस्ट =राळेगण
    तालुका :नगर,,, जिल्हा =अहमदनगर,,,,,

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      धन्यवाद, असंच सपोर्ट करत रहा.

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe4769 3 года назад

    खुपच छान माहिती दिली धन्यवाद

  • @suprya9195
    @suprya9195 3 года назад

    उत्तम... Mastch

  • @raosahebkadubatupe6060
    @raosahebkadubatupe6060 3 года назад

    छान माहिती दिली आहे

  • @lpgdaduvlogs5464
    @lpgdaduvlogs5464 2 года назад

    खरचं ही भाजी आहे का? कीती जनांनी ही भाजी खाली आहे.

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад +1

      आमच्या कडे खूप आवडीने खाल्ली जाते.

  • @tilottamapatil6374
    @tilottamapatil6374 3 года назад

    Vishavas cha basat nahi ki hi ranbhaji aahe,aamachy shetat hi vanaspati khupach mothy pramanat aadhalate aamachya kade hila kenat mhantat

  • @avtarsingrajput6872
    @avtarsingrajput6872 Год назад

    Satana ...taluka aahe ka

  • @kusumbendhokle4806
    @kusumbendhokle4806 3 года назад +2

    आपली रान भाजी खुप छान आवडली

  • @anujmaharaj8194
    @anujmaharaj8194 2 года назад

    Mandane gav ahe ka he mangi tungi che dongar olakhale mi

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      हो,मंडाणे आणि मांगीतुंगी डोंगर.

    • @anujmaharaj8194
      @anujmaharaj8194 2 года назад

      @@gavakadchichav3490 majya mamache gav ahe virkhel

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      धन्यवाद 🙏🙏 विरखेल ला कायम फिरणे असते आमचे.

    • @anujmaharaj8194
      @anujmaharaj8194 2 года назад

      @@gavakadchichav3490 tumche video mi nehmi bgel ani virkhela alo ki nakki tumala bhetayla yeu mama

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад +1

      @@anujmaharaj8194 नक्कीच या.धन्यवाद.

  • @anitathorat2918
    @anitathorat2918 3 года назад +2

    आम्ही लहान असतांनी शेळयांना खायला टाकायचो हयाला कँनपाट म्हणायचे आई वडील

    • @yogeshdeshmukh6771
      @yogeshdeshmukh6771 3 года назад +2

      😀👌🤣मि सुधा आजच बघितल माणस केनपाट खातात

  • @shailabalsaraf4583
    @shailabalsaraf4583 2 года назад

    Mast khup chan mahiti dada

  • @suryakantghode4414
    @suryakantghode4414 5 месяцев назад

    रानभाजी दाखवताना कॅमेरा पूर्ण जवळ नेवुन दाखवा म्हणजे त्या भाजीची पाने देठ तसेच त्याचा वेल आहे कि झाड हेही कळेल

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 2 года назад +1

    आश्चर्य आहे,आजपर्यंत तण समजून आम्ही फेकुन देत होतो.

  • @uttamnarute3630
    @uttamnarute3630 2 года назад +6

    हगवन नाही का लागणार!🤔🤔

  • @mandakiniadakeh6370
    @mandakiniadakeh6370 2 года назад

    दुसऱ्या प्रकारची केनाची पण भाजी करतात का?

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад +1

      होय, दोन्ही प्रकारच्या केनाची भाजी करु शकतो.

  • @durgadambale5311
    @durgadambale5311 2 года назад

    अहाहा काय भाजी वा! कोणत्या गावात आहात तुम्ही?

  • @electra-vg2yg
    @electra-vg2yg 3 года назад +3

    SHEVALI RANBHAJICHA VIDEO BANVA !

  • @kushabaagivale4647
    @kushabaagivale4647 3 года назад +1

    II राम कृष्ण हरी II
    छान भाजी केली आहे.
    भाऊ, आपण कोणत्या समाजाचे आहेत ?

    • @anitachaudhari8383
      @anitachaudhari8383 2 года назад

      Kokani jamat

    • @uttamnarute3630
      @uttamnarute3630 2 года назад +1

      ऋषींचे कूळ,
      अन् नदी चे मूळ शोधायचं नसतं!☝️

    • @dattajagdhane8891
      @dattajagdhane8891 2 года назад

      Smajan tula kay kraych aahe

  • @gondhalekarsandhya3146
    @gondhalekarsandhya3146 Год назад

    याला निळी फुल येतात ना?

    • @kalsir8537
      @kalsir8537 Год назад +1

      Yes, jambhali pan yetat

  • @HHT-js4ni
    @HHT-js4ni 3 года назад

    Ganpatila vahtat kena durva agnishikha aghada saagvaan bel 🙏

  • @gorakshagangvne1959
    @gorakshagangvne1959 2 года назад +1

    🙏🙏❤️❤️ Super

  • @vijayalakshmimali8852
    @vijayalakshmimali8852 2 года назад

    सर तुमचा नंबर टाका व्हिडिओ मध्ये..म्हणजे भाजी ची फोटो नक्की करता येईल तुम्हाला विचारून ..आम्हाला ओळखायला येत नसेल तर..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 कोटी कोटी धन्यवाद सर🙏🏻🙏🏻

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  2 года назад

      9175339623 ह्या WhatsApp नंबर वर पाठवा.

  • @yogeshsalunke1982
    @yogeshsalunke1982 2 года назад

    मागे मांगीतुंगीचा पहाड आहे कि काय?

  • @geetagothal1247
    @geetagothal1247 2 года назад

    Van bhojan sukhad anubhav. Chhan

  • @Priyankakakde4026
    @Priyankakakde4026 3 года назад

    खुप छान आहे

  • @rohinipowar7204
    @rohinipowar7204 3 года назад +1

    Amhi kolhapurmdhe tena mhanto.

  • @shivajilohar5686
    @shivajilohar5686 3 года назад +1

    Amhi. Panache. Bhaje. Banavto

  • @maheshbhalerao6401
    @maheshbhalerao6401 3 года назад

    Very nice

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 3 года назад

    Wow mast

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction 3 года назад

    Aapl gav konta

    • @gavakadchichav3490
      @gavakadchichav3490  3 года назад

      भाटेपाडा, आलियाबाद, बागलान, नाशिक

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 года назад

    Superrrrrr

  • @lataadhangle7481
    @lataadhangle7481 3 года назад

    खूपच छान

  • @krutikanaik5709
    @krutikanaik5709 3 года назад +1

    कुठे आहे दादा गाव?व्हिडिओ बघुन अस वाटत की भेट घ्यावी आईनं ची

    • @uttamnarute3630
      @uttamnarute3630 2 года назад

      तुम्ही आता शेतातच वस्ती करून रहा!🤚

  • @sonucvio5971
    @sonucvio5971 3 года назад

    Khpch chn recipi dakhvli dada

  • @shriharimukunde
    @shriharimukunde 4 месяца назад

    केना हि भाजी आम्ही जनावरांना चारा म्हणून आणतो ही भाजी माहिती न्हवती

  • @omshengal4393
    @omshengal4393 3 года назад

    सर मध मिलेल का

  • @Pusaddharme
    @Pusaddharme 2 года назад

    आत्ता मी उद्या पासून राणभाजी म्हणून सगळ्या गवताच्या भाज्या खाणार

  • @avtarsingrajput6872
    @avtarsingrajput6872 Год назад

    Mountain. ....satana talukyat aahet

  • @ghargutidish9541
    @ghargutidish9541 3 года назад +1

    Mast 👌👌

  • @jyotidayama9482
    @jyotidayama9482 3 года назад

    Aamala bolwa jewayla

  • @ashokvyavahare409
    @ashokvyavahare409 3 года назад

    माझी आजी करायची पण मी आजपर्यंत खाल्ली नाही.

  • @shashikalapatil4591
    @shashikalapatil4591 2 года назад

    आपले बोलणे शुद्ध आहे.

  • @vn2581
    @vn2581 3 года назад

    छान