आज्जी, रेसीपी तर आवडलीच, पण तुम्ही सुध्दा खूऽऽऽप आवडलात 😍😍🤗🤗🙏🏻🙏🏻 मी US मध्ये असते पण मला कधी नव्हे ते आळूची पानं मिळाली so मी लगेच बनवली हा व्हिडीओ पाहून… thank you so much 🙏🏻🙏🏻
mi tunchya pratyek padarthla pahte farach surekh astat agadi chan samjwta ani mi karun pahte mala majhya aaichi aathwan yete to pan sugran aahe awesome kelat fadfad
मॅडम तुम्ही सांगितलेली कृती अतिशय सोपी आणि उत्कृष्ट आहे. मी आज करून पाहणार आहे. मॅडम तुमच्या बोलण्याची धाटणी एका शिक्षिकेची आहे. सुस्पष्ट आणि सुंदर आवाज आहे तुमचा. रेसिपी समजण्यास अडचण येत नाही.😊
मी असेच करते पण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी करून अळूची भाजी चांगली तेलात परतून घेते आणि मग सर्व मसाले वगैरे घालून जिरे खोबरे बारीक वाटून लावते आणि थोडे पातळसर करून कूकरच्या ३-४ शिट्ट्या काढते त्यामुळे मस्त अळू एकजीव होते.चण्याची डाळ न घालता बेसन लावल्यामुळे मिळून येते. शेंगदाणे जरा जास्ती टाकते आणि भाजी थोडी दाटसर करते.
खूप च छान आपले पारंपरिक पदार्थ किती छान, कमी वस्तु वापरून पौष्टिक आणि स्वादिष्ट आहेत. मुलांना त्याची चव कळली पाहिजे. खूप छान सोप्या पद्धति ने, दाखवली, धन्यवाद.
Aaj mi tummchi hi Recipe baghunn aaluch bhadbhad kel ...aaji khupach chan zal aani mr na pan aavdal Thank s. Aaji maza tumhala Namskar..mala mazya Aajichi. Khup Aathavan zali🙏🙏🙏👌👌👌
Tumhi vadicha aloo ghetla aahe ka? Mi kaju aani dane barach vel bhijat ghalte pan dane tevdhe mau shiatsu nahit Tya sathi kay karava Mi tumchya evdha vel bhijavle navhte Te Karan asel
आपण. करून दाखविलेल आलूच फदफद. खुप खुप छान वाटले पण आपण आपण कोणते तेल oil.वापरले मी कोणचे तेल वापरू. हे .कलवा. बाकी आज्जी आपली रेसिपी खुप. सुन्दर आहे. मी पण अश्याच पद्धतीने करण्याचा माझा परयतन. करणार आहे. धनयवाद.
तुमचे व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटते! अळू जर मिक्सरमधून काढला तर खाजरेपणा जवळपास नाहीसा होतो. तसेच काही वेळा आंबटपणासाठी चुका घालतात. पण मी तुमच्याप्रमाणेच चिंचेचा कोळ घालते.
Aluchya bhajit alu barobar thoda aambat Chuka ghatla tar bhaji milun yete thode mulyache kap kaju mast lagtat n sarvat main fodnit methi dane ghatle nahit tar fail
Alu chi bhaji shivrag kartat. Kashat hi kanda lasun ghalun original chav ghalavaychi naste kai recipes chi. Usually brahmanankade kanda lasun varja asto baryach recipes madhe. Amhe kadhich kandu lasun vaparat nae gharat.ourn swayapak roj bara mahine bina kanda asun satvik ahar Kanda lasun ghatla ki tamsik hoto ahar
Aji aluche fadfade पाहून तोंडाला पाणी सुटले खुप छान होती रेसीपी
आज्जी, रेसीपी तर आवडलीच, पण तुम्ही सुध्दा खूऽऽऽप आवडलात 😍😍🤗🤗🙏🏻🙏🏻
मी US मध्ये असते पण मला कधी नव्हे ते आळूची पानं मिळाली so मी लगेच बनवली हा व्हिडीओ पाहून… thank you so much 🙏🏻🙏🏻
Me Aaj tumchi recipe baghun kele khup mast jhaale hote....Thank you so much for the video
खूप सुंदर...
मी अगदी अशीच बनवते फक्त फोडणी मध्ये थोडे मेथीदाणे घालते 😊
Lasun pan
काकु खुप छान भाजी😋👌🏻👍🏻मी तुमचे व्हिडिओ / रेसिपी ईथुन अमेरिकेतुन पहाते खुप छान माहीती देता तुम्हीं😊👌🏻👍🏻
I made it today as per your method,it became very tasty,... just like my grandmother used to make.
I thankyou very much for sharing this recepie.
😢🎉
आम्ही यात काजू बिया पण घालतो छान लागते
खूपच मस्त. मी यामध्ये मक्याचं कणीस घालते. त्याची चव ही छान लागते.😊
ओके मी पण घालून बघते पुढल्या वेळी 👍🏻
ताई तुम्ही दाखवलेली पद्धत मला आवडली.मी शेवटी लसूण आणि कडीपत्याची फोडणी देते. मस्त लागते.धन्यवाद ताई🌹🙏
Khup easily samzla aai sakali sagla shijavun geli hoti fodni fkta ghaychi hoti tumchya mule te kalal thnx 😊😊
mi tunchya pratyek padarthla pahte farach surekh astat agadi chan samjwta ani mi karun pahte mala majhya aaichi aathwan yete to pan sugran aahe awesome kelat fadfad
Khup chan aajii ...khup chan mahiti sangitli tumhi ekdm sopya pdhtini.... thanku ❤❤❤
छानच सांगितले आहे तुम्ही.आम्ही अळूसोबत आंबट चुका घालतो.पुण्याकडे.
मॅडम तुम्ही सांगितलेली कृती अतिशय सोपी आणि उत्कृष्ट आहे. मी आज करून पाहणार आहे.
मॅडम तुमच्या बोलण्याची धाटणी एका शिक्षिकेची आहे. सुस्पष्ट आणि सुंदर आवाज आहे तुमचा. रेसिपी समजण्यास अडचण येत नाही.😊
🙏🏻🙏🏻
Khup chaan tumhala bgun maza aaichi aathvn aali ti pun ashich bhaji karte
खूप छान रेसपी आज्जी. तुम्हाला बघून मला माझ्या आज्जीची आठवण झाली. ती सुद्धा अशीच दिसायची. धन्यवाद.
मी असेच करते पण डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी करून अळूची भाजी चांगली तेलात परतून घेते आणि मग सर्व मसाले वगैरे घालून जिरे खोबरे बारीक वाटून लावते आणि थोडे पातळसर करून कूकरच्या ३-४ शिट्ट्या काढते त्यामुळे मस्त अळू एकजीव होते.चण्याची डाळ न घालता बेसन लावल्यामुळे मिळून येते. शेंगदाणे जरा जास्ती टाकते आणि भाजी थोडी दाटसर करते.
Thanks
ट
Ignatil आवडत
याच्यात आंबट पणाला आंबटचुका पण घालतात त्यामुळे चिंच कमी पुरते.काही लोकांना चिंच चालत नाही.
Khupch khupch Chan 🙏🙏🙏
Super Smita Tai. Khubb chaan. Mee yaat madhi Alu taknaar:aani began thoda seekon taaknaar. Sheela. Shukriyaa. Pranaam. Mumbai
Khup chhan recipe sangitali... thank you so much Aajji❤
वाह !!! बहुत लाजबाब और स्वादिष्ट रेसिपी...😋... आपका बहुत बहुत शुक्रिया लाजवाब सी रेसिपी के लिये...🤤
खूप सोपी पंधत आहे खूप आवडली
Tai tumhi kiti Sugran aahat yacha andaj yeto tumchya receipes sarvan baghate kahi try karate tumhi kiti fresh aahat ani spasht bolane kamal watate❤
Mastacha ga ayee avadal dhanyavad
Mi tumhi sangitya pramane same banavli khup chan zaleli sarvana avadle
खुपच छान मावशी तुम्ही खरच सुगरण आहात ,मला ही अळूची पातळ भाजी खूपच आवडली मी आजच करून बघते.
Aaji aalyche fatfaty sunder tumche padarth chanch bolnehe sunder yeket badave vatye namaskar tumahala basave tumche bolene
मस्त आहे आजी रेसिपी सांगितल्या बद्दल धन्यवाद मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन 😢
Namaskar aai. Chaan recipe ahey.
खूप च छान आपले पारंपरिक पदार्थ किती छान, कमी वस्तु वापरून पौष्टिक आणि स्वादिष्ट आहेत.
मुलांना त्याची चव कळली पाहिजे. खूप छान सोप्या पद्धति ने, दाखवली,
धन्यवाद.
👌👌👌Mazi aaji dethanchi panat dawikade wadhayala chinch gul ghalun varun hingachi khamang fodani kinwa dahi ghalun tyat thodese mohoriche kut ghalun chutney karayachi . Dethanpasun keleli dawikade wadhayala chatni mhanun dethi ase tine sangitle hote.Mi pan karte, awadte sagalyanna.
Khobryache kap karun ghatle tar changle lagte aani phodnila methi dane pan ghalave. Aambat chuka ghatlyane bhaji milun yete.
छानच, मी फोडणीत आळू डायरेक्ट टाकून ,परतून 2-3 वाफ काढून घेते, लगेच शिजतो..
अळूची पातळ भाजी तर लाजवाब परंतु त्यात मेथीचे दाणे टाकले की आणखी छान लागते
Yes
Namaskar everyone is happy good I want to eat subway veg 🥦🥕🌽and also I want to eat roticurry tell me when you wl take me to eat
Thanks so nice
Khup chan kel aaji mi karun pahnar aata
सुंदर रेसिपी आमच्या आईची आठवण झाली ती पण एक नंबर सुगरण होती
Aaj mi tummchi hi Recipe baghunn aaluch bhadbhad kel ...aaji khupach chan zal aani mr na pan aavdal Thank s. Aaji maza tumhala Namskar..mala mazya Aajichi. Khup Aathavan zali🙏🙏🙏👌👌👌
मी नृसिंहवाडी हून पाहते खूप छान झाली आहे मला खूप आवडते थँक्यू आजी
आजी, आळु भाजीला फोडणीत मोहरी बरोबर
मेथी दाना घालतात.त्याचा सुगंध अगदी त्याच्याशी परफेक्ट आहे.
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
खूप छान खूपच सुंदर पहिल्या दाशिकले
Bhaji chan jhaliy ...aamhi methi che dane phodnit ghalto ani thoda garam masala hi ghalto..
आजी बहुदा मेथी दाणे विसरल्या वाटते फोडणीत टाकायला. बाकी भाजी मस्त मिळून आली आहे चव छानच असणार 👌🏻
Thanks I like your simple language
रेसीपी छान व सोपी करून सांगीतली🙏🙏 परतु आपण जे ओल खोबर किसलेले टाकले ते आम्ही मिक्सरला वाटुन टाकतो त्यामुळे खोबरे पण भाजीत एकजीव होते🌹🌹
आम्ही अळूच्या भाजीत मसाला घालत नाही.फक्त तिखट( मिरच्या) मीठ, चिंच गूळ घालतो.आंबटचुका मिळाल्या तर उत्तमच.त्यांनी भाजी छान मिळून येते
छान शांतपणे सांगितलेत. मस्त भूल माझीही भाजी आता
मस्त होईल माझीही भाजी आता
Are waaah pattadbhaji mala majhi lahanpanya chi athvan ali majhya aaji chi palaka chi methi chi pattadbhaji karaychi thanku aji 👍👌🙏💗💗😊
आम्हाला फणसाच्या बिया ठेचून, सोलून घातलेलं, कोकम टाकलेलं आणि बेसन ऐवजी तांदूळ पीठ लावून बनवलेलं अळू फार आवडतं.. धन्यवाद आजी खूप छान अळू भाजी ची रेसिपी दाखवली ❤️🙏🏻👌🏻👌🏻
Me ashich karte..Kashi chawli ..pawte he takte
मुळा पण छान लागतो. चकत्या करुन घालायच्या
शिजलेला अळू मिक्सर मध्ये बारीक वाटला तर चालेल का... आईं
मस्त केली आहे भाजी ,धन्यवाद ,
खूप छान सांगीतले काकूंनी. मला माझ्या आई ची आठवण झाली...
छान दाखवलं. मी ह्यात मका कणीस तुकडे,किंवा दाणे शिजताना घालते.मस्त चव येते.😊
Tumhi chuka ghetla nahiye?
Chan brahmani padhatitha alu.
आमच्या कडे अशीच केली जाते खूप आवडली
asech ekada Ambadi chi jwarichya kanya ghalun bhaji kashi karatat te dakhava please.
आम्ही फोडणीत थोडे मेथी दाणे पण टाकतो. त्याचा पण वास मला स्वतःला आवडतो.
आजी फारच सुरेख अगदी आई आणि आजीसारखं 👌👌
Very nice explanation.
यामध्ये आंबट चुका पण चिरून घालतात ना
काकू तुमची सांगण्याची पद्धत खूपच छान आहे...मस्तच.
Tumhi vadicha aloo ghetla aahe ka?
Mi kaju aani dane barach vel bhijat ghalte pan dane tevdhe mau shiatsu nahit
Tya sathi kay karava
Mi tumchya evdha vel bhijavle navhte
Te Karan asel
फारच छान. अळू आणलाय तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे भाजी करून बघणार आहे.
----एक नवशिक्या.😊
Kiti god aaji ahet
Mastach Keli aajji bhaji. Aajji lahyanche laadoo kase kartat?
खूप छान सांगितले आहे
खूप खूप छान मावशी मला अळूच फदफद खूप खूप आवडतं
Aaji tumhi khop Chan sangta Ani samjavta
Khupach chhan tai.
Dhanyavad.tumhi hi recipe dalhavalyabaddal.❤
Namskar...Tumhi khup Chan Sangta....🎉🎉😊
खूपच छान केले आहे. 👌👌👌
आपण. करून दाखविलेल आलूच फदफद. खुप खुप छान वाटले पण आपण आपण कोणते तेल oil.वापरले मी कोणचे तेल वापरू. हे .कलवा. बाकी आज्जी आपली रेसिपी खुप. सुन्दर आहे. मी पण अश्याच पद्धतीने करण्याचा माझा परयतन. करणार आहे. धनयवाद.
फक्त मी डाळीचं पीठ अळू उकडून घेतला की त्यातच घालून जरा रवीने गरगटं करून घेते म्हणजे चांगलं मिळून येतं🙂
तुमच्या पध्दतीची अशी करून बघीन,आम्ही वरून पण लाल मिरच्यांची फोडणी घालतो
Khup Chan aahe majhe faurate aahe aalu che
तुमचे व्हिडिओ बघून तोंडाला पाणी सुटते!
अळू जर मिक्सरमधून काढला तर खाजरेपणा जवळपास नाहीसा होतो. तसेच काही वेळा आंबटपणासाठी चुका घालतात. पण मी तुमच्याप्रमाणेच चिंचेचा कोळ घालते.
Aluchya bhajit alu barobar thoda aambat Chuka ghatla tar bhaji milun yete thode mulyache kap kaju mast lagtat n sarvat main fodnit methi dane ghatle nahit tar fail
काकू... खूप छान... मी आजच बनवणार आहे
Mavshi mast aami pan tray karnar
Chinche yewaji kokam pan chalel na
Tai chavlichi (palebhaji) takatil bhaji kashi karaychi
खूप सुंदर सांगता. धन्यवाद.
ओकवहिनी छान रेसिपी मीपण करीन आवडली
सगळं नीट सांगितल्या बद्दल धन्यवाद. माझ्या सारख्याना खुप प्रश्न होते ते सगळे यात समजले ❤️
Gulacha jagi sakhar taklyas jmel ka aaji plz reply 🙏
हो चालेल 👍🏻
मी आळू डाळिंबी करते छान आळू मिळून येत
अळूची पाने वाफवून घेऊन मग शिजत कूकरला लावायची आणि फोडणीला घालायच्या आधीच बेसन घालून मग चांगले मिक्स करायचे भाजी छान मिळून येते. वाटायला लागणार नाही
आम्ही यात चुका व मुळा पण घालतो आजी. छान रेसिपी
सुंदर छान अप्रतिम👌🏼👌🏼👌🏼
छानच... पण लसूण फोडणीला टाकून खमंग होते
Alu chi bhaji shivrag kartat. Kashat hi kanda lasun ghalun original chav ghalavaychi naste kai recipes chi.
Usually brahmanankade kanda lasun varja asto baryach recipes madhe.
Amhe kadhich kandu lasun vaparat nae gharat.ourn swayapak roj bara mahine bina kanda asun satvik ahar
Kanda lasun ghatla ki tamsik hoto ahar
Mi try keli 👌👌👌👌
मसत
खुप सुंदर सांगितले मावशी.....
Aai aaluche fadafade khupcha chhan vatala video khup chhan vatala baghyala maja aali
छान.मीपण अशीच करते माझी आईची रेसिपी.
Khup sunder aaji, MST recipe,,aata bnvtechh
Khupach chan tondala pani sutly 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Pani ghalunch shijwaycha na?