Navin GR madhe महाराष्ट्र शासनाच्या 9 जुलै 2024 च्या GR मधे नमूद आहे की मुद्दा क्रमांक 4.5 या योजनेच्या प्रशिक्षणा नंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सबंधित उद्योग/आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्ट्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. He khara ahe ka
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
Sir Pune district madhe account problem Aahe sagun, ajun ak hi payment zale nahi tyanche kay honar sir, Te ata mhantat yeu nka direct Video banava tya Saglya sathi
Sir आमचे पण 3 महिन्याचे peyment zale nahi collage Wale online उपस्थिती पाठवले नाही कॉलेज वाले नीट वागत नाही आणि सांगत सुद्धा नाही peyment badhal vicharna Keli asta tya वेगळ्याच issue kartat ky karav sir
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
पूजाताई आपल्याला फक्त कार्यकाळ पूर्ण करायचा आहे.. कारण आपल्याला ते सर्टिफिकेट देणार आहेत त्यामुळे काही जास्त बोलू नका... आणि आपलं काम प्रामाणिकपणाने चालू द्या
खरं तर दिले पण नाही पाहिजे जे पात्रता धारक आहेत ते यांच्यापासून वंचित ठेवले आणि वशिला भाजी करून यांना नेमलं शिक्षक पात्रता परीक्षा पास असलेल्या मुलं घरी आहेत आणि बारावी झालेल्या आणि पंधरावी झालेले बीएससी झालेले शिक्षक म्हणून काम करत आहेत यांना कसं प्रशिक्षण देणार आणि कसे पेमेंट देणार
❤ छान माहीती दिली सर आपन, धन्यवाद मंडल आभारी आहे ❤
धन्यवाद
छान माहिती दिली सर
@@anjanamote-tk7wo thank you
गणेश डेमसे सर आणि तुमचे खुप आभार 🙏🏻 नाशिक युवा ❤💐
गणेश ढेमसे सर यांचा नंबर असेल तर पाठवा प्लीज
सरांच्या कार्याला सलाम
अगदी बरोबर पांडे भाऊ
त्यांचा पदा मुळे त्यांनी आमचा मध्ये उच नीच पणा करतात
कायम करायला पाहिजे वेतन 15 हजार केले पाहिजे
अगदी बरोबर बोलले मोरे भाऊ तुम्ही
Tyani आम्हाला प्रशिक्षणार्थी समजत नाही त्यांनी आम्हाला local समजतात काय करावं
@@poojagawai8478 प्रशिक्षण पूर्ण होईपर्यंत काही म्हणू नका
कार्यकाळ वाढीच काय हे असलं सांगून काय फायदा नाही 😅😂
ओके भाऊ
Navin GR madhe महाराष्ट्र शासनाच्या 9 जुलै 2024 च्या GR मधे नमूद आहे की मुद्दा क्रमांक 4.5 या योजनेच्या प्रशिक्षणा नंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार सबंधित उद्योग/आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्ट्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील. He khara ahe ka
@@shivanibhalerao5821 आस्थापना रोजगार देईल परंतु पगार कोण करेल हा प्रश्न आहे?
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
Sir Pune district madhe account problem Aahe sagun, ajun ak hi payment zale nahi tyanche kay honar sir,
Te ata mhantat yeu nka direct
Video banava tya Saglya sathi
सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा करावी...!!!!
Principal pn tyanchch yektat आम्हाला बोलूच देत नाही v आमचं ऐकून पण घेत नाही
Sir आमचे पण 3 महिन्याचे peyment zale nahi collage Wale online उपस्थिती पाठवले नाही कॉलेज वाले नीट वागत नाही आणि सांगत सुद्धा नाही peyment badhal vicharna Keli asta tya वेगळ्याच issue kartat ky karav sir
@@poojagawai8478 पूजाताई आपण एकदा सहाय्यक आयुक्त यांच्याशी चर्चा करा
@@गुरुजन-न7द ok
Nagpur Agnishaman vibhagache ladke bhau Permanent karnar ahe ka
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
Ya month made payment yenar ke nahi
20 जानेवारी पर्यंत
@गुरुजन-न7द Anki somar jahil kai
Side problm aahe ka Attendce uplod nai hot aahe
अपलोड होईल लवकर
सध्या वेबसाईट अंडर मेन्टेनन्स आहे
Amchyakde pardarshakta hoti fakt d.ted.v b.ed ghetle ahet mi pn ahe
Sir ata fakt kalavadhi vadaun dya
अगदी बरोबर पाटील भाऊ
पर्मनंट करा किंवा कालावधी वाढवून द्या
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
Site ch band aahe sir....
@@adityadafre4429 ha
Principal la tyani kachara समजतात
Nagpur che aahe mi
पूजाताई आपल्याला फक्त कार्यकाळ पूर्ण करायचा आहे.. कारण आपल्याला ते सर्टिफिकेट देणार आहेत त्यामुळे काही जास्त बोलू नका...
आणि आपलं काम प्रामाणिकपणाने चालू द्या
@@गुरुजन-न7द ok
डिसेंबर चा पगार कधी होईल दादा
@@manishgawand66 ऑनलाइन अटेंडंट जमा केली असेल तर लवकर होईल
Webcite तर बंद दाखवत आहे
वेबसाईटवर सध्या प्रॉब्लेम सुरू आहे
म्हणजे चालू कधी होईल कारण डिसेंबर ची अटेंडन्स कधी भरणार आम्ही मग
Maz payment zal nahi
@@ganeshdeshmukh8319 कोणत्या महिन्याचा नाही झालं
@@गुरुजन-न7द October & November & December cha zal nahi payment kdhi parynt hoil sang plz plz sir
भाऊ आमचा कार्य काळ वाढेल का तुम्हाला काय वाटते😢😢
वाढत नाही मित्रा
आपण पूर्ण प्रयत्न करत आहोत... गणेश भाऊ मला असं वाटतं आपण एकदा प्रयत्न करून बघू मग बघू काय होतं
Sir कार्यकाळ नाही वाढवायला पाहिजे सरकारकडे पैसे नाही द्यायला मग कशाला कुणी मोलमजुरी करून आपले घर चालू शकतो योजना बंद करायला पाहिजे sir
खरं तर दिले पण नाही पाहिजे
जे पात्रता धारक आहेत ते यांच्यापासून वंचित ठेवले
आणि वशिला भाजी करून यांना नेमलं
शिक्षक पात्रता परीक्षा पास असलेल्या मुलं घरी आहेत
आणि बारावी झालेल्या आणि पंधरावी झालेले बीएससी झालेले शिक्षक म्हणून काम करत आहेत यांना कसं प्रशिक्षण देणार आणि कसे पेमेंट देणार
ज्यांच्याकडे पात्रता किमान त्यांना तरी कंटिन्यू केले पाहिजे
Selfish ahat tumhi
म्हणून घरी आहात
@sanjaykhodke6527 तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले असते
आणि अपात्र उमेदवाराला ज्यावेळेला शाळेवर घेतला असता त्यावेळी तुम्हाला त्रास समजला असता
@sanjaykhodke6527 अपात्र उमेदवार योग्य मागणी करतो का पात्र उमेदवार योग्य मागणी करतो