Maharashtra Kesari | माझ्या पोरावर अन्याय झाला, तीन वर्षांची बंदी हटवावी; महेंद्र गायकवाडची आई भावुक
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #MaharashtraKesari #MahendraGaikwad #Solapur
महाराष्ट्र केसरी स्पर्धातील सेमीफायनल आणि फायनल कुस्त्यानंतर राज्यातील कुस्ती क्षेत्र ढवळून निघाले आहे.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेता महेंद्र गायकवाड याच्यावर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
महेंद्र गायकवाड यांची आई सुरेखा गायकवाड यांनी प्रतिक्रिया देताना खंत व्यक्त केली आहे.
माझ्या पोरावर अन्याय झाला आहे,तीन वर्षाची बंदी का घातली? असा सवाल महेंद्रच्या आईनं केलाय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
इतक्या लोकांच्या समोर महाराष्ट्र केसरी कुस्ती चा निकाल फिरवला जातो तर इव्हीएम चा निकाल बदलण काहीच अवघड नाही 😢😢😢
बंदी हटवा गरीबाच्या पोराच नुकसान नको
भावा तूच आमचा mh केसरी
दहावी शाळा झाल्यानंतर त्याला खवासपूर येथील तालमीत भारत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायला ठेवले आणि तिथून तो कुस्ती शिकला त्या खवासपूरच्या तालमीत कुस्ती शिकला आणि मग तो पुण्याला गेला खवासपूर गावचे नाव घ्यायला आई विसरू नका खवसूरच्या तालमीने महेंद्र गायकवाड ला घडवले आहे हे विसरू नका वस्ताद भारत भोसले यांचे खूप उपकार आहेत महिंद्रवर
गोरगरिबांना न्याय कसा मिळणार, थोडा विचार करायला पाहिजे होता पंचांनी
उपमहाराष्ट्र केसरी चा पक्ष महिंद्र ला दिलं का नाही हे कळालेच नाही
Atishay namr pailwan Bahubali Mahendra
लाठीमार केलं ल्या पोलीस लोकांवर पण केस केली पहिकेन देशासाठी मेडल जिंकून दिलेल्या खेळाडूंवर विनाकारण लाठीमार करता
बर जाऊ द्या आता काहीच होणार नाही
नाचता येईना अंगण वाकड,
महाराष्ट्र केसरी कुस्ती वर पहिलवांनानी बंदी घाला स्वताच्या तालीम प्रशिक्षण चालु करा सगळी स्वप्ने पूर्ण होतील
Tai aapane Abhinandan apang Sanskrit Aahat Mahindra Bank ekadam Shamshabad aahe me me Mahindra pahalvan Samsung panel Mahindra pahalvan Maharashtra Kesari hoila Baji 11
तुमचा पोरांच कपडे काय मुद्दाम फाडले का तुमचा पराचेच कपडे फाटलेले दिसले आधी पृथ्वीराज चे पण फाटलेले होते उगाच काहीतरी आरोप करु नका