JM Vishesh | Namdev Shastri | Narayan Gadh | नामदेवशास्त्री अडचणीत | Marathi News
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- नामदेवशास्त्री अडचणीत #JaiMaharashtraNews #JayMaharashtraNews #MarathiNews
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
Jai Maharashtra News | Jai Maharashtra News Live | Marathi News Live। Maharashtra Politics Live Update । India Politics Live Update । Narendra Modi । Eknath Shinde । Devendra Fadnavis । Ajit Pawar । Ram Mandir । Ayodhya । Sharad Pawar । Supriya Sule । Uddhav Thackeray । Sanjay Raut । Raj Thackeray । Aaditya Thackeray । BJP । Shivsena । NCP । Congress । Mumbai । Thane । Navi Mumbai । Pune । Nashik । Chhatrapati Sambhaji Nagar । Nagpur । Political News Update । Manoj Jarange Patil । Maratha Reservation । Maratha Quota । OBC । Maratha ।
महाराष्ट्र राजकारण | महाराष्ट्र पॉलिटिकल | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे । सीएम एकनाथ शिंदे | शिवसेना शिंदे गट | उद्धव ठाकरे | देवेंद्र फडणवीस | शरद पवार | सोनिया गांधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी | पॉलिटिकल अपडेट | व्हायरल व्हिडीओ | मराठी न्यूज लाईव्ह | लेटेस्ट अपडेट्स | फास्ट न्यूज | डेली न्यूज अपडेट | ब्रेकिंग न्यूज | पॉलिटिकल ड्रामा | सुषमा अंधारे | ग्रामपंचायत निवडणूक | महाराष्ट्र मराठी बातम्या । महाराष्ट्र मराठी न्यूज ।
Maharashtra Rajkaran | Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shivsena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Marathi News
#MarathiLiveNews #मराठीन्यूज #मराठीलाइवन्यूज #महाराष्ट्रबातम्या #जयमहाराष्ट्रन्यूज #जयमहाराष्ट्रबातम्या #MaharashtraNews #LiveNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #RegionalNews #महाराष्ट्रसमाचार #जयमहाराष्ट्रसमाचार #LocalNews #मराठीबातम्या #मराठीलाइवसमाचार #महाराष्ट्रलाइवन्यूज #NewsChannel #महाराष्ट्रसमाचार #मराठीन्यूजचॅनल #जयमहाराष्ट्रसमाचार #MarathiChannel #LiveBroadcast #मराठीलाइवचॅनल #मराठीलाइवन्यूजचॅनल #NewsInMarathi #Maharashtra #LoksabhaMaharashtra #topnewsmaharashtra #jaimaharashtranews #jaimaharashtranewslive #marathinews #latestnewsmaharashtra #marathihindi24 #marathareservationprotest #marathareservation #manojjarange #bjp_maharashtra
----------
Follow Us On :
वेबसाईट - jaimaharashtranews.com
युट्युब - / @jaimaharashtranews
व्हाट्सअप चॅनेल - whatsapp.com/c...
इंस्टाग्राम - / jaimaharashtralive
ट्विटर - JaiMaharashtraN
Lakshvedhi : • Lakshvedhi | #लक्षवेधी
Latest Video :
JM Vishesh : • JM VISHESH
Ground Zero : • Ground Zero
Latest Live Breaking News : • LIVE
लोकप्रिय आणि व्हायरल RUclips Shorts बघण्यासाठी क्लिक करा...
/ @jaimaharashtranewsdig...
----------------
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
योग्य निर्णय आहे 👍🙏🚩
असच होणार खुनी लोकाची बाजू घेतली तर असं कले म्हणुन तर वंजारी समाजाला लोक संशयाने बघत आहेत
बघितल तर बघितल आम्हाला माहीत आहे आम्ही काय आहोत ते .
😂😂😂@@nileshpakhare720
मोगलांची सत्ता होती त्यावेळेस तुमच्या समाजातील काही जण त्यांची बूट चाटत होती म्हणून समाजातील इतर लोक तुमच्याकडे गद्दार म्हणून पाहत आहेत😅😅
मराठा समाजाने नामदेव शास्त्रीचे कीर्तन कुठेही होऊ देऊ नये ही विनंती
महाराष्ट्राची काय मराठ्यांची जहागीर नाही समजलं का
हो पण ते टीव्ही वाले झोपले का कारण ही गँग खूप मोठी आहे, आणि आता हे जातीला पुढे करून वाचण्याचा प्रयत्न करू राहिले आणि रडून वाचण्याचा प्रयत्न करू राहिले
Mahant ata tari sudhar kara
नामदेव शास्त्री खरच स्वतःला महंत समजत असतील तर प्रत्यक्ष खुन्यांची मानशिकता तपासा अस म्हणल्या बद्दल माफी मागितली पाहिजे
कधीच माफी मागणार नाहीत शास्त्री
सानप नावाचे व्यक्तीने भगवानगडावरून क्रुर हत्या करणाऱ्यानां राजाश्रय देणाऱ्या आरोपीना पाठिंबा देऊन स्वतः वाद ओढवून घेतला. त्यांनी त्याबद्दल भगवानगडाचे भाविकांची माफी मागितली पाहिजे.
एकदम बरोबर निर्णय घेतला आहे.👍
त्याला महाराष्ट्रात फिरू देऊ नका हि सुरुवात आहे
कोणाला फिरू नाही द्याच आणि कोण अडवणार
बघतो ना आम्ही फिरु कसे देत नाही ते
@@shivajipabdurang8134पहिले बीड च्या बाहेर येऊन बोला 😂.
@@Misktwबीडच्या नाही paralichya😅
@@shivajipabdurang8134 Kay baghto, Paralit basun kay baghto ?
मराठ्यानो हाकला नामदेव शास्त्री ला
संत ज्ञानेश्वर संत तुकाराम सगळ्या संतांना हाकलून लावल आहे त्यात काय वेगळं...😂😂
@@someshwarmunde3114संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम या खऱ्या संतांना डोक्यावर घेते जनता पण नकली संतांना हाकलून लावते हाच खऱ्या संतांचा महाराष्ट्र आहे
तू ये हाकून द्यायला...
@@uttreshwarmunde7774 ईकडे पण कमेंट करतोस काय, सगळीकडे कमेंट करीत फिरतोय
तुमच्या बापाचा गड आहे का शास्त्रींना हाकलायला. हा गडच वंजारा चा आहे तर हाकलण्याचा विषय कुठे
धन्या ने स्वतः साठी समाज आणि महंतांना वेठीस धरत आहे.
जसा शिष्य तसाच गुरू!कोणीच चुकीचं सर्मथन करू नये.
आता नाम शास्त्री नी भगवान गडाचे नाव बदलुन कराड गड़बड़ गड ठेवावे
तू तुझं नाव बदल आणि जलालुद्दीन ठेव
एक नंबर निर्णय मराठा समाजाचा
जरांगे जरांगे हम सब जरांगे
हा महाराज फक्त धनंजय मुंडे चा माणूस आहे, ह्यामध्ये त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे
😂🚩🙏100% बरोबर न्यायचार्य जातीसाठी जगत नाही. हा समाज्यासाठी जगणारा असावा. 🚩🚩🚩🚩🚩
नामदेव सानप मनातून उतरला
100%
भगवान नडावर मुडे बहिण भावाला बीड जिल्ह्यला न्याय देण्यासाठी सरकारने मंहत पदवी द्यावी
ते फक्त आता त्यांच्या जातींचे महंत आणि शास्त्री
वंजारी समाजाचा गड , पत्रकाराची वृत्ती समजून येते😢😢😢
तुमची वृत्ती पण समजते आम्हाला पंकजा ताईला गडावर भाषण करण्यास मनाई...
योग्य निर्णय
विनाशकाले विपरीत बुद्धी😂😂
नामदेव सानप हा आकाचा पाळलेला बोका आहे
एक तर गुरू नसावा आणि आणि गुरू असेल तर चांगला असावा अन्यथा काय होत हे ज्वलंत उदाहरण
इतक्या मोठ्या संत पदावर असताना एक चुकीचा शब्द ही फार मोठी उलटा पालट करू शकते हे ह्या महाराजाला पीडित परिवारातील सामान्य माणसाना निदर्शनास आणून द्यावे लागते हे मोठे दुर्दैव आहे आणि निदर्शनास आणून दिले नंतर त्याने यू टर्न घेतला आहे पण हौदसे गयी वो बूँद से नहीं अशी स्थिती झाली आहे त्याची
आरोपींना गेली दहा वर्षे पाठीशी कोण आहेत त्या आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्याच्या एरिया मध्ये आणि त्यांच्या जवळच्या माणसा जवळचे सर्व आरोपी नेहमी वावरत होते हे महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माच्या जागरूक सुज्ञ जनता जनार्दन या 50 दिवसात माहीत झाले आहे पण या महाराजला माहीत नाही असे होवू शकत नाही
पण आपण भयमुक्त महाराष्ट्र सुरक्षित भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र महाराष्ट्र प्रगतशील महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे या करता आपल्या व आपल्या समाजाच्या नफा नुकसान बाजूला ठेवून प्रचंड बहुमताने सरकार निवडून दिले आहे त्यांना व मोठ मोठ्या विविध सार्वजनिक पदावर बसलेले व असे संत पदावर असलेल्या लोकांना इतके भयंकर अमानुष मारहाण करून खून इतर अनेक घटना ज्या सामाजिक जीवनात दुर्देवी आहेत दिसत नाहीत वर क्लीन सर्टिफिकेट देतात हे आपले दुर्दैव आहे
पण या झोपेचे साँग घेतलेल्या नी लक्षात ठेवावे
स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या परिवार सोबत सर्व जाती धर्मातील महाराष्ट्रातील जनता जनार्दन त्यांच्या सोबत आहे त्या मुळे त्यांनी काही काळजी करू नये
या टोळी तील खाल पासून वर प्रयंत सर्वांच्या वर कठोर कारवाई झाली नाही तर या सर्व धृतराष्ट्र प्रवृत्तींना जनता जनार्दन वटनिवर आणल्या शिवाय राहणार नाही
जय महाराष्ट्र
ढोगी बाबा की जय हो
जय हो
बरोबर आहे महाराष्ट्र कुठे ही करून देऊ नका
जो राजकारणामध्ये जाईल त्याला संप्रदाय मध्ये जागा देऊ नका🎉🎉
जे पेराल तेच उगवणार आहे, नामदेव शास्ञी यांनी यावर तटस्थ राहायला हवे होते.
धन्या तुझा राजीनामा च महत्वाचा आहे.
श्री क्षेत्र भगवानगड 🔱🥰🙌🚩
मराठा समाजाने घेतलेला निर्णय अतिशय बरोबर आहे
महाराजांनी कीर्तनाला जाऊन ये संत आणि महाराजांनी राजकारणात पडून जय हरी
सत्याचा न्याय निवडा होणे गरजेचे आहे.निती मत्ता याला पहिले प्राधन्य द्या. आपले स्वतःचे मन हे शाक्शि असतो. जर ती व्यक्ती भक्त अशेल तरच.
फडणवीस मुंडे यांचा राजीनामा घ्या
जनता.जनार्दन. असल्यामुळे.नामदेव.शात्रीनी.मापि.मागावी.म.संत.लोका.नाही.अभिमान.पाया.पडे.जन.एक.मेका
संत कधिही एक बाजु धरत नाही तू म्हणाला महंत ही पदवी मीळाली आनंद आहे पण आत या पदवीला तुंम्ही डाग लावला आहे हे दुःख आहे
संत महात्मे विवेकशून्य व्हायला लागले तर समजावे कि अंधार युगाचा आरंभ झाला
धनंजय मुंडे यांनी समाजाला सुद्धा विचित धरले आहे
संविधान अभ्यासून जगल तर माणूस प्रगती होईल नामदेव सानप यांच्या अडचणी आहेत
Jay Maharashtra
संत तु. म. यांच्या गावी अशी व्यक्ती कीर्तन, योग्य नाही.
या विश्लेषणावरून नामदेव सानप हा खरच राजकारणी आहे असच वाटत आहे । हा महाराज महंत शास्त्री कसा होऊ शकेल ?
जप नाम 😂
मराठा वंजारी वाद नको म्हणून तर२९६४ पूर्वी ह भ प भगवान बाबांनी तयांचे गुरु बंकट स्वामी यांचे पुतणे ह भ प भिमसिंह महाराजांची निवड केली ,२००३ नोव्हेंबर मध्ये भिमसिंह बाबा गेलेनंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी,गडाचे तिसरे मठाधिपती नामदेव शास्त्री नांव जाहीर केले, त्यामुळे धनंजयला गडाचा पाठींबा मिळाला,
नमालाहकलूनलावा 5:50
धनू राज आश्रय
बरोबर
अगदी बरोबर भूमिका आहे
मराठा मराठा मराठा 🔥🔥🚩🚩
नांदच खुळा 🤨
नामदेव शास्त्री महंत म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही
अख्या भारतात एकमेव न्यायाचार्य आहेत रे पत्रकार बैला, तु वंजार्यांसाठीचे न्यायाचार्य म्हणतोस
शास्त्री तुम्ही त्याला पाठिंबा देणारच होता तर बंद खोलीत द्या ना. जगजाहीर केल्या मुळे तुम्ही अडचणीत आलात. मी पण खूप मानायचो तुम्हाला. आता किंमत शून्य.
आयुष्यभर जरी आंदोलन केलं तरी शास्त्री माफी मागणार नाहीत कारण त्यांनी काही चुकीचं वक्तव्य केलेले नाही
भगवान गडावर जाण्याच्या वाटा अशा महाराजांना बंद करावे हि विनंती आहे
न्ययाचार्याने राजकीय बाबतीत तोंड खुपसू नये संतांच्या कार्याला गालबोट लागू नये हि आमची इच्छा आहे
कोर्टाने नामदेव शास्त्री चे पोलिसांनी काढावे
भगवान बाबाना कोणी त्रास दिला आणि नारायण गडावरून भगवान बाबा वर दुर केल हा विरोध खूप जुणा आहे
@@bhagwatkarad5107 गुन्हेगारांना कोण जवळ करत?
नामदेव शस्त्रिला आत घाला
क्रुपया हात जोडून आग्रहाची विनंती आहे सर्वांना वाद वाढवू नका न्याय देवतेने न्याय सत्य द्यावा ही विनंती
आग लागल्याशिवाय धूर निघत नाही
वंजारी समाज नामदेव शास्त्री यांच्या पाठीशी....!
Tyani kahi frk nahi pdt...
Shasri aani ha manus 😂😂😂😂
भगवान बाबा आमचे श्रद्धास्थान,शास्त्रींचा अभ्यास महान.
फारच महान
स्वयंघोषित 🤔🙉🙈🚩
घे उडून मग त्या बाबा la😅😅
हं अभ्यास महान
आणि वायफळ बडबड करून केली घाण,
याला नाही कोणाची बाजू घ्यावी याची नाही जान,
तो भोंदू नामदेव सानप झाला महान,
शेवटी पोटात असलेली गोष्ट ओठावर आली आणि महात्मा भगवान बाबाचीगादी वंजारी जातीवादी विचारसरणी ने बाटवली,
भावीक भगवान गडाला वंजारी गड म्हणून जाणे टाळु लागले.ही शोकांतिका झाली महाराष्ट्र साधू संताची भुमी आहे,या भुमीत सर्व जातीतील संत होऊन गेले पण कोणत्याही संताची जात वारकरी संप्रदायात कोणी ही बघितली नाही फक्त भगवान गडावर जे विचार शिजतात तेच बाहेर येत आहे.आणि महान महात्मा भगवान बाबा यांना जातीच्या बंधनात गुंतले गेले आहे.
अभ्यास् असून नीतिमत्ता व तत्वज्ञानाच्या परीक्षेत नापास झालेत 😅😅
आती माज आला आहे मुंडे परिवार आहे
नामदेव शास्त्री चया पापरटीज सीआयडी मार्फत चौकशी व्हावी हा धनंजय चार लाभार्थी आहे हे सिद्ध होईल कारनं हा महाराज असू शकत नाहीं
अरे त्यांच्या गुरुची प्रॉपर्टी 1 हजार कोटींची आहे, आणी भगवान गडाच्या प्रॉपर्टीचे विचारू नको, ती प्रॉपर्टी आमच्या रक्ताच्या कष्टातून कमवलेली देणगी आहे गडला
Atta Bombay district family court n decision dela ki.
मी जय भीम महार आहे माझे वय 47आहे मी लहान पणा पासून ऐकायचो पाहायचो फक्त जयभीम विरुद्ध मराठा असं बघायचो मन अस्वस्थ व्हायचं पण आत्ता हे काय नवीनच वंजारी विरुद्ध मराठा मग हे वंजारी पण जय भीम म्हणजे महारच आहेत का 🤔
मुख्यमंत्री व दोन्हीं उपमुख्यमंत्री लबाड आहेत त्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा नाहीच कारण हे मुंडेंचे मींधे आहेत
जय भगवान जय गोपीनाथ
समाजात तेढ निर्माण होवु नये. Maharastra अनेक जाती गुण्यागोविंदाने रहातात
नामदेव सानप हा कराड च माणूस आहे राजकारण नाही दहशत बद्दल बोला
संत महंतानी कोणाचीही बाजू मांडायची नसते कारण ते सत्तेची च बाजू घेऊ शकतात
किर्तन होऊ नये. भंडारा डोंगरावर
Oye namdev🎉
धनंजय मुंडे साहेब पंकजा मुंडेना तुम्ही गडावरून केव्हाच हद्दपार केलेला आहे
नामदेव शास्त्री यांना अटक व्हायला पाहिजे
Namdev Shastri Sant naahi Bhautik Suvidha Bhogavnara Gaadipati aahe..
नामदेवांच्या पापाचा घडा भरला आहे पाप उघड पडणार आहे
तुमच्या डोंगरावर तुम्हीच कीर्तन करत बसा ना
पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटते वंजारा विरुद्ध मराठा हा संवाद पत्रकाराने तरी लावून देऊ नये तो एक नामदेव सानप लाचार झाला म्हणून सगळा समाज किंवा मराठा आणि वंजारी लाचार नाही
आरे बाबा ही गोष्ट होऊन 6 दिवस झाले... किर्तन रद्द पण झाल...
मराठा समाज्याचा हा निर्णय योग्य आहे. यांना कुठेच कीर्तन घेऊ देऊ नका असे ढोंगी माणसे आपल्याला महाराष्टात नकोच
न्यायाचारया समजायला प्रसाद la 100 वर्ष लागतील
जय भगवान बाबा❤❤
अरे मनातून उतरून द्या नाहीतर घरातून उतरून द्या त्याच्याशी घेणं देणं काय
नामदेव हा पंढरपुरचा संत समजतो का?
काही बोलायाचे पण आमचे परम पूज्य श्री क्षेत्र भगवान गडांचे मंहत यांच्या विषयी काही वाईट कमिट व बोलु नये कारण आम्ही नावा साठी काही पण करु जीव देण्याची वेळ आली तरी चालेल
प्रसाद तुमच्या चॅनेल सामाजिक एकता बिघडत आहे. मराठा व वंजारी वाद लावत आहात.
याला शास्त्री म्हणू नका
जातीवाद फोफवतो आहे.
नामदेव शास्त्री महाराज भगवान गडावर चुकवली आहे
ह्या महाराजज्याला कोणीही कीर्तनास बोलवू नका.
Kontyach angle ne sadhu asantache gun disat nahi?tyachi life style,body language,vagane,rajkiy hastkshep😂😢 dhany ho 😢😂
Tumchaya sarkhe lok ase vagat astil tar? Amhi konsvar vishwas thevava namdev ji
नको येऊ nama
काय ही संत महंतांची अवस्था.
हे महाराज चुकलेत . ह्यची वेळ चुकली विधान करायला नको होत.
Namdev tumhich faslt
प्रकाश काटे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना बदनाम करू नका अन्यथा तुमची गाठ मराठा सोबत आहे
वाघमारे चष्मा बदला, चांगले विचार करायला शिका.