Dhananjay Munde यांना बीडमध्ये नडणारे Suresh Dhas आता सभागृहातही भिडले | Maharashtra Times
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- #SureshDhas #PankajaMunde #GopinathMunde #DhananjayMunde #BeedPolitics #MaharashtraPolitics #NCPCrisis #NCPBreaksUp
सुरेश धस.. असा नेता ज्याने राजकारणात संधी देणाऱ्या गोपीनाथ मुंडेंविरोधातच राजकारण सेट केलं आणि लोकसभेला आव्हान दिलं.. पुढे पंकजा मुंडेंविरोधातही धसांनी राजकीय संघर्ष चालूच ठेवला. एवढंच काय तर एकाच पक्षात असतानाही सुरेश धसांनी धनंजय मुंडेंसोबत वैर घेतलं. त्यानंतर सुरेश धसांनी राष्ट्रवादीत राहून धनंजय मुंडेंना हादरा देत पंकजांचे हात बळकट केले आणि भाजपत एन्ट्री मिळवली.. पण आता धनंजय मुंडेंनी अजितदादांबरोबर भाजपला साथ दिल्याने बीडमध्ये भाजपची कोंडी झालीय.. एकीकडे पंकजांनी धनुभाऊंसोबत जुळवून घेतलंय.. मात्र, सुरेश धसांनी धनंजय मुंडेंना भिडणं सुरुच ठेवलंय. विधानसभेत धनंजय मुंडे उशीरा आल्याचं कारण सापडताच सुरेश धसांनी आपलं लढाई सुरुच असल्याचं दाखवून दिलंय. सुरेश धसांचा मुंडेंविरोधात संघर्ष कसा राहिलाय, तेच या व्हिडिओत पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Website : maharashtratim...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
धंस साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है
सुरेश धस आप आगे बढो महाविकास आघाडी आपके साथ है
महाविकास आघाडी आहे कुठे
@MadhavMundhe-j2m 70% खासदार महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे तुला दिसणार का 30% महायुतीचे खासदार आहेत
आता ज्यावेळेस आश्वासनाची पूर्तता महायुती करेल त्यावेळेस महायुती इमानदार दिसत आहे असं ठरेल जर आश्वासनाची पूर्तता महायुतीने नाही केली तर मतदार महायुती असून सुद्धा त्याच्याकडे पाहणार नाहीत पहात असलेले दिसणार सुद्धा नाहीत म्हणून वेट अँड वॉच
ग्रेट सुरेश आण्णा धस
लोकनेते फक्त सुरेश आण्णा धस
सुरेश आण्णा धस सर्व सामान्यांचे नेते आहेत only anna
बीड महाराष्ट्र मध्ये फक्त मुंडे
@@ganeshmisal6252jhata😂😂
महाराष्ट्र चा ढाण्या वाघ धनंजय मुंडे साहेब बीड चे पालकमंत्री
लोकनेते सुरेश अण्णा धस फक्त
Dhas saheb great
लोकप्रिय नेते सर्व सामान्य जनतेचे
फक्त सुरेश धस अण्णा. .
लोकप्रिय लोकनेतया पंकजा ताई मुंडे
👌धस 🌹💐
suresh dhas is great
फक्त आण्णाच
धस साहेब मुंढेची जिरवा बाद माणूस
सहमत
100 धस टाकावे लागतील एक मुंडेची जीरवायला
ह्या जन्मात तर शक्य नाही भावा
D M. म्हणतात भाऊ जिरवा जिरवीची भाषा नको करू
लोकसभेला हे सर्व एकत्र असताना कसा पराभव केला होता याच्या आयुष्य भर लक्षात राहील 😢
ओन्ली पंकजाताई साहेब
ओन्ली सुरेश धस आणा धनु भाऊची वाट लावणारे आणा नाद करायचा नाय आंनाचा
Reda ahe 😂😂
घंटा
Power Full Aamdar Aanna❤❤
लोकप्रिय लोकनेते म्हणजे फक्त सुरेश आण्णा धस
Dhas ek no Manus aahe❤❤
सुरेश धस हे सर्व सामन्याच्या गळ्यातील ताईत आहेत, सर्व जाती धर्मातील लोक अण्णांवर जीवापाड प्रेम करतात...
सुरेश धस किंगमेकर आहे वाघ आहे सुरेश धस रोखठोक बोलतो
महाराष्ट्र टाईम्स चैनल सुरेश यांचे उगीचच महत्व वाढ होत आहे
मिञतर आहेतच पण एकञच बिझनेस आहेत.एकमेकांसोबत विरोधात संभ्रम लोकांमध्ये करू नका
विदर्भात सुरेश धस यांना चांगला प्रतिसाद,सुरेश देशमुख हत्या प्रकरणी विधानसभेत चांगला मुद्दा लावून धरल्याबद्दल, विदर्भात त्यांना सर्वात जास्त पसंती, विदर्भात असा एकही आमदार नाही जो मराठवाड्यात आहे..
Only dm... Tiger
Only taisaheb
धस साहेब नंबर वन बोलले
भाजप पक्षाला आमदार जास्त पाहीजे
असेल तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी
धस अण्णा यांना संधी द्यावी. .भाजपाला धस अण्णा यांच्याकडून फायदा होणार. .
फडणवीस नाही देत तीकीट पंकजाताई देतात
Great prediction aanna mla zale.
आमदार झाले तेच भरपूर झाल .
धस ची लायकी त्याला दाखवली जाईल आगामी काळात
दस साहेब यांना लायकी दाखवा तुम्ही
Only DM boss❤️
म्हणूनच इतके पक्ष बदलतो कानू धसकट.
Only anna
Super
आमचे नेते सुरेश अण्णा 🚩🚩
ओन्ली आण्णा
दस साहेब बरोबर बोलले
ताईंनी जूळवून वगैरे घेतल नाही घेणारही नाहीत आगामी निवडणूका स्वबळावरच
राजीनामा देऊन निवडून येऊन दाखव
भाऊ चा नाद करायचा नाय ओन्ली भाऊ.
धनुभाऊ मनमोकळा वाघ आहे कुचका नाही
बीड मधी फक्त मुंडे पॅटर्न
फक्त अण्णा
ओन्ली अण्णा
Only Aana🎉
ओन्ली वन धनु भाउ
लोकनेते पंकजाताई
आता फक्त महा विकास आघाडी .
धस साहेब तुम्ही मराठा विरोधक आहेत त्यामुळे विधान सभेला मराठा तुमची जागा दाखवणार
Only dm
लोकनेते सुरेश आण्णा धस
इथे fkt धस पॅटर्न
फक्त ताई
मुंडे घराण्याच्या पाया पडावेच लागणार कधीही
मुंडे धनंजय मंत्री
बोगस मतदान करून धनंजय मुंडे
Suresh dhas is geret
आम्ही कायम आण्णा सोबत..
ठाकरे गटात सामील झाले पाहिजे
सुरेश धस लोकनेता बीड
ओन्ली धनंजय मुंडे साहेब
Surya तू तो गया 😂
OnlyPM,DM.
आण्णा कायम आम्ही सगळे मराठा तुमच्या सोबत
OnlY DM BOSS 🔥
न झुकणारा माणुस 👏🏻👏🏻
Only DM & PM boss
Dhas bhis ghri ata yanch aayush gel munde vr tika krnyat damaru mnun olkh ahe yachi
येरवडा जानार धसकट😂🎉
फक्त मराठा
Gautami patil😂
ओन्ली वंजारी.. किग ऑफ महाराष्ट्र..
मुंडे मुंडे आहे
DM boss bap Aaje😅
ONLY DM BOSS
लायकी आहे का 😂
only anna
Suresh Anna
धस मतलबी
ताई साहेब
ठिक
Aana ni rajeenama deun mahavikas aghadi kadun ubhe rahile paheje tenwhach palakmantri hotil
VBA 🎉
Aata fakt mla palakmantri tar nahich he dohale sodun dya rajyamantri pan nahi last turm aahe hi aapali girgit ki taraha rang mat badlo aanaa
Only OBC
ओन्ली
मराठा पॅटर्न
ओन्ली बप्पा
DM bolte sabko kolte 🔥🔥
Only anna
फक्त अण्णा
ओन्ली मुंडे साहेब
Suresh Anna
ओन्ली अण्णा
Only anna
फक्त अण्णा