खूपच स्पष्ट आणि खणखणीत डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ ज्याला मुलाची प्रगती कशात आहे हेच कळत नाही त्याच्या मानगुटीवर बसलेले इंग्लिश मिडीयम चे भूत उतरवनारा व्हिडिओ आहे हा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी सर्वांनी घ्यावी व इंग्लिश मिडीयम चा जो फुगा या खाजगी संस्थांनी निर्माण केला आहे तो फुटलाच पाहिजे 1 ते 8 सर्वच मुले पहिले कशे काय येऊ शकतात तर याचे उत्तर आहे पालक वर्ग सभ्रमात ठेवणे आणि पैसा वसूल करणे हा आहे.मी हा व्हिडिओ ५०० लोकांना शेअर केला आहे.
मराठी शाळेत अपयश अन् दुःखही ही आनंदाने स्विकारण्याची आणि त्यांच्याशी तडजोड किंवा सामना करण्याची , जीवन जगण्याची कला शिकवली जाते .....!खुप साध्या शब्दांत महत्वाचा अन् मोठा विषय मांडला सर आपण 🙏
म्हणूनच सगळ्या इंग्लिश मीडियम च्या शाळा बंद करा .पहिले जे होतं ते बरं होतं... मराठी शाळा होत्या पण इंग्लिश मीडियम अशा .शाळा निघालेल्या नव्हत्या ते बरं होतं.. हा आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे ना मग इंग्लिश मध्ये आपण क्लास लावू शकतो तो एक मुद्दा झाला पण या इंग्लिश मीडियम च्या शाळेने मराठी मुलांचं किंवा गरिबांच्या मुलांचा हाल होते .का हे असा समाज करतोय
मी एक प्राथमिक शिक्षक आहे. आणि मी यावर्षी माझ्या मुलगीला माझ्याच शाळेत प्रवेश घेतला आहे आणि अनेक जणांना आपल्या मुलांना मराठी शाळेतच प्रवेश घ्यायला सांगतो. आमच्या मराठी शाळा काही कमी नाहीत. आज अनेक सुविधा मराठी शाळेत उपलब्ध आहेत. विविध उपक्रम, खेळ, स्पर्धा परीक्षा यामध्ये आज मराठी शाळेतील मुले आघाडीवर आहेत. शाळेतील शिक्षक देखील तितकेच आपुलकीने शिकवण्याचे काम करत आहेत. आणि मुळात मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मातृभाषेतूनच होऊ द्या.
माझ्या मते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण असते ,आमच्याकडे आता पण स्पर्धा परीक्षेत,खेळात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी टॉपर असतात .जिल्हा परिषद शाळेतील मुलांना व्यावहारिक ज्ञान जास्त असते.माझे मुलं पण जिल्हा परिषद शाळेत चं शिकतात .मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे व माझ्या वर्गातील मुलं इंग्लिश मध्ये कुठेचं कमी नाहीत, दुसरीतील मुलं सुद्धा इंग्लिश वाचतात आणि मला खूप अभिमान आहे की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे 😊👌👌
Tewha chya Gurji madhe quality hoti, paise dewun Shikshaka chi naukari vikat bhetat navati, aata Marathi Shaleltlya ganitchya bai la Log tabel wachta yeta naahi Science chya bai la pryog shalet litmas paperche parkiahan karta yeta naahi, English cha shikshak tar ekdam gavati padhatine english bolto, hindi chya mastar chi hindi akia chakar yetil ekhada bhihari tari changle hindi bolto, shikshakan shetra randi bajar banwun takala aahe sansthe madhe Shikashika chi naukari lagavai mahaun kaahi muli bapachya waychya sansthchalak barobar zoptat warun Sansthchalak la 10 te 15 lakh ruyee sahaja dewun taktat, aani Purush shikshak tar Sansthachalak la Wadilo parjit jamin Nawar karun deta kiwa 25 te 40 lakh deta , 4200 grade pay ne MPSC madhun Class 1 Officer zalaywar jo pagar milto tewdha pagar jar sansthcahalk khali zopun aani jamin nawawar karun dilyawar mito tar kaay harakt aahe AC car aani Bunglow gheta yeto te pan layaki nastana maga kaay harkat aahe Shikshak aani Shikashika honya sathi kahipan kartat, PSI, STI, Chi parkash pass zalywar yewadha pagar milto to mastar aani bai zalyawar milto tar kashyla mehanat karaychi, shalet shikawat yeta naahi pan 70,000 te 90,000 mahina pagar pahije yana aani garibachya mulanache shaikshanik nukshan karayche hech jamate yana
कुणाल जाधव तुम्ही भारतात राहता की कुठे? शिक्षकांवर एवढं जळू नका कदाचित तुम्ही नौकरीला लागले नाही म्हणून तुम्हाला हा त्रास होतोय... जास्त त्रास करून घेऊ नका... मराठी बोलताना इंग्लिश शब्द वापरले तर स्टँडर्डनेस आणि इंग्लिश बोलताना मराठी शब्द आले तर गावंढळ पणा हा कोणता न्याय आहे, तुम्हाला इतकी अडचण असेल तर तुमच्या लेकरांना अमेरिकेत शिकवा पण लोकांना दोष देणं बंद करा... त्यातून फक्त तुमची मानसिकता दिसून येते...
@@kunaljadhav16भाऊ तुझं इंग्रजी लिखाण आणि विचार पाहूनच तूझी बौद्धिक क्षमता कळतेय... मित्रा ताण घेऊ नको शिक्षक खूप चांगले आणि cet देऊन नौकरीला गुणवत्तेवर लागलेत पैसे भरून खाजगी संस्थेत लागता येते जिल्हापरिषद मध्ये नाही त्यामुळं उगीच तू तुझी आग करून घेऊ नको तुझे मुलं अमेरिकेत शिकायला पाठव तुला कोणी अडवलं नाही .. फक्त दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतात बदल कर... माझे विद्यार्थी dy कलेक्टर, कलेक्टर, dysp, psi sti आणि हजारो नौकर्यांना आहेत...
खुपच छान आहे माहिती आम्ही आमच्या नातवाला इंग्लिश मिडीयम मधून काढून मराठी मिडीयमला घातले तेंव्हा पासून मनामधे सारखे वाटायचे की आपल हा निर्णय चुकीचा आहे पण आज हा तुमचा वीडियो पहिल्या नंतर बरे वाटले जे प्रश्न मनात होते त्या सर्व prashanchi उत्तरे मिळली धन्यवाद धन्यवाद सर
मी पण माझे मुले जिल्हा परिषद शाळेतच घातले आहे, फक्त शासनाने नियम, नियोजन व सक्तीने शिक्षण घ्यायला पाहिजे. काही शिक्षक खूप मेहनीतीने शिकवतात तर काही दुर्लक्ष करतात
भाषा कोणतीही असली तरी शिक्षकांची जवाबदारी आहे मुलांच्या चिकित्सक वृत्तीला वाव देणे. तथापि आताच्या ९०% शाळेत होताना दिसत नाही. मराठी शाळेची अवस्था काय करुन ठेवली आहे आपण सर्व जण जाणतो.
ग्रेट सर ,आपल्या मताशी मी 100% सहमत आहे .मीसुद्धा अशाच प्रकारे पालकांशी इंग्रजी व मराठी माध्यम याविषयी विचारमंथन करत असतो. त्यांचे परिवर्तन करत असतो . माझी मुलेही मराठी माध्यम विशेष करून जिल्हा परिषद शाळेतच आहेत. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये मराठी माध्यमाची मुले चमकत आहेत. आपण कथन केलेल्या सर्व अनुभवाचा फायदा नक्कीच पालकांना होईल म्हणून मी सर्व ग्रुप वर व्हिडिओ शेअर करत आहे. आपल्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏🙏
Ek important question ahe Tumala ki suppose maza job indoor, Gujarat ya thikani shift zala tr tithe fakt Cbsc board ahe mg ami private job valyani kas handle karaich.... Please answer...
मी सहमत आहे सर तुमच्या गोष्टींशी, मराठी शाळेतच सर्वांनी मुलांना शिकवा आपली संस्कृती जपावी ती पुढे न्यावी अस वाटत म्हणून मी माझ्या मुलीला सेमी इंग्लिश मधे टाकलं आहे.. इंग्लिश येणं गरजेचं आहेच पण मराठी भाषा आणि संस्कृती जपणं हे आपल काम आहे..
जग स्पर्धेचे आहे त्यामुळे मुलांना स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्लिश भाषा चांगल्या दर्जाची बोलता वाचता लिहता येणे आवश्यक आहे। जे मराठी माध्यमातून शिकले त्यांनाही वाटत आपण इंग्लिश माध्यमातून शिकलो असतो तर स्पर्धेत टिकण्यासाठी अधिक संधी मिळाली असती आणि पाया अधिक माजबुत झाला असता। कुठे शिकतो त्यापेक्षा कसं शिकतो ते महत्वाचं आहे
दक्षिणेकडील सर्व राज्यातील ऑटो वाले सुद्धा उत्तम इंग्रजी बोलतात... इंग्रजी मुळे ऑटोवाल्यांचे कोणते करिअर घडले? गोव्यात सर्वच इंग्रजी बोलतात तरीही इतकी बेकारी का आहे? मुका माणूस सुद्धा ज्ञानाच्या भरवशावर यशस्वी होऊ शकतो... ज्ञान महत्वाचं असते आणि ज्ञान मातृभाषेतूनच चांगलं मिळते.. तुम्ही स्पॅनिश किंवा रशियन किंवा तामिळ भाषेतून चित्रपट पाहिल्यावर कळेल की तुमच्या मातृभाषेतून पाहिल्यावर जास्त कळेल... विचार करा मी म्हणतोय मुलांना कळेल त्या भाषेत शिकवा किमान 5 वी पर्यंत... म्हणजेच मातृभाषेतून शिकवा...
मराठी शाळांना उभारी देणारा व्हिडिओ माझ्या दोन्ही मुली महानगरपालिका शाळेत आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये दोघीही अव्वल. अभिमान वाटतो आम्हाला आमच्या मुली मराठी शाळेत असल्याचा शाळा पण कोल्हापुरातील एक नंबर आहे . लक्ष्मी बाई जरग विद्यामंदिर कोल्हापूर. मराठी शाळा असुन सुद्धा प्रवेशासाठी पालक आदल्या दिवशी रांगेत उभे राहतात तेव्हा कुठे ॲडमिशन मिळते. धन्य त्या मराठी शाळा 👍👍
पुण्यात मराठी शाळांना मुलांची गरज नाही हे सत्य आहे. चांगल्या मराठी शाळेत आमदार खासदार यांची शिफारस पत्र लागतात. आणि तुम्ही कुठले?कोणाचे? कोण? फक्त यावर तुमच्या मुलाकडे किती लक्ष द्यावे हे शिक्षक ठरवतात.एक समान वागणूक दिली जात नाही.
खूप छान माहिती, मला ही प्रश्न पडला होता मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम, तसेच नातेवाईक ही मराठी माध्यम म्हणालो की नाक मुरडतात हेच दुर्दैव.... धन्यवाद सर
मी माझ्या दोन्हीही मुलांना इंग्लिश मिडीयम मधून काढून मागील वर्षी मराठी मिडीयम मध्ये टाकलेय. मला सर्वांनी नावं ठेवली. पण मला मुलांचा अभ्यास घेताना आनंद वाटत नव्हता जो मी माझ्या लहानपणी अनुभवत होते. तुमचा व्हिडिओ ऐकून मी बरोबर केलं असं वाटत आहे
आजकाल महाराष्ट्रात लहान मुलांना इंग्रजी शाळेत इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषा मराठी अशा तीन भाषा शिकत असतात . परिणामी एक ना धड भराभर चिंध्या असाच प्रकार सुरू आहे. हे थांबविण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले गेले पाहिजे.
खूप छान सर खूप विद्वान लोकांच सुद्धा हेच म्हणण आहे. पण पालक खूप गोंधळून गेले आहेत. आपल्या मोठेपणासाठी मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत आणि मुलांच्या आयुष्याचा खूप मोठं नुकसान करत आहेत.
Mi mazya mulala mahatma phule school nanded madhe takl ahe 1st la ahe ,log, ukg sach khand public school madhe hota ,maza nirnay chukicha , ki barabar ahe, kalatch nahit..
माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय .....हे फक्त श्रीमंती दाखवण्याचं ,स्टेटस सिम्बॉल आहे.चार चौघात आपण कसे वेगळे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे..खरंतर इंग्लिश मीडियम मंज्जे फक्त पैसे कमावण्याचा धंदा झाला आहे वास्तविक आपली जिल्हा परिषद शाळा च सर्वागीण सुंदर...बालपणाचा आनंद तेथे लुटता येतो...
छान प्रबोधन केले सर तुम्ही या विडीओ मधून. ग्रामीण भागातील कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उध्वस्थ झाली आहेत. नवश्रीमंत पिता व अल्पशिक्षित माता यांना लुटणारी दुकाने आहेत या इंग्रजी माध्यमाच्या शाळा
मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो . आंणि त्यांचं व्यक्तिमत्व सुधारतं . म्हणून आपली मुलं मातृभाषेतून ज्या शाळेत शिक्षण मिळतं त्याठिकाणीच पाठवा .👏👏
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही... मुल एकलकौंडे होत आहे.. एक शब्द ऐकून घेण्याची मानसिकता नाही राहील त्यांच्यात.. स्पर्धेच्या जगात मुलांच मानसिक नुकसान होत आहे हे आज लक्षात आले... खुप धन्यवाद सर.... 🙏
सर मी स्वतः शिक्षिका आहे आणि माझे दोघी मुलं मराठी शाळेत शिकलेत मला कधीच याचा कमीपणा वाटलं नाही उलट त्यांचा अभ्यास खूप छान आहे तो आज cbsc च्या मुलांपेक्षा चांगला अभ्यास करतो आहे
सर मी आपल्या मताशी सहमत आहे पण आताची पिढी हे समजून घ्यायला तयार नाही आपण खूपच सुंदर व सुस्पष्टपणेउदाहरणासह माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे घन्यवाद असेच व्हिडिओ टाकत रहा
आपल्या मुलांची व पालकांची मातृभाषा ही मराठी असते हल्लीचे पालक प्रसिद्धीच्या नादात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय करतात जपान हे विकसनशील राष्ट्र आहे या देशात मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची सक्ती केली आहे.. मातृभाषेतून शिक्षण प्रगतीचे लक्षण!
सर खूप छान माहिती सांगितली. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे केव्हांही चांगलेच आहे. पण आज मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांची खूप दयनीय स्थिती आहे. दोन वर्गांचा अभ्यासक्रम एकच शिक्षक शिकवतोय. त्यातच त्या शिक्षकांना सरकार अनेक अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतोय. त्यामुळे शिक्षक वर्गात कमी आणि बाहेर जास्त असतात. त्यामुळे पालकांचा मराठी शाळेचा कल कमी झाला आहे. सर्व सामान्य पालक खूप गोंधळलेला आहे.
मुले कुठल्या शाळेत आहेत हे महत्त्वाचं नाही. त्यांना त्या शाळेत प्रवेश घेऊन मुलाला इंग्रजी बोलता येते की नाही हे महत्त्वाचं आहे. इंग्रजी एक जागतिक भाषा आहे. त्यामुळे ती बोलता येणे खूप गरजेचे आहे. Technical, computer आणि medical field मधील अनेक इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाहीत. काही शब्द मूळ इंग्रजी भाषेत आहेत परंतु ते मराठीतून शिकविण्यासाठी जसेच्या तसे ओढूनताणून मराठीत भाषांतर केले जातात. उदा. Telephone साठी दूरध्वनी आणि television साठी दूरदर्शन तसेच XEROX असे शब्द मराठी संभाषणात मराठीतून वापरले जात नाही. Computer science मधील बऱ्याच शब्दांना मराठीत शब्द नाहीत. Technical field मधील interview फक्त इंग्रजी मध्येच घेतले जातात आणि इंग्रजी जर येत नसेल त्यांना ती नोकरी मिळत नाही. त्यामुळे इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे. मुलगा कुठल्या medium मध्ये शिकतो हे महत्त्वाचं नाही. मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याच प्रमाण वाढण्यामागे असलेल्या बऱ्याच कारणांपैकी पूर्वीच्या ZP शाळेतील शिक्षणाचा दर्जा देखील होते हे विसरून चालणार नाही.
आपण खुप चांगली माहिती दिली. पालकांनी मुलांच्या बाबतीत अती जागृत असणे हे धोकादायक ठरत आहे.आपण जागृत असलच पाहिजे परंतु मुलांच्या बाबतीत अती ढवळाढवळ केल्याने मुलांचं नुकसानच होते. असे व्हिडिओ शेअर करणे अत्यावश्यक आहे
सर CBSE च्या मुलांना जनरल मध्ये कोणत्या कोणत्या exam जसे शिष्यवृत्ती, nmms , Olympiad. किंवा आणखी इतर कोणत्या एक्झाम देता येतात त्यावर एक व्हिडिओ बनवा सर.
, मि माझ्या मुलाला जिला परिषद शालेत टकायचे म्हणत होतो पन माझी बायको मला भड़त होती, पन तीन तुमचा वीडियो बाघितला तर तीला खूप चान वाटले आनी खुश झाली, आणि मुलगा जिला परिषद ला एडमिशन केले. खूप chan video आहे सर तमचा,thanx,.
सर, आपले सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात, तसाच हा व्हिडिओ ही माहितीपूर्ण आहे.👌🏻 परंतु माझ्या मते, सर्वसाधारणपणे इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील शिक्षकांच्या तुलनेत सरकारी शाळेतील शिक्षक म्हणजे सर्वोत्तम गुणवत्ता असलेले शिक्षक होय! याचे कारण असे की, जेव्हा सरकारी शाळेतील शिक्षकांची निवड होते तेव्हा अपात्र ठरविण्यात आलेले तरुण खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतात. सरकारी शाळेतील शिक्षक यांच्याकडे सर्वोत्तम गुणवत्ता असूनही स्वतःची मुले आपण ज्या शाळेत शिक्षक आहोत त्या शाळेत न शिकवता तुलनेने कमी गुणवत्ता असलेल्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात त्यामुळे साहजिकच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काहीतरी विशेष असेल म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटते की, आपले मुलं ही खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले पाहिजे🙏🏻
मूळ मुद्दा हा आहे शिक्षक राहण्याच्या ठिकाणावरून किमान 20 ते 50 km अपडाऊन करावं लागतं लहान मुलांना घेऊन इतकं उपडावून शक्य आहे का? प्राथमिक शिक्षकांच्या शाळा ह्या साधारणतः 5 वी पर्यंत असतात त्यामुळे 5 वी नंतर मुलांना शाळेत घेऊन जाता येत नाही... बऱ्याच वेळा नवराबायको वेगवेगळ्या शाळेत असतात अश्या वेळी मुलांना घेऊन शाळेत जाणं शक्य होत नाही... महत्वाचं म्हणजे मुलं आईवडिलांच्याच शाळेत असल्यावर वर्गात बसत नाहीत, बसले तर अभ्यास करत नाहीत कारण त्यांना शाळा घरची असल्यासारखी वाटते अशा अनेक बाबी असतात ज्यामुळं शिक्षकांना इच्छा नसूनही आपली मुले केवळ सोयीसाठी म्हणून खाजगी शाळेत पाठवावी लागतात
सर अगदी बरोबर आहे आम्ही पण मराठी शाळेत होतो.आज आम्ही तिघेही बहिणी मराठी शाळेत शिकूनच इनिंजियर.शिक्षिका,, बॅंकर , आहोत..आमची मुले सुद्धा सेमी शाळेत आहे त... आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी शाळेत शिकूनच ऐवढे पुढे आलो...
जिल्हा परिषद शाळा जी गुणवत्ता देते ती कोणीच देत नाही.... पण फक्त पालकांनी घरी मुलांना शाळेत काय शिकवले , अभ्यास असेल तर कर, फक्त एवढेच केले तर 🎉🎉🎉🎉 आणि ह्या सर्व activity आमच्या गावातील शिक्षक सुद्धा खूप छान शिकवतात..
अतिशय छानपणे विश्लेषण करून सांगितले. खरंच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे. हे पालकांना कधी कळणार.तेव्हा वेळ निघून गेलेली असते
माझ शिक्षण ३० वर्षापूर्वी जिल्हा परिषद शालेत झाले त्या टाइम्स चा शिक्षण आणि शिक्षक दर्जा उत्कृष्ट होता, पन आता मात्र शासन सुविधा खूप पुरवत पन शिक्षक त्याचें काम चागले करत नाहिये उलट स्वताहाचे खाजगी काम शालेच्या वेलेत करून सराकारी फुकटाचा पगार मात्र ,ही आवस्ता आहे बीड जील्हा मधिल शालेची.. शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी सगले सारखे 😮
खूपच स्पष्ट आणि खणखणीत डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ ज्याला मुलाची प्रगती कशात आहे हेच कळत नाही त्याच्या मानगुटीवर बसलेले इंग्लिश मिडीयम चे भूत उतरवनारा व्हिडिओ आहे हा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी सर्वांनी घ्यावी व इंग्लिश मिडीयम चा जो फुगा या खाजगी संस्थांनी निर्माण केला आहे तो फुटलाच पाहिजे 1 ते 8 सर्वच मुले पहिले कशे काय येऊ शकतात तर याचे उत्तर आहे पालक वर्ग सभ्रमात ठेवणे आणि पैसा वसूल करणे हा आहे.मी हा व्हिडिओ ५०० लोकांना शेअर केला आहे.
धन्यवाद खूप आभारी आहे
Pratmik shalet shikshak kute aahet
1to 7paryant pakt 2 shikshak aahet Zilla Parishad shalet mag aamchi mule tete Kay shikanar ugichech apava pasaru naka
Mi pn 350 लोकांना शेयर केला आहे
@@dhulapaddhanagar3858 तुमची कोणती शाळा आहे आणि तिथे पण तसे आहे का जे की एका शाळेची बातमी बघून तुम्ही सांगत आहात.
मराठी शाळेत अपयश अन् दुःखही ही आनंदाने स्विकारण्याची आणि त्यांच्याशी तडजोड किंवा सामना करण्याची , जीवन जगण्याची कला शिकवली जाते .....!खुप साध्या शब्दांत महत्वाचा अन् मोठा विषय मांडला सर आपण 🙏
धन्यवाद share करा शक्य असल्यास
कळत पण वळत नाही
याला शासन जबाबदार आहे
एकदम बरोबर मैडम
म्हणूनच सगळ्या इंग्लिश मीडियम च्या शाळा बंद करा .पहिले जे होतं ते बरं होतं... मराठी शाळा होत्या पण इंग्लिश मीडियम अशा .शाळा निघालेल्या नव्हत्या ते बरं होतं.. हा आपल्याला इंग्लिश शिकायचं आहे ना मग इंग्लिश मध्ये आपण क्लास लावू शकतो तो एक मुद्दा झाला पण या इंग्लिश मीडियम च्या शाळेने मराठी मुलांचं किंवा गरिबांच्या मुलांचा हाल होते .का हे असा समाज करतोय
मी एक प्राथमिक शिक्षक आहे. आणि मी यावर्षी माझ्या मुलगीला माझ्याच शाळेत प्रवेश घेतला आहे आणि अनेक जणांना आपल्या मुलांना मराठी शाळेतच प्रवेश घ्यायला सांगतो. आमच्या मराठी शाळा काही कमी नाहीत. आज अनेक सुविधा मराठी शाळेत उपलब्ध आहेत. विविध उपक्रम, खेळ, स्पर्धा परीक्षा यामध्ये आज मराठी शाळेतील मुले आघाडीवर आहेत. शाळेतील शिक्षक देखील तितकेच आपुलकीने शिकवण्याचे काम करत आहेत. आणि मुळात मुलांचे प्राथमिक शिक्षण हे त्यांच्या मातृभाषेतून होणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मातृभाषेतूनच होऊ द्या.
माझ्या मते जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण असते ,आमच्याकडे आता पण स्पर्धा परीक्षेत,खेळात जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी टॉपर असतात .जिल्हा परिषद शाळेतील मुलांना व्यावहारिक ज्ञान जास्त असते.माझे मुलं पण जिल्हा परिषद शाळेत चं शिकतात .मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे व माझ्या वर्गातील मुलं इंग्लिश मध्ये कुठेचं कमी नाहीत, दुसरीतील मुलं सुद्धा इंग्लिश वाचतात आणि मला खूप अभिमान आहे की मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे 😊👌👌
इंग्रजी मिडीयम च भूत मानगुटीवर बसलेल उतरायला हवं... हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुपवर share करा तेव्हढीच जनजागृती होईल
@@ATMGURU हो सर
इंग्रजी मिडीयम च भूत मानगुटीवर बसलेल उतरायला हवं... हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या ग्रुपवर share करा तेव्हढीच जनजागृती होईल
मॅडम तुमचं अभिनंदन 💐💐परंतु आज जिल्हा परिषद शाळेतील 99%शिक्षकांचेच मुलं इंग्लिश मेडीयम शाळेत शिक्षण घेतांना दिसत आहे.ही खूप शोकांतिका आहे.
मॅडम मला तुमचा निर्णय आवडला पण आज इंग्लिश मिडीयम मध्ये शिक्षक कुटुंबातील मुलं आहेत. स्वतः शिक्षक च त्यांची मुले इंग्लिश मिडीयम मध्ये शिकवतात.
धन्य ती मराठी शाळा ज्या पालकांना इंग्रजी शाळेची फी भरण्याच्या लायक बणवले
धन्यवाद
Tewha chya Gurji madhe quality hoti, paise dewun Shikshaka chi naukari vikat bhetat navati, aata Marathi Shaleltlya ganitchya bai la Log tabel wachta yeta naahi Science chya bai la pryog shalet litmas paperche parkiahan karta yeta naahi, English cha shikshak tar ekdam gavati padhatine english bolto, hindi chya mastar chi hindi akia chakar yetil ekhada bhihari tari changle hindi bolto, shikshakan shetra randi bajar banwun takala aahe sansthe madhe Shikashika chi naukari lagavai mahaun kaahi muli bapachya waychya sansthchalak barobar zoptat warun Sansthchalak la 10 te 15 lakh ruyee sahaja dewun taktat, aani Purush shikshak tar Sansthachalak la Wadilo parjit jamin Nawar karun deta kiwa 25 te 40 lakh deta , 4200 grade pay ne MPSC madhun Class 1 Officer zalaywar jo pagar milto tewdha pagar jar sansthcahalk khali zopun aani jamin nawawar karun dilyawar mito tar kaay harakt aahe AC car aani Bunglow gheta yeto te pan layaki nastana maga kaay harkat aahe Shikshak aani Shikashika honya sathi kahipan kartat, PSI, STI, Chi parkash pass zalywar yewadha pagar milto to mastar aani bai zalyawar milto tar kashyla mehanat karaychi, shalet shikawat yeta naahi pan 70,000 te 90,000 mahina pagar pahije yana aani garibachya mulanache shaikshanik nukshan karayche hech jamate yana
कुणाल जाधव तुम्ही भारतात राहता की कुठे? शिक्षकांवर एवढं जळू नका कदाचित तुम्ही नौकरीला लागले नाही म्हणून तुम्हाला हा त्रास होतोय... जास्त त्रास करून घेऊ नका... मराठी बोलताना इंग्लिश शब्द वापरले तर स्टँडर्डनेस आणि इंग्लिश बोलताना मराठी शब्द आले तर गावंढळ पणा हा कोणता न्याय आहे, तुम्हाला इतकी अडचण असेल तर तुमच्या लेकरांना अमेरिकेत शिकवा पण लोकांना दोष देणं बंद करा... त्यातून फक्त तुमची मानसिकता दिसून येते...
@@ATMGURU
Me Marathi Shikalao majhe mastar aani Bai madhe quality hoti majhya wargatle 10 te 15 mule baher deshat aahet me sudha chanaglya padhatine jiwan jagato aahe, majahay barobarchi warga mitra konicha waya geli naahit kuthe tari kaahi tari kaam karun chanagley jagatat, pan ashey kaahi Shikshak baghitle Je BEd aani DTEd kashey pass zaley te layki nastan Paise bharun Shikshak zaley jyana nita paath geta yeta navta te baap chya paise chya balwarti Shikshak zaleyt kaahi muli BEd kashya pass zalay aani Copy sudha keley agadi Scodeaalyawar Sadi madhun kadhun copy fekyachya aani je layki nastana Shikshak aani Shikshaika zalayat te Mulana yogey Padhtine shikawu shaktail ka aapla desh ha adhogati kade ghewun jaatil mule he desh che bahavishey aahe jar shikshan chukichya anai Ayogey mansa kadun milela tar mule shikatil ka waya jatil, kaahina fakat pasie shw ghey aahe Shikshak chi Nauakri he fakta nawala anai Pagar bhetava mahaun aahe, jase Daru Pinaryarchya Riskasahaw madhe aapan basat naahi tashe ayogey, aani TET napass Shikshank asnarya marathi shalet ka mule shikwayala pathwavit
@@kunaljadhav16भाऊ तुझं इंग्रजी लिखाण आणि विचार पाहूनच तूझी बौद्धिक क्षमता कळतेय... मित्रा ताण घेऊ नको शिक्षक खूप चांगले आणि cet देऊन नौकरीला गुणवत्तेवर लागलेत पैसे भरून खाजगी संस्थेत लागता येते जिल्हापरिषद मध्ये नाही त्यामुळं उगीच तू तुझी आग करून घेऊ नको तुझे मुलं अमेरिकेत शिकायला पाठव तुला कोणी अडवलं नाही .. फक्त दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा स्वतात बदल कर... माझे विद्यार्थी dy कलेक्टर, कलेक्टर, dysp, psi sti आणि हजारो नौकर्यांना आहेत...
सर आपल्या उद्याचे बलशाली राष्ट्रनिर्मितीच्या कार्याला आणि दिशाभूल झालेल्या समाजाला मार्ग दाखविन्याच्या प्नबोधन कार्याला ,सलाम !
तुमचा व्हिडीओ पाहून माझ्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली
जगण्यासाठी चांगला मार्ग दाखवण्याचे काम केले त्याबद्दल आभारी आहे असेच मार्गदर्शन आम्हाला मिळावे ही इच्छा
खुपच छान आहे माहिती आम्ही आमच्या नातवाला इंग्लिश मिडीयम मधून काढून मराठी मिडीयमला घातले तेंव्हा पासून मनामधे सारखे वाटायचे की आपल हा निर्णय चुकीचा आहे पण आज हा तुमचा वीडियो पहिल्या नंतर बरे वाटले जे प्रश्न मनात होते त्या सर्व prashanchi उत्तरे मिळली धन्यवाद धन्यवाद सर
मी पण माझे मुले जिल्हा परिषद शाळेतच घातले आहे, फक्त शासनाने नियम, नियोजन व सक्तीने शिक्षण घ्यायला पाहिजे. काही शिक्षक खूप मेहनीतीने शिकवतात तर काही दुर्लक्ष करतात
❤ii8lll you are you still there but you are you doing for Aarya Singh you are iiiii8
भाषा कोणतीही असली तरी शिक्षकांची जवाबदारी आहे मुलांच्या चिकित्सक वृत्तीला वाव देणे. तथापि आताच्या ९०% शाळेत होताना दिसत नाही. मराठी शाळेची अवस्था काय करुन ठेवली आहे आपण सर्व जण जाणतो.
ग्रेट सर ,आपल्या मताशी मी 100% सहमत आहे .मीसुद्धा अशाच प्रकारे पालकांशी इंग्रजी व मराठी माध्यम याविषयी विचारमंथन करत असतो. त्यांचे परिवर्तन करत असतो . माझी मुलेही मराठी माध्यम विशेष करून जिल्हा परिषद शाळेतच आहेत. शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेमध्ये मराठी माध्यमाची मुले चमकत आहेत. आपण कथन केलेल्या सर्व अनुभवाचा फायदा नक्कीच पालकांना होईल म्हणून मी सर्व ग्रुप वर व्हिडिओ शेअर करत आहे.
आपल्या कार्याला सलाम
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद आपल्या शाळा आपली मुलं आणि आपलं भविष्य वाचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त share करा
99.99% private coaching Classes Madhil Sir aani Madam che yogdan aahe te Visarun Chalanar naahi, Marathi Shala mahanaje ST bus sarhi fakt navala bus basyala modki seat aani Tutalele bakadi, Private coaching Classes mhanje AC Volvo Bus Sarkhi paise jaast aani Recline seat, Aaramdayak baithak vewastha aani todha sudha dhaka janwat nahi aaram dayak prawash Ashe Mhaje Private coaching Classes Mule 100% pass hotil yachi garentey aste
Ek important question ahe Tumala ki suppose maza job indoor, Gujarat ya thikani shift zala tr tithe fakt Cbsc board ahe mg ami private job valyani kas handle karaich.... Please answer...
हा माणूस एकदम खतरनाक आहे...लय भारी !!
मी सहमत आहे सर तुमच्या गोष्टींशी, मराठी शाळेतच सर्वांनी मुलांना शिकवा आपली संस्कृती जपावी ती पुढे न्यावी अस वाटत म्हणून मी माझ्या मुलीला सेमी इंग्लिश मधे टाकलं आहे.. इंग्लिश येणं गरजेचं आहेच पण मराठी भाषा आणि संस्कृती जपणं हे आपल काम आहे..
जग स्पर्धेचे आहे त्यामुळे मुलांना स्पर्धेत टिकायचे असेल तर इंग्लिश भाषा चांगल्या दर्जाची बोलता वाचता लिहता येणे आवश्यक आहे। जे मराठी माध्यमातून शिकले त्यांनाही वाटत आपण इंग्लिश माध्यमातून शिकलो असतो तर स्पर्धेत टिकण्यासाठी अधिक संधी मिळाली असती आणि पाया अधिक माजबुत झाला असता।
कुठे शिकतो त्यापेक्षा कसं शिकतो ते महत्वाचं आहे
दक्षिणेकडील सर्व राज्यातील ऑटो वाले सुद्धा उत्तम इंग्रजी बोलतात... इंग्रजी मुळे ऑटोवाल्यांचे कोणते करिअर घडले? गोव्यात सर्वच इंग्रजी बोलतात तरीही इतकी बेकारी का आहे? मुका माणूस सुद्धा ज्ञानाच्या भरवशावर यशस्वी होऊ शकतो... ज्ञान महत्वाचं असते आणि ज्ञान मातृभाषेतूनच चांगलं मिळते.. तुम्ही स्पॅनिश किंवा रशियन किंवा तामिळ भाषेतून चित्रपट पाहिल्यावर कळेल की तुमच्या मातृभाषेतून पाहिल्यावर जास्त कळेल... विचार करा मी म्हणतोय मुलांना कळेल त्या भाषेत शिकवा किमान 5 वी पर्यंत... म्हणजेच मातृभाषेतून शिकवा...
महत्त्वाचा विषयावर मार्गदर्शन केले आहे , really effective....wel done sir...👍🏻👍🏻
मराठी शाळांना उभारी देणारा व्हिडिओ
माझ्या दोन्ही मुली महानगरपालिका शाळेत आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये दोघीही अव्वल. अभिमान वाटतो आम्हाला आमच्या मुली मराठी शाळेत असल्याचा
शाळा पण कोल्हापुरातील एक नंबर आहे . लक्ष्मी बाई जरग विद्यामंदिर कोल्हापूर. मराठी शाळा असुन सुद्धा प्रवेशासाठी पालक आदल्या दिवशी रांगेत उभे राहतात तेव्हा कुठे ॲडमिशन मिळते. धन्य त्या मराठी शाळा 👍👍
पुण्यात मराठी शाळांना मुलांची गरज नाही हे सत्य आहे. चांगल्या मराठी शाळेत आमदार खासदार यांची शिफारस पत्र लागतात. आणि तुम्ही कुठले?कोणाचे? कोण? फक्त यावर तुमच्या मुलाकडे किती लक्ष द्यावे हे शिक्षक ठरवतात.एक समान वागणूक दिली जात नाही.
अगदी बरोबर आहे सर तुमचं,खुपचं विचार करायला लावणारं प्रश्न आहे
मला वाटतं शाळा सर्व चागंले असतात पण शिक्षक चागंले असावेत मुलांना समजुन शिकवणारा असाशा
अगदी बरोबर आहे सर तुमचं, खुप महत्त्वाचं आणि खुप छान माहिती समजाऊन सांगीतली सर तुम्ही धन्यवाद सर.
आशिष सर तुम्ही आपल्या महाराष्ट्रातील खान सर आहात,,,,खूप छान आणि सोप्या भाषेत आपले व्हिडीओ असतात,,,विदर्भाच्या भाषेत म्हटलं तर ,,,,,,, एक नंबर भाऊ👌
धन्यवाद भाऊ
खूप छान माहिती, मला ही प्रश्न पडला होता मराठी माध्यम की इंग्रजी माध्यम, तसेच नातेवाईक ही मराठी माध्यम म्हणालो की नाक मुरडतात हेच दुर्दैव.... धन्यवाद सर
गुरू मस्त आहे व्हिडिओ, मत परिवर्तन करणारा आहे. आजचे वास्तविक सत्य आहे.
मी माझ्या दोन्हीही मुलांना इंग्लिश मिडीयम मधून काढून मागील वर्षी मराठी मिडीयम मध्ये टाकलेय. मला सर्वांनी नावं ठेवली. पण मला मुलांचा अभ्यास घेताना आनंद वाटत नव्हता जो मी माझ्या लहानपणी अनुभवत होते. तुमचा व्हिडिओ ऐकून मी बरोबर केलं असं वाटत आहे
Mazya manatli gost aapn bollat sir ...khup chhan💯🌹🌹🌹
आजकाल महाराष्ट्रात लहान मुलांना इंग्रजी शाळेत इंग्रजी, हिंदी आणि मातृभाषा मराठी अशा तीन भाषा शिकत असतात . परिणामी एक ना धड भराभर चिंध्या असाच प्रकार सुरू आहे. हे थांबविण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले गेले पाहिजे.
आपल्याशी सहमत आहे, सर..खूप छान आणि महत्वाचा विषय घेतलाय.
धन्यवाद
खूप छान सर
खूप विद्वान लोकांच सुद्धा हेच म्हणण आहे.
पण पालक खूप गोंधळून गेले आहेत.
आपल्या मोठेपणासाठी मुलांना इंग्रजी शाळेत घालत आहेत आणि मुलांच्या आयुष्याचा खूप मोठं नुकसान करत आहेत.
मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून डॉक्टर झालो आहे..आज शासकीय सेवेत आहे.. माझ्या मुलांना पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवत आहे
Mi mazya mulala mahatma phule school nanded madhe takl ahe 1st la ahe ,log, ukg sach khand public school madhe hota ,maza nirnay chukicha , ki barabar ahe, kalatch nahit..
Aata che zp shaletil mule lagtil ka shashkiy sevet?
एवढं खोटं नका बोलू साहेब
सर तुम्ही मातृ भाषेच आमृत महाराष्ट्रासमोर जागृत करतच रहाव असच वाघिणीचे दूध धन्यवाद सर
माझा मुलगा इंग्लिश मीडियम मध्ये शिकतोय .....हे फक्त श्रीमंती दाखवण्याचं ,स्टेटस सिम्बॉल आहे.चार चौघात आपण कसे वेगळे हे दाखवण्याचा एक प्रयत्न आहे..खरंतर इंग्लिश मीडियम मंज्जे फक्त पैसे कमावण्याचा धंदा झाला आहे वास्तविक आपली जिल्हा परिषद शाळा च सर्वागीण सुंदर...बालपणाचा आनंद तेथे लुटता येतो...
तुमचं खूप कौतुक कारण तुम्ही स्वतः हे मान्य करताय... धन्यवाद
खूप चांगला व्हिडीओ आहे दादा आभारी आहे 👍
छान प्रबोधन केले सर तुम्ही या विडीओ मधून.
ग्रामीण भागातील कुटुंबे आर्थिकदृष्ट्या उध्वस्थ झाली आहेत.
नवश्रीमंत पिता व अल्पशिक्षित माता यांना लुटणारी दुकाने आहेत या इंग्रजी माध्यमाच्या शाळा
माझ्या विडिओ चा सार तुमच्या comment मध्ये आहे👌👌
आम्हाला सर तुमचा अभिमान.कारण..मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यार्थी
माझ्या मते दिल्लीमध्ये जर सरकारी शाळा प्रायव्हेट शाळांपेक्षा चांगले होऊ शकतात, तर प्रत्येक राज्यात होऊ शकतात. फक्त मनावर घेतले तर.
मातृभाषेतून शिक्षण मिळाल्याने मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो . आंणि त्यांचं व्यक्तिमत्व सुधारतं . म्हणून आपली मुलं मातृभाषेतून ज्या शाळेत शिक्षण मिळतं त्याठिकाणीच पाठवा .👏👏
Thanks
खूप छान व्हिडिओ क्लिप बनवला आहे सर तुम्ही
रिअॅलिटी आहे ही आताचा काळात खुप गरजेचे आहे हे विषय 👍
खूप छान व्हिडीओ आहे.सर सलाम तुमच्या कार्याला...👍
धन्यवाद सर खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिलीत सर तुम्ही... मुल एकलकौंडे होत आहे.. एक शब्द ऐकून घेण्याची मानसिकता नाही राहील त्यांच्यात.. स्पर्धेच्या जगात मुलांच मानसिक नुकसान होत आहे हे आज लक्षात आले... खुप धन्यवाद सर.... 🙏
सर मी स्वतः शिक्षिका आहे आणि माझे दोघी मुलं मराठी शाळेत शिकलेत मला कधीच याचा कमीपणा वाटलं नाही उलट त्यांचा अभ्यास खूप छान आहे तो आज cbsc च्या मुलांपेक्षा चांगला अभ्यास करतो आहे
खूप छान
खुप छान 👌
असे विचार खूप कमी मराठी शाळेतील शिक्षकांचे आहेत
Chan
Ho pan marathi shalet nidhi bhetat nahi . condition khup vaet ahet .sikshak bevde jhale ahet .
Discipline nahi sikshakanmade
Khup chhan vichar va mat dilya baddal . ..salam . Bhavi khan sir
खूप छान बोलला सर सर्व पालकांना हे कळले पाहिजे , इंग्लिश स्कूल मुळे मात्र भाषा विसरत चालली आहे.
सर मी आपल्या मताशी सहमत आहे पण आताची पिढी हे समजून घ्यायला तयार नाही आपण खूपच सुंदर व सुस्पष्टपणेउदाहरणासह माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे घन्यवाद असेच व्हिडिओ टाकत रहा
मराठी youtuber ला पाच लाखापेक्षा जास्त views असतात.
खरचं सर तुम्ही मराठी माध्यमाच महत्त्व छान सजावून सांगितले.
सत्य प्ररस्थिती आहे तुम्ही म्हणता तसे झाले पाहिजे याचाणे घराचा गावाचा देशाचा विकास होईल आणि ताणतणाव कमी होईल
ग्रेट सर ,.शिक्षणाचा बाजार केलाय ह्या इंग्लिश वाल्यानी
छान स्पष्टीकरण दिलेत सर, सामान्य पालकांच्या मनातील महत्वाच्या विषयावर बोललात धन्यवाद
चांगल मार्गदर्शन करण्यात येत आहे आभारी आहे
Khup chan maargdarshan kel. 🙏🙏👌👍👍👍👍
आपल्या मुलांची व पालकांची मातृभाषा ही मराठी असते हल्लीचे पालक प्रसिद्धीच्या नादात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय करतात जपान हे विकसनशील राष्ट्र आहे या देशात मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण देण्याची सक्ती केली आहे..
मातृभाषेतून शिक्षण
प्रगतीचे लक्षण!
Waaaaaaaa मीसुद्धा इंग्लिश मीडियम चाच भ्रमात होती पण माझे डोळे उघडले
माध्यम कोणतेही असुदे, परंतु शाळेतील वातावरण मुलांसाठी पोषक हवे आहे
Sir khup chn mahiti dilit khup sopya bhashet Tumi smjun sagitle sir. Thank you sir😊
खुप छान माहिती दिली सर मि मनापासून आभारी आहे
सर खूप छान माहिती सांगितली. मातृभाषेतून घेतलेले शिक्षण हे केव्हांही चांगलेच आहे. पण आज मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांची खूप दयनीय स्थिती आहे. दोन वर्गांचा अभ्यासक्रम एकच शिक्षक शिकवतोय. त्यातच त्या शिक्षकांना सरकार अनेक अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवतोय. त्यामुळे शिक्षक वर्गात कमी आणि बाहेर जास्त असतात. त्यामुळे पालकांचा मराठी शाळेचा कल कमी झाला आहे. सर्व सामान्य पालक खूप गोंधळलेला आहे.
Khar aahe...sarkar navin bharti karaychya manasthitit nahi...sagla private karaycha aahe
Hya vr solution nighal tr ch marathi shala ch vichar hoiel..
Sir खूपच छान मार्गदर्शन केलात सर तुमचा व्हिडिओ बघून खरच खूप छान वाटले आणि माझे mulpan मी मराठी शाळेतच टाकले आहेत .
अतिशय सुंदर मांडणी केली आहेत नक्कीच प्रेरणादायी आहे...
धन्यवाद
खूप छान sir हा संदेश प्रत्येक पालकांपर्यंत पोहचला पाहिजे
खुप छान सर खुप चंगली माहिती दिली सर्व आई वडीलांनी माहिती समजून विचार करुन निर्णय घ्या, नका वाया घालू त्या इंग्लीश शाळेत पेसा मराठी शाळाच बेस्ट❤👍🙏
वा! सरजी खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली .🌹🌹🙏🌹🌹
Thanks... share करा जास्तीत जास्त
Gov.teacher patratadhark aahet.ani mulana pn tasach ghadvtat.proud. Of u zp.teacher
धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे सर,तुमचें आभार 🙏🙏आणि अभिनंदन💐💐
Thanks
Khupach Chan video ahe sir thank u so much
फार सुंदर सांगितलं सर , 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙂
अगदी छान माहिती .ही बाब सत्य आहे. जिल्ला परिषद शिक्षण छान आहे. मूलभूत माहिती मिळतेय.....
खूपच छान सर माहिती दिली आहे तूम्ही. 👌🏻👌🏻
खूप छान माहिती आहे, धन्यवाद 🙏🚩
भविष्यात सरकारी नोकऱ्या तर नाहीत परंतु मातृभाषेतून शिक्षण घेतलेले मुलं कोणताही व्यवसाय, काम करायला मागे पुढे बघणार नाही.
अप्रतिम विश्लेषण सर🙏🙏🙏🙏
Khup knowledgeable video share kli dada tumhi... Thank you
Thanks
अतिशय सुंदर विश्लेषण केले. आजकाल उठसूट सारेच इंग्लिश मागे लागून मुलांच्या विकासात अडथळे आणतात.
Thanks
मुले कुठल्या शाळेत आहेत हे महत्त्वाचं नाही. त्यांना त्या शाळेत प्रवेश घेऊन मुलाला इंग्रजी बोलता येते की नाही हे महत्त्वाचं आहे. इंग्रजी एक जागतिक भाषा आहे. त्यामुळे ती बोलता येणे खूप गरजेचे आहे. Technical, computer आणि medical field मधील अनेक इंग्रजी शब्दांना मराठीत पर्यायी शब्द नाहीत. काही शब्द मूळ इंग्रजी भाषेत आहेत परंतु ते मराठीतून शिकविण्यासाठी जसेच्या तसे ओढूनताणून मराठीत भाषांतर केले जातात. उदा. Telephone साठी दूरध्वनी आणि television साठी दूरदर्शन तसेच XEROX असे शब्द मराठी संभाषणात मराठीतून वापरले जात नाही. Computer science मधील बऱ्याच शब्दांना मराठीत शब्द नाहीत. Technical field मधील interview फक्त इंग्रजी मध्येच घेतले जातात आणि इंग्रजी जर येत नसेल त्यांना ती नोकरी मिळत नाही. त्यामुळे इंग्रजी बोलता येणे आवश्यक आहे. मुलगा कुठल्या medium मध्ये शिकतो हे महत्त्वाचं नाही. मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याच प्रमाण वाढण्यामागे असलेल्या बऱ्याच कारणांपैकी पूर्वीच्या ZP शाळेतील शिक्षणाचा दर्जा देखील होते हे विसरून चालणार नाही.
आपण खुप चांगली माहिती दिली.
पालकांनी मुलांच्या बाबतीत अती जागृत असणे हे धोकादायक ठरत आहे.आपण जागृत असलच पाहिजे परंतु मुलांच्या बाबतीत अती ढवळाढवळ केल्याने मुलांचं नुकसानच होते.
असे व्हिडिओ शेअर करणे अत्यावश्यक आहे
धन्यवाद
सर CBSE च्या मुलांना जनरल मध्ये कोणत्या कोणत्या exam जसे शिष्यवृत्ती, nmms , Olympiad. किंवा आणखी इतर कोणत्या एक्झाम देता येतात त्यावर एक व्हिडिओ बनवा सर.
Agdi barobar sir, hiach vastustiti hai, tumcha margdarshan koop chaan,
Right Sir.convent chya ४thi chya मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अजून समजलाच नाही. कारण भाषा इंग्रजी आहे.
Tyanchya Syllabus madhe agdi thoda itihas aahe.. Khup VAIT vatta.. Maharshtratil mulanna Maharajancha Itihas mahit pahijech Pahije.. 😊
Brobr aahe
Hoy
Samjne valana English language mde pn khup chan history yeto khi teacher pn ahe tase shikvnare
छान माहिती दिली आहे सर...
पुर्ण पणे सत्य आहे है!
मी पण शाळेवर काम केले आहे खाजगी मला याचा अनुभव चांगलाच आहे..
सविस्तर मार्गदर्शन केले आहे
खूप छान सर
अभिनंदन 🌹
खूप छान मराठी शाळा ही मुलांना सक्षम बनविते.
हो माझे पण शिक्षण मराठी मध्येच झालं माझ्या मुलाला पण मी मराठी मिडीयम स्कूल ला टाकणार आहे
खूप छान माहिती दिली आहे सर, द्विधा मनस्थिती होती, संभ्रम दुर झाला.
धन्यवाद
धन्यवाद
मगर सर किती सोप्या भाषेत तुम्ही इंग्रजा,ळलेल्या पालकांचे डोळे उघडले Keep it up
धन्यवाद
Kharch sir Aaj sakalpasun Mazya dokyat hach vichr chlu hota ....thnknuu mind clear zl...
, मि माझ्या मुलाला जिला परिषद शालेत टकायचे म्हणत होतो पन माझी बायको मला भड़त होती, पन तीन तुमचा वीडियो बाघितला तर तीला खूप चान वाटले आनी खुश झाली, आणि मुलगा जिला परिषद ला एडमिशन केले. खूप chan video आहे सर तमचा,thanx,.
खुप छान विषय घेऊन आपण मार्गदर्शन केले धन्यवाद
Krupaya mihi ek primary teacher aahe English medium sarvagin shikshan dile jate pakt he aikayala bare vatate pan vastav vegale aahe the baga
सर जीवनभर बघावा आणि जपून ठेवावा असा हा आपला अनमोल ठेवा आहे.
सर, आपले सर्व व्हिडिओ माहितीपूर्ण असतात, तसाच हा व्हिडिओ ही माहितीपूर्ण आहे.👌🏻
परंतु माझ्या मते, सर्वसाधारणपणे इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळेतील शिक्षकांच्या तुलनेत सरकारी शाळेतील शिक्षक म्हणजे सर्वोत्तम गुणवत्ता असलेले शिक्षक होय! याचे कारण असे की, जेव्हा सरकारी शाळेतील शिक्षकांची निवड होते तेव्हा अपात्र ठरविण्यात आलेले तरुण खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतात.
सरकारी शाळेतील शिक्षक यांच्याकडे सर्वोत्तम गुणवत्ता असूनही स्वतःची मुले आपण ज्या शाळेत शिक्षक आहोत त्या शाळेत न शिकवता तुलनेने कमी गुणवत्ता असलेल्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवतात त्यामुळे साहजिकच इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काहीतरी विशेष असेल म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला वाटते की, आपले मुलं ही खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले पाहिजे🙏🏻
मूळ मुद्दा हा आहे शिक्षक राहण्याच्या ठिकाणावरून किमान 20 ते 50 km अपडाऊन करावं लागतं लहान मुलांना घेऊन इतकं उपडावून शक्य आहे का? प्राथमिक शिक्षकांच्या शाळा ह्या साधारणतः 5 वी पर्यंत असतात त्यामुळे 5 वी नंतर मुलांना शाळेत घेऊन जाता येत नाही... बऱ्याच वेळा नवराबायको वेगवेगळ्या शाळेत असतात अश्या वेळी मुलांना घेऊन शाळेत जाणं शक्य होत नाही... महत्वाचं म्हणजे मुलं आईवडिलांच्याच शाळेत असल्यावर वर्गात बसत नाहीत, बसले तर अभ्यास करत नाहीत कारण त्यांना शाळा घरची असल्यासारखी वाटते अशा अनेक बाबी असतात ज्यामुळं शिक्षकांना इच्छा नसूनही आपली मुले केवळ सोयीसाठी म्हणून खाजगी शाळेत पाठवावी लागतात
Hech vastvya aahe
एकदम बरोबर आहे तुमचं
सर एक नंबर खूप छान छान माहिती दिला तुम्ही 🙏
सगळ्यात बेस्ट मराठी मिडीयम🙏🙏🙏
खूप छान आहे मी सहमत आहे भाऊ या व्हिडीओ ला 👌👌👌👌
सर अगदी बरोबर आहे आम्ही पण मराठी शाळेत होतो.आज आम्ही तिघेही बहिणी मराठी शाळेत शिकूनच इनिंजियर.शिक्षिका,, बॅंकर , आहोत..आमची मुले सुद्धा सेमी शाळेत आहे त... आम्हाला अभिमान आहे आम्ही मराठी शाळेत शिकूनच ऐवढे पुढे आलो...
Great 👍
Kharach khup chhan sangitale sir tumhi.. thank u
खुप छान सर गोंधळ कमी झाला डोक्यातला तूम्ही सहज भाषेत समजावलं,,,
🚩👌🏻Naic sir great marathi midiyam school 👍🏻🚩
Marathi medium school is the best school for my experience , my daughter &my son study in z.p school & I happy with their
त्यामुळेच ताई तुमचे इंग्रजी व्याकरण चुकलं आहे. तुम्हाला वाटते आता मला इंग्रजी येते. पण तुम्हाला इंग्रजी नीट लिहिता नाही आली.
भाषा महत्वाची की भावना?
धन्यवाद
भावना चा इथे काय संबंध ? इथे फक्त शिक्षणा बाबतीत बोलत आहोत ना?
Great information ❤❤❤❤👌👌👌👌👌👌
चांगला महितीप्रधान व्हिडीओ बनवला सर,,अनेकांना पाल्याबाबतीत निर्णय घ्यायला नक्की मदत होईल
भाऊ तुम्ही जे सागितले ते एकदम सत्य आहे एक एक पाईट सत्य आहे
माझ्या मुलीचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले, आठवी मध्ये स्काँलरसिप, एन एम एम एस, नवोदय विद्यालय तीनही परीक्षेत नागपूर जिल्ह्यातून नंबरात आली
Sir kontya shalet shikvile tila nagpur chya
जिल्हा परिषद शाळा जी गुणवत्ता देते ती कोणीच देत नाही.... पण फक्त पालकांनी घरी मुलांना शाळेत काय शिकवले , अभ्यास असेल तर कर, फक्त एवढेच केले तर 🎉🎉🎉🎉 आणि ह्या सर्व activity आमच्या गावातील शिक्षक सुद्धा खूप छान शिकवतात..
सर तुम्ही फार सुंदर रित्या हा विषय मांडला.
यापुढे पालकांनी योग्य तो विचार करूनच आपल्या चिमुकल्यांना शाळेत प्रवेश घ्यावा.
Thanks
Khup chaan mahiti dili Barobar ahe sir tumch
अतिशय छानपणे विश्लेषण करून सांगितले. खरंच भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मातृभाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे. हे पालकांना कधी कळणार.तेव्हा वेळ निघून गेलेली असते
It's reality sir.... Matrubhashetun mulancha ekda paya pakka zala ki jagatal kontahi knowledge kinva bhasha kadhihi shiku shakto.... Fkt paya pakka pahije
माझ शिक्षण ३० वर्षापूर्वी जिल्हा परिषद शालेत झाले त्या टाइम्स चा शिक्षण आणि शिक्षक दर्जा उत्कृष्ट होता, पन आता मात्र शासन सुविधा खूप पुरवत पन शिक्षक त्याचें काम चागले करत नाहिये उलट स्वताहाचे खाजगी काम शालेच्या वेलेत करून सराकारी फुकटाचा पगार मात्र ,ही आवस्ता आहे बीड जील्हा मधिल शालेची..
शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी सगले सारखे 😮
अशी परिस्थिती बहुतेक सर्व महाराष्ट्रात आहे
बरोबर आहे
बरोबर आहे
Barober ahe asha ahe Marathi shala tyamule convent la takav lgt
हीच परिस्तिथी आहे सर्व z.p शाळेचा