खर बोलण्याची हिम्मत व द ग्रेट सुरेश अण्णा पाटील धस ❤❤एक अभ्यासू धाडसी नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या विचारावर खरा ठरणारा एक सच्चा मावळा सुरेश अण्णा धस
मा, सुरेश आन्ना साहेब आगे बढो, बीड जिल्हा आपल्या पूर्णपणे ताकतीने मागे आहे, वाळू माफिया, विमा माफिया, बीड जिल्हा गुन्हेगारी माफिया,अशा अनेकविध गैरप्रकारात जनतेला त्रास देण्याचा दिला जातो, आपल्या रुपाने या सर्व अवैध धंदे बंद करून जनतेची सेवा करा,हिच आमची विनंती आहे,
सरकार संवेदनशील नाही... सरपंच घटनेशी संबंधित असलेल्या मुंडे यांना मंत्रिपद देऊन खाते ही देऊन आम्ही किती असंवेदनशील आहे याची जाणीव या सरकारने करून दिली आहे....
तुम्ही मराठा vs ओबीसी का म्हणता ....एक वेळेस मराठा vs वंजारी म्हणा...पण ओबीसी हा शब्द का वापरता .....फक्त वंजारी म्हणजेच ओबीसी का ....?? बाकी कोण नसते काय ओबेसित ....??
सरळ माणुस आहे धस साहेब असे बिनधास्त बोलणारे प्रतीनिधी सभागृहात हवेत नाहीतर सत्तादारी आमदार आहे म्हणुन शेपुट घालनारे अनेक आमदार आहेत महाराष्टात आणी तुकडा भेटलाकी भुकनारे सुध्दा काही कमी नाही आता मंत्रीपद हुकलेले बघा किती तडपडत आहेत.
खरोखरच मानले आदरणीय धस साहेब.
आमदार सुरेश धस यांनी अतिशय चांगली भूमिकासत्ताधारी पक्षाचा असून सुद्धामांडली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन
फडणवीस करवून घेताय एवढं सोपं असतं का आता कसं फडणवीस यांच कौतुक करता धस
सुरेश आन्ना धस यां चे किती आभार मानावे हेच कळत नाह
खरोखर सलाम तुम्हाला
👍👍👍
Suresh Anna Dhas❤
मॅडम आपण निष्पक्ष बातमी देता आपण निडर पाणे मुद्दे मांडता त्यामुळे आपण बीड मधील भरपूर लोकांचे मन जिंकले
Suresh Aanna dhas ❤❤
Your father
पिकविमा माफिया खंडणी माफिया वाळू माफिया
कष्टाच खा कष्टाच खा
सांगा तुमच्या साहेबांना@@balasahebmunde4671
@@balasahebmunde4671your father is Jarange Patil😂😂
बिना बोगस मतदान, बिना दादागिरी 80000 lead , परळी चे बंटी और बबली झटले पण अण्णा नाही मागे हटले ❤
खूप हुशार माणूस आहे धस... काय अभ्यास आहे राव यांचा..सगळे विषयी एक नं मांडले...
सुरेश धस अण्णा मुंडे घराण्यांना वाटते तितका सोपा पॅटर्न नाहीये सुरेश अण्णा तुम आगे बढो जनता तुम्हारे साथ है जय शिवाजी
सुरेश अण्णा एक नंबर आमदार आहेत.
अण्णा एक नंबर आमदार आहेत....We Love You Anna ❤️🔥
खर बोलण्याची हिम्मत व द ग्रेट सुरेश अण्णा पाटील धस ❤❤एक अभ्यासू धाडसी नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या विचारावर खरा ठरणारा एक सच्चा मावळा सुरेश अण्णा धस
सुरेश अण्णा धस मराठा आहेत का? आम्हाला माहीत नाही
@@JijeshIngole-r4gkoni pn aso…kay farak padato? Sandip bhaiya kontya jatiche aahet tari pn Aamhi tyana aamche mothe bhau and aamcha aadhar samajto ❤
कुणी किती बी येऊद्या सुरेश आण्णा धस एकटाच बास 👑🚨🔥
सुरेश अण्णा धस भविष्यात मंत्री होणार ,अभ्यासु सर्वसमावेशक बहुजन नेतृत्व
Anna❤
आण्णा फक्त एकच सुरेश अण्णा धस 🤙🏻👑💯🚩
Anna❤❤
सुरेश अण्णा धस यांच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे कोटी कोटी आभार 🙏 लढवय्या हिरा निवडून दिला तुम्ही..
आम्ही पंढरपूरकर. जय हरी विठ्ठल
एक धस ही काफी है सबको राम राम
Only सुरेश अण्णा धस ❣️✌🔥
धस साहेब ❤❤❤😍
हे मुंडे खाताना वंजारी आणि संकटात ओबीसी ओबीसी करतात 😂
Great 👍👍
💯✅ agree
Suresh dhas real hero aahe
अण्णाला मतदान केल्याचं सार्थक झालं
मा, सुरेश आन्ना साहेब आगे बढो, बीड जिल्हा आपल्या पूर्णपणे ताकतीने मागे आहे, वाळू माफिया, विमा माफिया, बीड जिल्हा गुन्हेगारी माफिया,अशा अनेकविध गैरप्रकारात जनतेला त्रास देण्याचा दिला जातो, आपल्या रुपाने या सर्व अवैध धंदे बंद करून जनतेची सेवा करा,हिच आमची विनंती आहे,
सुरेश धस ❤
वाळु व्यवसाईकांवर कडक निर्बंध आणावेत.
सुरेश अण्णा ... वाघ आहे ..💯
धनू मुंडा परळीचा इम्रान हाश्मी. 😮
एकदम बरोबर सुरेश धस दोघांनाही पाणी पाजणार एवढ खर .आहे
आण्णा द बॉस ❤️❤️❤️
मॅडम आपले आभार एकदम योग्य बातमीची मांडनी केली तीही निर्भीडपणे धन्यवाद..
धस इज किंग.यालाच आष्टी पॅटर्न म्हनतात...
Only suresh अण्णा धस
खरोखरच मानले आदरणीय धस साहेब❤❤
ओन्ली अण्णा ❤
आम्ही आजतरी सुरेश धस अण्णा यांचे सोबत आहोत
एक नंबर धस
Suresh anna
अण्णाला मुख्यमंत्र्याचे पाठबळ आहे
सुरेश आण्णा चा नाद नाही करायचा
सुरेश अण्णा धस जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद
लोकसभेला अण्णांनी विरोधात कामच केले नव्हते.
बीड पालक मंत्री झाले अण्णा तरी बीड सुतासारखे सरळ करतील खूप हुशार आमदार आहेत अण्णा किंग
सुरेश अण्णा धस जीवाभावा चा नेता
महान आईचा महान पुत्र अण्णा ❤❤❤❤
फक्त आणि फक्त धास..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आण्णा सारख्या लढवय्या लोकप्रतिनिधींना मंत्रीपद द्यायला हवे. एका घरात 2मंत्री कसे चालतात?
Chaltet 😂😂 chilu pilu la nastay mantri pad
आन्ना तूमाचा सत्कार मी राहुल पंढरीनाथ सोळंके माजलगामध्ये करनार आहे आन्ना आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है
छान समाज कार्य आमदार धस साहेब ❤
अन्नाच्या रूपाने संतोष देशमुखांना नक्कीच न्याय मिळेल जय शिवराय जय जय भीम
सरकार संवेदनशील नाही... सरपंच घटनेशी संबंधित असलेल्या मुंडे यांना मंत्रिपद देऊन खाते ही देऊन आम्ही किती असंवेदनशील आहे याची जाणीव या सरकारने करून दिली आहे....
साहेब धश , खरोखर बोलले
सुरेश आण्णा धस यांनी ताईचे काम इमानदारीने केले
Nahi kele
धस साहेब संवेदनशील माणूस ❤
Only.. Annna
बेधडक माणूस❤❤
So proud of Suresh Anna 🙏
अण्णा धस❤❤❤
Suresh Anna Dhas Beed cha king ahe
अण्णा नी मन जिकलराव❤❤
Bedhadak amche anna...❤️🔥
फक्त आणि फक्त पाटील म्हणतील तसच होणारं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Anna great
Anna 🎉🎉🎉
धस साहेब नंतर संदीप भैया🎉🎉🎉 king
वाघ वाघच असतो सुरेश आण्णा तुम्हाला मनाचा मुजरा ❤
1 no speach sahab 🚩🚩
वाह विजया वाह 😊
सन्माननीय सुरेश अण्णा धस खरोखरच आमदार असल्यासारखं वाटतंय.
मी कोल्हापूरकर पण अभिमान आहे तो धस आण्णांनी विधान सभेत केलेल्या मुद्देसूद भाषणामुळे
नाद कोणाचा पण करा पण सुरेश आण्णांचा नाही बरका ❤❤❤❤❤
अण्णांना या वेळेस कॅबिनेट चि संधी द्यायला हवी होती खूप निर्भिड नेता आहे सुरेश अण्णा धस.
No1 manus dhus saheb
तुम्ही मराठा vs ओबीसी का म्हणता ....एक वेळेस मराठा vs वंजारी म्हणा...पण ओबीसी हा शब्द का वापरता .....फक्त वंजारी म्हणजेच ओबीसी का ....?? बाकी कोण नसते काय ओबेसित ....??
100% बरोबर
लोकसभेला सुरेशआण्णानी प्रमाणिकपणेच ताईचे काम केले… 👍🏻
Video bagit le amhi jaranage sobat che
One said ahe he पत्रकार
अविनाश बडे कोणत्या साईड आहे मग 😂😂
"दासा धस नाव त्याच तो उभ्या आयुष्यात कोणाला घाबरला नाही.त्याचा मुलगा सुरेश धास कोणाच्या बापालाही घाबरत नाही."
सरळ माणुस आहे धस साहेब असे बिनधास्त बोलणारे प्रतीनिधी सभागृहात हवेत नाहीतर सत्तादारी आमदार आहे म्हणुन शेपुट घालनारे अनेक आमदार आहेत महाराष्टात आणी तुकडा भेटलाकी भुकनारे सुध्दा काही कमी नाही आता मंत्रीपद हुकलेले बघा किती तडपडत आहेत.
यांना सुरेश अण्णा धस एकटा बस
आण्णा❤
Only धस बाकी खस खस
परळी तालुका isolate करा. वीज पाणी पुरवठा बंद करा. विनंती आहे. जरब बसावा.
Thermal Parlit ahe 😂😂
@@Vish1511बंद पडलेले आहे😂
बीड जिल्ह्यातील एकटा टायगर ❤
ANNA game hoil....gap basaych 😂😂💪
सांग आमच्या बुल्लयाला 😂
शेट उपटा गेम होणार म्हणे. आरे फक्त बीड मधले मराठे जरी संयम सोडून उठले तरी तुम्हाला पाय ठेवायला पण जागा भेटायची नाही.
Khari mahiti aahe hi
सुरेश आण्णा धस 🏇🏇🏇🏇🏇🏇🏇🏇
आमचे आण्णा आमचा अभिमान ❤❤
ओन्ली धस अण्णा एक नंबर
🎉 Suresh Dhas🎉🎉🎉🎉🎉
काही असो न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
धस आण्णा ❤❤
सुरेश धस जिंदाबाद
सुरेश धस साहेब नंबर वन नेता
फक्त Anna
गुन्हेगार गुन्हेगार असतो तो तो कोणी असो शिक्षा झाली पाहिजे
अण्णा 29 la आमदार होत नसतो लिहून घ्या😂
२०२९ ला जिल्ह्यात तुमचा नेताच येऊन देत नाहीत आम्ही नको काळजी करुस.
@dipakrao6416 तू नको टेन्शन घेऊस
अण्णा एकही विरोधी कमे्टेड नाही रिअल हिरो
ढाण्या वाघाचे अभिनंदन ❤❤
अण्णा बोलते भौ 🔥💪
या अधिवेशनाचे man of the match म्हणजे सुरेश अण्णा..!