माझी टाच दुखी|कारणे आणि घरगुती उपाय| Heel Pain and Plantar Fasciitis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • माझी टाच दुखी|कारणे आणि घरगुती उपाय| Heel Pain and Plantar Fasciitis
    #arpan
    #aparna
    #aparna tai
    #arpanamhatre
    • बिना पाकाचे रवा लाडू|R... rava नारळाचे नारायण लाडू
    • Karanji Recipe|खुसखुशी... खुसखुशीत करंजी
    • अनारसे पीठ कसे बनवायचे... अनारसे पीठ कसे बनवायचे
    • खुसखुशीत गोड शंकपाळी|D... खुसखुशीत शंकरपाळी
    • खमंग चकलीची भाजणी|Chak... खमंग चकलीची भाजणी
    • भाजणीची कुरकुरीत,खमंग ... कुरकुरीत चकली
    • पातळ पोहे चिवडा|Patal ... पातळ पोहे चिवडा
    • भंडारी पद्धतीचे रव्याच... रव्याचे चुरमे लाडू
    • कुरकुरीत जाळीदार अनारस... अनारसे तळण्याची योग्य पध्दत
    • पारंपारिक भंडारी पद्धत... हळदीच्या पानातील पानमोड्या
    • पारंपरिक भंडारी मसाला/... पारंपारिक भंडारी मसाला
    • घरगुती भंडारी गरम मसाला घरगुती भंडारी गरम मसाला
    • कुरकुरीत बोंबील रवा फ्... कुरकुरीत बोंबील रवा फ्राय
    • कोळंबी मसाला|Tiger Pra... कोळंबी मसाला
    • केळीच्या पानात भाजलेला... केळीच्या पानात भाजलेला हलवा फिश
    • झणझणीत करंदी वडा पाव|P... झणझणीत करंदी वडा पाव
    • मटण खिम्याचे चविष्ट आप... मटण खिम्याचे आप्पे
    • भंडारी स्पेशल पापलेटची... भंडारी स्पेशल पापलेट ची आंबट कढी
    • पापलेट तवा फ्राय|Pomfr... पापलेट तवा फ्राय
    • भंडारी पद्धतीची डांगर ... भंडारी पध्दतीची डांगर कोळंबीची कढी
    • मसालेदार झणझणीत भंडारी... भंडारी पद्धतीचा चिंबोऱ्याचा रस्सा
    • घरगुती हिरव्या वाटणातल... ग्रीन चिकन मसाला
    • गटारी स्पेशल मटण वडे ।... भंडारी पद्धतीचे मटण आणि वडे
    • Mutton Keema Kabab Rec... चविष्ट मटण खिमा कबाब
    • Chicken sukkha/भंडारी ... भंडारी सुक्के चिकन
    • जिळे भात /Prawns rice/... Prawns rice जीळे भात
    • भंडारी पद्धतीची स्पेशल... भंडारी पध्दतीची स्पेशल करंदीची आमकढी

Комментарии • 26

  • @savitasutar3373
    @savitasutar3373 День назад

    खुप छांन सागीतल ताई

  • @harshadaraut6139
    @harshadaraut6139 Месяц назад +4

    अर्पण तू टाच दुखीची कारणे आणि उपाय छान समजाऊन सांगितली .🙏👍

  • @venusandve5466
    @venusandve5466 4 дня назад

    Thank you mam

  • @PrativhaDjoshi
    @PrativhaDjoshi 18 дней назад +1

    खुप छान माहिती मिळाली. मला पण टाचदुखीचा त्रास आहे.

  • @ashwiniadhikari1008
    @ashwiniadhikari1008 20 дней назад

    Khup chan mahiti dili tai Dhanyavad 👍

  • @mukeshkurkure3578
    @mukeshkurkure3578 21 день назад +5

    रात्री झोपताना जाड पायमोजे [socs] घातले , तसेच गरम पाण्यात Epsom Salt टाकुन पाय बुडवून ठेवले तरीही बराचसा आराम मिळतो. मला सुद्धा असाच त्रास आहे आणि ह्या मुळे आराम मिळाला.

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  8 дней назад

      खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏

  • @bhavanapatil8335
    @bhavanapatil8335 Месяц назад

    Mast mahiti.

  • @sangeetakini6871
    @sangeetakini6871 Месяц назад

    अर्पण बरेच दीवस झाले तुझे विडियो आले नाही मग मला समजले तुला टाच दुखते म्हणून कळल खूप खूप सुंदर माहिती दीलिआहे स्वताचा अनुभव सांगितले धन्यवाद खूप च सुंदर लवकर बरीहो

  • @adityajeetendradesai1964
    @adityajeetendradesai1964 3 дня назад

    Check out video of Dr Vivek hindi on this issue thank you

  • @namitamhatre9740
    @namitamhatre9740 Месяц назад

    Chan mahti dele tai👍

  • @geeta4376
    @geeta4376 Месяц назад

    अर्पणा तू होमिओपॅथी औषध चालू ठेव कारण माझा अहोना पण हा त्रास आहे त्यांना होमिओपॅथीने फरक पडला डॉ. नी २ वर्ष औषध चालू ठेवायला सांगितले

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Месяц назад

      Ok, thanks for your valuable suggestion.🙏

    • @sarthakpublicityvita
      @sarthakpublicityvita 11 дней назад

      कोणते होमिओपॅथिक औषध घेतले

  • @Shreyas2345
    @Shreyas2345 11 дней назад

    टाचेत वाढलेले हाड कोणता व्यायाम केल्याने हाड कमी होईल.

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  11 дней назад

      टाचेचे वाढलेले हाड कमी होत नाही फक्त वेदना कमी होण्यासाठी किंवा थांबण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावा व मी सांगितलेले घरगुती उपाय करावेत.

  • @archshreec.322
    @archshreec.322 Месяц назад

    Tai tumchi taach dukhne aata kase aahe aaram aahe ka? …..Tumhi swatachi Kalji ghya ……tumcha videos ni khup kahi shikayla milte.

    • @arpanamhatre
      @arpanamhatre  Месяц назад +1

      Thanks for comment 😊 stay tuned 🙏 mi ok aahe,tumhi kaljine vicharlat tya baddal kharach thanks.

    • @archshreec.322
      @archshreec.322 Месяц назад

      @@arpanamhatre tumhi naturopathy dr la v4run bhagha tayt pan naturally cure kartat sarv gostinvar