मी शनिवार व रविवार येण्याची वाट बघायचा, व लक्ष्मीकांतजींचा विनोदी चित्रपट सुरू होण्यासाठी आतुर व्हायचा.दुपारचे ३-४ वाजले की डीडी नेशनल बदलुन सह्याद्री वाहिनी लागायची. चित्रहार,छायागीत,मराठी चित्रपट,चालता बोलता,शक्तीमान,हिंदी कार्यक्रम,हिंदी सिनेमा....
मी शनिवार व रविवार येण्याची वाट बघायचा, व लक्ष्मीकांतजींचा विनोदी चित्रपट सुरू होण्यासाठी आतुर व्हायचा.दुपारचे ३-४ वाजले की डीडी नेशनल बदलुन सह्याद्री वाहिनी लागायची.
चित्रहार,छायागीत,मराठी चित्रपट,चालता बोलता,शक्तीमान,हिंदी कार्यक्रम,हिंदी सिनेमा....
खरंय 😌✨