आण्णा एका रात्रीत तुम्ही भाजप पक्षात असून धोंडे साहेबाना पाडले त्यांना कस वाटले असेल त्याचा पराभव किती जिव्हारी लागला असेल त्यांना तसाच या वेळी तुम्हाला पराभव जिव्हारी लागणारा आहे
डुकरांचा बंदोबस्त काय ती शब्द रचना काय तो आत्मविश्वास करून दाखवलं दस साहेबांनी तेवढं आता पिंजरा व्हॉट्स ॲप फेसबुक ला टाका म्हणजे जनता त्या डुकराला बंदिस्त करायला मोकळी आवडलं आपल्याला एकच नंबर
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांच्या मनातील नेता भीमरावजी धोंडे साहेब. शिक्षणमहर्षी, रस्ते महर्षी, कधीही जातीय राजकारण न करणारे, सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे, मुंडे साहेबांच्या विचारावर चालणारे, शांत संयमी नेतृत्व म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब.
देवा च पण सोडत नाही हे सत्ताधारी यांना चुकून ही मतदान करू नये हे आत्ता हवं करूगा त्याव करूंगा नंतर काहीच करीत नाहीं यांच्या कडून आधीच लिहून घ्या त्या शिवाय मतदान करू नका
आण्णा 2019 ला तुमचा पक्ष कोणता होता तुम्ही कोणाला सपोर्ट केला तेंव्हा तुम्ही चिन्ह कसं विसरलात ते तर तुमचा उघड उघड विरोध करत आहेत तुम्ही तर गोड बोलून कार्यक्रम केला होता 🙄🙄🙄🙄
आण्णा एका रात्रीत तुम्ही भाजप पक्षात असून धोंडे साहेबाना पाडले त्यांना कस वाटले असेल त्याचा पराभव किती जिव्हारी लागला असेल त्यांना
तसाच या वेळी तुम्हाला पराभव जिव्हारी लागणारा आहे
एकच नंबर भाषण केले साहेब जबरदस्त टोले बाजी केलीत आता एकच आमदार बस फक्त सुरेश दस
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असे यांचे भाषणे कोण निवडून देणार तुम्हाला 😊
काळा reda पडून टाका याला
ताईच्या भाषणात आज विरोधकच दिसला नाही
सगळं भाषण गोल गोल गोल
ताई नी सागितलं त्यांनी अर्ज भरलं. त्यानं निवडून द्या
*_युतीचे महाराष्ट्र विधानसभा 2024 चे शिलेदार_* 🥺
#हिंदुराष्ट्र करीता
1)झिशान सिद्दिकी
2) सना मलिक
3)नजीब मुल्ला
4)हसन मुश्रीफ
5) अब्दुल सत्तार
#भ्रष्टाचार मुक्त भारत करीता
1)अजित पवार
2)छगन भुजबळ
3)हसन मुश्रीफ
#लाडकी बहिण करीता
1)संजय राठोड
2)धनंजय मुंढे
#सुसंस्कृत पिढी करीता
1)निलेश
2)नितेश राणे
3) गोपीचंद पड़ळकर
आणि समस्त बीजेपी IT सेल
😂😂😂
डुकरांचा बंदोबस्त काय ती शब्द रचना काय तो आत्मविश्वास करून दाखवलं दस साहेबांनी तेवढं आता पिंजरा व्हॉट्स ॲप फेसबुक ला टाका म्हणजे जनता त्या डुकराला बंदिस्त करायला मोकळी आवडलं आपल्याला एकच नंबर
Yenar Tar Dhonde saheb ❤
फक्त काका 🔥💪✌️💯⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
इतक्या दिवस नाही जमलं डुकराचा बंदोबस्त करायला
भाषण नक्कीच चांगले आहे, लोकांना काम करणारा माणूसच पाहिजे.
धस अण्णा जोरात 💪🏻
आष्टी तालुक्यातील लोकांना अशे मुर्ख लोक राजकारणात पाहिजे, विकास नाही झाला तरी चालेल...
बाळासाहेब आजबे काका
विकासावर बोला राव आणणा....विकास काहीच नाही..पण फक्त बोलघेवडापणा करायचा
Obc 💪💪💪only
एकदा फडणवीस ची सभा झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस नी लोकसभा ला जामखेड मध्ये सभा घेतली आणि उमेदवार जाहीर केलं त्यामुळे आजबे च्या माणसांनी काम नाही केलं
ताई अण्णांनी मराठा समाजाला सांगितले होते ताईच काम करा म्हणून पण लोकांनी आईकल नाही ,त्यात काय दोष आंनाचा
आमदार भीमराव धोंडे साहेब निवडून येणार
आष्टी चे लोकांना राजकारणात अशे मुर्ख लोक पाहिले विकास नाही झाला तरी चालेल..😂😂😂😂😂
❤ जय भवानी जय शिवराय हर हर महादेव मुंजेश्वर महाराज की जय हो ❤
धस साहेब तुम्ही फक्त महिला सक्षमीकरण करा आणि पुरुषांना दारु पाजा
Chan
Only dhode saheb
कॅमेडी करून मतदारसंघाचं भलं होत नाही तरुणांना संधी मिळाली पाहिजे
अण्णा हे खरं आहे आपके बार अण्णा आमदार
मराठा आरक्षण आठवा. तुमचा पराजय ठेवलेला आहे.
जय श्रीराम❤❤❤❤❤ ओन्ली वन बीजेपी देवा भाऊ❤❤❤❤❤
हा तर फडणवीस चा माणूस नागपूर ला उभा करायला पाहिजे hota
Only Balasaheb Ajabe ❤🎉
एक नंबरचा चालु आमदार
Only suresh aanna dhas ❤
इतका बारीक विचार करणारा नेता पाहिजे
मराठा समाज विधानसभेत "स्पीड ब्रेकर "असणार
Mahebub shaikh 1 lakh vote ne yenar ,,..dhus dhonde juni raddi zali aahe
Dhonde saheb 👑
Nich. Manus.
तुम्ही काम फक्त पुढच्या काळात करा आमदार तर फक्त धोंडे साहेबच होणार
फक्त कागदावर फळबाग
पिंजरा फेसबुक वर टाका
वारे वा धटमूसळे
Jarange factor chalnnar🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
खूप गड आहेत ,पण गडकरी नाही
Sorry, आष्टी अजून 30-40 वर्ष माघे आहेत. काही कामाचं नाहीत हे नेते बोगस आणि स्वार्थ राजकारण.... 😂✅😂
आण्णा तुम्ही लोकसभेला पंकजाताईचं काम करून चूक केली आहे त्यामुळे मराठा समाज तुम्हाला विरोध करत आहे
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील मतदारांच्या मनातील नेता
भीमरावजी धोंडे साहेब.
शिक्षणमहर्षी,
रस्ते महर्षी,
कधीही जातीय राजकारण न करणारे,
सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालणारे,
मुंडे साहेबांच्या विचारावर चालणारे,
शांत संयमी नेतृत्व म्हणजे भीमरावजी धोंडे साहेब.
15 वर्ष काय केल
Sattecha maz suru ahe.... Ek Maratha Lac Maratha
कुपन दुकानदार श्रीमंत झाला
फक्त आण्णा
ओन्ली काका
कॉमिडी अण्णा 🤣🤣
Khup divsa pasun st stand ch chalu ahe 😅
अण्णा तुम्ही बरोबर बोलता
ज्योतिष शास्त्रानुसार......
😂😂.
देवा च पण सोडत नाही हे सत्ताधारी यांना चुकून ही मतदान करू नये हे आत्ता हवं करूगा त्याव करूंगा नंतर काहीच करीत नाहीं यांच्या कडून आधीच लिहून घ्या त्या शिवाय मतदान करू नका
फक्त गप्पा विकास o
लोकनेते सुरेश अण्णा धस साहेब... 👑
Pahile asti madhe pakdayla pahijet khup ch zhalet janawar
Only patil
Maratha virodhi , manus 😢😢😢
Hyala pada
Hana BJP....
BJP only
आंणा एकच नबर बोलले
मेहबूब च deposit जप्त करा..लायकी नसताना तिकीट दिलाय..सामाजिक काम zero..स्वतःचा गाट नाही.. नुस्ता बोल बच्चन आहे..अण्णा आमदार झाले पहिजे..तुतारी प्रेमी
बीडमधून लोकसभेला मुस्लिम बांधवांनी लीड दिली त्याचे काय?का इतर समाजाला भुलून मते घेऊन राज्य करता.इतर समाजाने तुमच्या काय सतरंज्या उचलायच्या का?
संजय राठोड , मेहबुब शेखच्या कृपेने चित्रा वाघ आमदार झाली हे विसरता येणार नाही तिला प्रचाराला बोलविले पाहिजे
तू मुतारी प्रेमी दिसतोय 😄
सुशिक्षित उमेदवार महेबूब भाईच येणार.... रामकृष्ण हरी वाजवा तुतारी 🎉
सुरेश धस आण्णा आमदार होणार
बीड मध्ये फडवीसला माणसं कोणासाठी बसवायची आहेत
😂😂 ha kiti paksh firun aala ❤❤
Are tari tu padanr
राज्य मंत्री वता तेव्हा तुने तेव्हा काही केले नाही आता काय करशिल तु
धसला आमदार करा.
ईमानदार नेतृत्व आहे
नका आईला बदनाम करु
Dukkar moth mothiya tarkana padto
Tu padnar re 😂
Faltu giri chali
Tumi BJP che ahat padnar fixx
आण्णा 2019 ला तुमचा पक्ष कोणता होता
तुम्ही कोणाला सपोर्ट केला
तेंव्हा तुम्ही चिन्ह कसं विसरलात
ते तर तुमचा उघड उघड विरोध करत आहेत
तुम्ही तर गोड बोलून कार्यक्रम केला होता
🙄🙄🙄🙄
सुपारी हेवढाले डास?? आन्ना डास रगात पितो का मटन खातो का काय???
अरे तुमची ताई पाडली आता तुमची बारी
Haa माणूस एकदम लबाड.आहे
आणा तू निवडून येणार नाही
*_युतीचे महाराष्ट्र विधानसभा 2024 चे शिलेदार_* 🥺
#हिंदुराष्ट्र करीता
1)झिशान सिद्दिकी
2) सना मलिक
3)नजीब मुल्ला
4)हसन मुश्रीफ
5) अब्दुल सत्तार
#भ्रष्टाचार मुक्त भारत करीता
1)अजित पवार
2)छगन भुजबळ
3)हसन मुश्रीफ
#लाडकी बहिण करीता
1)संजय राठोड
2)धनंजय मुंढे
#सुसंस्कृत पिढी करीता
1)निलेश
2)नितेश राणे
3) गोपीचंद पड़ळकर
आणि समस्त बीजेपी IT सेल
😂😂😂
प्रभु आप के चरण कहा है🙏
खरंय भावा
*_युतीचे महाराष्ट्र विधानसभा 2024 चे शिलेदार_* 🥺
#हिंदुराष्ट्र करीता
1)झिशान सिद्दिकी
2) सना मलिक
3)नजीब मुल्ला
4)हसन मुश्रीफ
5) अब्दुल सत्तार
#भ्रष्टाचार मुक्त भारत करीता
1)अजित पवार
2)छगन भुजबळ
3)हसन मुश्रीफ
#लाडकी बहिण करीता
1)संजय राठोड
2)धनंजय मुंढे
#सुसंस्कृत पिढी करीता
1)निलेश
2)नितेश राणे
3) गोपीचंद पड़ळकर
आणि समस्त बीजेपी IT सेल
😂😂😂
*_युतीचे महाराष्ट्र विधानसभा 2024 चे शिलेदार_* 🥺
#हिंदुराष्ट्र करीता
1)झिशान सिद्दिकी
2) सना मलिक
3)नजीब मुल्ला
4)हसन मुश्रीफ
5) अब्दुल सत्तार
#भ्रष्टाचार मुक्त भारत करीता
1)अजित पवार
2)छगन भुजबळ
3)हसन मुश्रीफ
#लाडकी बहिण करीता
1)संजय राठोड
2)धनंजय मुंढे
#सुसंस्कृत पिढी करीता
1)निलेश
2)नितेश राणे
3) गोपीचंद पड़ळकर
आणि समस्त बीजेपी IT सेल
😂😂😂