तुम्ही आता video नोकॉ टाकू आता ok negativity पसरावत ahe ok असे नोका करू मुलांचा आशा अकांचा आहे त्यात ok please काय व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवून काय तरी सांगायचे आम्ही पण RUclips la ahe pan असे नाय केले आम्ही ok
Kahi lok part time karatay ,pan Aamhi pan shirpur madhe full time 7 te 1.30 पर्यंत काम करतोय, पर्मनंट नका करू पण जॉब सोडायला नका लावू ,जोवर tait pass hot nahi तोवर
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
@@gullyboy38264.2 आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/उद्योग/महामंडळ या मध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल/अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.
कृपया मुद्दा क्रमांक 4.2 मध्ये अस कुठ लिहिलेलं आहे हे आम्हाला ही दाखवाव ही विनंती. जर सहकार्य करता येत नसेल तर माणसाने विरोध तरी करून नये. आणि तुमच्या माहिती साठी सांगतो की आमचे प्रशिक्षणार्थी ज्या काही मागण्या मागत आहेत त्या आमच्या मनानुसर मागत नाही तर तास स्वतः मंत्री महोदय यांनी सांगितलेले आहे. आणि आम्ही ही काही लगेच पर्मनंट करा अस म्हणायचं नाही येत फक्त 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्या नंतर त्या प्रशिक्षणाच्या फायदा व्हायला पाहिजे. रोजगार मिळायला पाहिजे. इतकाच

Sir tumi vidio kashsathi banvtay negetive karayla ki motivate karayla
जी आर मध्ये नमुद आहे कि आस्थापणा निर्णय घेऊ शकते
Tumchi maja ahe mitra
Barobar aahe khoti asha kahi kamachi nahi kahi lok khoti asha dakhavt ahe ugach
तुम्ही आता video नोकॉ टाकू आता ok negativity पसरावत ahe ok असे नोका करू मुलांचा आशा अकांचा आहे त्यात ok please काय व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवून काय तरी सांगायचे आम्ही पण RUclips la ahe pan असे नाय केले आम्ही ok
Pyment ldi yenar aahe,??
Khup kam karun gheta Amchakadun
परमनंट करू नका आमची मागणी वाढीव करा
6महिनेचे सर्टिफिकेट घेवून काय करणार ऑलरेडी आमचे कडे 6ते 8 year चे ॲक्स्पिरेन्स सर्टिफिकेट आहे 😭😭😭
६महिने cha vetirikt karykal wadnar nahi parmanand tr karnarch nahi
सर तुमी बोरबर बोलत आहे 🎉
Mix chiwada banva ta ka ji
Operator hai third party appointed aahe
मग घरी बसावे का आम्ही
December chi presenty upload keli ka koni?
Sir saralseva madhe ya certificate cha kahi upyog hoil ka?
bhau tu kay mith cholyayla ka
Kantarati base var tari 20hajar mandhan dil pahije
Bhau tula information asel ya gosti cha video banva ny tr ky lan fakeu noko
सर वयोमर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करा प्लीज.
Kahi lok part time karatay ,pan Aamhi pan shirpur madhe full time 7 te 1.30 पर्यंत काम करतोय, पर्मनंट नका करू पण जॉब सोडायला नका लावू ,जोवर tait pass hot nahi तोवर
सर तुम्ही जे लोक सांगतात ते पार्ट टाइम काम करतात पण शिक्षक हे पूर्ण वेळ काम करत आहे 🌹
Lai tiv tiv karayacha nahi
सर तुमच्या माध्यमातून संघटना तयार झाली पाहिजेल
Are to bond ch ahe 6mahinyanantr Good bye
सर त्याचा प्रश्न वेगळे आहे
Sir aaplyala kantrati manunh niyukty zhali pahije Amala 6month agodar kadhayla nko bus
Tumch kdun band jari lihala nasel tri suddha tumala kadnar you have all yuva prishikan you know?
शासन निर्णयातील मुद्दा क्र.४.२ प्रमाणे या योजनेंतर्गत उद्योग/आस्थापनामध्ये प्रत्यक्ष कार्य अनुभव प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाअंती प्रशिक्षणार्थीस सबंधित आस्थापना / उद्योगामध्ये विशेषतः शासकीय/निमशासकीय/ महामंडळ / स्थानिक स्वराज्य संस्था या आस्थापनामध्ये कायमची नोकरी मिळण्याचा हक्क राहणार नाही ही बाब या योजनेंतर्गत प्रशिक्षणासाठी रुजू होण्यापूर्वी प्रशिक्षणार्थी अर्जदारास सदर बाब सबंधित आस्थापना यांनी अवगत करून देऊन तसे प्रशिक्षणार्थी अर्जदाराकडून लेखी लिहून घ्यावे.
@@gullyboy38264.2 आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/उद्योग/महामंडळ या मध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल/अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.
कृपया मुद्दा क्रमांक 4.2 मध्ये अस कुठ लिहिलेलं आहे हे आम्हाला ही दाखवाव ही विनंती. जर सहकार्य करता येत नसेल तर माणसाने विरोध तरी करून नये. आणि तुमच्या माहिती साठी सांगतो की आमचे प्रशिक्षणार्थी ज्या काही मागण्या मागत आहेत त्या आमच्या मनानुसर मागत नाही तर तास स्वतः मंत्री महोदय यांनी सांगितलेले आहे. आणि आम्ही ही काही लगेच पर्मनंट करा अस म्हणायचं नाही येत फक्त 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्या नंतर त्या प्रशिक्षणाच्या फायदा व्हायला पाहिजे. रोजगार मिळायला पाहिजे. इतकाच
@@gullyboy38264.2 आस्थापना/उद्योग/महामंडळामार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना आस्थापना/उद्योग/महामंडळ या मध्ये प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल. या योजनेअंतर्गत उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत कार्य प्रशिक्षणाद्वारे कुशल/अर्धकुशल प्रकारचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देणे अपेक्षित आहे.
Negativity ka करत आहे तुम्ही
कालावधी वाढवा फक्त
Permanent chi magani nahi kalavadhi vadhava hi magni ahe
Mang Aamch pudach kay
Kalavdhi wathun pahijet please 🙏
Tumcha kam tumi kara
लेका कोण म्हणताय पर्मनंट करा
Tumi video banau naka aata negative bsnawat aaha
bas kar ata bhau
Tumale dusara kam nahi ahe ka
Kasyala bot ghalta