पावसाळी रानभाज्या | औषधी गुणधर्म असलेल्या सेंद्रिय भाज्या
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- पावसाळी रानभाज्या | औषधी गुणधर्म असलेल्या सेंद्रिय भाज्या
#रानभाज्या #पावसाळीभाज्या #फोडशी #टाकळा
Please hit the Bell icon to get a Notification whenever I post a new video! Subscribe to our channel to help us grow: tinyurl.com/3k...
Hello everyone!
Check out other videos:
Nylon fafda kadhi/Jalebi
• नायलॉन फाफडा कढी - जिल...
खारे शेंगदाणे कारखाना
• मोठ्या प्रमाणावर खारे ...
Ukdiche modak on large scale-
• Ukdiche modak on large...
Street Food of Dahisar - • Dahisar Street Food | ...
Changu Mangu Vadapav Center (New Outlet in Dahisar) - • चंगू मंगू नाव कसे पडले...
Puranpoli Factory - • Puranpoli factory/पुरण...
If you would like to contact me for queries or collaborations, please contact me on hemantg21159@gmail.com
अचानक भाजीच्या मळ्यात भेट झाली. मी पण असच काही शोधत असताना भेट झाली. छान ,उपयुक्त व्हिडिओ आहे.
मनःपूर्वक धन्यवाद
छान आहे . पण उपयुक्तता , औषधी गुणधर्म विस्तृतपणे सांगायला हवे होते
आपण खूप चांगली माहिती दिली आहे भाज्या नांव सांगितले पण त्याचं फायदे सांगितले धन्यवाद मॅडम आणि सर
मनःपूर्वक धन्यवाद.
आपण जर HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य subscribe करा
👌👌👍👍 व्हिडिओ छान आहे...मी ह्यातल्या भाज्या मिळवून बनवतेच.. शहरातील बऱ्याच लोकांना ह्या भाज्या ओळखता येत नाही..
अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली, नविन भाज्यांचे प्रकार बघायला मिळाले . धन्यवाद.
आपल्यालाही मनःपूर्वक धन्यवाद.
वेगवेगळ्या विषयांवर नवनविन vdo बघण्यासाठी कृपया चॅनेलला subscribe करावा ही विनंती
Khup chhan Hemant bhayya and Shubhada.
मनःपूर्वक धन्यवाद
Good vedio, in rainy season it is good to eat local vegetables which is good for taste and health
Thanks for compliment.
If not subscribed yet,pl subscribe.
Nice phodchi bhaji diste
Dahisar market you will get all types of good vegetables
Khup sunder maritime ahe thanks for information
Khup chan sir
मी तुमचा व्हिडिओ खुप आधीच पाहिला आहे. 👌👍
सगळ्या भाज्या खाऊन बघितल्या. खुप छान लागतात.
चवीला छान असतातच,पण औषधी देखील असतात.
Vdo बनवायचा उद्देश सफल झाला
Superb video!!!
Thank you very much sir.lf not subscribed my channel yet,pl. subscribe it.
मी गुजरात मध्ये असते.इथे फक्त शेवग्याचा पाला आणि फोडणीची भाजी मिळते.तुम ही भाज्या दाखवून खायला नाही पण, पाहायला तरी मिळाल्या धन्यवाद.नवया पिढीला या भाज्यांच्या माहितीची जरुरीचे आहे.
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.जर आपण चॅनल ला subscribe केले नसेल तर अवश्य करा.आमचे नवनवीन vdo आपल्याला बघता येतील
Chan
आमच्या गडचिरोली जिल्ह्यात सर्व रान भाज्या मिळतात
या वनस्पती मोठ्या प्रमाणात मुळा सकट किंवा फुलं येण्याच्या stage मधे उपटल्या आणि खुडल्या गेल्या तर तर त्यांच अस्तित्व धोक्यात येऊ शकते....माणसाचे आरोग्य संभाळतांना निसर्गाची हानी नको एवढीच चिंता...
छान
मनःपूर्वक धन्यवाद
Kurdu ,karanj kand,badadha,diva,chitruk,chilachi,bhokari,aghada,chai cha vel,kavla,undirkani,ghol,chighal,tandulja,suran
खूप सुंदर
मनःपूर्वक धन्यवाद
Superb and very interesting video
Thanks
Yr video is good
Khup chan
Aamhi hya saglyach bhajya karto
Pan paddhat thodi vegli aahe
Specially tilkut(tilachi chtni)
Vaparto.
पद्धत कोणतीही वापरली तरी ह्या भाज्या चवदार होतात.
खाल्ल्या जाणे महत्वाचे.
तीळकूट वापरणे ही idea छान आहे
खूप सुंदर माहिती,👍
मनःपूर्वक धन्यवाद
Snehal kamat khaparkhubhaji 0:28
खूप छान माहिती.
धन्यवाद
Mahitipurna video.chaan
मनःपूर्वक धन्यवाद
Dahisar east madhe milte
आम्ही पाहिली 👌👌
मनःपूर्वक धन्यवाद
यात भारंग नावाची भाजी दिसली नाही ती पण फक्त सुरवातीच्या पावसात येणारी भाजी आहे वाल घालून खूप छान लागते
आम्ही चित्रीकरण केले तोपर्यंत ही भाजी मार्केट मध्ये आली नव्हती
@@hemantg3122 .
.
Ya saglya bhajan chi chav konti ahe turat aambat ki kadavat
Bhau konta dist
🙏🙏🙏💐💐💐
आम्ही पण ह्या सगळ्या भाज्या करतो पण कांदा मिरची घालून करतो
Superb
Where can I find Korla Bhaji in Mumbai? Pls share the address of location shown in video.
The location in the film is dahisar west near fish market.
Tondala Pani sutal Karan mala ya bhachya khuupaavdtay masala bhajanpeksha
जून महिन्यात मिळायला सुरुवात होईल
दादा आत्ताच घेतायत दहिसर मधून
छान.मी पण बऱ्याच भाज्या आणल्या.
Dahisar east market
Yes
मी सगळ्या रान ओळखते .
Where will I get these vegetables in Pune?
टाकळा is avl everywhere.
Ask your regular vendor,he will guide you.
@@hemantg3122in wakad no vendor knows what is takla.
@@hemantg3122 in Goa we get most these in abundance
@@sampadachandelkar6971Do you have space to grow some vegetables?
Hya video madhe jithe bhajya miltat to konta area aahe please reply
ह्या भाज्या मुंबईत सर्वत्र मिळतात.
आपण कुठे रहाता?
हे shooting दहिसरमध्ये केलेले आहे
Dahisar west
Korlachi bhaji aani taklyachi bhaji mhadhe farak Kay?
दोन्ही भाज्यांच्या चवीत बराच फरक आहे
हे मार्केट कुटले आहे मुंबई की ठाणे
मुंबई
Kuthe miltat he ?
फक्त पावसाळ्यात भाजी बाजारात सर्वत्र अशा पावसाळी भाज्या मिळतात.फिल्म मध्ये दाखवलेल्या भाज्या मुंबईत मिळतात.
इतर सर्वत्र या पेक्षा वेगळ्या भाज्या मिळतात.
Cchan upakram.
हे शूटिंग कुठला आहे आपला फोन नंबर द्या खूप बोलायचे आहे
हे शूटिंग दहिसर,बोरिवली या भागातील आहे.
हेमांग जी.... कृपया आपला मोबाईल नंबर द्यावा.
During kontya gavachi he nahi sangitale
मुंबई आणि suburbs मध्ये सर्वत्र या भाज्या मिळतात
रानात कश्या उपलब्ध असतात. 👇
ruclips.net/video/FuW7PcAkHMw/видео.html