आदरणीय सर आपण आमच्या सारख्या गोर गरीब मुलांमाघे ठामपणे उभे आहात त्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेतल्या युवकांना मार्गदर्शन करत रहा सर 🙏🙏आपला सपोर्ट असला तर आम्ही पर्मनंट सुद्धा होऊ किव्हा कमीत कमी आम्हाला त्याचं ठिकाणी अजून जास्त कालावधीसाठी जॉब करण्याची संधी मिळेल 🙏🙏आम्ही आपल्या सोबत आहोत सर पुढील मार्गदर्शन करा सर आपला आभारी 🙏
म्हणजे येवढे जागा gov मधे रिकामे आहे. पण जाहिरात काढ त नाही. लाडका भाऊ म्हणजे.6 महिने 10 हजार नंतर तोच तित्तला भावी कॉन्ट्रॅक्ट बेस कामगार.😡😡😡 Note 4.5 वा पॉइंट.व 4.16 व पॉइंट 5% या योजने द्वारे भरता आहे म्हणजे gov मधे किती जास्त जगा रिकामी आहेत.
Jo 35 prynt berojgar rahato .. to mareparynt berojgar rahato tyala kam krnyachi echha nste tyala fukt khaychi savay padli aste mnun to 35 prynt berojgar asto.. tyala kam krnyachi echha aste to naukri sathi kiva kama sathi 35 vayachi vat pahat nai😂😂😂
6 महीना नंतर युवा परत बेरोजगार होऊ नये अग्दी छान विचार आहे सिर❤❤💯%✅
Permanent karnyasathi Support Kara Sir 🙏❤️
Sir aamche 2,3 mahinyache Payment zale nhi , aamhi other Dist madhe kam karun rahilelo aho payment zale naslyane kay karav suchat nhi ahe, room bhade dyayche ahe
तुम्ही जे विचार मांडले ते अगदी खरोखर आहे sir 💯💯♥️👌✅
आदरणीय सर आपण आमच्या सारख्या गोर गरीब मुलांमाघे ठामपणे उभे आहात त्याबद्दल खूप खूप आभार🙏🙏मुख्यमंत्री युवा कौशल्य योजनेतल्या युवकांना मार्गदर्शन करत रहा सर 🙏🙏आपला सपोर्ट असला तर आम्ही पर्मनंट सुद्धा होऊ किव्हा कमीत कमी आम्हाला त्याचं ठिकाणी अजून जास्त कालावधीसाठी जॉब करण्याची संधी मिळेल 🙏🙏आम्ही आपल्या सोबत आहोत सर पुढील मार्गदर्शन करा सर आपला आभारी 🙏
Permanent kel pahije sir
वय मर्यादा 45 वाढवून प्रशिक्षण कालावधी 3 महिन्याचा.
Health vima hi concept realy nice sir tumchya ya concept la aamcha bahinincha pathimba aahe
म्हणजे येवढे जागा gov मधे रिकामे आहे. पण जाहिरात काढ त नाही. लाडका भाऊ म्हणजे.6 महिने 10 हजार नंतर तोच तित्तला भावी कॉन्ट्रॅक्ट बेस कामगार.😡😡😡 Note 4.5 वा पॉइंट.व 4.16 व पॉइंट 5% या योजने द्वारे भरता आहे म्हणजे gov मधे किती जास्त जगा रिकामी आहेत.
brobr
तेवढ्या च जागा भरल्या असत्या तर आनंद असता पण सत्तेवर येण्या साठी प्रलोभन दाखवन्याच काम
या योजने मुळे आणखी बेरोजगार झालो आहे. मिळालेलं काम सोडून या योजने मागे लागलो.ऑर्डर देऊन नंतर वयाची अट लावली जाते.आणि काढून टाकले आहे
Kuth seletion zhal hot
Age limit wadun dya 45 kra lwkrat lwkr
35 च्या वर वय असलेले पहिले ही बेरोजगार होते आणि आता ही बेरोजगार राहणार..या योजनेचा काय फायदा..
Jo 35 prynt berojgar rahato .. to mareparynt berojgar rahato tyala kam krnyachi echha nste tyala fukt khaychi savay padli aste mnun to 35 prynt berojgar asto.. tyala kam krnyachi echha aste to naukri sathi kiva kama sathi 35 vayachi vat pahat nai😂😂😂
बोग्गस सरकार आहे भाऊ 😢😢खूब बेरोजगारी वाढवली... आणि काही काढा परियंतच hi योजना rahil😮😮😮
सद्य म्हणता अकुशल बेरोजगारी आहे. 6 महिने नंतर म्हणतील कुशल बेरोजगारी खूप आहे . बाकी बेरोजगारी चा आकडा तेवढाच राहील.😂
6 mhinya ninter kay karaych sir 😢
Hi योजना बेरोजगार साठी तात्पुरता उपाय आहे .elections plan आहे
Sar aamchya gavamadye Yojanadut ha job la aahe tar to yojanadut padavar raahu shakato ka.. Please.. Reply
6 month nantarky??????????????khup मोठा प्रश्न
Sir Maja Ma bed jala aahe ter vayachi at 21 &40 karavi
Soranchi laj karaycha aadhi sawtach aatamprikshan kr
प्रशिक्षण झाल्या वर पुन्हा बेरोजगार का ? मग
जुलै महिन्यात फार्म बरला अजून काही आलेल नाही कधी काम मिळेल
अपंगसाठी वय 45 करा
युवा कार्य प्रशिक्षण काम करताना सरकारी नोकरी लागली तर काय government job la problem येनार नाही ना सर
Mahilach kay
6 mahinya Nanter kay karnaar
1 school me 2/3 teacher lena chahiye he maghni kara
Sir payment kadhi honar ahe??
Sir ji unko bolo 45year ka bhi yuvak unme shamil ho sakta he
Yuva karya sathi 35 che limit aahe te 45 kareve
कुशल झाल्यानंतर नियमित काम आहेच nhi
इलेकशन साठी आहे
Sir vay vad zali pahije
पात्र यादी कुठे पाहावी
Vay vadvun dyawet Lavkarat Lavkar kara kayam sorupi
6 month nantar berojgar
सरकार चालवणारे visionary leaders नाहीत. त्यामुळे पुढील 10 वर्षाचं महाराष्ट्र च नुकसान झालंय. त्यामुळं educated leaders निवडून द्यावे.
Lalu yadav , tejaswi yadav , ya sarkhyana ka 😂😂,,
या पेक्षा शिक्षणानुसार एक परिवार एक नोकरी मिळायला हवी, मग शिपाई किंवा लीपिकाची असली तरी चालेल.
वय 45 करा please
वयाची अट 40 असावी
सर तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही बहिष्कार टाकायचं सोडून, याला सपोर्ट करत आहात, युवकांच वाटोळं करायचंय का
35+वय असलेल्यांनी काय करावे
20te45 kra age
यांना पण पाकिटा पोहोचल्या..
नोकऱ्या संपवायचा डाव😢
Sir,
Saglikade vashilach chalu ahe.
Jyancha gavat vashila, tyanchach form bharla jato.
Ta.surgana dist. nashik
1 month complete zale.. call nahi, kahi reply nahi.. kadhi joining honar kahi mahiti fake aahe watte ❓
Pagar kara re 2 mahine jhale
वयाची अट 18 ते 40 करायला पाहिजेत
साहेबांनो कोणत्याच योजना लाभ मिळाला ना ही पदवी व डिएड धारक पूरूषाचं काय दिंडोरी नाशिक
सर लाज वाटली पाहिजे की तुम्ही या योजनेला सहकार्य करता, या मुळे राज्यातील नोकर भरती बंद झाली आहे.
Video ऐकून बोलावे
Sir आम्ही तुमच्या सोबत आहोत वाह पुढे सगस्टणा करा पर्मनंट साठी व्हिडिओ बनवा sir
शिक्षण शिकत असताना फी कमी केले का आणि आता बेरोजगारांना काम घेऊन सहा हजार आठ हजार आणि दहा हजार इतकच वेतन हे बरोबर आहे का
Good.plan.govt.maharashtra