पोट कमी करण्यासाठी 5 टिप्स | Belly Fat loss tips | Dr. Amruta Kulkarni
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- Belly Fat loss tips | Fastrack your belly fat loss in just 5 days!! Dr. Amruta Kulkarni
Hi, I am Dr. Amruta Kulkarni, Homeopathic Consultant (Dietician). I have been practicing in Pune for the last 16 years.
Follow me on Instagram:
www.instagram....
Follow me on Facebook:
/ amruta.kulkarni.7524
WhatsApp Number : 9370319591
Clinic address- Sanjeevan homeopathy, Ghole road, opposite Mahatma Phule museum, Shivajinagar, Pune.
Timing - Monday to Saturday morning 11 to 1
one day prior appointment
नमस्कार, मी डॉ. अमृता कुलकर्णी, होमिओपॅथिक सल्लागार (आहारतज्ज्ञ) आहे. मी गेली 16 वर्षे पुण्यात practice करत आहे.
इन्स्टाग्रामवर फॉलो करा:
www.instagram....
फेसबूकवर फॉलो करा:
www.facebook.c...
WhatsApp क्रमांक : 9370319591
क्लिनिकचा पत्ता- संजीवन होमिओपॅथी, घोले रोड, महात्मा फुले संग्रहालयासमोर, शिवाजीनगर, पुणे.
वेळ - सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते 1
एक दिवस अगोदर appointment घेणे.
मॅम तुम्ही खूप सुंदर सांगितले आहे.मी सर्व हे गेल्या दोन वर्षा पासून केले.रोज व्यायाम ,तीन लीटर पाणी व परफेक्ट डाएट केले.
माझे २०२२ साली ८३ किलो वजन होते.माझी उंची ५ फूट आहे.
मी हे सर्व डेडिकेशन ने केले व अजून हि करते आहे.सध्या माझे वजन ६२ किलो आहे.पोट हि कमी झाले आहे.
वजन कमी करायचे असेल तर मनाशी प्रामाणीक पणा ठेऊन केले पाहिजे.मुळात
डाएट(प्रोटीन ,फायबर युक्त हवेच) +पाणी+ व्यायाम हेच गमक आहे वेट लाॅस चे👍🏻
Under eye dark circle var vedio pahije
Thank you madam nice video 🙏
अनघा ताई कुलकर्णी व अर्मॄता ताई कुलकर्णी या दोघींची पण श्रोत्यांना समजावून सांगण्याची पध्दत खूपच छान.
समजावून सा़गण्यातच आमचं अर्ध दुःख हलकं होऊन जातं.
Mdm सकाळी ब्रेक फास्ट साठी पोळी भाजी घ्यावीका
Madam maze 3 rd c section zale aahe tasech thyroid aahe tr weight loss karanyasathi aani pot Kami karanyasathi kadhi pasun exercise karu shakte delivery houn 5 month zale aahet please reply
Pcod sathi upay saga
Khup prayatn karungi vajan Kami hot nahi
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती मिळाली.
Tq so much madam.🙏🏻😊 I m big fan of you really. U r just great..simple simple bhashet serva chan sangta 😊
खूप सुंदर उपयोगी माहिती मिळाली धन्यवाद मॅडम
Bakery products jar Wheat flour pasun banvalele khalle tar chalel ka??????
Thank you mam 👍🙏🙏
खूपच छान माहती madam
मॅडम हायपोथायरॉईडीझम साठी पण diet सांगा प्लस
hello mam I always see your vdos. I am diabetic from june 2019 n my waight was 57 to 60 till 2022 but from 2 tears I my waight is 65 to 70 .daily I do 45 minutes work out n yoga n 30 minit walking due to diabetes I can't consume suger n maida n bakery products..but cant do dait so how can I loose my waight. I am 63 years n height is 5 feet
Madam डाईट प्लान द्या ना खुप छान सांगताय तुम्हीं
खूप च छान माहिती दिली मॅडम ❤❤
ताई नऊ दिवस उपवास आहे त तर डायेट कस असाव जाॅब करते त्यानुसार सांगा please
He drink keva gyayche aahe ?
नमस्कार मॅडम मला पोट कमी करायच आहे.. त्याचसाठी काय कराव
Hi
ताकाला दुसरा पर्याय काय आहे.कारण मला ताक/दही आवडत नाही.
व्यायाम काय करायचा वजन कमी करन्यासाठी मला वजन कमी करायच आहे
Khupach Chaan information, Thank you mam
👍👌छान माहिती दिली
खूप छान माहिती दिली
Pune khajurne vajan vadhte ka ?
मॅडम मायग्रेन साठी एक व्हीडीओ बनवा
तुमचे व्हीडीओ खुप छान आहे.
नमस्ते मॅडम,तुमचे व्हिडिओ पाहिले आणि त्यानुसार अनुकरण केले.माझे ३ महिन्यात १५ किलो वजन कमी झाले.
Great !!
Chan
Kase kele sangal ka
काय केले
खूप छान माहिती दिली 😊❤
Kadhi ghyach mam
Body type wise diet share kara mam
Thank u tai
Fiber rich products list video
Mast
Ya drink mule shariratil ushanata wadhte ka
Hallo mam majha vatyacha pot phugato tar mala yavar upay sanga please 🙏
Good evening mam
खूप छान समजावून सांगता Ma'am तुम्ही 🙏🙏
डेंगू होऊन गेल्यानंतर कोणती काळजी घ्यावी काय काय खावे यावर एक व्हिडिओ बनवा
होमिओपॅथी मध्ये वजन कमी करण्यासाठी काही औषधे आहेत का?
मॅडम हर्बल लाईफ प्रॉडक्ट चांगलं आहे का
रात्री दही खाल्ले तर चालेल का
माझे वय 50 आहे वजन 60 आहे पोट,सापहोतनाही
तीन महिने झाले मी तुम्ही सांगितल्या प्रमाणेच रूल्स फॉलो करत आहे तर माझे वजन होते 65 kg होते तर फक्त दोनच किलो वजन कमी झाले तीन महिन्यात ...
डॉक्टर तुम्ही जे फॅट कटर ड्रिंक सांगितले आहे ते कधी घ्यावे
Video la aavaj jara kami yetoy mam
रात्री पण दही खाल्लतर चालेल का?
👌👌👌
Sandhya Kali Kay khave te sanga
👍👍👍👍
Mala thiroid aahe
Thigh fat kami karyach aahe
पोट साफ होत नाही सकाळी रोज काय केलं पाहिजे
Doctor good evening
तुप खालयाने वजन वाढतेका किती खावे