@Mps.......786 विजय सिंह आणी प्रकाश दादा हे दोघेही राजकारणातील मातब्बर माणुस अजितदादांचे समर्थक आहेत. आज चिक्कीला जी आमदारकि भेटली ती फक्त अजितदादांच्या उपकाराने. दादांच्या माणसाविरोधात जाणे म्हणजे चिक्कीचे जे छटाकभर अस्तित्व उरलय ते हि मिटवून घेणे. आज चिक्की दादाच्या उपकारावर टिकुन आहे. नाहीतर साधी ग्रामपंचायत ची तरी आवकात आहे का?
आरे येडपटा तो अण्णा आता तुम्हाला फडणवीसच्या धावनीला बांधनार समाज्यावर स्वःहाची पोळी बाजून घेणार लिहून घे माज्याकडून.जरांगेची ताकद कमी करायची प्लानिंग चालू आहे..
या मतदारसंघाचा दूत सुखदुःख मूळ कोणी बी असो कोणाचा एक्सीडेंट हो पैशाची गरज आहे व्यक्तीला इतक्या मतदार संघात फक्त अण्णाच मदत करतात असा नेता होऊ शकत नाही त्यांची शक्ती बुद्धीला तोडणे
बरोबर आहे अण्णा मी पाच-सात कमेंट मध्ये हीच सांगितलेले आहे की बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा उमेदवार निवडून येऊ द्यायचा नाही हे षडयंत्र रचले गेले होते 1001% सत्य आहे
@@sharadmane4755 अजून किती yede राहणार बाबा त्या jarangya मुळे तुमच्या लोकांच्या डोक्यात फक्त जात जात हेच आहे ❤️द्या no कामा धंदे bagha..नाही तर ayushbhar रॉयल शेतकरी राहतील 😃
आण्णा नी मच्छिंद्रनाथ गडावर खूप चांगले काम केलंय आम्हीपण ते सर्व डोळ्याने समोर बघितले आहेत त्यातून हा माणूस कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाही म्हणून तर आज निवडणूकीत निवडून आले आहेत पुणे येथील भूगाव गावातील लोकांना देखील यांनी खूप प्रेम दिले आहेत तिथे मच्छिंद्रनाथ गडावर सप्ताह असेल त्यावेळेस आण्णा स्वताच जातीने हजर राहातात व एकदम साधी राहणीमान आहे गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तर लगेचच मदत करणे हा गुणधर्म आहे आण्णाचा
सत्य बोलणारा हा एक मेव आमदार आहे हे कोणीतरी बोलने गरजेचे होते पण कोनी हिम्मत करीत नव्हते ते धस यानी केले अभिनंदन कराव ते थोडच याच्या पाठिशी जनतेने कायम साथ देन सजग समाजाची नैतिक जबाबदारी आहे
संदीप भैय्या,सुरेश अण्णा,विजयराजे,प्रकाश दादा हे सर्व कुठलाही बोगस मतदान न करता कामाच्या जिवावर निवडून आलेले लोक आहेत नाहीतर परळीचा फुकटा डॉन निवडून येण्यासाठी त्याला बोगस मतदान करावं लागत 😅
@@ShivajiJadhav-zp1sgपंकु चे दिवे काय सांग ? धन्या ने काय उपटली हे सांग ? गोपचंद मुंढे काय दिवे लावले हे सांग ? अतिमागास बीड कसे काय याचे कारण खानदानी राजकारणी नाहीत सगळे भुरटे राजकारणी ज्यांची लायकी ऊस तोड्डायची ते खासदार आणि आमदार झाल्यावर हेच होणार .मालक हा मालक असतो # मराठा...
मी वंजारी आहे मी फक्त पंकजा मुंडे यांच्या मुळे सुरेश धस यांना मतदान केले आहे पण ओबीसी चया भावना दुखावल्या आहेत सुरेश धस यांनी आगोदर बोलायला पाहिजे होते मगं कळालं असतं काय होतं ते
आम्ही पण मनोज दादा जरांगे पाटलाचे कट्टर समर्थक सुरेश अण्णा दस साहेबांमुळे लोकसभेला ताई साहेबाला मतदान केलंय आम्ही तुम्ही जास्त शहाणपणा करू नका पुराव्यासहित बोलत्यात अण्णा जाणून बुजून तुम्ही मराठी उमेदवार टारगेट केलाय पुरावे नसतील तर अण्णा मीडियासमोर बोलणारच शांताराम हिची विनंती
बीड मद्ये परळी सोडले तर प्रत्येक मतदारसंघात फक्त मराठा समाजाच्या मतवरन निवडून येईल येवढं मराठा आहे आम्ही जातिवाद करत नाहीत.तुझ्या मुंढे कुटुंबाला आम्हीच मोठे केले आहे.जातिवाद न करता.अगोदर तुझ्या ताईला आणि भाऊ la साग नीट राजकारण करा नसता एक वेळ त्यांची पण पलटी करू
मुलाखत घेणारा अन देणारा एकच दिशेचा असेल तर तो दुसऱ्या दिशेला वाईट ठरवण्यात तरबेज असतात... शेवटी पाहणाऱ्यांनी ठरवावं .. अन लोकसभेची व विधानसभे च्या गवगावच्या मतदारांची यादी समोर ठेवावी... मग कळेल कोण कोणाला पाडायला निघाले होते...
धस खूप चतुर आहे , लोकसभेला शांत राहून तुतरीचे काम केले कारण विधान सभेला सर्व obc समाजाची मतपेटी पाहिजे होते . विधासभेला निवडून येऊ पर्यंत शांत राहायला आणि आता मोठे पणा गाजवतो आहे. कावल्यासारखी चतुर दूरदृष्टी ठेवून राजकारण संधी साधू हा धस आहे..,
आमदार सुरेश आण्णा धस .ही एक मोठी पावर आहे बीड जिल्ह्यातील हे लक्षात ठेवा . आता पासुन फक्त सुरेश आण्णा आमचा नेता पक्ष भिक्ष गेला चुलीत एक मराठा लाख मराठा सुरेश भोसले पारगाव घुमरा
वंजारी उमेदवार पाडण्यासाठी,तु अंधारात काशी केली त्याच काय 😂 जिल्ह्यात मुंडेंना विरोधक नाही म्हणून केलेला केवीलवाणा प्रयत्न मात्र यशस्वी नसतो होतं धस 🤣🤣
अण्णा खर बोलले, संपूर्ण मराठा समाज आपल्या बरोबर आहे ❤
हाच समाज अगोदर फडणवीस Ani बीजेपी च्या विरोधात होता 😂..jarange नावाचा baap बदला वाटत
Suresh Das Anna is a great Maratha
@@santoshsolatsolat3612 त्याला काही दिवसां पूर्वी शिव्या देत होते 🤣...पुतळा बांधा ekada
@@rjfans9661 खरंय खरंय 🤣🤣
@@सत्यUR ज्या बामनाला शिव्या द्यायला त्याचे बूट चाटायचे आणि उचलायची वेळ आली
सुरेश धस सगळ्यांना पुरून उरतील कायम...
बरं 😂
अण्णा मराठा म्हणून तुमच्या पाठीशी ❤❤
मराठा समाजातील एक आदर्श आणि प्रामाणिक नेतृत्व, पण अशा माणसासोबत बेइमानी केली त्या लोकांना सडेतोड उत्तर जनतेने दिले ❤❤❤❤❤❤❤❤
अण्णा आपण योग्य आणि एकदम बरोबर बोलतात सकल मराठा समाज आपल्या पाठीशी आहे
Maratha manhua mala aabhiman aahe
अखेर चिक्कीचा मराठाद्वेष व मराठा समाजाबद्दल असलेला तिरस्कार आण्णानै उघडा केला. शाबास आण्णा.❤
विजय सिंह पंडित प्रकाश दादा सोळंके कोण आहेत
@Mps.......786 विजय सिंह आणी प्रकाश दादा हे दोघेही राजकारणातील मातब्बर माणुस अजितदादांचे समर्थक आहेत. आज चिक्कीला जी आमदारकि भेटली ती फक्त अजितदादांच्या उपकाराने. दादांच्या माणसाविरोधात जाणे म्हणजे चिक्कीचे जे छटाकभर अस्तित्व उरलय ते हि मिटवून घेणे. आज चिक्की दादाच्या उपकारावर टिकुन आहे. नाहीतर साधी ग्रामपंचायत ची तरी आवकात आहे का?
धस साहेबांनी प्रामाणिकपणे ताईंना 32 हजार च लीड दिलं.मग विधानसभेत दोन नंबर la आष्टीत अपक्ष कसा.. ताईंनी खरंच दगाबाजी केलीय का 🤔
जिल्ह्यातील स्वाभीमानी मराठा नेता
Beman
😂😂 राजीनामा द्या मग
@@Ronaldoghuge3341तुझ्या बापाची आमदारकी आहे का ?
Tuzzya आईला मागून केलं का ... काय बेमानी केलं सांग की कुत्र्या@@laxmanaghav-k9u
@@Ronaldoghuge3341ते तु सांगायची गरज नाही
मी भाजपा इग्नोर करतो पण सुरेश धस एकच नंबर माणुस आहे 🙏 पक्ष पसंद नाही पण सुरेश धस एक नंबर
संपुर्ण मराठा समाज आपल्या सोबत आहे अण्णा 💪🔥🚩
भाजपकडे पाहुन नाहीतर आष्टी मतदारसंघातील 80% गरजवंत मराठा समाजाने सुरेश धस आण्णा यांना मुंढे घराण्यच्या खुन्नस वर निवडुन दिले आहे
😂😂
महेबुबला,तुतरिला कोणाचं मतदान होत
तुतारिला कोनी मतदान केलं सांग
आरे येडपटा तो अण्णा आता तुम्हाला फडणवीसच्या धावनीला बांधनार समाज्यावर स्वःहाची पोळी बाजून घेणार लिहून घे माज्याकडून.जरांगेची ताकद कमी करायची प्लानिंग चालू आहे..
@@PravinPalve-mm9roGapre palvya😅😅
या मतदारसंघाचा दूत सुखदुःख मूळ कोणी बी असो कोणाचा एक्सीडेंट हो पैशाची गरज आहे व्यक्तीला इतक्या मतदार संघात फक्त अण्णाच मदत करतात असा नेता होऊ शकत नाही त्यांची शक्ती बुद्धीला तोडणे
काही पण नको फेकू
त्यांचा इतिहास तर काही वेगळाच आहे...😂😂
धस अण्णा काही टेन्शन घेऊ नका इथून पुढे मराठा तुम्हाला कधीच एकट पडून देणार नाही..... एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤
बरोबर आहे अण्णा मी पाच-सात कमेंट मध्ये हीच सांगितलेले आहे की बीड जिल्ह्यातील मराठ्यांचा उमेदवार निवडून येऊ द्यायचा नाही हे षडयंत्र रचले गेले होते 1001% सत्य आहे
@@sharadmane4755 अजून किती yede राहणार बाबा त्या jarangya मुळे तुमच्या लोकांच्या डोक्यात फक्त जात जात हेच आहे ❤️द्या no कामा धंदे bagha..नाही तर ayushbhar रॉयल शेतकरी राहतील 😃
लोकसभेला जसं लोक ऐकत नव्हती तसं विधानसभेला पण लोक ऐकत नव्हती. लय मनावर नका घेऊ अण्णा आता निवडून आलात की द्या सोडून.
@@rjfans9661तुम्ही ऊस तोडा रे
@@rjfans9661 निघ रे झाटू जातीवादी कोण आहेत हे किमान बीड जिल्ह्याला सांगायची गरज नाही
@@rjfans9661are ज्ञान तु नको पाझरू तुमची पिढ्या जातीवादत गेल्या हे सर्वांना माहिती. आहे 🤣
धस साहेबाने खरी वाचा फोडली, सगळीकडे वंजाऱ्याने मराठा उमेदवारला मतदान केले नाही,
@@PandharinathMate हा ला मग तुम्ही ताई ला मतदानं केलतका
कुत्रे गल्ली बोळात भुक्तता.
@@Ajinkajaybhay चकी ला नाही करणार चॊटी
पंकजा आता संपणार आहे राजकारणातून
💯
दे सोडून
@maheshandhale918 इथून मागे दोन वेळेस जनतेतून पडली ती आता काय राहिलंय तिच😂
Sampli ti
🤔🤔
संपुर्ण मराठा व micro obc समाज आपल्या पाठीशी आहे
Ho dada tya mansani jat bghun kam kela nai He ! Anna saglyanche kama krtat tari uga ek samaj target krat ahe asa distay !
कोणता मायक्रो
अरे वंजारी यांनी काय मतदान केले नाही का
कोणता मायक्रो OBC आहेस
शेंगुळ्या
असाच स्वाभिमान सर्व मराठ्यांनी जागा ठेवला पाहिजे अण्णा ❤❤❤
निवडणुकीपूर्वी कुठे गेला होता स्वाभिमान😂
आणि गांडीत शेपूट घालून बसले पाहिजे पळकुटे मराठे पळकुटा जरांगे😅😊😊
Ghu khaun zalywar zala swabhiman jaga.. 😂
मुंढे साहेब जातीयवादी नव्हते पण आता धनंजय मुंडे ने जातीयवाद केला
अरे जातीवाद तर त्या गावठी मुथूनने केलाय. आणि तोही सगळ्या महाराष्ट्रात केलाय...
दमदार आमदार सुरेश अण्णा धस तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
100%खर बोललात अण्णा❤❤❤❤❤❤
भाषण ऐकल्यानंतर लक्षात येते अण्णा म्हणतात त्यात तथ्य दिसून येते
धस फॅक्टर चालतो इकडे... कोणी शेंगा नका हाणू
2014 ला कुठं गेला होता मग.... पंचायत समितीला स्वतःच्या बायकोला निवडून आणता नाही आला😂
@Hhfddjjjfy तुम्ही लोकसभे वरून कुठ अलाता ते बगा आदी...
Laqdyacha dhus factor.. tutari war ladhayacha hot mag... Jarange factor dhus factor sagalach mutari madhe ghatal asat... 😂
अण्णा सर्व समाज तुमच्या सोबत आहे
आण्णा नी मच्छिंद्रनाथ गडावर खूप चांगले काम केलंय आम्हीपण ते सर्व डोळ्याने समोर बघितले आहेत त्यातून हा माणूस कधीच जातीपातीचे राजकारण करीत नाही म्हणून तर आज निवडणूकीत निवडून आले आहेत पुणे येथील भूगाव गावातील लोकांना देखील यांनी खूप प्रेम दिले आहेत तिथे मच्छिंद्रनाथ गडावर सप्ताह असेल त्यावेळेस आण्णा स्वताच जातीने हजर राहातात व एकदम साधी राहणीमान आहे गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल तर लगेचच मदत करणे हा गुणधर्म आहे आण्णाचा
अण्णाच अगदी बरोबर आहे, पंकजाताई चे भाषण जरा नीट ऐका
सत्य बोलणारा हा एक मेव आमदार आहे हे कोणीतरी बोलने गरजेचे होते पण कोनी हिम्मत करीत नव्हते ते धस यानी केले अभिनंदन कराव ते थोडच याच्या पाठिशी जनतेने कायम साथ देन सजग समाजाची नैतिक जबाबदारी आहे
संदीप भैय्या,सुरेश अण्णा,विजयराजे,प्रकाश दादा हे सर्व कुठलाही बोगस मतदान न करता कामाच्या जिवावर निवडून आलेले लोक आहेत नाहीतर परळीचा फुकटा डॉन निवडून येण्यासाठी त्याला बोगस मतदान करावं लागत 😅
कोण तुजा बाप होता काय बोगस करणारा आणि आष्टी पाटोदा शिरूर मधे पण बोगस मतदान झालय
1लाख 38
हे
एक दोन काम सांगा संदिंप आणि सुरेश चे .. प्रकाश सोळंके त्यातल्या त्यात सगळ्यात उत्तम माणूस आहेत पण सुरेश आणि संदीप च काय काम आहे दोन तीन काम
@@ShivajiJadhav-zp1sgपंकु चे दिवे काय सांग ? धन्या ने काय उपटली हे सांग ? गोपचंद मुंढे काय दिवे लावले हे सांग ? अतिमागास बीड कसे काय याचे कारण खानदानी राजकारणी नाहीत सगळे भुरटे राजकारणी ज्यांची लायकी ऊस तोड्डायची ते खासदार आणि आमदार झाल्यावर हेच होणार .मालक हा मालक असतो # मराठा...
स्वकर्तृत्वावर झालेले लोकनेते !
आण्णाच्या बोलण्यात काहीच चुकीचे नाही...
आण्णा असे का बोलले, याचे कारणे तपासा...
फॅक्टस् तपासा..
😂😂😂
आण्णा चा स्वाभिमान जागा झाला ❤
@@KrushnaWaykar-x4j अनपढ लोकांना स्वाभिमान नसतो,लाचारी असते 😂😂
निवडून आल्यावर 😂
@@SBUSER888चिकी 😂🤣
Jarange cha por 😂@@Sunilshetty-o2i
निवडून अलेवर जागा झाला
फक्त सुरेश आण्णा धस.
अगदीच आणा माझ्याच मनात विचार होता कि पंकुला मराठा पाडून बदला घेयचा होता बिडवरुन
सुरेश आण्णा आमदार देव माणूस आहे 🙏🙏
सर्वप्रथम गणेश पोकळे सर तुमचे अभिनंदन...अभिनंदन यासाठी तुम्ही सत्य बोलणाऱ्या व्यक्तीची बाईट/मुलाखत घेतली
अण्णा अण्णा तुम्हाला महाराष्ट्रातून पाठिंबा आहे आता तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
बरोबर बोले
बरोबर 🤣🤣🤣
धस अण्णा ❤❤🚩🚩
सुरेश अण्णा धस हे कामाच राजकारण करतात त्यामुळे लोकांना ते आवडतात.
सर्व पुरावे आहेत आण्णा कडे त्यामुळे ते खरं बोलले आहे
अन्नाचा विषय हार्ड आहे अन्नाकडे पुराव्याचे कार्ड आहे
मी वंजारी आहे मी फक्त पंकजा मुंडे यांच्या मुळे सुरेश धस यांना मतदान केले आहे पण ओबीसी चया भावना दुखावल्या आहेत सुरेश धस यांनी आगोदर बोलायला पाहिजे होते मगं कळालं असतं काय होतं ते
@@prashantdakane2813 आम्ही पण मराठा आहोत अण्णांमुळे मतदान केलेल्या लोकसभेला
Chal nig
@@sachinpacharne9868हो रात्री जरंगेला भेटता आणि ताईला मतदान केल म्हणता.. किती जातिवाद केला तुम्ही सगळ्या महाराष्ट्रल माहीत आहे
तुम्ही बी लोकसभेला काही नाही काम केलं
आम्ही पण मनोज दादा जरांगे पाटलाचे कट्टर समर्थक सुरेश अण्णा दस साहेबांमुळे लोकसभेला ताई साहेबाला मतदान केलंय आम्ही तुम्ही जास्त शहाणपणा करू नका पुराव्यासहित बोलत्यात अण्णा जाणून बुजून तुम्ही मराठी उमेदवार टारगेट केलाय पुरावे नसतील तर अण्णा मीडियासमोर बोलणारच शांताराम हिची विनंती
सार्थ स्वाभिमान आहे अण्णा आपला..!
एकदा राजीनामा देऊन स्वतःची ताकत आजमावून पाहा.
त्यांची पाचवी टर्म आहे लक्षात राहू दे राष्ट्रवादीत कोण होतं तुमचं तवा पण ते निवडून आलेले आहेत
परळी पर्यंत मर्यादित लोकांनी नको तिथं ज्ञान देऊ नये 😂
@@AmolBhalekar-w7l तुमची काय टाकत ती parali purati
बीड मद्ये परळी सोडले तर प्रत्येक मतदारसंघात फक्त मराठा समाजाच्या मतवरन निवडून येईल येवढं मराठा आहे आम्ही जातिवाद करत नाहीत.तुझ्या मुंढे कुटुंबाला आम्हीच मोठे केले आहे.जातिवाद न करता.अगोदर तुझ्या ताईला आणि भाऊ la साग नीट राजकारण करा नसता एक वेळ त्यांची पण पलटी करू
आत्ता कोणाची ताकद होती मग ? ताईने विरोधात काम करूनही कामाच्या जोरावर ठासून आले आण्णा.
Anna for Guardian Minister 🔥✅
मराठा समाजाचा स्वाभिमान सुरेश अण्णा धस
अण्णा, संदीप भया.हे त्यांच्या कामाच्या जिवावर निवडून आले आहेत. 🎉🎉🎉
मंत्रीपदासाठी लांगुलचालन आहे बाकी काही नाही अरे फक्त तु निवडणुकीच्या आधी हे वक्तव्य करायला पाहिजे होत मग दाखवून दिले असते OBC पॅटर्न 💪🏻💛
Ghanta tumchya bapane pan padle naste anna..
😅😅😅😅 obc pattern kelya laykit bol ki re,
@@IamFor4हाके ल मंत्री 😂😂😂😂😂😂
Evm hot लवडू
@@anilwagh9495 supda saf kela ki ajun kay pahije
तीन तालुक्यात हे केविलवाणा प्रयत्न झाला... पण जनता पण
ओळखते..
धस साहेब आपण आणि आपल्या सारखे बोळणाऱ्यानी महाराष्ट्रातील यांनी राजीनामे द्यावे उदा आणेक आहे
आण्णा आपण फारच सुंदर मुलाखत दिली आपले मनपुर्वक अभिनंदन.
आदरणीय,धस साहेब आपलं इतरही आमदारांनी यांचा विचार करावा.आपण महाराष्ट्र साठी एक होऊन काम करीत राहिले पाहिजे.
Boss लोकनेते आण्णा 💖
Big boss anna 🙌 😎
सर्वाना पुरून उरणारा माणूस ♥️👑💪
रोखठोक नेता
100% सत्य
एकच नंबर अण्णा
तुम्ही कसे रात्रीचे एक दोन वाजता आंतरवली सराटी ला जाता फक्त आणि फक्त पंकजाताई मुंडे मूळ तुम्ही आमदार झालात हे विसरता कामा नये
मग अण्णाला 78000 लीड आहे त्यातली वंजारी समाजाची मायनस कर मग बघ किती लीड राहती अण्णाला
काय खंबीर माणुस आहे राव ग्रेट सर
Only anna 👑💯🙏
रंग बदलणारा सरडा आहे एवढी हिम्मत होती तर 4 दिवस आधी बोला असता .आता कोणचा पोपट होऊन बोलतय समजते
अभ्यासू व्यक्तिमत्व सुरेश आण्णा धस
सुरेश अण्णा धस जिवाभावाचा नेता ✌️
सुरेश पाच दिवस अगोदर म्हणायला पाहिजे होतं तुला सांगितलं असतं बाळासाहेब आजबे तुझ्यामुळे माग टाकला गेला
तुझ्या बापाला अरे तुरेच बोलतोस काय रे चोंग्या
मनासारखा राजा,राजा सारखं मन
आ.श्री. सुरेश आण्णा धस 🎉❤
Suresh Anna Dhas 🔥( DM Cha Ani Pankaja Cha BAAP )
@@mr_xyz_01_ shetth uptya tuzya black dog sarkhe kititri dog ahet 😂😂
अण्णा अभिनंदन , लोकांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे आहेत.तुम्ही वाघासारखे लढलात.
*अहो पंकजा ताई केंद्रात गेल्या असत्या आणि तुम्ही राज्यात मंत्री झाले असते हे सोप गणित होत तेव्हा कळलं नाही आणि आता कशाला मंत्री पदासाठी आटापिटा करता*
61000 मतांची लीड दिली अण्णांनी त्यांच्या मतदारसंघातून आणि अजून किती सहकार्य करणार तेवढी लीड दिली नसती तर ताई 128000 मतांनी पराभूत झाल्या असत्या
@Harish_Ubale_Patil 31 हजार आहे आणि ते शिरूर कासार मधून आम्ही त्याच मतदार संघात आहोत , थोड अभ्यास करून बोलत जावा
मुलाखत घेणारा अन देणारा एकच दिशेचा असेल तर तो दुसऱ्या दिशेला वाईट ठरवण्यात तरबेज असतात...
शेवटी पाहणाऱ्यांनी ठरवावं ..
अन लोकसभेची व विधानसभे च्या गवगावच्या मतदारांची यादी समोर ठेवावी...
मग कळेल कोण कोणाला पाडायला निघाले होते...
आण्णा तुम्ही पण वामनभाऊ महाराज यांच्या समाधीवर हात ठेवून मना.मी पक्षात राहून धोंडे साहेबाला पाडल नाही येवढच मणा...
त्यांनी मान्य केलय की धोंड्याला पाडुन आजबे आमदार केल्याच
मतदानाच्या एक दिवस आधी सांगायचे मग समजलं असतं तुला काय करतात लोक....प्रचार सभेत ताई शेजारी पाळीव.....उभा होतात ..आता काय बोलतोय
कोणाला किती मतदान झाले गाव चेक करा
धोंडे la काय तुझ्या 65000 aghalya bapani matdan केले होते का??
सर्व समावेशक सर्वच साथी धर्माच्या लोकाला घेऊन जाणारा नेता सरळ मनाचा माणूस भावी बीड जिल्ह्याचे सर्व समावेशक नेतृत्व
Jatiywadi ani jarange che paya padnara nasto ... Lapun jarange chi chatayla gelela..
सुरेश धस हा पंकजा ताई साहेब मुंडे यांनी सभा घेऊन विजय झाले आहे
इतके दिवश मुलाखत देताना
मुंडे साहेबांचा फोटो मागे ठेवून मुलाखत
देत होतात आता विसरलं का मुंडे साहेबांना जातीमुळे
अण्णा लगे रहो आम्ही मराठा म्हणून कायम बरोबर आहोत आपल्या
सुरेश धस साहेब कोणाची सुपारी घेऊन बोलत आहेत ते सर्वांना माहीत आहे
मला नाही माहिती सांगा जरा मला
परळी पर्यंत मर्यादित लोकांनी नको तिथं ज्ञान देऊ नये 😂
@@r.k978गांडीत शेपूट घालून बसणाऱ्या नी जास्त बोलू नये😂😂
तुझे परळीचे बघ भावा
DM ची
संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कोणत्याच पक्षाच्या मराठा समाजाच्या नेत्याला वंजारी समाजाने मतदान केलेले नाही.... हे अंतिम सत्य
संपूर्ण बीड जिल्हा अण्णा सोबत आहे
आदरणीय पंकजाताई साहेबांनी महाराष्ट्रत ४०आमदार नीवडुन आलेत हे लक्षात घ्या.
देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी हा ताई वर टीका करतोय.
Khara aahe te bolale te
धस साहेब खूप प्रामाणिक माणूस आहे ❤❤👌👌
अनुभवी आणि अभ्यासपूर्ण नेते ❤ आदरणिय अण्णा
धस खूप चतुर आहे , लोकसभेला शांत राहून तुतरीचे काम केले कारण विधान सभेला सर्व obc समाजाची मतपेटी पाहिजे होते . विधासभेला निवडून येऊ पर्यंत शांत राहायला आणि आता मोठे पणा गाजवतो आहे. कावल्यासारखी चतुर दूरदृष्टी ठेवून राजकारण संधी साधू हा धस आहे..,
तुला राजकारणातील केळ समजते का रे चोंग्या. आण्णा शांत राहिले असते तर ताई १ लाखाने पडल्या असत्या.
ग्रेट अण्णा 👏🏻
भावी मंत्री बीड चे न्यू king भावी पालकमंत्री
टीव्ही वर हा गरीब गाय असल्याचे दाखवतो,,पुन्हा तुला ही संधी आम्ही मिळू देणार नाहीत हे मात्र निश्चित आहे
Chal pudh
लोकसभा 2029लां पण आम्ही once more करणार
@santoshgarad1798 तू खरच डोक्याला लागला रे भाऊ,,,,तुमची पलटी आम्ही ठरवणार आता ,,कशी करायची
@@ओन्लीखाकी-प6ढ मग बघुत 29 लां
ईतका सवताहावर विश्वास होता तर पंकजा ताई मुंडे यांची सभा घेयाची नवती मगं कळलं असतं
कारण त्यांनी पंकजा मुंडे यांना 32 हजाराची लीड दिली होती
लोकसभेत प्रामाणिक काम केलं असतं अस बोलायची वेळ आली नसती
एकदम बरोबर आहे
Suresh धस 🚩🚩🚩
राजिनामा दे ना
आमदार सुरेश आण्णा धस .ही एक मोठी पावर आहे
बीड जिल्ह्यातील हे लक्षात ठेवा .
आता पासुन फक्त सुरेश आण्णा आमचा नेता
पक्ष भिक्ष गेला चुलीत
एक मराठा लाख मराठा
सुरेश भोसले पारगाव घुमरा
Suresh Dhas Beiman Zhala
तुम्ही बेइमानी केली शिट्टी वाल्यांनी आणि ताई व आण्णा यांच्यात गैरसमज निर्माण केला नालायकांनो.
बरोबर आहे अण्णा
पुन्हा एकदा राजीनामा देऊन निवडणुकीला उभे रहा आणि निवडून या
तुझ्या धान्याला पण सीआरपीएफ लावून घे मानव मग तयची लायकी कळलं😂🤣
अण्णा बरोबर बोलत आहात
पंकजावर टिका वंजारी मतावर निवडून येतात किती भाषा दंडुकेशाही ची .
@@ashashirsat9617 पंकजा म्हणजे वंजारी समाज नाही
@@Marathitadka2412मग कोण रे
वंजारी समाज कोणाची जहागिरी नाही. आम्हाला आष्टीत अडचण येते तेव्हा अण्णाच आमचे अडचण सोडवतात.
@@Marathitadka2412मग जरागे म्हणजे मराठा काय दुसरे मराठा नाहीत काय
@@Swamiseva-adi-seva ghetls ka bapach nav
बरोबर आहे खरच आहे
कार्यकर्ते यांना इकॉनॉमिकल मदत कुठून करतात हे पण सांगा.
अगदी बरोबर बोललात धस साहेब
वंजारी उमेदवार पाडण्यासाठी,तु अंधारात काशी केली त्याच काय 😂 जिल्ह्यात मुंडेंना विरोधक नाही म्हणून केलेला केवीलवाणा प्रयत्न मात्र यशस्वी नसतो होतं धस 🤣🤣
पुरावे काय आहेत
@Ashwini-h3w व्हिडिओ सहित आहेत बाई..
तुझ्या बकुळाला मतदान करण्यासाठी आण्णांनी हात पाय जोडले होते आमच्यापुढ समजल का
@@sudhir1873 स्वतः च्या माय बहीणीला याच नावानं बोलतो का निजामी पैदास 🤣🤣
@@AshrubapadminbaiChate तुम्हाला इंग्रजासारखा राग लय येतो 😅
आण्णा बरोबर आहे तुमचं
काहीही मनाने तर्क लावत आहेत, लोकशाहीत इतरांनी निवडणूक लढावायची च नाही का?