गप्प रे, त्या पत्रकार ने जितेंद्र आव्हाड हे शब्द बोललेच नाहीत, ते शब्द आपणच घुसडून प्रश्न विचारला, त्याला उत्तर देत बसायचे का??हत्येचं समर्थन थोडंच केलाय पंकजा यांनी, उलट हत्यार्यांना शिक्षा कठोर व्हावी अस त्या पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत। जातीवाद जरा बंद करा
तुतारी एजंट जातीय किडे इथे खोटे नका बोलू. शिवरायांची शपथ घेवून बोला पंकजा मुंडे यांचा हाथ आहे का. कुठे पण जातीवाद करणे सोडा आता. सुपडा साफ झाला म्हणून ही जळजळ आहे. सरपंच यांना न्याय मिळावा याच्याशी काही देणे घेणे नाही तुम्हाला
चांगलं जमत मुंडे बहीण-भावाला असेच मराठी संपूर्ण संपवा जाणता राजा गोपीनाथ मुंडे फक्त वंजारी साठी काम करणारा जाणता राजा ची व्याख्या वंजारी समाजाला आहे का कोणाला म्हणावं जाणता राजा हे कळालं पाहिजे जाऊ द्या आता तुमची आहे वेळ आमची पण येईल त्यावेळेस ध्यानात ठेव नक्की नक्की
कोणीही जातीवाद करत नाही भाऊ. घटना घडली काय आणि राजकारणी कधी लोकांना अडचण आली तर येणार नाही लगेच राजकीय संधी म्हणून राजकारण आणि जातीवाद करत आहेत. आरोपी कोणीही असो कठोर शिक्षा व्हावी पण राजकारण सुरू आहे. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी कधी जातीवाद केला नाही ज्यांनी त्यांना जवळून पाहिले त्यांना विचारा. जय शिवराय जय महाराष्ट्र
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध ❤❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤ यावर्षी भारतरत्न पुरस्कार डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤ भारतीय मानवहित लोकशाही आघाडी ❤❤❤❤ जय लहुजी जय भारत जय शिवराय जय भिम ❤❤❤❤❤
दिपाली खरच प्रतिनिधी आहे तु, क्राईम करणाऱ्या आरोपीला विचारते, धण्या, कराड la jel मध्ये घाला, चिकी tai la जेल ची हवा दाखवा. कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या. हे काम करा लवकर.
Jarange ना काय करायचे मग जातीवाद वडवला म्हणून महाराष्ट्र मध्ये. घटना काय आणि तुम्हाला इथे पण जातीवाद आणि राजकारण दिसते लाजा वाटू द्या थोड्या. आरोपी कोणीही असो शिक्षा झाली पाहिजे पण तुम्हाला अगोदर जात दिसते तुतारी एजंट चेले असाल तुम्ही
तुझा बाप म्हणजेच आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब हे खरंच खुप चांगले व्यक्ती होते..... त्यांच्या नावावरच लोकं तुला ओळखतात पंकजा ताई कृपया त्यांचं राजकीय नाव खराब होईल असं तू वागू नकोस 😢😢😢😢
सत्तेचा माज व मराठा समाजाविषयी द्वेष हे यातून सिद्ध होतंय. सर्वाना माहीत आहे .नीच राजकारण खूप तळाशी गेलं आहे. पण हेही तितकंच खरं आहे की सत्य नाकारता येत नाही.
ताई नंबर वन आंसर ताई बिलकुल सत्याला धरून बोलतात त्यामुळे तुमच्या पाठीशी सर्व समाजाचे एकनिष्ठ आहे सर्व जाती हिंदू-मुस्लिम से कैसा है मराठा 12 बलुतेदार सर्व आपल्या पाठीशी आहेत त्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राची वाघीण आहेत जय गोपीनाथ जय पंकजाताई जय छत्रपती शिवाजी महाराज
खरच मानले b b c न्यूज च्या पत्रकार ला प्रश्न विचारण्याची खरच धमक आहे 👌
सत्तेचा माज उत्तम नमूना
सत्तेचा माज व मराठा समाजाविषयी द्वेष हे यातून सिद्ध होतंय
आता जे जे मुंढे च्या विरोधात बोलेल,
त्या सगळयांना उरावर घेणार तुम्ही आता 😂
बारी बारिने उडवून घेताल...!
अरे किती बाप बदलाल
Baga khrach hyanchya vagnyavarn vattay kharch beedcha Bihar zhalay. Kay garib jantech hal karnar he lok.
@@nileshboraste5095 चक्की चोर घाबरली 😂😂😂
मानलं पत्रकार बहिणीला 💐💐💐असच काम पाहिजे 👍👍
एक महिला असून सुद्धा BBC न्यूज रिपोर्टर एकदम बेधडक बोलल्या सलाम तुमच्या कार्याला👌
tyaacha bhaau adhylaaa divashi khooni ani police la jaun bethla hotel madhe jagyaaa ja check ker video online ahe
BBC News Marathi निर्भीड पत्रकार ✅
पत्रकार भारी आहे .. हिंमत आहे धाडसी आहे ❤
0:10 अहंकार लयी पंकजाताई मध्ये.
योग्य प्रश्न विचारला रिपोर्टर ने निर्भिड पत्रकार. पत्रकारांनो अन्यायाला वाचा फोडा जनता तुमच्या सोबत आहे
गप्प रे, त्या पत्रकार ने जितेंद्र आव्हाड हे शब्द बोललेच नाहीत, ते शब्द आपणच घुसडून प्रश्न विचारला, त्याला उत्तर देत बसायचे का??हत्येचं समर्थन थोडंच केलाय पंकजा यांनी, उलट हत्यार्यांना शिक्षा कठोर व्हावी अस त्या पहिल्या दिवसापासून म्हणत आहेत। जातीवाद जरा बंद करा
पंकजा मुंडे यांचे नाव घेतले नाही तरी खोटे का बोलत आहेत पत्रकार
धनंजय मुंडेच पान वाल्मिक कराड शिवाय हालत नाही असं तुम्हीच बोलला होता ताई....
tyaacha bhaau adhylaaa divashi khooni ani police la jaun bethla hotel madhe jagyaaa ja check ker video online ahe
ruclips.net/user/shortsIgq1Bp78rDk?si=qgbEWyIfV5HxoxQM
आम्ही दोघे बहीण भाऊ बीड जिल्हा मिळून खाऊ
@@ramdasmane7502 kon milun khaty te dist lokana tu nko sangu dada
@@ramdasmane7502 💯👍
बिड जिल्ह्याची वाट लावतील 😊😊😊
पंकजा ने दबाव टाकायचा प्रयत्न केला पण पञकार ताई काय हालली नाही.😂
निर्भीड पञकार 👌
बिबिसी न्युज चैनल व निर्भिड पत्रकारीता ताईंना सलाम.
खोटे बोलत आहे पत्रकार. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे नाव घेतले नाही. Check करा. कुठे पण विरोध म्हणून काहीही बरळू नका. पत्रकार मूर्ख आहे
अंगावर आलं तर उलट प्रश्न करायचे असे निर्भीड पत्रकार पाहिजे.
@@akrurpawse355 असले चाटू आणि झटू पत्रकार लाळपुसे पत्रकाराची लायकी आहे का
@@akrurpawse355 मनोज कडे जात नाहीत BBC वाले ज्यांची लायकी आहे त्यांनाच विचारतात ते BBC network आहे ते गावठी लोकांचा यूट्यूब चॅनल नाही
मी पंकजा सदैव गुन्हेगाराच्या पाठीशी उभी आहे
😂😂
तुला जितका जातीवाद करायचा ते कर, काही फरक पडत नाही। प्रकरण काय, आणि तू बोलतोस काय
मंत्री झाल्यावर attitude वाढलेला दिसतोय 😮. 5 वर्षे बाहेर होता तेव्हाच बर्या होत्या.
आम्ही दोघे बहीण भाऊ बीड ची वाट लावू😂
दोन्ही .. मुंडे च मुख्य आरोपी 💯
महाराष्ट्रात सर्वसामान्य जनतेला न्याय देणाऱ्या व खरी परिस्थिती जनतेसमोर आणणाऱ्या पत्रकारांची गरज आज महाराष्ट्राला आहे धन्यवाद ताई
कोयते खासुन ठेवा हे उदगार तर पंकजा मुंडे यांचेच आहे
पोरीला मानल डायरेक्ट खरं विचारलं
Ky Pagar ghetiii tiii😅😅😅
म्हणले ताई तुम्हाला खरी पत्रकारितेची भूमिका आज पार पाडलेली दिसली ❤❤❤
खुप छान bbc न्युज पत्रकार
प्रकरण खुप गंभीर आहे.दोषी उद्ध्वस्त होणार
सत्तेचा माज आहे. हे खूप भयानक आहे
Ek no reporting tai ❤
पत्रकार भारी.
ही मागच्या महिन्यात कोयता चीची भाषा बोलत होती आज गप्प आहे
@@bandugavhane5124 Tula bolnyachi akkal aahe ka eka mahileshi
पहिल्यांदा न्यूज वाली आज खरं बोलले
महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उद्ध्वस्त, पाकिस्तानसारखी परिस्थिती सुरू झाली
Kup bhari patrakaarita 🎉🎉
पत्रकार ताई लय भारी पंकजा मुंडे समोर घाबरल्या नाही थेट प्रश्न विचारलेत 🚩🚩👍🏻👍🏻
गोपीनाथ मुंडे आणि भगवान बाबांचे विचारांच्या विपरित तुम्ही वागत आहात😢
@@pawanrao289 हरिनाम सप्ताह घेऊन संत भक्ती अन् वारकऱ्यांच्या संप्रदायाचे सोंग घेऊन बीड जिल्ह्यातील राजकारणी मारेकरी बनले आहेत🚩 ⚔️🚩
Gap re
ruclips.net/user/shortsIgq1Bp78rDk?si=qgbEWyIfV5HxoxQM
@OMKAR-2024-k4r tumchi ka jalte maratya
मुंडे बाई घबरली आहेत,,
लगेच माज आला
हरिनाम सप्ताह घेऊन संत भक्ती अन् वारकऱ्यांच्या संप्रदायाचे सोंग घेऊन बीड जिल्ह्यातील राजकारणी मारेकरी बनले आहेत🚩 ⚔️🚩
हेच खरे सूत्र धार आहेत.याची आत्म्यात दिसून आली त्याचच जिल्ह्यात हे प्रकरण साधी भेट नाही याची
बीड जिल्ह्यातील जनतेला माझी विनंती आहे विकास नाही झाला तरी चालेल पण या बहीण-भावाला निवडून देऊ नका
@@bandugavhane5124 तुमच्या या विचरामुळेच हे होत आहे
म्हणजे ते विकास करत आहेत बीडचा
पण जातीमुळे आवडत नाहीत तुम्हाला
खुप छान मुलाखत घेतली
चांगली झापली 😂😂😂😂बर झालं
लबाड ताई कशी पत्रकाराला उलट प्रश्न विचारले. वाट लावली या लोकांनी बीड ची
😅😅😅😅❤da ghe mag aata
मुंडे भाऊ बहीण त्या कूठूबआच्यआ सांत्वन करण्यासाठी का गेले नाही
असा प्रश्न कोणीका विचारीत नाही
खरी पत्रकारीता आज पाहायला मिळाली सलाम निर्भिड पत्रकारीतेला
दोघे पण यात सामील आहेत 😡..वाट लावली यांनी बीड ची
तुतारी एजंट जातीय किडे इथे खोटे नका बोलू. शिवरायांची शपथ घेवून बोला पंकजा मुंडे यांचा हाथ आहे का. कुठे पण जातीवाद करणे सोडा आता. सुपडा साफ झाला म्हणून ही जळजळ आहे. सरपंच यांना न्याय मिळावा याच्याशी काही देणे घेणे नाही तुम्हाला
1 no रिपोर्ट er 👌🏼👌🏼👌🏼
👌🙏💯BBC❤
पत्रकार ग्रेट
स्वतः ला मंत्री म्हणून घ्या ला लाज वाटलली पाहिजे.. एकदा पण तुम्ही दोघ भाऊ बहीण देशमुख कुटुंब ला भेटाला ला गेले कां 🤬🤬
ग्रेट ताई थेट खरच चागली मुलाखत गेतली ताई लगेच गेल्या हेच नेवडणुक ची मुलखात अस्ती तर 30 मिं दिली असती ताईंनी
ताई तुझी चुकी नाही तू प्रश्न च आरोपी ला विचारला
गुड मॅडम
ताई आपण सावधान राहा बाकी काही नाही हे.....
सत्तेचा माज व मराठा समाजाविषयी द्वेष हे यातून सिद्ध होतंय
@@vijendrakoli1984 काही होणार नाही दिपाली la. खरी वाघीण आहे ती.
मस्त मॅडम
ही काय बोलणार पण कुडी तिला सगळं सर्व माहित आहे
चांगलं जमत मुंडे बहीण-भावाला असेच मराठी संपूर्ण संपवा जाणता राजा गोपीनाथ मुंडे फक्त वंजारी साठी काम करणारा जाणता राजा ची व्याख्या वंजारी समाजाला आहे का कोणाला म्हणावं जाणता राजा हे कळालं पाहिजे जाऊ द्या आता तुमची आहे वेळ आमची पण येईल त्यावेळेस ध्यानात ठेव नक्की नक्की
कोणीही जातीवाद करत नाही भाऊ. घटना घडली काय आणि राजकारणी कधी लोकांना अडचण आली तर येणार नाही लगेच राजकीय संधी म्हणून राजकारण आणि जातीवाद करत आहेत. आरोपी कोणीही असो कठोर शिक्षा व्हावी पण राजकारण सुरू आहे. गोपीनाथ मुंडे साहेब यांनी कधी जातीवाद केला नाही ज्यांनी त्यांना जवळून पाहिले त्यांना विचारा. जय शिवराय जय महाराष्ट्र
निडर मीडिया। Bbc🎉❤
❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान केला पाहिजे साहित्य कला संस्कृती सामाजिक राजकीय राष्ट्रप्रेम भारत रशिया सांस्कृतिक साहित्यिक संबंध ❤❤❤ मुंबई विद्यापीठाला भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे ❤❤ यावर्षी भारतरत्न पुरस्कार डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤ भारतीय मानवहित लोकशाही आघाडी ❤❤❤❤ जय लहुजी जय भारत जय शिवराय जय भिम ❤❤❤❤❤
महिला पत्रकार एक नंबर 👌
Eak no......
दिपाली खरच प्रतिनिधी आहे तु, क्राईम करणाऱ्या आरोपीला विचारते, धण्या, कराड la jel मध्ये घाला, चिकी tai la जेल ची हवा दाखवा. कर्ज माफी करा संपुर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टी अनुदान पीक विमा द्या. हे काम करा लवकर.
Pal hagrya😂😂
Jarange ना काय करायचे मग जातीवाद वडवला म्हणून महाराष्ट्र मध्ये. घटना काय आणि तुम्हाला इथे पण जातीवाद आणि राजकारण दिसते लाजा वाटू द्या थोड्या. आरोपी कोणीही असो शिक्षा झाली पाहिजे पण तुम्हाला अगोदर जात दिसते तुतारी एजंट चेले असाल तुम्ही
तुम्ही त्यांच्या घरी मंग का गेला नाहीत मृत्यू झाला होता आदरांजली द्यायला का गेला नाहीत
तुझा बाप म्हणजेच आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेब हे खरंच खुप चांगले व्यक्ती होते..... त्यांच्या नावावरच लोकं तुला ओळखतात पंकजा ताई कृपया त्यांचं राजकीय नाव खराब होईल असं तू वागू नकोस 😢😢😢😢
तुझ्या सारख्या चोक्याची गरज नाही हे सांगायची
Nice work..💐
जोरदार पत्रकारिता
Barobar
पंकजा मॅम देशमुख हे सरपंच होते. त्यांना तुम्ही पोरग अस म्हणता वाईट वाटते.
ही पञकार पेऊन आली का?पंकजा ताई च नाव कुणी घेतलच नाही आणी त्यांचा संबध सुद्धा नाही ही काय बोलत आहे .
पंकी मुंडे लई माजली 😢😢 हिच म्हणाली होती कोयते घासून ठेवा निवडून आल्यावर मराठ्यांना कापा...
सत्तेचा माज व मराठा समाजाविषयी द्वेष हे यातून सिद्ध होतंय.
सर्वाना माहीत आहे .नीच राजकारण खूप तळाशी गेलं आहे.
पण हेही तितकंच खरं आहे की सत्य नाकारता येत नाही.
पत्रकाराला किती पैसे भेटले विचारायला पाहिजे
ताई तुमचं खरंच अभिनंदन तुम्ही एक निर्भीड पत्रकार म्हणून काम करत आहे तुमच कौतुक कराव तेवढं कमी
Shabas tai
BBC NEWS ❤✌️✊
पत्रकार यांना मुंढे यांनी कसं उत्तर देत होते, यावरून गडबड दिसते ॽ
reporter madam...aaplya hatatil mike pudhcya mansachya smor pn dharaycha asto...tumch konala aikaych nst...pudhchyach aikaych ast
एक नंबर पत्रकारी ताई याचं शब्द बानाची गरज पत्रकाराला
पंकी मुंडे लई माजली 😢😢
वाईट बोलू नाही..
उत्तर योग्य दिले जाईल,परत बोलायला लावु नाही,
@all_in_one244 गप रे
Aplya ghari pn ahe na aai bahin apan asch bolto ka
Apan kuthe rahto chatrapati cha vicharache apan
महाराजांचा फोटो फोटो लावून महिलेला शिवीगाळ करतो, लाज वाटली पाहिजे. कुठ चाललाय महाराष्ट्र ?
Taii kadak Jay bhim Jay shivray Jay jijau 😊
Correct कार्यक्रंम केलाय,
एखादे जातीच्य लोकांना मरुंन
स्टेट्स ठेवले होते....
जाती वादी केल्य वर् काय होते उत्तम उदाहरण आहे... जय भीम
योग्य प्रश्न विचारले पत्रकार ताई 🎉
रिपोर्टर ताई सॅल्यूट 👍👍
Good lady patrkar
Rok thik patrakarita abhinandan
Ek No , Reporter is doing her Job Properly
आरे बाई ते पोरग नाही ते पंधरा वर्षा पासून सरपंच आहेत जरा ध्यानावर ये पोरग पोरग काय करायली
आता ताई म्हणल्यापेक्षा आजी म्हणावं लागत का काय
Great reporter 👏
पत्रकाराने जरा विषयाचे ज्ञान घेऊन प्रश्न विचारावा! उगाच काहीही बोलू नाही😢😢😢
पंकी मुंडे लई माजली 😢😢
@@ravirajzende4296tuhi may lay majli 😂😅
Lavkar prakaran yeil samor
सत्तेचा माज व मराठा समाजाविषयी द्वेष हे यातून सिद्ध होतंय
ताई नंबर वन आंसर ताई बिलकुल सत्याला धरून बोलतात त्यामुळे तुमच्या पाठीशी सर्व समाजाचे एकनिष्ठ आहे
सर्व जाती हिंदू-मुस्लिम से कैसा है मराठा 12 बलुतेदार सर्व आपल्या पाठीशी आहेत त्यामुळेच तुम्ही महाराष्ट्राची वाघीण आहेत जय गोपीनाथ जय पंकजाताई जय छत्रपती शिवाजी महाराज
हेच भाऊ बहीण आहेत
BBC 👍👍
Kadak😂😂😂😂
किती माज आहे
Kahar manl bb news la tai
Good reporting Brave girl👍
पंकजाताई ला रात्रभर झोप लागणार नाही,हे 2 प्रश्न ऐकून आता.
पत्रकार ताई ला सलाम निर्भिड पत्रकारिता..🇮🇳🇮🇳
बरोबर पत्रकार ताराबाई ❤❤❤❤
❤❤❤❤
मंत्रिमंडळात दोघांना घेणे अपशकून आहे
सलाम रिपोर्ट ताईला
बापाच नाव धुळीत मिळवणार हे दोघं भाऊ बहिण
Nirbhid bana waa re patrkar 🤩❣️
उगी ताई च नाव मध्ये अनु नये
ताई चा अगोदर पासुन अश्या गोष्टींना विरोध आहे
पंकी मुंडे लई माजली 😢😢
@@ravirajzende4296 tuhi lay majli 🤣😅
@@Boss-y2o2e गप रे वंजारी ऊस तोडायला ये आमच्या इकड
सत्तेचा माज व मराठा समाजाविषयी द्वेष हे यातून सिद्ध होतंय
असली मागून निवडून येतात आणि मंत्री होतात 🤣🤣🤣💯
वडीलांच्या नावावर राजकीय जीवन जगनारी व्यक्ति.....
पंकजा ताई खरच ग्रेट आहेत आपण
पत्रकार ताई खरंच निर्भीडपणे मांडला 👌