प्रशिक्षणार्थी यांचं कालावधी वाढवून आहे त्याठिकाणी त्याना कायम करून घेणे आवश्यक आहे. जर काही ठिकाणी 50℅ भरले तर बाकीचे 50% प्रशिक्षणार्थी चं काय होणार मग?त्याच विचार करणे आवश्यक आहे.
Mala ek vichsrsyach hot ki me bmc chya education department madhe auditor mahun 6 month sathi niyukt zale. Mala BMC head office ne Mazya order document var 6 th pay audit करायसाठी नियुक्त केले पण मला इथे एज्युकेशन department madhe education allowance aani mediclaim policy ch work deel ahe aani det pan ahet. Ter after 6 month ne certificate denar tevha ky problem holil ka
खूप माहिती देता सर तुम्ही युवा कार्य प्रशिक्षण बदल
आम्ही आभारी आहेत सर 🙏💯
Thank you
नक्कीच प्रशिक्षणार्थी यांच्या बाजूने मंत्री मंडळ सकारात्मक भूमिका घेईल.
@@kavitakhairnar4017 हीच एक अपेक्षा आहे
काही पण असुदे पण दादा खरंच तुम्ही युवा कार्य प्रशिक्षण च्या पोरांच्या समस्या सगळ्या समजून विडिओ बनवत आहात खरंच thanku दादा
खूप खूप धन्यवाद मनीष भाऊ
खूप छान माहिती दिली दादा मनापासून धन्यवाद
Thank you tai
खूपछान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद
धन्यवाद सर मुख्यमंत्री महोदय बोलले आहेत
Cmykpy अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मुलांना कायम स्वरुपी रोजगार भेटला तर मुलं लोंढा आणि फडणवीस साहेब यांचे फोटो घरात लावून त्यांची पूजा करतील
अगदी बरोबर बोलले सुतारे भाऊ तुम्ही
मंत्री महोदयांनी हा निर्णय नक्की घ्यावा
😂😂
Thank you dada asech navin apdet det raha
नक्कीच राहुल भाऊ
दादा खूप छान माहिती दिलीस खूप खूप धन्यवाद🎉🎉😮
खूप खूप धन्यवाद दादा
धन्यवाद दादा 🙏
The great work,keep it up❤❤
Thank you
Tuhmi changli mahiti dili
Thank you
Dhanyavad sir🙏
Wc
प्रशिक्षणार्थी यांचं कालावधी वाढवून आहे त्याठिकाणी त्याना कायम करून घेणे आवश्यक आहे. जर काही ठिकाणी 50℅ भरले तर बाकीचे 50% प्रशिक्षणार्थी चं काय होणार मग?त्याच विचार करणे आवश्यक आहे.
१००%✓✓✓✓✓✓✓✓
Dhanewadh sir
धन्यवाद सचिन भाऊ
खूप छान
धन्यवाद शिंदे भाऊ
भाऊ मना पासून तुमचे आभार फार मदत करत आहात तुम्ही.
खूप खूप धन्यवाद दादा
आपण सर्व विद्यार्थी गुरुजन चैनल वर जो विश्वास दर्शवत आहात तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचा निश्चित प्रयत्न करू
Thank you sir
Wc
Good information sir , thank
@@vikasvkn7710 wc
Sir new joining sathi apply kuthun krav lagel
Mala ek vichsrsyach hot ki me bmc chya education department madhe auditor mahun 6 month sathi niyukt zale. Mala BMC head office ne Mazya order document var 6 th pay audit करायसाठी नियुक्त केले पण मला इथे एज्युकेशन department madhe education allowance aani mediclaim policy ch work deel ahe aani det pan ahet. Ter after 6 month ne certificate denar tevha ky problem holil ka
Congratulations bhau ❤❤❤
@@keshavkhotare1989 जीआर निघाल्यावर चा पण अभिनंदनाचा प्रस्ताव ठेव
भाऊ लय गोड असतो.😀
धन्यवाद
छान माहिती
खूप खूप धन्यवाद दादा
ध्यनवाद भाऊ मुख्यमंत्री काय बोलतील ते पण सांगा तुम्ही
नक्कीच ऋषिकेश भाऊ
Aamala dabbl joined krtil ky mnje kslavdhi vadun detail ky te sanga
प्रयत्न सुरू आहेत
धाराशिव डिस्ट्रिक्ट che payment kadhi honar ek mahinyache zale ahe bakiche kadhi honar
ok
Amcha kalavadi wadel ka
प्रयत्न सुरू आहेत
Thanks sir
@@karishmakuthe3178 welcome
❤❤❤
@@amarpawade2223 धन्यवाद
Sir mi gondia chi ahe nag. panchayat Sadak Arjuni la maza payment octomber pasun nhi zala ahe sir
सहाय्यक आयुक्तांशी संपर्क करायला हवा
@गुरुजन-न7द sampark kela sir pn office valaincha khitri problem ahe mntat
@PujaPanchabhai-s3z ha ka
@PujaPanchabhai-s3z कारण आता काही अडचण नाही पगार व्हायला
Dada yojana dootanch Kay ti pan update bgh jara
निश्चित पंकज भाऊ . पंकज भाऊ आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहात
रत्नागिरी
Sir yoojnadoot kade pn laksha dy thod
@@swapnilwankhede8867 ओके
Thanks dada
Welcome
Sir new form bhrta yeyil ka a.n.m.
@@mayakoli7990 नवीन रजिस्ट्रेशन करता येते फक्त जॉइनिंग जानेवारीनंतर मिळेल
Registration kuthun krav lagte sir
Mahaswayam portal
Sir mazi November chi pn payment zaliy nashik district mdun
खूप छान
दादा...तुमचं सगळ बरोबर आहे...पण वेळ निघून चालला आणि अजून GR आला नाही...7. February लास्ट date आहे माझी....सांगा आता कस 😢
@@AkashThakare-2410 ठाकरे भाऊ आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत
Sir jar karyal vadle 11 mahine jhale tar ajun kay
बघू सध्या काय होतंय तर विशाल भाऊ
Zilla parishad school teacher cha pan kalavadhi vadhun deil ka sir
@@prashantjawanjal5519 प्रयत्न सुरू आहेत
Payment kadi yenar te sanga 2 month cha nahi zala hai 🙏🙏🙏
आयुष भाऊ
Employer आयडीवरून check केल्यावर काय स्टेटस दाखवत आहे?
@@गुरुजन-न7द Nagpur District cha ala kai payment
Cmykpy Side band ahe ka?
सुरू आहे
@गुरुजन-न7द mi try krt ahe 2-3 divs pasun band dakhavt ahe.. Mla link share krta ka?
@गुरुजन-न7द payment takache ahe pn side band dakhavt ahe
Ahold dada side ch tr nahi chalt ahe
@@sonaliraghatate8992 सध्या साईटवर प्रॉब्लेम सुरू आहे
आरोग्य विभाग चे आढावा बैठक झाली आहे काय सर
Ho
या प्रशिक्षणार्थींना सेवेत कायम करून घेण्यासाठी प्रयत्न करा, सर
@@uttamsupane5795 नक्की करणार
Payment kadhi होणार योजनादूत च 3 महिने पासून kam करतोय plz reply sir
@@Kamleshsuryawanshi-jj9ym सूर्यवंशी भाऊ आपण या नंबर वर कॉल करा मला संध्याकाळी
9960411983
@@गुरुजन-न7द ok
payment kadhi होणार
कोणती आस्थापना
Good information sir 🎉
खूप खूप धन्यवाद दादा
कदी होनार आहे सर बैठक
काल ग्रामविकास खात्याची झाली
महिला व बाकल्याण विभागाचे पण बघा काही तरी.
@@ShamalJaware नक्की बघणार शामल ताई
B. Ed la admission आहे सर bsc zali आहे तरी nahi bhetnar का आमाला चान्स.. Bsc वाल्याना. Z. P स्कूल मध्ये जॉईन आहे mi
कार्य काल वाढवला तर आमाला भेटणार नाही का सर चास bsc. आणि B.A वाल्याना.
Link open hot nahi kay karave tyasathi
@@जयm होईल
Grampanchayat भदल sanga sir kay tr
@@AudumbarJagtap-vx5sd लवकरच
होईल का
@@riteshchaudhari9464 प्रयत्न सुरू आहेत चौधरी भाऊ
@गुरुजन-न7द धन्यवाद गुरुजन असेच प्रयत्न करा खूप चांगले काम करत आहात तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा साहेब
@गुरुजन-न7द छान माहिती देतात.
काय चर्चा झाली सर जी
@@AvinashMeshram-y2l आज आपली बैठक झाली नाही
Sir Aaj k paper mai nhi hai ye news
@@MdArab-i4d लोकसत्ता पेपर मे है भैया
Yojana doot niyukti chi mahiti kadha
@@n4veen.universe नक्कीच काढणार भाऊ
Ragistration kraych aahe pn website chalt nahi
@@priyankapawar1688 महास्वयम पोर्टल वर साईन अप करा
कालावधी तरी वाढवायला पाहीजे
@@mayurbari941 अगदी बरोबर बोलले मयूर भाऊ तुम्ही
Payment ka hot nahi
@@shrihariwaghmode371 कोणती आस्थापना श्रीहरी भाऊ
@गुरुजन-न7द zp. Teacher
कधी होणार
Mhit nhi sir
@PujaPanchabhai-s3z तुमचा किती month cha payment zal आहे
तुला सगळं करत
@@shivajikale-e7q ओके
Lagel changla nikal
@@Pihuwaghmare हीच एक अपेक्षा आहे वाघमारे ताई
😂😂
धन्यवाद भाऊ
❤❤❤❤