- Видео 390
- Просмотров 1 247 674
गुरुजन
Индия
Добавлен 18 июн 2022
मित्रहो, या चॅनलच्या माध्यमातून आपणास शासनाद्वारे निर्गमित केलेले वेगवेगळे निर्णय आणि शासनाद्वारे जारी केलेली महत्त्वाची अधिकृत व विश्वसनीय माहिती पुरवण्यात येईल.
अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा | महिलांशी संबंधित कायदे | २० मार्क्स मिळणारच
अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षा कधी होणार? anganwadi news | anganwadi sevika bharti 2025 | सरकारी नोकरी,
नमस्कार बहिणींनो....
अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका भरतीसाठी गुरुजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.. !!!
सर्वात वेगवान घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...!!!
ICDS Exam Date | अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती | अभ्यासक्रम |Anganwadi Sevika Book List
#icdsbharti2024
#anganwadimukhyasevikabharti2024
#anganwadisupervisorrecruitment2024
#maharashtraanganwadisupervisorrecruitment2024
#icdsbharti2024examdate
#icdsbharti2024expectedexamdate
#anganwadimukhyasevikabharti2024expectedexamdate
#icdsanganwadimukhyaseviakbhartiexamdate
#icdsbhartiexamdate2024
#anganwadimuk...

Просмотров: 352
Видео
अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षा | सर्व महत्वाचे कायदे फक्त ५ मिनिटात | icds exam | सर्वात महत्त्वाचाvdo
Просмотров 30819 часов назад
अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षा कधी होणार? anganwadi news | anganwadi sevika bharti 2025 | सरकारी नोकरी, नमस्कार बहिणींनो.... अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका भरतीसाठी गुरुजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.. !!! सर्वात वेगवान घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...!!! ICDS Exam Date | अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती | अभ्यासक्रम |Anganwadi Sevika Book List #icdsbharti...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | अखेर मंगल प्रभात लोढा "त्या" विद्यार्थ्यांसंदर्भात बोलले !
Просмотров 6 тыс.2 часа назад
chat.whatsapp.com/FoXOupjuCuFFYWHd7cNlTJ ह्या लिंक चा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता... cmykpy.mahaswayam.gov.in/EmployerLogin.aspx t.me/cm_gjt.me/cm_gj टेलिग्राम चैनल लिंक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना|पगार जमा झाला ?| Ladka Bhau Yojana salary New Update | mukhymantri yuva karya prashikshan yojana ⚡Topic Coverd⚡ युवा कार्य प्रशिक्षण योजना पगार होणार Yuva Karya Prashikshan Yojana Sala...
अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षा कधी होणार? | anganwadi sevika bharti 2025| सर्वात महत्वाचे अपडेट
Просмотров 19 тыс.2 часа назад
अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षा कधी होणार? anganwadi news | anganwadi sevika bharti 2025 | सरकारी नोकरी, नमस्कार बहिणींनो.... अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका भरतीसाठी गुरुजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.. !!! सर्वात वेगवान घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...!!! ICDS Exam Date | अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती | अभ्यासक्रम |Anganwadi Sevika Book List #icdsbharti...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 7 जानेवारी अपडेट | माजी खासदार हरिभाऊ राठोड काय म्हणाले?
Просмотров 9 тыс.4 часа назад
chat.whatsapp.com/FoXOupjuCuFFYWHd7cNlTJ ह्या लिंक चा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता... cmykpy.mahaswayam.gov.in/EmployerLogin.aspx t.me/cm_gjt.me/cm_gj टेलिग्राम चैनल लिंक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना|पगार जमा झाला ?| Ladka Bhau Yojana salary New Update | mukhymantri yuva karya prashikshan yojana ⚡Topic Coverd⚡ युवा कार्य प्रशिक्षण योजना पगार होणार Yuva Karya Prashikshan Yojana Sala...
ICDS Exam Date | अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती | अभ्यासक्रम | सर्व अपडेट एकाच व्हिडिओत
Просмотров 1,2 тыс.4 часа назад
नमस्कार बहिणींनो.... अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका भरतीसाठी गुरुजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.. !!! सर्वात वेगवान घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत...!!! ICDS Exam Date | अंगणवाडी पर्यवेक्षिका / मुख्यसेविका भरती | अभ्यासक्रम |Anganwadi Sevika Book List #icdsbharti2024 #anganwadimukhyasevikabharti2024 #anganwadisupervisorrecruitment2024 #maharashtraanganwadisupervi...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 6 डिसेंबर अपडेट | आंदोलन होणार! कार्यकाळ वाढणार? | नेतृत्व?
Просмотров 13 тыс.7 часов назад
chat.whatsapp.com/FoXOupjuCuFFYWHd7cNlTJ ह्या लिंक चा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता... cmykpy.mahaswayam.gov.in/EmployerLogin.aspx t.me/cm_gjt.me/cm_gj टेलिग्राम चैनल लिंक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना|पगार जमा झाला ?| Ladka Bhau Yojana salary New Update | mukhymantri yuva karya prashikshan yojana ⚡Topic Coverd⚡ युवा कार्य प्रशिक्षण योजना पगार होणार Yuva Karya Prashikshan Yojana Sala...
अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्ता अपडेट | पोषण ट्रॅकर ऍप | लाडकी बहीण योजना फॉर्म पैसे | कधी मिळणार?
Просмотров 3,6 тыс.7 часов назад
@maharashtra_shasan_nirnay_123 #anganbadi_latest_news_today #anganwadirecruitment #anganwadiworkersprotest #अंगणवाडीकर्मचारी #icdsrecruitment2022 #anganbadi #anganbadi_mandey #anganbadi_vacancy_2023 #anganbadikhabar #अंगणवाडी_पर्यवेक्षिका_कोर्स #अंगणवाडी_पर्यवेक्षिका_कोर्स #अंगणवाडीसेविका #अंगणवाडीकर्मचारी #anganbadi_latest_news_today #anganbadi_vacancy_2023 #anganwadi_today_news #anganwadiwork...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | ४ जानेवारी | पगार अपडेट | website बंद? | काय करावे?
Просмотров 7 тыс.12 часов назад
chat.whatsapp.com/FoXOupjuCuFFYWHd7cNlTJ ह्या लिंक चा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता... cmykpy.mahaswayam.gov.in/EmployerLogin.aspx t.me/cm_gjt.me/cm_gj टेलिग्राम चैनल लिंक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना|पगार जमा झाला ?| Ladka Bhau Yojana salary New Update | mukhymantri yuva karya prashikshan yojana ⚡Topic Coverd⚡ युवा कार्य प्रशिक्षण योजना पगार होणार Yuva Karya Prashikshan Yojana Sala...
आशा सेविका व अंगणवाडी सेविका अपडेट | आदितीताई तटकरे काय म्हणाल्या ? | पगार वाढ कधीपासून ? | पेन्शन
Просмотров 39 тыс.12 часов назад
@maharashtra_shasan_nirnay_123 #anganbadi_latest_news_today #anganwadirecruitment #anganwadiworkersprotest #अंगणवाडीकर्मचारी #icdsrecruitment2022 #anganbadi #anganbadi_mandey #anganbadi_vacancy_2023 #anganbadikhabar #अंगणवाडी_पर्यवेक्षिका_कोर्स #अंगणवाडी_पर्यवेक्षिका_कोर्स #अंगणवाडीसेविका #अंगणवाडीकर्मचारी #anganbadi_latest_news_today #anganbadi_vacancy_2023 #anganwadi_today_news #anganwadiwork...
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 4 जानेवारी | सर्वात महत्त्वाची अपडेट
Просмотров 7 тыс.12 часов назад
chat.whatsapp.com/FoXOupjuCuFFYWHd7cNlTJ ह्या लिंक चा वापर करून तुम्ही लॉगिन करू शकता... cmykpy.mahaswayam.gov.in/EmployerLogin.aspx t.me/cm_gjt.me/cm_gj टेलिग्राम चैनल लिंक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना|पगार जमा झाला ?| Ladka Bhau Yojana salary New Update | mukhymantri yuva karya prashikshan yojana ⚡Topic Coverd⚡ युवा कार्य प्रशिक्षण योजना पगार होणार Yuva Karya Prashikshan Yojana Sala...
अखेर मंगल प्रभात लोढा बोलले | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
Просмотров 14 тыс.12 часов назад
अखेर मंगल प्रभात लोढा बोलले | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
mukhymantri Yuva karya prashikshan Yojana| yavatmal
Просмотров 2,4 тыс.14 часов назад
mukhymantri Yuva karya prashikshan Yojana| yavatmal
आज काय घडले | मंत्रीमंडळ बैठक | आज निर्णय होणे अपेक्षित होते| पुन्हा निराशा | कसे होईल | लढा कायम
Просмотров 2,1 тыс.14 часов назад
आज काय घडले | मंत्रीमंडळ बैठक | आज निर्णय होणे अपेक्षित होते| पुन्हा निराशा | कसे होईल | लढा कायम
आशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न निकाली लागणार | गटप्रवर्तक ताई व मदतनीस ताईला मिळणार न्याय | आज बैठक
Просмотров 6 тыс.16 часов назад
आशा अंगणवाडी सेविकांचा प्रश्न निकाली लागणार | गटप्रवर्तक ताई व मदतनीस ताईला मिळणार न्याय | आज बैठक
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 2 जानेवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज निर्णय घेणे अपेक्षित
Просмотров 8 тыс.16 часов назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 2 जानेवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज निर्णय घेणे अपेक्षित
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या साठी सर्वात आनंदाची बातमी | ३१ डिसेंबर update
Просмотров 20 тыс.21 час назад
अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या साठी सर्वात आनंदाची बातमी | ३१ डिसेंबर update
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बैठक | ३१ डिसेंबर अपडेट
Просмотров 11 тыс.21 час назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बैठक | ३१ डिसेंबर अपडेट
अंगणवाडी सेविकांनी व मदतनीस हे भाषण पूर्ण पाहिल्याशिवाय राहणारच नाही! आशा सेविकांनी हा व्हिडीओ बघाच
Просмотров 14 тыс.21 час назад
अंगणवाडी सेविकांनी व मदतनीस हे भाषण पूर्ण पाहिल्याशिवाय राहणारच नाही! आशा सेविकांनी हा व्हिडीओ बघाच
आशा व अंगणवाडी सेविका | गटप्रवर्तक व मदतनीस पगार वाढ अपडेट | प्रोत्साहन भत्ता, पेन्शन, कामाचे तास
Просмотров 31 тыс.День назад
आशा व अंगणवाडी सेविका | गटप्रवर्तक व मदतनीस पगार वाढ अपडेट | प्रोत्साहन भत्ता, पेन्शन, कामाचे तास
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना | नवीन नोंदणी कशी कराल? | सर्व माहिती देणारा व्हिडिओ
Просмотров 2,5 тыс.День назад
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना | नवीन नोंदणी कशी कराल? | सर्व माहिती देणारा व्हिडिओ
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 28 डिसेंबर UPDATE | विविध विभागासंदर्भात संपूर्ण माहिती
Просмотров 15 тыс.День назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 28 डिसेंबर UPDATE | विविध विभागासंदर्भात संपूर्ण माहिती
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 27 डिसेंबर अपडेट |
Просмотров 13 тыс.День назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 27 डिसेंबर अपडेट |
चांगलं काम केल्यास तिथेच नोकरी मिळेल - मुख्यमंत्री फडणवीस साहेब | मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना!
Просмотров 14 тыс.14 дней назад
चांगलं काम केल्यास तिथेच नोकरी मिळेल - मुख्यमंत्री फडणवीस साहेब | मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना!
शेतकऱ्यांनी नितेश राणेंना घातली कांद्याची माळ | बघा नाशिक जिल्ह्यात नेमका काय प्रकार घडला
Просмотров 69214 дней назад
शेतकऱ्यांनी नितेश राणेंना घातली कांद्याची माळ | बघा नाशिक जिल्ह्यात नेमका काय प्रकार घडला
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना | 5 लाख रोजगार मिळणार | म्हणजे 50% मुलांना कालावधी वाढवून मिळणार!
Просмотров 17 тыс.14 дней назад
मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना | 5 ला रोजगार मिळणार | म्हणजे 50% मुलांना कालावधी वाढवून मिळणार!
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | मंगल प्रभात लोढा प्रेस कॉन्फरन्स | ५ लाख job देणार
Просмотров 6 тыс.14 дней назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | मंगल प्रभात लोढा प्रेस कॉन्फरन्स | ५ ला job देणार
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | मंगल प्रभात लोढा यांची मुलाखत
Просмотров 4,8 тыс.14 дней назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | मंगल प्रभात लोढा यांची मुलाखत
मंगल प्रभात लोढा यांची मुलाखत आली | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | महत्त्वाचे |
Просмотров 13 тыс.14 дней назад
मंगल प्रभात लोढा यांची मुलाखत आली | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | महत्त्वाचे |
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | अमित गोरखे यांनी मांडला विषय | विद्यार्थ्यांना परमनंट कराच!
Просмотров 6 тыс.14 дней назад
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | अमित गोरखे यांनी मांडला विषय | विद्यार्थ्यांना परमनंट कराच!
Sir from kut bharaych
Sir from kut bharch
आता फॉर्म भरण्याची तारीख गेली ताई
Sir ajun kahi jaga nigyala nahit kay @@गुरुजन-न7द
Sir foram kuthe bharachet
आता फॉर्म भरण्याची तारीख निघून गेली सीमा ताई
Nice explanation sir....Tysm sir
@@suvarnachavan7277 thank you suvarna tai
Document,s Kay Kay lagtil
12 वी पर्यंत शिक्षण आवश्यक होतं ताई फक्त
Very nice information
खूप खूप धन्यवाद भाग्यश्री ताई
पुस्तक कोणतं वाचावं
अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात ) ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)
एकदम बरोबर ताई🙏
आशाचा पगार महिन्याला होयला पाहिजे
Sir cut off kiti ?janar safe score kiti?
150+
Sirr tumhi khrch pramanikpne sangitle ki book read kra as 👌👌
Thank you tai
निघेटीव्ह मार्किंग आहे का
Nahi swati Tai
पुस्तक कोणत वाचायच सर
अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात ) ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)
Samajkalyan chi pn kahi update asel tr snga sir pls... exam kdhi hoil
sir मदतनीस भरती स्टे बद्दल माहिती मिळवून सांगा ना प्लीज
नक्की ताई
Sir no dya tumcha
ICDS exam kdhi honar
Madhuri tai... January last week or Feb first week
Exam kdhi honar aahe
January last week or Feb first week
🙏🙏🙏🙏
Thank you Savita tai
Thank u so much sir 😊🙏👍
Wc dipali tai
Thank you so much sir😊
Wc
भाऊ हे सगळं खाजगीकरण करण्याच्या मार्गावर काम चालू आहे भाजप च😢
सर ते ग्रामपंचायत वर प्रतेकी एक जण घेतलं आहे पंचायत समिती ने मग ते कोणतं पद आहे योजनांदूत तर भरती नाही ना झाली
Kadi nighnar ahe sir kadi part yeil date
जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला
Exam date ali ka sir
January last week or Feb first week
Shaasan nirnayaanusaar kantraathi shikshaka saathi vaat bhagat asalele sarv berojagaar dekhil aandolanath upshthit raahun aandolan yeshashvi karaava.
Icds sathi age relaxation nahi ka sir
Nhi
खूप छान
Kiti from aale he pn sanga sir..cast kiti aale he pn sanga...
याबद्दल सध्या data उपलब्ध नाही .
सर Imp सांगा
Ha tai
Agdi mahtvachi mahiti sangitli
Thanks dada.
@@gayatrimhaske8757 wc gayatri tai
प्रायव्हेट सेक्टर मध्ये नको आमचा विचार गव्हर्मेंट मध्ये करण्यात यावा
Technical sati books sanga sur
अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात ) ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)
ITI +Diploma + BE MECHANICAL Ahe Sir Me NMC NASHIK Madhe Ahe Kahi hoil kaa sir....🙄
Hello sir, ya test mdhe negative marking apply honar ahe ka ??
@@jyotibagele2373 nhi tai
@@गुरुजन-न7द ok thank you.. 💐
Yojana doot chi niyukti kadhi karnar
हे चुकीचं माहिती आहे youtube वाले काय पण माहिती
Okay bhau
सर महिला v बालविकास चि exam kadhi hoil please sanga??
महिला मुख्य पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका का...? जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात
परिक्षा कधी
@@trishlaborase9105 जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला
Exam chi date geli ka sir
Nahi
Form भरण्याची गेली
@@गुरुजन-न7द ata next form kadhi yetil
arovgay sevika cha payment kay asto parmanant ch ANM .pls sanga sir
महाराष्ट्रातील आरोग्य सेवकाचे वेतन रु. 25,500 ते रु. 81,100 (भत्त्यांसह) आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवकांची भरती केली जाते आणि त्यांची वेतनश्रेणी पे मॅट्रिक्स-एस-8 आहे.
अंतर्गत पर्यवेक्षिका भरती कधी होईल
सध्या स्टे आहे
Sir aadivasi vibhag chi baki post chi exam kdhi hoil..???
राधाताई या संदर्भामध्ये मला सध्या माहिती नाही परंतु मी माहिती घेऊन आपणास नक्की कळवतो...
Okk thank you
योजनादुत बद्दल काही बोला सर 4 महीने झाले फॉर्म भरून तरी सुद्धा कोणाला जॉनिंग मिळाली नाही
योजना सहाय्यक म्हणून अनेक ठिकाणी जॉब मिळाली आहे मुलांना
@गुरुजन-न7द आमच्या नागपूर जिल्हा मध्ये कोणाला चं कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये जॉब मिळाली नाही सर
आचारसंहिता लागू झाली त्या नंतर निवड प्रक्रिया पूर्ण बंद झाली निवडणूक आणि आचारसंहिता संपली तरी सुद्धा योजनादुत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नाही
Pn exam kadhi hoil te konich sangitlel nahi ahe
जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला
@@गुरुजन-न7द ok 👍 ,thank you
Thanks sir.
Most welcome
Aramy sahid sainik kutumbatil palyansathi kiti marks have vishyanusar passing criteria kasa asnar
रेखाताई या संदर्भामध्ये मला सध्या कल्पना नाही परंतु मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो...
Samajkalyan ch exam kdhi hoil sir???
शिल्पाताई या संदर्भात आणखी तरी काहीच माहिती प्राप्त झाली नाही
२०१९ फॉर्म भरले होते अजून पेपर नाही झाले. पैसे फुकट गेले 😢😢
ही गोष्ट खरी आहे अनेक विभागांमध्ये फॉर्म भरून घेतल्यानंतर परीक्षा झालीच नाही...
Ho form bharun ghetle.....mla tr वाटले ki exam zali mla mahit nahi zal....mazya kde ahet from bharlele print
Ho me pn to form bharle hote but exam nahi zali
12 pass फॉर्म भरू शकते का
फॉर्म कुठ भरायचा
Sir Antargat Anganvadi supervisor Bharti hunar aahe ka kadhi form sutanar aahe
ताई या भरतीवर सध्या स्टे आहे