Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव? Mahendra Gaikwad काय म्हणाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • #abpmajhalive #abpमाझा #shivsena #uddhavthackeray ##uddhavthackeraykhasdar #uddhavthackeraymp #Dhananjaymunde #Karunamunde #bandrafamilycourt #Dhananjaymundedomesticviolancecase #domesticviolance #DevendraFadnavis #Anjalidamania #dhananjaymunde #beed #santoshdehmukh #dhananjaydeshmukh #mahayuti #MVA #Delhiassemblyelection2025 #Mahakumbh2025 #maharashtrapolitics #marathinews
    Maharashtra Kesari Kusti : 'उपमहाराष्ट्र केसरी'वर माफीसाठी दबाव, पत्रावर सही करण्यास महेंद्रचा नकार
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 289

  • @kiranshilimkar8246
    @kiranshilimkar8246 2 дня назад +292

    सगळ्या पैलवान लोकांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे आज मंहेद्र वर वेळ आली आहे उदया तुमच्या वर पण येईल त्याला कोणीच खेळु नये ....

    • @rafan87910
      @rafan87910 2 дня назад

      Bhondwe nakki pahilwan ahe ka. Ka navala pai lawun rajkarni ahe

  • @maheshtarange8272
    @maheshtarange8272 2 дня назад +133

    I support u Mahendra

  • @santoshsawant3203
    @santoshsawant3203 2 дня назад +196

    संदिप भोंडवे यांनी कुस्ती बदनाम करण्यापेक्षा राजीनामा देऊन पुर्ण वेळ राजकारण करावे पण भेदभाव करू नये

    • @rafan87910
      @rafan87910 2 дня назад +1

      Kashala pai lavtoy kay mahiti bhonde. Karan asla rajkarna kartay

    • @surajdhavale5989
      @surajdhavale5989 2 дня назад

      संदिप भोंड्या कुस्तीचा अध्यक्ष पद दे सोडून नको करू कोणाची नुकसान

    • @NobitaNobiee
      @NobitaNobiee 2 дня назад

      Bhondve paise khaun bslay aaighala

    • @sarveshkadam602
      @sarveshkadam602 2 дня назад

      राजकारण अगोदरच खराब आहे त्यात अजून एक वाढ होईल भोंडे ची

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 2 дня назад +63

    सर्वच पैवानांनी बहिष्कार टाकला पाहिजे आणि राक्षे व गायकवाड या दोघांना सपोर्ट केला पाहिजे

  • @56kyvjj
    @56kyvjj 2 дня назад +102

    अरे त्या पंचला कॅमेरा समोर बोलवा की , का उगाच पैलवान वर दबाव आणताय

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дня назад +117

    राजकारण हे अशी कीड झालीय की ते प्रत्येक क्षेत्र खराब करत चाललय 😡

  • @Sandeep21-A
    @Sandeep21-A 2 дня назад +59

    महेंद्र तुझ्या सोबत संपूर्ण सोलापूर जिल्हा आहे❤

    • @jyotijagtap7625
      @jyotijagtap7625 2 дня назад +3

      सातारा पण आहे

    • @KKiran-ob8rl
      @KKiran-ob8rl 2 дня назад +2

      पुणे जिल्हा सुद्धा. तुमच्या पाठीशी उभा आहे.

    • @sarveshkadam602
      @sarveshkadam602 2 дня назад +2

      फक्त सोलापूर नाही सातारा पण आहे

    • @mayurjadhav4061
      @mayurjadhav4061 2 дня назад +2

      पुरा महाराष्ट्र आहे

    • @SangramKamble-u8z
      @SangramKamble-u8z День назад

      आम्ही कोल्हापूर कर पण

  • @pradeepnikam975
    @pradeepnikam975 2 дня назад +49

    मंदार साहेब फायनल सामन्याचा पंचांची मुलाखत घ्या

  • @maheshpawar6008
    @maheshpawar6008 2 дня назад +26

    संदीप बोंडवे स्वतः पैलवान आहेत त्यांनी राजकारण वेगळं ठेवावं पण असे पैलवान वर अन्याय करू नये महेंद्र सारखा पैलवान पंजाब मध्ये सुद्धा फेमस आहे याचा विचार करावं

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 2 дня назад +63

    चंद्रहार दादाला कुस्ती क्षेत्राचा अध्यक्ष करावा

    • @Political1211
      @Political1211 2 дня назад +6

      सहमत आहे ❤

    • @santoshkate4659
      @santoshkate4659 2 дня назад +5

      @Political1211 ज्या पैलवानावरती अन्याय झाला तो पैलवान दुसऱ्या पैलवानावर कधीच अन्याय होऊ देणार नाही..... असाच पैलवान कुस्ती क्षेत्राचा अध्यक्ष झाला पाहिजे

    • @ni3nitin938
      @ni3nitin938 2 дня назад

      चंद्रहार पाटील यांना कुस्ती शेत्राचा अध्यक्ष करा...कारण ज्या पैलवानावर त्या शेत्रात अन्याय झालंय तोच पैलवान दुसऱ्या उत्कृष्ट खेळाडूची बाजू मांडू शकतो हे आयरे गैरे कुस्ती स्पर्धाचे अध्यश किंव्हा राजकारणी लोक या कुस्ती शेत्राचे नाव बदनाम करु राहिलेत
      त्यांच्या g**d मधे दम नाही 😅😅😅हे सरळ दिसून येतेय

    • @sandipgaikwad1272
      @sandipgaikwad1272 2 дня назад

      Hoy

    • @Political1211
      @Political1211 2 дня назад

      @@sandipgaikwad1272 संदीप भाऊ पंचायत समिती डोक्यातून काढा... तुम्हालाच अध्यक्ष करू😂

  • @santoshwayal2100
    @santoshwayal2100 2 дня назад +42

    नशीब मीडिया आहे नाहीतर कोण काय अन्याय करतंय हे जनतेसमोर आलं नसतं

  • @maheshtarange8272
    @maheshtarange8272 2 дня назад +40

    कुस्ती संपण्याच्या मार्गावर आहे असल्या गोष्टी मुळे

  • @madhukarlingade8841
    @madhukarlingade8841 2 дня назад +25

    कुस्तीत चंद्रहार पाटील , शिवराज राक्षे , महिंद्र गायकवाड , सिकंदर शेख आशा बलाढ्य नामविर पैलवणावर अन्याय होतो तर नियम काय धाब्यावर बसवले का नुसते राजकारण करता

    • @ShantanuDhane
      @ShantanuDhane День назад

      असेच राजकारण पै.चंद्रहार पाटील
      यांच्यावर भोसरी मध्ये झाले होते

  • @Vikramgonate
    @Vikramgonate 2 дня назад +36

    हि स्पर्धा भाजप पुरस्कृत आहे आणि इथे पण त्यांच्या फेवर मधल्या लाच मिळणार

  • @nileshkadam3452
    @nileshkadam3452 2 дня назад +16

    पहिलवान लोकांनी एकी ठेवा हे जे जबाबदार आहेत त्यांना पदावरून काढायला भाग पडा

  • @pailwan_Vikas_dharangaon
    @pailwan_Vikas_dharangaon 2 дня назад +18

    हे सर्व राजकीय लोकांमुळे होत आहे विचार करा मित्रांनो हे आपल्या सोबत होऊ शकते 👍👍👍😒

  • @yogeshrathod-n3g
    @yogeshrathod-n3g 2 дня назад +10

    Ekadam Barobar dada 🙏💥🙌

  • @bapuvirkar1573
    @bapuvirkar1573 2 дня назад +28

    ही चुकीचा आहे पै पैलवान वर अन्याय करू नये कुस्ती संग

  • @PrakashPatil-uz7co
    @PrakashPatil-uz7co 2 дня назад +4

    पै . चंद्रहार पाटील यांना कुस्ती क्षेत्राचा अध्यक्ष करायला पाहिजे तेव्हाच शिस्त लागेल

  • @vikramkambale3310
    @vikramkambale3310 День назад +1

    👍

  • @sandipghadage8751
    @sandipghadage8751 2 дня назад +12

    हात जोडून विनंती करतो पैलवानावर कृपाया अन्याय करू नका . खुप कष्ट करूण आई वडील वस्ताद कोच पैलवान घडवत असतात

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 2 дня назад +53

    भाजप सगळ्या क्षेत्रात दबाव तंत्राचा वापर करत आहे. 😢😢😢😢😢

    • @vb9386
      @vb9386 2 дня назад +1

      Gap re lavaday

    • @NitinPatil-e8o
      @NitinPatil-e8o День назад

      भाजपा हटाओ

  • @खेलमातितला
    @खेलमातितला 2 дня назад +3

    barobar aahe

  • @वामनरणनवरे
    @वामनरणनवरे 2 дня назад +15

    गायकवाड 🎉🎉

  • @jaykhotre5857
    @jaykhotre5857 2 дня назад +2

    I support u Mahendra Dada

  • @santoshdeshpande4560
    @santoshdeshpande4560 День назад

    🌷🌷🌷

  • @GaneshrajGurup
    @GaneshrajGurup 2 дня назад +11

    लोकशाही बरखास्त? कुमशाही!

  • @sachinmane4895
    @sachinmane4895 2 дня назад +12

    Only 605❤

  • @mangeshjhanjale6105
    @mangeshjhanjale6105 2 дня назад +8

    एवढ्या मोठ्या पैलवानाला तुम्ही खेळू देत नाही त्याच्या करियर ची वाट लावलाय लाज वाटली पाहिजे संदीप भोंडवेला

  • @santoshkate4659
    @santoshkate4659 2 дня назад +7

    याच्यामध्ये चंद्रहार दादांनी मध्यस्थी करावी

  • @krushanachandravanshi1821
    @krushanachandravanshi1821 2 дня назад +7

    खेळात राजकारण ...
    म्हणाल्यावर भविष्यात मेडल कशे येतील...

  • @ravikgaikwad2955
    @ravikgaikwad2955 2 дня назад +10

    बीजेपीच्या कुस्ती कार्यक्रमात कुठल्याही मल्लाने भाग घेऊ नका त्यांना दाखवून द्या

  • @AVINASHGHORPADE-l5h
    @AVINASHGHORPADE-l5h 2 дня назад +6

    Nich rajkarni

  • @uttamdabholkar5963
    @uttamdabholkar5963 2 дня назад +7

    कुस्तीमध्ये राजकारण करू नये 🙏🙏

  • @mshaikh1960
    @mshaikh1960 2 дня назад +2

    We support Mahendra❤

  • @3dcreations377
    @3dcreations377 2 дня назад +4

    महाराष्ट्र कुस्ती संघच बरखास्त करा

  • @kalidasrupanavar1493
    @kalidasrupanavar1493 2 дня назад +4

    भाजपचा महाराष्ट्र केसरी मोहोळ

  • @anandsawant1500
    @anandsawant1500 2 дня назад +2

    हे खुप वाईट आहे

  • @balajipatil1582
    @balajipatil1582 2 дня назад +2

    सगळ्यांवर ही वेळ येऊ शकते महिंद्राच्या पाठीमागे सगळ्यांनी राहावा

  • @abhgai
    @abhgai 2 дня назад +7

    लोकसभेला पैलवानांनी पुण्याच्या बीजेपी च्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता... घ्या आता... 😅

  • @B2WI-BetterWe_BetterIndia
    @B2WI-BetterWe_BetterIndia 2 дня назад +5

    राक्षे & गायकवाड कुस्ती वेळचा त्या दोन्ही पंचांना 3 वर्ष बंदी घाला आणि त्यांना कुस्तीचा नियमांच ट्रेनिंग देऊनच पुन्हा पंच म्हणून काम करायची अट घाला

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 2 дня назад +4

    भिकार राजकारण चालू आहे पैलवानांना वर अत्याचार चालू आहे 😢😢

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 2 дня назад +6

    संदीप भोंडवे लवकरच कुस्ती संपवणार वाटत

  • @gorakhnathgore404
    @gorakhnathgore404 2 дня назад +4

    खेळू द्या खूप मेहनत करतात..... पहिलवान.

  • @shrikantmane9054
    @shrikantmane9054 2 дня назад

    खरा महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचा आहे .

  • @somnathgund5698
    @somnathgund5698 2 дня назад +5

    जनता सगळ बघते आहे विजय सत्या चा होणार मोहळ माज करताय का अधिकाराचा गैर वापर करून

  • @jayaramjadhav1340
    @jayaramjadhav1340 2 дня назад +5

    पैलवान माफी मागा खेळ दाखवा माफी मागितली म्हणून काय होत नाही

  • @MangeshYadav-j6h
    @MangeshYadav-j6h 2 дня назад

    Right

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 2 дня назад +3

    जाहीर निषेध 🤬

  • @FIROZSayyad-l3f
    @FIROZSayyad-l3f 2 дня назад +1

    Kharach yar Wait Vattay Aasa nahi Hoila pahije😢😢😢😢😢

  • @sachinbhosale5118
    @sachinbhosale5118 2 дня назад +5

    सगळेच पैलवान मिळुन जे राजकारण कारण करतात ना त्या लोकांना धोपटुन काढाय पाहिजे

  • @popatbhadake5426
    @popatbhadake5426 22 часа назад

    🎉

  • @vijugaikwad3077
    @vijugaikwad3077 2 дня назад +4

    राजकारणाने खेळ पण व्यवस्थीत राहीला नाही

  • @TatyasoKadam-bf3pq
    @TatyasoKadam-bf3pq 2 дня назад +6

    मोहोळ कुटुंबीयांचा आडवा गेम आहे

  • @thebundlecart
    @thebundlecart 2 дня назад +7

    खेळात पण राजकारण सुरु आहे काय होणार देशाचं असे olympics मधून मेडल आणणार का 😢😢😢

  • @KKiran-ob8rl
    @KKiran-ob8rl 2 дня назад +2

    भाजप पुरस्कृत फिक्सिंग केसरी.

  • @kiranadhav8175
    @kiranadhav8175 2 дня назад +3

    Spoort mahindra 605❤🎉

  • @RajeshTitarmare-h6r
    @RajeshTitarmare-h6r 2 дня назад

    भोत अछा हुआ

  • @shamkhose8910
    @shamkhose8910 2 дня назад +3

    शेतकर्यांचे पोर कुस्ती स्पर्धेत भाग घेतात दोन पैसै मिळवतात
    त्यात राजकारण

  • @popatbhadake5426
    @popatbhadake5426 22 часа назад

    महिंद्रा तुझे बोलतोय तो अगदी बरोबर आहे आमचा सर्वांचा अकलूज सरांचा तुला पाठिंबा आहे

  • @jitendrakumarmore8845
    @jitendrakumarmore8845 2 дня назад +1

    धीरज घाटे साहेब अन्याय होऊन देऊ नका.

  • @balasahebgaikwad246
    @balasahebgaikwad246 2 дня назад

    महेंद्र तुला आम्ही संपूर्ण महाराष्ट्र... 605 महिंद्रा ट्रॅक्टर समजतो..... तू सध्या एवढा वजन का कमी केले..... नगरची कुस्ती आम्ही सर्वजण तुझी पाहिलेली आहे,.... जेऊरलाही तुमची उपस्थिती होती..,

  • @swarupmali959
    @swarupmali959 2 дня назад

    I supported Mahendra ❤

  • @बैलगाडाशर्यत-ज4ध

    बरकास्त करा कमिटी

  • @RahulShinde-cm2kx
    @RahulShinde-cm2kx 2 дня назад

    महाराष्ट्र मधील सर्व पैलवाणांनी स्पर्धे वर बंदी घालवी

  • @nareshkatoch1288
    @nareshkatoch1288 2 дня назад +5

    कुस्ती वर सर्व पैलवान यानि बंदी घाला

  • @lalitbaravkaryewy3306
    @lalitbaravkaryewy3306 2 дня назад

    जोपर्यंत पैलवान यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच पैलवानांनी खेळू नये एकीचं बळ दाखवावे. आज वेळ त्यांच्यावर आहे उद्या तुमच्यावरही येऊ शकते. 🙏🙏

  • @akashshivarkar5490
    @akashshivarkar5490 2 дня назад +2

    😢😢😢

  • @abhgai
    @abhgai 2 дня назад +3

    त्यापेक्षा दुसरी कुस्तीची परिषद, संस्था काढून यांच्यावर बहिष्कार टाका.

  • @Svngreat
    @Svngreat 2 дня назад +4

    महेंद्र गायकवाड यांच्यावर अन्याय झालाय. नक्की

  • @Provishwa2526
    @Provishwa2526 2 дня назад +2

    सर्व पैलवणानी उपोषण केले पाहिजे या बद्दल ...नाहीतर आज ह्या दोघांना संकटात आणला आहे ...उद्या अजून कोण तरी पैलवान असेल ......या वेवस्थपणा वरती बहिष्कार टाका ....पैलवान उरला नाही कर ....कसली कुस्ती होणार ...विचार करा सर्व पैलवान

  • @vish5718
    @vish5718 2 дня назад +2

    पुण्यातील कुस्तीगीर राजकारणी झाले आहेत त्यांनी खेळाची वाट लावली

  • @ShivsinghRawat-w9z
    @ShivsinghRawat-w9z День назад

    मध्य प्रदेश चंबल ग्वालियर से महेंद्र गायकवाड के साथ महेंद्र गायकवाड बहुत अच्छी पहलवान और शांत पहलवान है सिर्फ और सिर्फ महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड

  • @varadrajpatil3494
    @varadrajpatil3494 2 дня назад

    चंद्रहार पाटील आता तुमीच काय तर करू शकता ,🙏🏻🙏🏻

  • @maheshsavane8911
    @maheshsavane8911 2 дня назад

    संदीप सर please... गरीब पैलवांवर अन्याय करू नका...या कृती मुळे......तुम्ही तुमची किंमत कमी करतल

  • @santoshmachutre6555
    @santoshmachutre6555 День назад

    महेंद्रचे कोच काय करत होते.. अपील कोच यांनी करायला पाहिजे..

  • @yogeshshendage6030
    @yogeshshendage6030 2 дня назад

    I support mahendra

  • @amirmujawar3682
    @amirmujawar3682 2 дня назад

    आज आमची पण मुले कुस्तीत आहेत त्या मुलाच मोठे पैलवान झाल्या वर असच घडेल का हि भिती वाटते म्हणून संदिप अप्पा भोंडवे यांनी यात राजकारण करू नये पैलवान है गरीबा घरचेच आसतात

  • @DevidasBhor-t8p
    @DevidasBhor-t8p 2 дня назад +3

    फार चुकीचं चालू झाल आहे कुस्तीत नेमक गरीब घरातून आलेल्या पैहीलवाणांवर अन्याय होतोय.

  • @बापूरावबाबरसर

    महेंद्र गायकवाड यांच्यावर पंचांनी ' संदीप भोंडवे व पंचांनी अन्याय केला आहे. खरा महाराष्ट्र केसरी हा महेंद्र गायकवाड आहे.

  • @rahulrokade772
    @rahulrokade772 2 дня назад +3

    E V M

  • @maheshgaikwad3756
    @maheshgaikwad3756 2 дня назад

    I support Mahendra Gaikwad ❤❤

  • @DattrayLandge
    @DattrayLandge 2 дня назад +1

    ही जाणीव पुर्वक राजकारणी खेळी आहे.

  • @somnathtambe8186
    @somnathtambe8186 2 дня назад +2

    पहिलवाना वर आण्याय करू नका

  • @sandeepmavale2234
    @sandeepmavale2234 2 дня назад +2

    Kushti Parishad बरखास्त करून टाका

  • @somnathshindepress9195
    @somnathshindepress9195 2 дня назад

    अवघड आहे राव राजकारण बेकार आहे😢😢😢

  • @H99509
    @H99509 2 дня назад

    आम्ही सांगली सोलापूर बहिष्कार घालनार आम्ही शिवराज व महेंद्र सोबत

  • @roshanchavan6759
    @roshanchavan6759 2 дня назад

    पैलवान वर अन्याय करू नका

  • @sandipgophane381
    @sandipgophane381 2 дня назад +2

    हे घडतय हे चुकीच आहे....

  • @Dear_914
    @Dear_914 2 дня назад +2

    Purn bahishkar taka

  • @SandeepPatil-fz7ew
    @SandeepPatil-fz7ew 2 дня назад

    अगदी बरोबर बोलत आहेत पैलवान गायकवाड

  • @pandhrinathshedge521
    @pandhrinathshedge521 2 дня назад

    फुल सपोर्ट आहे दया भाजपाला निवडून कस आहे राजकारणी माणसे बघा भाजप आल्या पासून राजकारण चालू आहे कुस्ती बंद होईल

  • @sadikkhan2295
    @sadikkhan2295 2 дня назад +1

    😢😢😢😢

  • @DnyaneshwarGaikwad-de1ze
    @DnyaneshwarGaikwad-de1ze 2 дня назад

    I support Mahindra

  • @akshaynagane7963
    @akshaynagane7963 День назад

    I support Mahendra Gaikwad

  • @vijaygurav3553
    @vijaygurav3553 2 дня назад +2

    इथे पण BJP ने गहाण केलं

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 2 дня назад +3

    नको सही करु जनता कुस्ती हातात घेऊन माज जिरवेल

  • @ajaywadekar2138
    @ajaywadekar2138 2 дня назад +12

    Bhondave kashala politics krtay

  • @kalbugadegajanan4675
    @kalbugadegajanan4675 11 часов назад

    अहो हि प्रश्न पंचांना पण विचारले पाहिजे.....!

  • @Shivajiveer90
    @Shivajiveer90 2 дня назад +3

    लाठीहल्ला पण झाला पोलिसांकडून याच्यावर