मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | 7 जानेवारी अपडेट | माजी खासदार हरिभाऊ राठोड काय म्हणाले?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 109

  • @sonaliarage6453
    @sonaliarage6453 17 дней назад +18

    Thanks sir आमच्या मनाचा विचार करून तुम्ही हे कार्य हाती घेतले त्याला देव पूर्ण करो आमचा सर्व शिक्षण सहायकांचा पाठिंबा आहे sir 🙏

  • @jyotigaidhane9185
    @jyotigaidhane9185 17 дней назад +15

    माननीय हरिभाऊ राठोड सर यांना मे सर्वांचा वतीने विणती करते ..सर तुम्हाला नम्र विनती करते सर... आम्हाला प्रशासनानं सामावून घ्यावं... कंत्राटी.. मधे करावं.... खूप युवा तरूण आजे...जर आम्हाला बेरोजगार केल तर... तरूण पिढी पुन्हा बेरोजगार होणार... मग करायचं काय....सर आम्हाला नाय देतील खात्री आहे... सरांनी आज परेंत सर्वांना न्याय दिलं.. खात्री आहे सर आम्हाला न्याय मिळून देणार...🙏🙏🙏🙏

    • @abhijeetkaspate_07
      @abhijeetkaspate_07 17 дней назад +2

      Aare madam ji , exam ghya mhnav na aani bhara mhnav he ky 10000 hajarat jr tumhi ayusjy bhr karayala tayar asal tr nkki sarkar kantrati bharti karl nuksan hoil

    • @jyotigaidhane9185
      @jyotigaidhane9185 17 дней назад +3

      @abhijeetkaspate_07 अरे sir ya आधी पण लोक लागले आहे. आम्हीपण लागलो तर त्यांना गरज होती म्हणून घेतला ना..मग आम्ही पण काम करत अहो... पगार वाढ आणि कंत्राटी वर १.५० लाख युवा बेरोजगार होणार n... त्याचं कोण विचार करेल..सर्वांना आशा असते....३० वर्षाचे लोक काम करत आहे या... योजनेत...मग काय बेरोजगार होणार काय.... आम्ही निवडून दिलं... कारण ते आम्हाला न्याय देणार म्हणुन...मग आमचा काय चुकते.... काही लोक आहे.. ज्यांचे लहान मूल घरी राहते..ते लोक सुद्धा जॉब करतात...मग काय...ते आपली मुलं kashani पाळणार... विचार केलं काय कधी जनतेचा....

    • @abhijeetkaspate_07
      @abhijeetkaspate_07 17 дней назад +1

      @ aare berojagar mhnje tyachi vyakhya kay aahe ki ha berojagar aahe ha nahi he shikshn kshetr aahe

    • @abhijeetkaspate_07
      @abhijeetkaspate_07 17 дней назад +2

      @ tumhi ctet /tet qualified asala tr kara continue je nahit tyana kadha mg kiti bogas lok shalet ghuslet andaja nahi tumhala aani tumhi rojagar mhnaty vatol hoil na lekranch

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад

      अगदी बरोबर

  • @lakshsurwase143
    @lakshsurwase143 17 дней назад +13

    प्रशिक्षण दिले म्हणजे रोजगार देणे पण सरकारचीच प्रार्थमिकता आहे...

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад +2

      @@lakshsurwase143 अगदी बरोबर

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 17 дней назад

      शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

  • @suryoday0154barad.yavtmal
    @suryoday0154barad.yavtmal 17 дней назад +14

    1.लाख 10 हजार लोकांच्या घरी जेव्हा दोन टाइम्स चे जेवण तुमच्या प्रयत्नांनी येईल त्या पेक्षा जगात दुसरे पुण्य नाही.. #रोजगार

  • @sudarshanmukadam9972
    @sudarshanmukadam9972 15 дней назад +1

    Job chi mudat vadhvali tri khup aahe aamchya sathi 😍😍

  • @prakashpathe6968
    @prakashpathe6968 17 дней назад +4

    खुपच चांगल... धन्यवाद 🙏

  • @RushikeshKhare
    @RushikeshKhare 17 дней назад +5

    धन्यवाद भाऊ तुम्ही सहकार्य केल्याबद्दल

  • @vishalchaudhari2800
    @vishalchaudhari2800 17 дней назад +1

    धन्यवाद राठोड भाऊ.. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल

  • @kavitakhairnar4017
    @kavitakhairnar4017 17 дней назад +4

    जेव्हा तुम्हाला अकरा महिने कालावधी साठी रोजगार देउन किमान वेतन दिले जाईल तेव्हा तुम्ही कायदेशीर बाजू मांडता येईल अशी मागणी केली पाहिजे

  • @maheshkakde2053
    @maheshkakde2053 17 дней назад +7

    नक्कीच आपल्या मागण्या पूर्ण होतील

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад

      Ho mahesh bhau

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 17 дней назад

      शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

  • @mahendragedam675
    @mahendragedam675 15 дней назад +1

    धन्यवाद सर❤

  • @sudarshanmukadam9972
    @sudarshanmukadam9972 15 дней назад +1

    Thank u For this video ❤️👍

  • @arunrathod7009
    @arunrathod7009 16 дней назад +1

    खूप खूप धन्यवाद सर

  • @rohinibhamare6796
    @rohinibhamare6796 17 дней назад +2

    Thank you sir update dili tyabaddal

  • @maheshrjadhav1978
    @maheshrjadhav1978 16 дней назад +1

    Thanks

  • @BhatuBhil-b3i
    @BhatuBhil-b3i 17 дней назад +3

    Thank you, thank you sir

  • @nareshgitte8261
    @nareshgitte8261 15 дней назад +1

    सर ते ग्रामपंचायत वर प्रतेकी एक जण घेतलं आहे पंचायत समिती ने मग ते कोणतं पद आहे योजनांदूत तर भरती नाही ना झाली

  • @ashishr9611
    @ashishr9611 17 дней назад +1

    Thank you for understanding us sir❤

  • @PrashantJadhav-k9s
    @PrashantJadhav-k9s 17 дней назад +5

    Thanks sir मला खूप गरज आहे माझा नवरा दारुडा आहे सर मला दोन मुलं आहेत आता सध्या मला 35 वर्ष चालू आहे जागा निगत नाहीत 2 वर्षांनी एज बार होत काय करायचं सर

  • @MANISHADOKE-q8c
    @MANISHADOKE-q8c 16 дней назад +1

    Thanks sir.

  • @SampatWayal-yv9sr
    @SampatWayal-yv9sr 17 дней назад +2

    Thanks sir

  • @yashvantgadadhe8469
    @yashvantgadadhe8469 17 дней назад +3

    Tnx sirji

  • @GopalswamiSilam
    @GopalswamiSilam 16 дней назад +1

    Shaasan nirnayaanusaar kantraathi shikshaka saathi vaat bhagat asalele sarv berojagaar dekhil aandolanath upshthit raahun aandolan yeshashvi karaava.

  • @roshanbawane8768
    @roshanbawane8768 16 дней назад +2

    योजनादुत बद्दल काही बोला सर 4 महीने झाले फॉर्म भरून तरी सुद्धा कोणाला जॉनिंग मिळाली नाही

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  16 дней назад

      योजना सहाय्यक म्हणून अनेक ठिकाणी जॉब मिळाली आहे मुलांना

    • @roshanbawane8768
      @roshanbawane8768 16 дней назад +1

      @गुरुजन-न7द आमच्या नागपूर जिल्हा मध्ये कोणाला चं कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये जॉब मिळाली नाही सर

    • @roshanbawane8768
      @roshanbawane8768 16 дней назад +1

      आचारसंहिता लागू झाली त्या नंतर निवड प्रक्रिया पूर्ण बंद झाली निवडणूक आणि आचारसंहिता संपली तरी सुद्धा योजनादुत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली नाही

  • @sachinambildhage368
    @sachinambildhage368 17 дней назад +3

    🙏🙏

  • @JAGANNATHZINGARE
    @JAGANNATHZINGARE 17 дней назад +1

    🙏 sir

  • @shivprasadpashawar3072
    @shivprasadpashawar3072 17 дней назад +1

    सर जे नियोजन केल आहे कोणत्या प्रकारे केल आहे त्याची सविस्तर माहिती द्या ना ..
    ह्या मध्ये काही अपरिचित घडलं तर जिम्मेदारी कोण घेणार तुम्ही का....
    आंदोलन हे हिंसक मार्गाने झालं तर त्या बदल सर्व प्रशिक्षणार्थी ची जबाबदारी कोण घेणार सांगा ना ....??

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 16 дней назад

      @@shivprasadpashawar3072 बरोबर बोललास भावा 🙏

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  16 дней назад

      तुम्ही मला कॉल करा मी सविस्तर माहिती सांगतो... किंवा नंबर द्या.. ९९६०४११९८३

  • @maheshdhage-l7i
    @maheshdhage-l7i 17 дней назад +1

    👌👌

  • @MaheshJagtap-f4f
    @MaheshJagtap-f4f 17 дней назад +2

    🙏👍

  • @n4veen.universe
    @n4veen.universe 17 дней назад +3

    Yojana doot chi niyukti pn karnyachi magni taka

  • @abcreation8769
    @abcreation8769 17 дней назад +2

    Sir online attendance reject hot aahe Kay krave lagen sir

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  16 дней назад

      सहाय्यक आयुक्त यांच्याशी एकदा चर्चा करा

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  16 дней назад

      माहिती व्यवस्थित भरल्या गेली नसेल

  • @amolkavachat7531
    @amolkavachat7531 17 дней назад +3

    कालावधी वाढ

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад

      @@amolkavachat7531 कालावधी वाढलाच पाहिजे अमोल भाऊ

  • @YogeshPatil-iy8xy
    @YogeshPatil-iy8xy 17 дней назад +2

    Bhauno aamhi tumchya pathishi aahot

  • @parmanandthote311
    @parmanandthote311 17 дней назад +2

    सर आमचा विचार आम्हाला परमनंट करायला पगार,

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад

      Agdi barobar

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 17 дней назад

      शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.

  • @ayushmankar9199
    @ayushmankar9199 17 дней назад +3

    Payment keva yeanr 3 month pasun nahi zala

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад +1

      Ayush bhau सहाय्यक आयुक्त यांना भेटायला पाहिजे

    • @ayushmankar9199
      @ayushmankar9199 17 дней назад +1

      @@गुरुजन-न7द Ya month made kai chances nahi kai yacha

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад

      @ayushmankar9199 तुमची माहिती व्यवस्थित भरली असल्यास आतापर्यंत पेमेंट यायला पाहिजे होतं

    • @ayushmankar9199
      @ayushmankar9199 17 дней назад

      @@गुरुजन-न7द Sarvan che zale kai payment

  • @gullyboy3826
    @gullyboy3826 17 дней назад +3

    कायम स्वरुपी नोकरी नाही आहे मुद्दा क्रमांक 4.2 वाचा जरा. परीक्षा द्या आणि मग कायम स्वरुपी नोकरी घ्या.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад +1

      @@gullyboy3826 हे विद्यार्थी कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत नाही आहे

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 17 дней назад

      @गुरुजन-न7द हो सर काही youtube वाले सांगतात. त्यामुळे मी असे बोललो कायम स्वरुपी देऊं शकत नाही काही लोकांना समजत नाही

    • @dipaknerkar8340
      @dipaknerkar8340 17 дней назад

      ​@@gullyboy3826सर तुम्ही ज्या यूट्यूब चॅनल वर सांगत आहेत त्यांनाच हा प्रश्न विचारायला हवा आणि राहील प्रशिक्षणार्थी चा तर ते काही त्यांच्या मनाने नाही मागण्या करत आहेत जे सरकार ने पत्रकार परिषद घेऊन बोलले आहेत त्याच मागण्या मागत आहेत. आणि पर्मनंट तर प्रशिक्षणार्थी म्हणत पण नाहीत.

    • @singerjockychinchpadkar4279
      @singerjockychinchpadkar4279 17 дней назад

      तुला काय problem आहे सर्व ठिकाणी टपकतो ​@@gullyboy3826

    • @dadaraokasar8002
      @dadaraokasar8002 16 дней назад +1

      Tayna nokri bhetali tumhala kahi adchan ahe kay

  • @abhijeetkaspate_07
    @abhijeetkaspate_07 17 дней назад +3

    Faltu pana naka kru andolan vagere nko re he 10000 rupay exam sathi kra mi pn yeto he asl vadhva kara nko

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  17 дней назад

      Ok bhau

    • @jyotigaidhane9185
      @jyotigaidhane9185 17 дней назад +4

      @@abhijeetkaspate_07 तुम्ही किती निगेटिव्ह बोलता हो., तुम्हाला लोकांचा भल झालेलं बगवता येत नाही...काय... मागास भागात जाऊन बगा त्यांना १०००० रुपयाची किंमत कळते तूम्ही घरचे मोठे असाल...पण लोक शिकून पडलेली आहे..१०००० खूप आहे.. माननीय खासदार हरिभाऊ राठोड सर सर्वांना न्याय मिळून देणार...ते कधीच सगत फिरत नाही..मी लोकांनी न्याय मिळून दिलं..म्हणून ते गरीब लोकांना न्याय मिळून देतात... त्यांच्यासारखे आहे काय कुणी.... लोकांचा विचार करणारे... स्वार्थी नाही सार्थी बना....

    • @gullyboy3826
      @gullyboy3826 17 дней назад

      ​@@jyotigaidhane9185शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे. हे वाचा कायम स्वरुपी नोकरी नाही आहे नमूद केले आहे. परीक्षा द्या आणि नोकरी मागा

    • @abhijeetkaspate_07
      @abhijeetkaspate_07 17 дней назад

      @ sarthi banyala adchan nahi jr ekhada shikellea aahe aani jr to tya shikshnacha vapar karun 10000 kamvi shakt nasel tr to bogas aahe aas maj mat aahe . Mi pn garibch aahe pn mala 10 hajar rupayavr kavdimol jivan jaygaych nahi . Lachari madhe jagnya peksha melele br aas mala vatata . Tumhi 10 hajar rupay sathi ladha mi lakh sathi ladhel . He kahi vadhnar nahi tumhi pn aabgyas kara ctet pass kara aani tait dya aani nokri la lagala majya tumhala shubhecha💐💐 aani negative cha vishy nahi tumhi marg bharkatlaa aahat yogy veli yogy nirny ghay aabhyas kara lachar banjn he 10 hajar sathi ankhi vel naka vaya ghalu

  • @dipakrathod8692
    @dipakrathod8692 17 дней назад +3

    Pachora

  • @AnuradhaBhadekar-d9i
    @AnuradhaBhadekar-d9i 17 дней назад +1

    🙏🙏🙏🙏