टोपी आणि माकड या गोष्टीत खूप सामर्थ्य होत हे आज उमजल आपण आपल्या पाल्याला वेळ दयायला हवाय त्यांच उज्जवल भविष्य आपल्या सवयी यातच आहे . धन्यवाद ! आभारी आहोत.
सर आपण अगदी योग्य बोलत आहात मी वीस वर्षांपूर्वीपासून असंच माझ्या मुलाला मी वेळ देत आली त्यामुळे माझा मुलाने खूप छान अभ्यास केला माझा मुलगा 95% च्या वरतीच तो नेहमी राहिला आज छान मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि टीसीएस मध्ये आयटी इंजिनियर देखील आहे. आज कालच्या आई वडील स्वतःच मोबाईल आणि टीव्हीचे गुलाम आहे त्यांना स्वतःच्या लेकरांना देखील देण्यासाठी वेळ नाही आहे म्हणूनच लेकरं अभ्यासापासून दूर जात आहेत लहान लेकरे ही नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करतच असतात
100 % agree me suddha hach anubhav ghetla ahe me jase maza study chalu kela mulstudy kartat pan mul jar hatti astil ter he ghadun anayla thodo ajun effort ghave lagtat
😊खूप छान प्रकारे सांगितलं सर तुम्ही माझी मुलगी ही अजिबात ऐकत नाही आणि त्यामुळे मी ही अशीच वागते तिच्याशी ती प्रेमाने पण ऐकत नाही आणि मारलं जर तर अजिबात ऐकत नाही म रडत बसणार पण अभ्यास नाही करणार
खरचं खुप छान माहिती दिलीत सर. आपली मुले शाळेत शिक्षकांच्या सानिध्यात कमी तर आई वडिलांच्या सहवासात जास्त असतात, त्यामुळे मुलांचे पुढील भविष्य आई वडिलांच्याच हाती असतं हे नक्की. अगदी उपयुक्त माहिती छान, आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलात. धन्यवाद!!🎉
छान सांगितल सर .माझी मुलगी न सणगताच अभ्यास करते.ति नेहमी 1ला नो घेते.आता ति 4थ मधे आहे.ति रोज न सांगता अभ्यास करयला बसते.मी पन तिच्या सोबत तिची च बुक वाचत बसते.
Sir सर तुमचा प्रयोग मी माझ्या माझ्या दोन्ही मुलांवर करून बघीतले आठ वर्षाच्या मुली बरोबर प्रयोग सक्सेसफुल झाला पण 16 वर्षाच्या मुलाबरोबर नाही बसत तो आनी माझा मुलगा आभ्या सला बसण्यासाठी काही उपाय सांगा pls
सर जसं तुम्ही सांगितलं तसंच मुलाबरोबर घडते ... खूप छान समजून सांगितल्याबद्दल थँक्यू सर
टोपी आणि माकड या गोष्टीत खूप सामर्थ्य होत हे आज उमजल आपण आपल्या पाल्याला वेळ दयायला हवाय त्यांच उज्जवल भविष्य आपल्या सवयी यातच आहे . धन्यवाद ! आभारी आहोत.
सर आपण अगदी योग्य बोलत आहात मी वीस वर्षांपूर्वीपासून असंच माझ्या मुलाला मी वेळ देत आली त्यामुळे माझा मुलाने खूप छान अभ्यास केला माझा मुलगा 95% च्या वरतीच तो नेहमी राहिला आज छान मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि टीसीएस मध्ये आयटी इंजिनियर देखील आहे. आज कालच्या आई वडील स्वतःच मोबाईल आणि टीव्हीचे गुलाम आहे त्यांना स्वतःच्या लेकरांना देखील देण्यासाठी वेळ नाही आहे म्हणूनच लेकरं अभ्यासापासून दूर जात आहेत लहान लेकरे ही नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करतच असतात
was madam
Kahi tips astil tr share kara
Qqqq१1
खूप छान माहिती दिलीत सर...धन्यवाद
सरअगदी सोपी पण महत्वाची माहिती दिली
वा क्या बात क्या बात है, खरंच आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये खूपच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद.......
❤❤❤😢😢😢😅😅😅😅😂😂
😂
खुप छान साध्या सोप्या भाषेत समजेल असे सादरीकरण केले आहे. 👌👌👍👍
अतिशय महत्त्वाची माहिती दिली धन्यवाद सर 🙏
अनमोल माहिती सांगीतली सर , मनापासून अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुपर. खूपच छान अनुभव. व अनमोल. माहिती. दिली.
So I suggestion sir
खुप छान विचार आहेत सर तुमचे धन्यवाद मी पण हा उपाय करून बघने
सर तुम्ही सांगितलेली सर्व माहिती तंतोतंत बरोबर आहे. आम्ही आता आमच्यात बदल करू आणि मुलांसाठी वेळ देऊ .धन्यवाद
सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त माहितीपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने दर्जेदार व्हिडीओ दिलात सर,,, तुम्ही, खूप छान निर्मिती असते तुमची
धन्यवाद
सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त माहितीपूर्ण आणि वि दर दृष्टीनेद्यार्थीच्या हिताच्या दर्जदार व्हिडीओ दिलात सर . खूप खूप आभार,,,👌👌👌👌👌
Nice 🙂
खूप छान अस मार्गदर्शन kel sir
फार चांगले मार्गदर्शन सर,धन्यवाद।मुलांच्या चांगल्या सवयी,संस्कार या बद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा।
Thanks
सर, वास्तव मांडलं आहे आपण खुप छान माहितीची जाणीव केली.
हो सर खर आहे तुमच मी माझ्या मुलीला पहिली पासुन स्वतः शिकवायचो आज माझी मुलगी MBBS fy year ची Exam दिली
सर आपण खूप छान माहिती दिली मनापासून तुमचे धन्यवाद
खूप छान आहेत समजून सांगितल्याबद्दल मनापासून थँक्यू
धन्यवाद! खूपच महत्वाची व उपयुक्त माहिती दिली आहे.
सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.
सर तुम्ही जो अनुभव सांगितला तो माझ्यासोबत घडलाय 100% बरोबर आहे सर तुमचं
खरंच उपयुक्त माहिती
मुलं अनुकरण करतात
Thanks
खूप छान सांगितलं सर तुम्ही यापुढे आम्ही सुद्धा असं करू 🙏🙏
खुप खुप आभार सर आतिशय छान मार्गदर्शन दिल्याबद्दल 😊❤
बरोबर आहे. मुले आपल्याकडूनच शिकतात .chhan माहिती दिली
लहान मुलांचे वर्तन हे म्हणजे observation beheviour असते त्यामुळे 10 वर्षाखालील मुलांसाठी ही पद्धत अगदी योग्य आहे sir
अगदी बरोबर,10 वर्षानंतर पालक मुलासोबत बसले तर मुलांना आवडत नाही
100 % agree me suddha hach anubhav ghetla ahe me jase maza study chalu kela mulstudy kartat pan mul jar hatti astil ter he ghadun anayla thodo ajun effort ghave lagtat
सर खूप छान उपाय सांगितला आहे धन्यवाद मी या उपायावर सहमत आहे एक नंबर
खुप छान माहिती दिलीत sir... हा प्रयोग नक्की करून पाहू
खूप छान माहिती दिली सर तुम्ही मराठी मधून धन्यवाद तुमचे सर🙏🙏👏👏
अगदी बरोबर आहे सर तुमच हिच परिस्थीती आहे सध्या
खरच .....ओ सर बरोबर आहे तुमचं. खूप छान समजून सांगितलं.अप्रतिम धन्यवाद.
Thanks... सगळ्यांना share करा ग्रुपवर टाका... subscribe करा चॅनल
सर....आपण दिलेला उपाय नक्कीच उपयोगी आहे.
SIR, VERY NICE EFFORTS TO BRING OUT PROBLEMS IN PARENTING.
Dhnyavad sir tumhi khup Chan mahiti dili Ani jya goshti mahit navhtya tya sangitlya
खूप छान माहिती दिलीत..नक्कीच प्रयोग करून पाहीन
खूप छान मार्गदर्शन करत आहात. धन्यवाद 🌹🙏👌
अगदी तंतोतंत खरे आहे मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाला सकाळी बसविणे एकदम शांत वातावरणात चांगले
सर तुम्ही खरच अनुभवातुन सांगत आहात🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली धन्यावाद
Tumche mudde agdi barobr aahet sir,pratyekachya ghari hech hot.dhanyavad khup chan margdarshan kelet🙏🙏👏👏👏
धन्यवाद
अगदी बरोबर, सर. मी सहमत आहे तुमच्याशी
Thanks
Thank You So Much Sir🙏👌
खुप छान गाईड केले सर....मनापासून धन्यवाद👍👍👏👏
खूप छान माहिती सांगितली सर खरंच मी हा प्रयोग करून बघणार आहे धन्यवाद
Khup sundar
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद🙏🙏 खुप छान समजून सांगितले सर तुम्ही .
धन्यवाद
Chhan mast
Thank you sar mahit dilya badla
Kon aahe tu kute rahtoya 😮😮
@@ATMGURU❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खुप छान असे मार्गदर्शन केलं सर तुम्ही thank you so much 🙏
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
खुप छान
Very nice infotmation sir ....thank you so much
खुप छान माहीतीपूर्ण व्हिडिओ 👍🏻
खुप छान भाऊ व्याखान एकुन मनाला अनंद झाला❤❤❤❤❤❤❤ असाच अभ्यास करून घेऊ
😊खूप छान प्रकारे सांगितलं सर तुम्ही माझी मुलगी ही अजिबात ऐकत नाही आणि त्यामुळे मी ही अशीच वागते तिच्याशी ती प्रेमाने पण ऐकत नाही आणि मारलं जर तर अजिबात ऐकत नाही म रडत बसणार पण अभ्यास नाही करणार
प्रेमाने सगळ होते मारून फायदा नाही
सर तुम्ही सांगीतल्या प्रमाणे जर आई वडीलांनी मुलांना समजावून सांगितले तर निश्चितच मुलं सुधरतील!
खूप खूप धन्यवाद सर आपले आपण अमूल्य अशी माहिती दिल्याबद्दल
Amazing video ! 🎉 This person seems honest, concerned, decent, sympathetic ( towards children especially) and very nice ! 🎉🎊💐💜❤️💛🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕💕🧡😊🙏💕
Thanks🙏
Thanks sir
❤very nice video
सर खुप अगदी बरोबर
@@ATMGURU1
खरचं खुप छान माहिती दिलीत सर. आपली मुले शाळेत शिक्षकांच्या सानिध्यात कमी तर आई वडिलांच्या सहवासात जास्त असतात, त्यामुळे मुलांचे पुढील भविष्य आई वडिलांच्याच हाती असतं हे नक्की. अगदी उपयुक्त माहिती छान, आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलात. धन्यवाद!!🎉
Khup khup khup chhan sir
खूप चांगली माहिती मिळाली
Thank you,,
Nice Information 😊😊
खूप छान माहिती सर.नक्की करून बघू
khup chan speech sir
खूपच छान माहिती सांगता त्याबद्दल thank you
खूपच छान माहित दिली सर. धन्यवाद
Aatachya kalat yach vicharanchi aani margdarshanachi garj hoti mla thanks sir🙏
आभारी आहे
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद !🙏
Thanks
खूपच छान माहिती दिली. धन्यवाद सर
Mast mla aavdla video thankyu so much
Thanks sir most important thing ki tumi ha topic kup chan explained kela i impress u and follow your rule in my child study time thanku sir
Thanks.. best wishes
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिलीत
खुपच छान आहे❤🎉
अगदी बरोबर आहे सर छान माहिती सांगितली आहे मी पण हा प्रयोग करीन
थँक्यू सर खुप छान माहिती आहे
Great sir🎉
खूप चांगली माहिती मी प्रयत्न करील
धन्यवाद सर...काळाची गरज असलेली माहिती तुम्ही सांगितली,प्रत्येक पालकाला आपल्या पाल्यासाठी या व्हिडीओचा नक्कीच उपयोग होईल...खूप छान सर
धन्यवाद
1¹
Nice video 👌👌👍🏻❤️
अगदी बरोबर आहे सर! 👍👌🙏
फारच छान.🙏🙏🙏
खूप छान आयडिया आहे.
नक्कीच अनेक पालकांपर्यंत पोहचवू
छान सांगितल सर .माझी मुलगी न सणगताच अभ्यास करते.ति नेहमी 1ला नो घेते.आता ति 4थ मधे आहे.ति रोज न सांगता अभ्यास करयला बसते.मी पन तिच्या सोबत तिची च बुक वाचत बसते.
Agadi barobar sangt ahat sir , khup chan
Sir सर तुमचा प्रयोग मी माझ्या माझ्या दोन्ही मुलांवर करून बघीतले आठ वर्षाच्या मुली बरोबर प्रयोग सक्सेसफुल झाला पण 16 वर्षाच्या मुलाबरोबर
नाही बसत तो आनी माझा मुलगा आभ्या सला बसण्यासाठी काही उपाय सांगा pls
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूप खूप धन्यवाद सर
अगदी सत्य आणि वास्तविक माहिती
Best teqnic education to childs now sir.
सर खूप छान माहिती दिली मनापासून धन्यवाद
खूप छान सविस्तर माहिती दिली दादा 🙏🙏
बरोबर आहे काही नीयम आई वडिलांनी ही पाळले पाहिजेत, मी माझ्या मूलीला स्वतः घेऊन बसते तीच्या बरोबर बसून धडे वाचते. तीच्या बरोबर तीचा अभ्यास करायला बसते.
Children's always learn through the observation, how their parents behave with them as well as others.
Sir maza mulga khup hatti ahe to koni kahi sagital tari kahich aikat nahi 8th class madhe jato
Kupach Sundar mahiti thanks 🙏🙏
खुप छान माहिती दिली very good
खुपच छान माहीती दिली सर धन्यवाद👌🙏
Khup chan Sir tumhi sangital
Nice information
खरंच खुप छान माहिती दिली सर
खुप खुप छान
khup chan sangitla upay thank you sir
सर धन्यवाद.... खूप छान माहिती दिलीत🙏👍👍👌👌
Thanks share करा
सत्य. बोलला तुम्ही खूप छान
अनुकरण थेरपी