आशा सेविका व अंगणवाडी सेविका अपडेट | आदितीताई तटकरे काय म्हणाल्या ? | पगार वाढ कधीपासून ? | पेन्शन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 150

  • @Mahesh-c7z
    @Mahesh-c7z 5 дней назад +16

    आशा वर्कर व अंगणवाडीताईंना सामाजिक सुरक्षा व पेन्शन लागू झाली पाहिजे

  • @ShilaGhubade-b6d
    @ShilaGhubade-b6d 4 дня назад +8

    दादा मदतनीस यांना पण सेविका येवडे पगार zhal पाहिजे.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      कमीत कमी वीस हजार रुपये तरी पगार पाहिजे मदतनीस ताईला

  • @Vishaldjgaikwad11
    @Vishaldjgaikwad11 3 дня назад +3

    अगदी बरोबर आहे सर
    खुप खुप धन्यवाद❤❤

  • @pushpaharde8072
    @pushpaharde8072 День назад +1

    खूप छान

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 2 дня назад

    अगदीखुपमहत्वाचीमाहीतीसागत आहेसरधन्यंवाद आहे

  • @PremilaWankar
    @PremilaWankar 3 дня назад +3

    October November December महिने झाले पण पेमेंट झाले नाही दर महिन्याला आशाचे मानधन जमा व्हायला पाहिजे

  • @Jks_80
    @Jks_80 4 дня назад +4

    दादा आम्हाला पैन्शन ची फार गरज आहे मानधन नको पेन्शन हवे

  • @JyotiAdsul-u9p
    @JyotiAdsul-u9p 5 дней назад +9

    मदतनीसना कमीतकमी 15000हजार तरी मानधन पाहिजेत

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      अगदी बरोबर बोलला ताई तुम्ही

    • @bhagyashreedupargude2854
      @bhagyashreedupargude2854 2 дня назад

      सेविका बसून फहक्त मदतनीस ना राबून घेतात... आणि क्रेडिट सगळं स्वतःला घेतात... सगळ्यात जास्त्त हाल मदतनीसचे हात

  • @ShilaGhubade-b6d
    @ShilaGhubade-b6d 4 дня назад +6

    7000 हजार रुपये मध्ये काय होत .मुलाचं फी घर भाडे सगळ कास हडलं करायचं.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      शीलाताई कमीत कमी 20 हजार रुपये तरी पगार पाहिजे.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      कारण महागाई किती आहे ताई सांगा बर

  • @mangalmendke9979
    @mangalmendke9979 4 дня назад +6

    पेन्शन फंड द्या

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      @@mangalmendke9979 100% बरोबर बोलल्या ताई तुम्ही

  • @PrathmeshGujar-p6w
    @PrathmeshGujar-p6w 4 часа назад +1

    मदतनीस ताई साठी व्हिडीओ बनवा दादा 🎉🎉

  • @VilashBhaware
    @VilashBhaware 3 дня назад +2

    Asha worker yana pension मिळाले पाहिजे 💐💐🙏🙏

  • @ShialaSalunkhe
    @ShialaSalunkhe 4 дня назад +3

    आशाताईंना कायम करावे व मानधन दिले जाते ते महिन्याला मिळावे

  • @MeeraDeore
    @MeeraDeore 3 дня назад +1

    पेन्शन 100टके लागु करावी
    ही विनंती 6:47 ,

  • @saritamore5308
    @saritamore5308 4 дня назад +2

    पगार वाढ झालीच पाहिजे,पेन्शन , फंड,आजारपणाची सुट्टी,सी एल च्या वाढ झाली पाहिजे एक महिन्याची मे महिन्याची सुट्टी झाली पाहिजे ,दिवाळी सुट्टी 15 दिवस दिली पाहिजे , सर्वेत फिरतो नकोते पेशंट असते आम्हाला किती त्रास होतो ह्या पोषण ट्रॅकर ने तर झोप उढवली आहे होत नाही तरी पुन्हा पुन्हा करा आरे काय करा किती तो मानसिक त्रास आमची परिस्थिती व्यवस्थित नाही म्हणून आता काम करावे लागते नाही तर सोडून दिले असते आमचं कस झालं आहे चार आणेची कोंबडी बारा आण्याचा मसाला ते पोषण ट्रॅकर बंद करा आणि कोमकेर द्या ते ठीक आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@saritamore5308 सविता ताईंनी अतिशय सविस्तर कमेंट लिहून त्या ठिकाणी पोषण ट्रॅकर येणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत.
      आधी चांगलं होतं

  • @vandanajoshi1968
    @vandanajoshi1968 3 дня назад +1

    आज जी अंगणवाडी सेविका रिटायर्ड होईल तिला काय मिळणार हा मोठा प्रश्न आहे 30 वर्ष 35 वर्ष नोकरी करून काय मिळणार कस होणार म्हतारपणी पैसे कुठून येणार जर पेन्शन योजना सुरू केली तर त्या बायांना तेवढाच आधार होईल याकडे सरकारने लक्ष द्यावे आणी माता भगिनी चे आशीवी द घ्यावे पेन्शन योजना लवकरात लवकर चालू करा🙏🏻

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  3 дня назад

      जोशी ताई... आपण अगदी अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे....
      पेन्शन खूपच गरजेची आहे.
      १००%✓✓✓✓✓✓

  • @Savitridalavi2951
    @Savitridalavi2951 5 дней назад +4

    दादा मदतनीसवरही व्हिडिओ करा . नुसता सेविका आशा. सेविका एवढेच. मदतनीस ही काम करत असतात

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      पुढचा व्हिडिओ फक्त आणि फक्त मदतनीस ताई साठीच बनवतो ताई

  • @SapanaDantrao
    @SapanaDantrao 5 дней назад +3

    खरं आहे दादा

  • @vijaypoman5778
    @vijaypoman5778 4 дня назад +1

    एकदम बरोबर आहे❤❤❤

  • @kavitajadhav7371
    @kavitajadhav7371 4 дня назад +3

    दादा आमच्या कडून 40-50-हजार रपये महीना घेनारे कर्मचारी बसुन माहिती घेतात त्यांचे काम असले तरी ते आषांकडुनच करुन घेतात आशाताई ला नाहीतर सांगतात की तुंम्ही आमच्याच हातात आहे तुमच काम टाकायच की नाही उन्हात फिरून तेवढे काम करायचे आणि ऊन लागले म्हणून दवाखान्यात घालायचे एक तर स्वतः चे घर नाही शेती नाही घरात कमवता माणूस नाही मुले लहान आहेत अधिकारी केंव्हांही बोलवता धड मजुरीही करता येत नाही व आशाचे मानधनही पुरत नाही काय करावे दादा सांग ना

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@kavitajadhav7371 कविताताई आशा सेविकेला कमीत कमी मला असं वाटते की 25 हजार रुपये पगार मिळाला पाहिजे. पण सरकार आपल्या मागण्या बद्दल कायम उदासीनच आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@kavitajadhav7371 तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे

  • @Ujwala-r3s
    @Ujwala-r3s 5 дней назад +17

    अस किती वाढ दिले आहे सरकार सेविके एवढेच काम असतात नुस्ती माहितीच देत असतात मदतनीसान शाळा उघडणे ते बंद होऊ पर्यत धावपळ असते मदतनीसाच सेविका एका ठिकाणी बसुन महिती देते त्याच्या बरोबर नै मदतनीसाना पण पगार देईला पाहिजे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад +1

      अगदी बरोबर बोलले ताई तुम्ही

    • @zcxipas6548
      @zcxipas6548 4 дня назад

      मदतनीस ची तरी पोस्ट भेटली हे उपकार समजा , सेविका तर आधीच होत्या, मदतनीस नवीन लागले, इंग्लिश स्कूल ल करा , किती काम करवून घेतात, किती torcher, किती पैसा देतत ते कळेल , easily भेटल की त्याची किंमत नसते, परवडत नसेल तर इंग्रजी शाळा जाऊन शिकवा, म्हणजे त्यनी खूप पगार wadwun देतात,

    • @anjalibidwe4914
      @anjalibidwe4914 День назад

      सगळ्या मदतनीस प्रामाणिक काम करत नाही, काही जणी खुप कामचुकार पणा करतात

  • @ShardaGurav-zl9mw
    @ShardaGurav-zl9mw 4 дня назад +1

    Khar ahe dada

  • @ashapawar6865
    @ashapawar6865 4 дня назад +2

    दादा पेंशन चा मु्द्दा मांडला च पाहिजे व पेंशन नसली तर मुले नातेवाईक आम्हाला आधार देणार नाहीत

  • @ranjanajamgavkar6019
    @ranjanajamgavkar6019 3 дня назад +1

    चालू 2025मधे पेन्शन चा जी आर काढा पहिला

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@ranjanajamgavkar6019 100% बरोबर बोलला तुम्ही रंजनाताई

  • @RekhapatilPatil-p6x
    @RekhapatilPatil-p6x 4 дня назад +1

    लवकर निर्णय घेयचे सागा दादा खुप मेहेनत करावे लागतात

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      अगदी बरोबर बोलल्या तुम्ही रेखा ताई

  • @chhayadeshmukh4399
    @chhayadeshmukh4399 5 дней назад +1

    अगदी बरोबर आहे सर

  • @kalpanadonald
    @kalpanadonald 2 дня назад +1

    Kalpnadonald

  • @MandodhariKathar-hi4rd
    @MandodhariKathar-hi4rd 2 дня назад +1

    अं.वाडीताईनांपेंनशनकायमस्वरुपीफांसीलेटीझालीचपाहीजे

  • @sarikabansode-dw2mg
    @sarikabansode-dw2mg 3 дня назад +2

    Payment dar mahinyala milave tasech pension milavi ani permanent karave

  • @AanisaDongare
    @AanisaDongare День назад +1

    Agdi mahtvachi mahiti sangitli

  • @shardapatil9741
    @shardapatil9741 3 дня назад +1

    पेन्शन लवकर मिळावी कधी मिळणार

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  3 дня назад

      आपण प्रयत्न करत आहोत लवकरात लवकर येण्यासाठी

  • @SupriyaBadekar-e6w
    @SupriyaBadekar-e6w 3 часа назад +1

    Aasha sevikana masik mandhan milave,

  • @zcxipas6548
    @zcxipas6548 4 дня назад +2

    इंधन वाड करणे गरजेचे आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      @@zcxipas6548 अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही

  • @ShitalThombre-kl6xx
    @ShitalThombre-kl6xx 4 дня назад +2

    अंगणवाडी भरती स्थगित करण्यात आली आहेत त्याचं काय निर्णय लागला आहे त्यावर कोर्टनी कोणता निर्णय घेतला आहे त्यावर व्हिडिओ बनवा

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      सध्या केस कोर्टामध्ये आहे ठोंबरे ताई.. या संदर्भामध्ये काही अपडेट मिळाली तर निश्चितच आपल्याला लवकरात लवकर कळवू.

  • @ChandaBele-cc1ug
    @ChandaBele-cc1ug 4 дня назад +2

    ही खुप कामवाली मदतनिस कोण आहे.सेविकेचु तुलना तुझ्याबरोबर कशी होणार ? तुला तर प्रकल्प अधिकार्‍यांपेक्षाही काम आहेत ते काय नुसते खुर्चीवर बसून असतात .त्यांच्याशी तुलना करायचीस तु
    ..

  • @ranihajare8498
    @ranihajare8498 3 дня назад +3

    Mi Madatnis cha job sodala

  • @mr._.nobi._.07
    @mr._.nobi._.07 2 дня назад +1

    मदतनीस एरिया मध्ये फिरत असतात सेविका पोषण ट्रॅकर वर काम करतात तर एरिया मध्ये जास्तीत जास्त मदतनीस फिरत असते साफसफाई पासून ते मुलानकडे लक्ष देण्याचं काम मदतनीस ताई करतात. अगदी पोषण ट्रॅकर वर काम करतात म त्यांना मानधन इतके कमी का

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@mr._.nobi._.07 कमीत कमी 20 हजार तरी मानधन पाहिजे

  • @savitamane3193
    @savitamane3193 2 дня назад +1

    Penshan day Ani gryaguti pn dya

  • @ashwinitilekae407
    @ashwinitilekae407 5 дней назад +3

    लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले त्याचे सुद्धा पैसे आम्हाला मिळाले नाही

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      ते पैसे सुद्धा लवकरच भेटायला पाहिजे अश्विनीताई

  • @jijajagzap3788
    @jijajagzap3788 5 дней назад +2

    अगदी बरोबर आहे एक भाकरी चे दोन तुकडे नाही झाले पाहिजे प्रोत्साहन भत्ता कधी मिळणार किती दिवस चालणार आहे

  • @NikitaHingwe-t5s
    @NikitaHingwe-t5s 5 дней назад +3

    Barobar aahe madtnis LA 15000 tar pahije

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      निकिताताई अगदी बरोबर बोलल्या तुम्ही

  • @meghapowar7880
    @meghapowar7880 5 дней назад +1

    👍👍

  • @UshaPatel-ve7tg
    @UshaPatel-ve7tg 2 дня назад +1

    2 tas vdhle te nako pahije hote.agodarcha time barobar ahe.

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 4 дня назад +1

    डिसेंबर 2023मधील ते जानेवारी 2025 दोन महिन्यांचे मानधन देय हवे लबाड शासन दिशाभूल करत आहे पीकस पंधराहजार मानधन देवे वाटते

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      @@sangitasangita8111 ताई तुम्ही अतिशय अभ्यासपूर्ण कमेंट केली आहे तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे संगीता ताई

  • @shriramdabhade-ck7uk
    @shriramdabhade-ck7uk 5 дней назад +2

    आज पर्यंत पगार वाढ झाल्यानंतर कोणत्या करणाऱ्यांची ड्युटी चे तास वाढले असे दाखवा आणि माझ्याकडून बक्षीस घ्या

  • @ravsahebzunjare2350
    @ravsahebzunjare2350 4 дня назад +4

    अंगणवाडी मदतनीस ला किमान 15,000 तर वेतन व्हायला हवे मदतनीस पोस्ट ग्रॅज्युएट आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      अगदी बरोबर बोलल्या झुंजारे ताई तुम्ही

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      कमीत कमी 15,000 रुपये तर मिळालाच पाहिजे कारण की खूपच महागाई आहे

    • @zcxipas6548
      @zcxipas6548 4 дня назад

      मग मदतनीस पोस्ट का भरावे

    • @zcxipas6548
      @zcxipas6548 4 дня назад

      सोप पद्धतीनं जॉब लागतोय , मदतनीस ल अंगणवाडी सेविका सारखी ,पळापळी दिमाखी पण काम नाहीय, खूप मरमर अंगणवाडी सेविका ची आहे, आयत मदतनीस सगळ मिळतेय.

  • @SeemaBorade-u2d
    @SeemaBorade-u2d 4 дня назад +2

    Sir madanis la khup kam ahe ,mulana nasta ,khchdi ,pani bhrane ,mulana bolavani, thr vatap krani,,gahu nesune gernivarnu.n pith dalun aanani aangawadice safasafae daroj karane ,aasi bhrpur kan aheth sir madathnis taica pgar 15000 hajar hoylac pahejth .mhagai khup vadale ahe.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      हो सीमाताई... !!!
      तुम्ही अतिशय सविस्तर कमेंट करून या ठिकाणी मदतनीस ताईंच्या सर्व समस्या मांडलेल्या आहेत.
      मी पुढील व्हिडिओमध्ये या सर्व समस्या मांडणार आहे. माझी आजी सुद्धा मदतनीस होती. ती खूप काम करत होती.
      त्यामुळे जोपर्यंत पगार वाढ होत नाही तोपर्यंत आपण सतत मागणी करणार आहोत.
      ताई तुमच्या कार्याला सलाम आहे. खूप खूप धन्यवाद सीमाताई....!!!

  • @nandaubale7455
    @nandaubale7455 4 дня назад +1

    Pagar vad jhali pahije

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@nandaubale7455 अगदी बरोबर बोललात आहे तुम्ही

  • @laxmikantkhedkar8990
    @laxmikantkhedkar8990 2 дня назад +1

    Dada yewdya pagarat ky hotay o

  • @bapuborade333
    @bapuborade333 5 дней назад +1

    सर मदतनीस प्रमोशन वर व्हिडिओ बनवा

  • @sangitasangita8111
    @sangitasangita8111 4 дня назад

    शासनापूडे चागले प्रतिचा आहार देणेस सांगून तसेच मे महिन्यात 3ते6 मुलाचा मे महिन्यात घरपोच देउन एक महिना सुटी मिळावी हा मुदा तुमी शासनाला हिडिओ चा माध्यमातून सागा सर

  • @SavitaDole-n9u
    @SavitaDole-n9u 4 дня назад +1

    3 month zale asha sevikana pagar nahi o sir

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад

      @@SavitaDole-n9u कोणत्या जिल्ह्यामध्ये सविताताई

  • @ranikamble6565
    @ranikamble6565 4 дня назад +1

    पेन्शन ग्रॅज्युटी मिळालीच पाहिजे आशा सेविकांना निवृत्तीनंतर

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  4 дня назад

      @@ranikamble6565 अगदी बरोबर बोलल्या कांबळे ताई तुम्ही!!!

  • @pramelapatil9908
    @pramelapatil9908 5 дней назад +1

    रिटायर झालेल्या अंगणवाडी सेविका खाली हाताने घरी बसल्या त्यांचा काही विचार करा

  • @VidyaGole-v4y
    @VidyaGole-v4y 5 дней назад +1

    आशाचा पगार किती झाला

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      सध्या 13000 मिळत आहे आणि प्रोत्साहन भत्ता

    • @SeemaAlmeida-jl5bk
      @SeemaAlmeida-jl5bk 3 дня назад

      Amala trening madhe 12000 sagitala sir atach

  • @vishalzore7601
    @vishalzore7601 5 дней назад +3

    Madtanis bharti stay kdhi uthel sir

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      फेब्रुवारीमध्ये निकाल लागू शकते

    • @SurekhaPatil-zy1qr
      @SurekhaPatil-zy1qr 5 дней назад

      परफेक्ट सांगू शकत नाय का

    • @SarikaTekale-e3u
      @SarikaTekale-e3u 5 дней назад

      Sir Feb mdhe आचासंहिता लागते ना@@गुरुजन-न7द

    • @SurekhaPatil-zy1qr
      @SurekhaPatil-zy1qr 5 дней назад

      आता कसली आचारसंहिता

    • @vishalzore7601
      @vishalzore7601 5 дней назад

      @SurekhaPatil-zy1qr स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद

  • @vimalshewale2848
    @vimalshewale2848 5 дней назад +1

    मोबाईल हॅग होत आहे फोटो गॅलरी भरत आहेत

    • @vimalshewale2848
      @vimalshewale2848 5 дней назад

      इंधन बील 65 पैसे मिळणार आता 8.20 आठशे रुपये शिलेडर

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      Ho ka

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      किती अडचणी आहेत शेवाळे ताई

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  5 дней назад

      शासनाने इंधन भत्ता आणि पगार दोन्ही वाढवून द्यायला पाहिजे

  • @mandajarande966
    @mandajarande966 5 дней назад +1

    Barobr aahe

  • @sindhudawbhat6174
    @sindhudawbhat6174 4 дня назад +1

    काही च नाही

  • @n4veen.universe
    @n4veen.universe 5 дней назад +1

    Yojana doot chi niyukti kara re

  • @KavitaBhakre
    @KavitaBhakre 4 дня назад +1

    😂

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 5 дней назад +1

    Tu bogas manus ahe dada hed line detana jara denavar raha na

  • @vandanaborude2540
    @vandanaborude2540 4 дня назад +1

    खर आहे दादा