Nagpur | केशरी, पांढऱ्या, पिवळ्या रेशनकार्डची छपाई आणि वितरणही बंद | E-ration Card

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 27

  • @ShailendraVasane
    @ShailendraVasane 10 часов назад +41

    थम मुळे ऑनलाईन माहिती शासनास मिळते परंतु लाभार्थीस पुर्ण धान्य मिळत आहे का याचा तपास घ्यायला हवा

    • @pawi2104
      @pawi2104 6 часов назад +2

      तुम्ही त्यांना बिल मागू शकता , त्या बिला वर rate आणि Quantity लिहून असतात

  • @nandukshirsagar7012
    @nandukshirsagar7012 6 часов назад +15

    काय फडतूस काम करत आहे सरकार.. सगड जनतेचं डोके खराब करून ठेवले आहे.. 😔😔😔😔😔😔😔😔😔एक नंबरच नालायक सरकार आहे.

  • @dineshbhosale4648
    @dineshbhosale4648 2 часа назад +1

    एकदा सर्वाना e रेशन कार्ड वाटप करावे

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 7 часов назад +8

    मला 5साल झाले राशन कारडं काढूण पण आजून राशन भेटतनाही दुकानदारच खातो माझ राशन आणी आता तर गोर गरीब मेले राशन गरीबाला मिळालय कि नाही हे शासनाला कस कळणार थम घेऊन राशनच जर गरीबांना दिल नाही तर मग भूमिहीन शेतमजूर गोर गरीब यांच काय अवघड आहे बाबा

  • @prakashbodke7531
    @prakashbodke7531 7 часов назад +9

    म्हणजे सरकारने महाराष्ट्र गरिबी मुक्त केला

  • @KiranSanap-xi2ht
    @KiranSanap-xi2ht 7 часов назад +12

    मला ७महीने झाले रेशनकार्ड मिळत नाहीत कारण आता नवीन ई रेशन कार्ड एक पान मिळाले पण त्या वर आजुन काही च मिळत नाही काय करावे ते सांगा.कोपरगांव तालुका

    • @ruturajsapkal7069
      @ruturajsapkal7069 7 часов назад

      Mala 1 varsh 7 mahine zal. Ajun dhanya chalu nahi. Malshiras tahsildar.....

    • @sagarbelokar4522
      @sagarbelokar4522 6 часов назад +3

      भावा ते राशन कार्ड घेऊन जा तहसील कार्यालयात आणि तेथील ऑनलाईन सेंटरवर चालू करून घ्या

    • @surekhapathak1194
      @surekhapathak1194 3 часа назад

      आमचा पण हाच प्रॉब्लेम आहे काय करावे

  • @ghanshyampawar1115
    @ghanshyampawar1115 7 часов назад +5

    गेल्या एक वर्षापासून मिळालेले नाही

  • @sandipdange1669
    @sandipdange1669 4 часа назад +3

    नवीन रेशन कार्ड लवकर फाटेल. सांभाळणार कसे

  • @sumittayade8757
    @sumittayade8757 12 часов назад +10

    कशाला उटा रेटा करता

  • @rohitkapadi9810
    @rohitkapadi9810 2 часа назад

    आरे

  • @Sameer-Shirsekar
    @Sameer-Shirsekar 2 часа назад

    I love Maharashtra Government
    Please Link Aadhaar card each members of name on Ration card

  • @sandeepdandge733
    @sandeepdandge733 2 часа назад

    सर राशन दुकान वाले भ्रष्टाचार करत आहे

  • @सतिषकोरडे
    @सतिषकोरडे 12 часов назад +4

    मला पण एकाच पानाचा मिळाले रेशनकार्ड

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 9 часов назад +1

    मला पण तेच कार्ड मिळाले सर कोल्हापूरला

  • @AshokDole-f2r
    @AshokDole-f2r 12 часов назад +1

    नवीन नावकधीघेणार

  • @TrollerBhai
    @TrollerBhai 10 часов назад +1

    Aai chi g tumchya 😂

  • @ramchandragaikwad3851
    @ramchandragaikwad3851 7 часов назад

    E retio kard che vitaran vina mully ahe ka.

  • @hotbold999
    @hotbold999 12 часов назад

    pustak nahi bhetnar phakt print bhetnar hi online pn diste

  • @irfanmansuri5280
    @irfanmansuri5280 3 часа назад

    Lavkar faat nar tya sathi jugad, nidan sarkar la evdi akkal pahije ki tyala sambhal nar kase ? Card che paise gheta mang h kagad ka detat ,june card che rashan band karay he tr navin card la kase rashan denar

  • @dyaneshwarghane7241
    @dyaneshwarghane7241 10 часов назад

    सर इगतपुरी मध्ये कधी चालू होणार आहे