जर फडणवीस जारंगे पाटील ला शांत करू शकतो तर काही पण करण्याची ताकत ठेवतो राठोड हा खासदार होता याची कोणती तरी फाईल उघडतील नाही तर एक रक्कम दिली तर राठोड आमच्या तोंडात लालीपॉप देऊन शांत करून टाकेल विचार करावा लागेल आंदोलन पहिला आहे होऊन जाऊदेत प्रत्येक वेळी पुढारी बदलत जाऊया एकाला मीडिया वरती झलक दाखवायला nko
सरकारला कळकळीची विनंती आहे की आम्हाला पुन्हा बेरोजगार करू नये
Exam न देता कायम स्वरुपी नोकरी नाही देणार सरकार भरती मध्ये 12% आरक्षण दिलं पाहिजे योजना वाल्यांना . Exam द्या आणि कायम स्वरुपी नोकरी घ्या
आम्हाला परत बेरोजगार करू नका, आमचा कालावधी वाढवावा , व आमचा पगार वाढवावा , आम्हाला पर्मनंट करावे अशी विनंती, मुख्यमंत्री साहेबाना 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दिनांक 9 जुलै 2024 रोजीचा जी आर वाचा त्यामध्ये अशी तरतूद आहे की दर 6 महिन्यानंतर इतरांना संधी दिली जाईल.
Hoy
सर कालावधी वाढला पाहिजे आणि पेमेंट पण वाढले पाहिजे आम्हाला तुमची सर्वांची मदत पाहिजे
Hoy नेहमीच असेल
Ani je ata berojgar ahe tyanch kay....navin lokana sandhi dili pahije
महाज्योती पुस्तक योजना च काय झालं ?
Ajun update nahi
निवडून दिले आहे
आम्हाला बेरोजगार करू नका....
हो णा आम्हला परत बेरोजगार करू नका... कळकळीची विनंती आहे
तुम्ही जो राठोड म्हणून माणूस निवडला आहात त्याला सुद्धा फडणवीस शांत करू शकतो
त्यामुळं आपल्यातला कोणी एक पुढाकार घेतला पाहिजे होता
प्रयत्न करूयात
जर फडणवीस जारंगे पाटील ला शांत करू शकतो तर काही पण करण्याची ताकत ठेवतो
राठोड हा खासदार होता
याची कोणती तरी फाईल उघडतील
नाही तर एक रक्कम दिली
तर राठोड आमच्या तोंडात लालीपॉप देऊन शांत करून टाकेल
विचार करावा लागेल आंदोलन पहिला आहे होऊन जाऊदेत
प्रत्येक वेळी
पुढारी बदलत जाऊया
एकाला मीडिया वरती झलक दाखवायला nko
तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुमची साथ देऊ
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महिला जास्त प्रमाणात उपस्थित असणे गरजेचे आहे
Nice
शासनास विनंती की कंत्राटी वर समावेश करावे . बेरोजगार होऊ देऊ नका .
Hoy
कायम करण्याचा निर्णय याच्या नंतर प्रश्नन अर्थक चिन्ह लावत जा
Hoy
कालावधी वाढवावा 🙏🙏
Je nivdun dile ahet te vevasthit teaching kart ahet ka te tapasave mulakht gheun bharti kara
Parment nahi karnar asal tr kamit Kami kalavadhi Ani mandhan pn vadhvun dyave sarkarne👍
Sir kadun dil nahi pahije
Kamache divas vadvnyt yevet
Permanent kra mhnta bhau..n Library mdhe Divs ratra abhyas krnare mulanni tsch rahych kay abhyas krt ...Study hoel nahi mhnun kityek mule yat pdle nhi..n tumhi mhnta yanna permanent kra ..Jaga kada mhna exam dya Ani job vr laga mhna n.. interview base govt job che swapn dakhu rahle tyanna
Chb शिक्षकांचे काय मग ते तर युवा कर्यशिक्षण चया आधीपासून काम करतायत आणि त्यांचे पेमेंट तर वर्ष किव्वा तीन महिन्यांनी मिळते
hoy srvanchaya magnya aahet
Auditor cha ky hohu shakt
Maha jyoti tab please one video
December kevha hoil payment 😮
Yeil
कार्यकाळ वाढवा
Auditor
Sir kute yayche
आझाद मैदान मुंबई ल