पंकजा आणि धनंजय मुंडेंना पुरुन उरणारा संदीप क्षीरसागर पॅटर्न सोप्पा नाही! Sandip Kshirsagar |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 297

  • @CharandasTupe
    @CharandasTupe 2 дня назад +158

    संदिप क्षीरसागर आणि सुरेश आण्णा धस यांचे मनापासून धन्यवाद

  • @Liberalindia7243
    @Liberalindia7243 2 дня назад +211

    Only संदीप भैया ❣️✌🚩

  • @ChanduBodke-qq2if
    @ChanduBodke-qq2if 2 дня назад +178

    संदीप दादा...👆👆आगे बढो..... पूरी बीड की जनता आप के साथ हैं..... 🚩🚩🚩🚩

  • @vijaybhor2246
    @vijaybhor2246 2 дня назад +93

    " मा. संदीप क्षीरसागर यांनी सर्वच काही सांगून टाकले आहे, त्यांच्यामुळे याबाबत सर्व माहिती सभागृहाला निश्चितच झालेली आहे आणि आम्हाला सुद्धा, त्यामुळेच मा.संदीप क्षीरसागर यांची मान नक्कीच उंचावत आहे, त्यांना नक्कीच भविष्यात उज्वल आहे, अशा लोकांची सभागृहाला गरज आहे. ""

  • @shendge_sugriv_66
    @shendge_sugriv_66 2 дня назад +141

    बीड जिल्ह्यातील गोरगरिबांचे नेते. सुरेश आण्णा धस आणि संदीप भैया क्षिरसागर..

  • @nagnathnavgire1487
    @nagnathnavgire1487 2 дня назад +104

    आम्ही महाराष्ट्रातील 96 कुळी मराठे सदैव संदिप क्षिरसागर सोबतच
    जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय बहुजन

    • @kailasdangekd7181
      @kailasdangekd7181 2 дня назад

      फोटो लवणा न लावणं कम्पल्सरी नाही हा त्यांचा पर्सनल विषय आहे पण कोणत्याही महापुरुषांचे आचार विचार Conduct केले पाहिजे..​@@HarshalGhuge-s4j

    • @Investing-power
      @Investing-power День назад +3

      😂😂😂😂 तुमच्या लाखला पुरून उरणार कधी पण वंजारी

    • @suhaskhandare6697
      @suhaskhandare6697 День назад +3

      ​@@Investing-power परळीतून आणि ऊसतोडणीतून बाहेर या आधी

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 День назад

      @@Investing-power GAP RE VANJARI SAMAJALA BADANAM KARU NAKOS GULAM DM CHA TU.

    • @MrPratik96
      @MrPratik96 День назад

      ​@@Investing-powerchal bala uss todayla ye आमच्याकडं😂 आला मोठा पुरून उरणारा

  • @Mohankendre983
    @Mohankendre983 2 дня назад +100

    आख्खा मराठा,ओबीसी,मुस्लिम,दलित समाज संदिप भैय्यासोबत... नाव लक्षात ठेवा.. संदिप रविशेठ क्षीरसागर 💪 चांगले चांगले कोललेत आजवर ईतिहास साक्ष आहे. तर काल पैदा झालेले बेडूक वाल्या काय चीज आहे.

    • @Gemeover09
      @Gemeover09 21 час назад

      Kon konala kolatay he sagalynna mahit aahe bhau tya sandip chya aai may karayala bhau chi aani aanna chi pn garaj nahi laganar faktt yeka aadeshachi vat bagun aahot

  • @ArvindPatil-d2c
    @ArvindPatil-d2c 2 дня назад +52

    मी कोल्हापूर करवीर तालुक्यातील वरणगे माझ गाव पण संदीप भाऊ चांगलच बोल्लेत.....❤❤

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 2 дня назад +95

    संदीप भैया झिंदाबाद 😊

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дня назад +27

    सुरेश आण्णा, जितेंद्र आव्हाड, संदीप भैय्या,पत्रकार विजया वामन सत्याचे, लोकशाहीचे अनुयायी 🙏🙏🙏👏👏👏

  • @kalyankadam4833
    @kalyankadam4833 2 дня назад +44

    बीड जिल्ह्याच एक स्पष्ट आणि निष्ठावान व्यक्तिमत्त्व आ.संंदिप भैय्या क्षिरसागर .

    • @ShivanandiT
      @ShivanandiT 15 часов назад

      एक क्लिप खुप व्हायरल होत आहे संदीप क्षीरसागर ची तो बोलत होता की आपलयाला आता खुप झनिझनित विषय मिळाला... देशमुख हत्ये ला तो झणझणीत विषय बोलत होता...

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 2 дня назад +102

    नगरचे संग्राम भैया आणि बीडचे संदीप भैया आवडते यंग ब्रिगेड असणारे नेते 💯

  • @kalyankadam4833
    @kalyankadam4833 2 дня назад +42

    किती बी समोर येऊद्या त्यांना एकटा बास
    ओन्ली संदिप भैय्या
    पुरणार आणी उरणार फक्त संदिप भैय्या

    • @rsk.6630
      @rsk.6630 2 дня назад +7

      असले किती बी झाटे समोर येऊ द्या त्यांना धनूभाऊ बास.... D. M बोलते बाकी सब झाटे को कोलते 💪💪💪

  • @udhavravajabe5620
    @udhavravajabe5620 2 дня назад +24

    बीड जिल्याचे हे दोन वाघ सुरेश आण्णा धस व सदिप भय्या शिरसागर याना कोटी कोटी प्रणाम व धन्य वाद .

  • @BalasahebGutte-c9w
    @BalasahebGutte-c9w 2 дня назад +34

    ताई खुप धाडसी पत्रकारिता करता आणि विश्लेषण स्टीक आहे ताई अभिनंदन

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 2 дня назад +38

    संदीप क्षीरसागर देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवा जनता तुमच्या कायम सोबत आहे. बाकीच्या आमदारांनी पण बोला राव

  • @Currentaffairs_all
    @Currentaffairs_all 2 дня назад +26

    छान विश्लेषण....!!!😊

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 дня назад +73

    संदीप भैय्या ... किंग ऑफ बीड 💯

  • @Ruturaj12325
    @Ruturaj12325 2 дня назад +20

    संदीप भैय्या खरच रॉयल माणूस आहे ....🔥🔥🔥🔥

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 2 дня назад +56

    विजया वामन खुप धाडसी पत्रतारीता😊

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 2 дня назад +12

    आमचा आधार संदीप भैय्या ❤️‍🔥🔥🙏💯

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 2 дня назад +21

    सलाम तुमच्या कार्याला संदीप क्षीरसागर आणि धस

  • @ArvindPatil-d2c
    @ArvindPatil-d2c 2 дня назад +13

    मी तर भेटणार संदीप भाऊनां कुळ स्वामी जोतिबाचां गुलाल घेऊन❤💯

  • @maheshjadhav2048
    @maheshjadhav2048 2 дня назад +13

    संदिप भैया व सुरेश धस यांना सलाम

  • @mayur2536
    @mayur2536 2 дня назад +40

    जो माणूस स्वतःच्या जन्मदाता वडिलांची कॉलर पकडतो, हात उगारतो,घराबाहेर काढतो अश्या वृत्ती बद्दल न विचार केलेलाच बरा.

    • @Suresh-l1t5e
      @Suresh-l1t5e 2 дня назад +5

      Kru be nko bhau 💪💪💪

    • @SohamKarahle
      @SohamKarahle 2 дня назад +5

      Dhanu yancha sobat hota tevha ka sit dili mg kahihi bolu naka

  • @pramoddandale5089
    @pramoddandale5089 2 дня назад +7

    आमदार सुरेश धस साहेब व आमदार संदीप भैय्या व आमदार पंडित साहेब व आमदार मुंदडा. सर्वानी अन्यायाला वाचा फोडल्या बद्दल तुम्हा सर्वांनच मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 2 дня назад +21

    संदीप भैय्या बोलले म्हणजे सत्य बोलले

  • @Bkkk2001
    @Bkkk2001 2 дня назад +4

    लई झंजणीत विषय आहे या शब्दानावरून च क्षीरसागरणाच्या भावना समजतात

  • @sambhajisondge680
    @sambhajisondge680 2 дня назад +17

    संदिप पाटील 💪💪🚩🔥🔥

  • @LaxmanGonde-qy1lg
    @LaxmanGonde-qy1lg 2 дня назад +23

    संदिप शिरसागर ग्रेट आमदार प्रकाश दादा सुरेश धस विजय राजे पडीत आवडा दानवे मुदंडा

  • @Gane122
    @Gane122 2 дня назад +20

    Sandip bhaiyya ek number manus ahe

  • @ankushnaikwade9448
    @ankushnaikwade9448 2 дня назад +17

    खरे आरोपी valmik karad आणि dhananjay मुंडे आहेत्

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 дня назад +35

    दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯

    • @Samgameing1
      @Samgameing1 2 дня назад +2

      Police ahet 😂😂tu kashala bhokto

    • @vikaspatil_4061
      @vikaspatil_4061 2 дня назад +2

      Right bro..

    • @power3045
      @power3045 День назад

      तू काळजी करू नको..
      पोलिस बघ तिल्

    • @sopankale6572
      @sopankale6572 День назад +1

      मुंढे ला संपवायला खूपच माघे लागलेत तुम्ही हा ... परभणी बदल पण बोल तिथे जात आडवी येते का ?

    • @sanjaythete4594
      @sanjaythete4594 День назад

      अगदी बरोबर 😢

  • @krishnapachegonker777
    @krishnapachegonker777 2 дня назад +17

    फडणवीस काही ही करनार नाही! फक्त अभ्यास करतील

  • @govindnagargoje5023
    @govindnagargoje5023 2 дня назад +15

    मुंडे सर्वांनाच पुरून उरतात हे पण ध्यानात असाव मॅडम तुमच्या ✌️💪🔥🔥

    • @Paisa_pani
      @Paisa_pani 2 дня назад +7

      का पडले मग 😂😂😂

    • @youngindia-e6q
      @youngindia-e6q 2 дня назад

      लोकसभा विसरलेले दिसता एकता संदिप पुरून उरला 😂

    • @patil-w96k
      @patil-w96k 2 дня назад

      आता कोण उरले

    • @govindnagargoje5023
      @govindnagargoje5023 День назад +1

      @@youngindia-e6qयांना आस पाडा की त्यांच्या सात पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे असं म्हणणारे लक्षात ठेवा मग तीन महिन्यांमध्ये मंत्रिपद भेटले याला म्हणतात मुंडे🙏 🔥🔥

    • @govindnagargoje5023
      @govindnagargoje5023 День назад +1

      @@patil-w96k अरे भाई एका घरात दोघा बहिण भावाला कॅबिनेट मंत्रीपद भेटले अजून काय पाहिजे याला म्हणतात मुंडे 🙏✌️💪🔥🔥

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 2 дня назад +15

    संदीप दादा आगे बढो

  • @sidhumasawle8356
    @sidhumasawle8356 2 дня назад +11

    लोकप्रिय आमदार संदीप भैय्या क्षीरसागर

  • @chhatrabhujshelke6792
    @chhatrabhujshelke6792 2 дня назад +16

    Sandip bhaiya ❤

  • @balirammadan7531
    @balirammadan7531 2 дня назад +16

    1 no sandip bhya

  • @oggyandnaruto7708
    @oggyandnaruto7708 2 дня назад +7

    बापाला हाणतो...... आपला पॅटर्न च वेगळा आहे.... संदीप भाऊ बीन मिष्याचा स्वयं घोषित डॉन

  • @pankajrindhe8115
    @pankajrindhe8115 2 дня назад +11

    Sandeep bhau aagee badhi

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 2 дня назад +5

    निर्भय आमदारांना पाठबळ देणारे वार्ताहर ही निर्भिड अभिनंदन आपले सुद्धा

  • @Keshavharii
    @Keshavharii День назад +12

    पुरून उरणारा जो कोणी आहे त्याला तिकीट देणारेच धनंजय मुंडे साहेब आहेत... विसरले वाटतं !!

    • @rushibhavnath4102
      @rushibhavnath4102 День назад +1

      Panku ला पाडणारे पण संदीप भैय्या च 😅😅🚩

    • @Keshavharii
      @Keshavharii День назад +1

      @rushibhavnath4102 पाडून पण मंत्री झाल्या त्या...संदीप भैय्या थोड्यात आलेत 5 हजाराने 😎

  • @RajendraWarkad-d9b
    @RajendraWarkad-d9b 2 дня назад +9

    संदीप भैय्या खरे गरीबीचे दाता आहेत

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 2 дня назад +6

    Sandippo bhaiyaa bolte❤️‍🔥🔥

  • @Anushka.Gaikwad-m4g
    @Anushka.Gaikwad-m4g 2 дня назад +12

    धनंजय मूंढेनी महाराष्ट्रातील सर्व नोकर्यांवर वंजारी बसवलेत याची पण चौकशी झाली पाहीजेत इतर ओबीसींचे हक्क हीसकावलेत

    • @balasahebsangale3110
      @balasahebsangale3110 2 дня назад +3

      गुणवत्ता लागते बाबा त्यासाठी

    • @kingstar495
      @kingstar495 2 дня назад

      Tich tumchyat nahi tari pn baslech na​@@balasahebsangale3110

    • @Investing-power
      @Investing-power День назад +3

      तुमच्यात दम नाही... वंजारी आर्मी पोलिस आणि इतर नोकरी मध्ये पण सर्वात पुढे आहे .. कारण ते प्रचंड मेहनत आणि संघर्ष करतात... आर्मी आणि पोलिस भरतीची लिस्ट काढा मग सामझेल

  • @shubham_deokar_patil.
    @shubham_deokar_patil. 14 часов назад

    चांगल्या माणसांना चांगलं आणि वाईट माणसाला वाईट म्हणले पाहिजे...❤ जनतेने डोळे उघडून बघायला शिकावे.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 2 дня назад +10

    संदीप क्षीरसागर डायरेक्ट नाव घेतात धस तर धनुच सोडा कराडचं सुद्धा नाव घेत नाहीतर का बरं?

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 2 дня назад +16

    कार्यकर्ते 🤣
    स्वतःच्या पैशाने रिचार्ज मारून नेत्यांसाठी शिवीगाळ करतात 😂

  • @Hardliners123
    @Hardliners123 2 дня назад +11

    बापाला बांधुन मारणारा हाच आहे ना संदीप शिरसागर बीडच्या पावन भूमीत अशे नामर्ड जन्माला आले आणी हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार 😂😂😂

  • @Bkkk2001
    @Bkkk2001 2 дня назад +3

    धस यांनी देवस्स्थानाच्या जमिनी बलकावळ्याचा पण व्हिडीओ बनवा,

  • @Sksksksk1857
    @Sksksksk1857 2 дня назад +4

    King of Beed .जनतेची काळजी घेणारा नेता.इन past King

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 2 дня назад +4

    संदीप भैया वाघ आहे ❤❤❤

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 2 дня назад +7

    संदीपच्या दहशतीला घाबरून त्याचे कोणते काका बीड मध्ये राहत नाही ते जरा सांगा मॅडम

  • @SopanGunjal-z6u
    @SopanGunjal-z6u День назад +2

    संदीप शिरसागर 1 नंबर नाद खुळा

  • @Shiv77449
    @Shiv77449 День назад +3

    पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना पूरून उरणारे मातीत लोळत आहेत. उगाच मुंडे घराण्याचे नाव खराब करू नका

  • @bajarangbhosale263
    @bajarangbhosale263 День назад

    संदीप भाऊ आणि धस साहेब यांना मानाचा त्रिवार मुजरा चांगली प्रसणालिटी आहे ❤

  • @sonupatil6883
    @sonupatil6883 День назад

    MADAM GREAT TALENTED. VERY GOOD INFORMATION....LIVE LONG

  • @nivruttijadhav9127
    @nivruttijadhav9127 День назад +1

    संदीप क्षीरसागर बोलताय एकदम खरं आहे आम्ही नाशिक जिल्ह्यातून बोलतोय

  • @arung3465
    @arung3465 2 дня назад +4

    धनु भाऊ चा केस सुद्धा वाकडा होत नसतो....लावा ताकत....
    जरंग्याचा पिल्लं आहे श्रीसागर

    • @rushibhavnath4102
      @rushibhavnath4102 День назад +2

      अरे धनु आज अजित दादा चा चोखत होता अस ऐकल 😂😂😂

  • @ganpatgaware8704
    @ganpatgaware8704 2 дня назад +2

    आमदार क्षीरसागर बीडचा खरा मर्द आहे

  • @Ana_22702
    @Ana_22702 2 дня назад +5

    गप ग बाई😅..
    लय मळमळ होती मुंडे घरण्याबद्दल

  • @DipakJadhav-pm3rt
    @DipakJadhav-pm3rt 2 дня назад +7

    Sandeep bhaiyya ghoda lavtoy dhanyala🚩🚩

  • @madhavarde9201
    @madhavarde9201 День назад

    आगदी बरोबर

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc День назад +1

    संदीप भैय्या साहेब 🙏🙏

  • @prabhakarbhise2226
    @prabhakarbhise2226 2 дня назад +4

    Only... Sandip bhaiya.. Don

  • @rajnikantawchar6415
    @rajnikantawchar6415 День назад +1

    Title barobar aahe🔥

  • @S98121
    @S98121 2 дня назад +2

    Sandip bhaiya, Gabbar🔥🔥🔥🔥

  • @RaviVaman-kl4jn
    @RaviVaman-kl4jn 2 дня назад +3

    Nice

  • @archanashelke8801
    @archanashelke8801 День назад

    खुपच छान विश्लेषण ताई

  • @Barote.official
    @Barote.official 2 дня назад +3

    एक मराठा लाख मराठा ❤

    • @Investing-power
      @Investing-power День назад

      लाख मराठा एक वंजारी

  • @dattatrayagarkal8862
    @dattatrayagarkal8862 2 дня назад +3

    खरच जातीवर व्हिडिओ बनवण्यात ह्या बाईला चॅलेंज नाही, हि स्वतः नगरची अभ्यास बीडचा करते वाटत.

  • @vinayakmutkule5030
    @vinayakmutkule5030 2 дня назад +2

    खर आहे ताई

  • @arjunaglawe4138
    @arjunaglawe4138 День назад

    संदीप भैया आणि सुरेश अण्णा ❤❤❤

  • @omprakashpatil7144
    @omprakashpatil7144 2 дня назад +1

    एकदम बरोबर

  • @OmkarWawre
    @OmkarWawre 2 дня назад +1

    एकच भैय्या संदीप भैय्या ✌️

  • @onlybg2247
    @onlybg2247 2 дня назад +3

    डोंगरे कुटुंब यांच्या वर पण व्हिडिओ बनवा मॅडम

  • @Saurabh.12348
    @Saurabh.12348 День назад

    धन्यवाद संदीपभैय्या❤

  • @anujakawale6484
    @anujakawale6484 День назад +1

    संदीपजी व अण्णा न . १

  • @Bkkk2001
    @Bkkk2001 2 дня назад +3

    बीड शहराच्या बाहेर क्षीरसागरांना 100 लोक मानणारे नाहीत पण ज्या मुंडे ना क्षीरसागर पुरून उरले असे म्हणतात ते महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात् येणार असे समजताच हजारो लोक जमा होतात यात त्याची टाकत समजून येईन

  • @PrakashChavan-c1b
    @PrakashChavan-c1b 2 дня назад +5

    संदीप ला विचारा त्याचे काय कारनामे

  • @rahulpatil7153
    @rahulpatil7153 2 дня назад +8

    Beed ला धनंजय मुंडे साहेब यांच्या शिवाय पर्याय नाही only DM boss

  • @ashishkadam7731
    @ashishkadam7731 2 дня назад +1

    संदीप शिरसागर आणि सुरेश धस गरीबांचे कैवारी ❤

  • @eshaakjafarshaikheshaak8508
    @eshaakjafarshaikheshaak8508 День назад +1

    नाव घेऊन आरोपी ला शिक्षेची मागणी केली आहे ह्या वाघाने संदीप भैया बोलते सब को कोलते

  • @machindrasankpal588
    @machindrasankpal588 2 дня назад +1

    सदीप क्षीरसागर याना आफला फुल पाटीबा. पक्ष्चिम महाराष्ट्र

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul1067 День назад +1

    Sandeep Bhaiya 🎉🎉

  • @babumore1590
    @babumore1590 2 дня назад +1

    Sandeep bhaiya fan from Satatra.

  • @sandipbhoyar2117
    @sandipbhoyar2117 2 дня назад +2

    संदीप श्रीसागर हा वाघ आहे तो ईमानदार आमदार आहे

  • @SawdePatil-j2k
    @SawdePatil-j2k День назад

    Boss संदीप भैया दादा ❤❤❤❤

  • @aRtwithManu
    @aRtwithManu 2 дня назад +5

    क्षीरसागर कुटुंबातील कोणी माजी आमदार विनायक मेटे यांना पिस्तूल दाखवली होती त्याचा जरा परामर्श घ्या

    • @vitthalshinde50
      @vitthalshinde50 День назад

      मेटे साहेबांना बंदुक दाखवणारा जन्मायचाय

  • @badrinathbongane4892
    @badrinathbongane4892 День назад

    हे राजकारणी फक्तं आपला स्वार्थ साधण्यासाठी हजर राहतात 😂😂

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 День назад +1

    गप्प बसण्याचा परिणाम आज दिसत आहे. .... काळ सोकावला.... वारदहस्त नाहीसा करण्यास यावा

  • @jaibharatnagare6
    @jaibharatnagare6 День назад

    बाई थोडं थांबा. सर्व व्यवस्थित करू.. 🙏🙏🙏

  • @GaneshJadhav-m8s
    @GaneshJadhav-m8s 2 дня назад +2

    सखल मराठा संदीप मागे🎉🎉

  • @madhukarshinde7417
    @madhukarshinde7417 2 дня назад +3

    संदीप भेया जिंदाबाद

  • @sushims3942
    @sushims3942 2 дня назад +2

    SANDEEP KSHIRSAGAR SAHEB THE GREAT LEADER OF MAHARASHTRA.

  • @NitinAshture
    @NitinAshture 9 часов назад

    Lay bhari aamdar dhas saheb v shirsagar great leader

  • @vaibhavchavan3849
    @vaibhavchavan3849 2 дня назад +1

    Bhaiya bolta 🔥

  • @keshavsanap8448
    @keshavsanap8448 2 дня назад +4

    Gap re sandip 😂😂😂😂 700 vote na ala

    • @dnyaneshwarghumre942
      @dnyaneshwarghumre942 2 дня назад

      Pan aala😂😂😂😂

    • @भल्लाळदेव
      @भल्लाळदेव День назад

      पाच हजार तीनशे मतांनी संदीप भैय्या निवडून आले..अधिकृत माहिती घेऊन बोलत जा..

  • @SukhadevDusunge
    @SukhadevDusunge День назад

    मॅडमचा रिपोर्टिंग एक-एक खरी ठरते