माझा मुलगा 4 थित असताना, हिंदी विषयात एका शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा होता, शब्द होता "धमनिया" , आता "धमनी" या शब्दाचा अर्थ पुस्तकात लिहिला होता "नाडी" . आणि शरीरातील नाडी ही संकल्पना स्पष्ट झालेली नसल्यामुळे, त्याने वाक्यात उपयोग असा केला- "मेरी चड्डी मे धमनिया है ही नही।"☺️☺️ आम्हाला आठवलं की अजूनही खूप हसतो. लहान मुलं म्हणजे देवघरची फुलं.... फक्त त्यांच्या सभोवतालचं वातावरण चांगलं असावं.
खरे आहे, माणूस, मुले कुठेही असली तरी उपजत प्रवृत्ती नुसार वागतात. आपण म्हणतो अनुकरणातून, अनुभवातून शिकतात. मूल्य मात्र ती घरातील, आजूबाजूच्या समाजातील शिकतीलच असे नाही. घरातील मोठ्यांचा मान, त्यांना म्हातारपणी सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे हे शिकातीलच असे नाही. काळाचा महिमा म्हणायचा आणि सोडून द्यायचं?
मी एक माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतो . ३-४ वर्ष मी शिक्षण क्षेत्रात काम करतो ग्रामीण भागात आम्ही मुलं प्रवेशासाठी आणायला जातो तेव्हां खूप विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. १) शिकून काय होणारे ? (पालक) २) इंग्लिश मध्याम असेल तरच प्रवेश घेऊ ३) शिक्षणा पेक्षा वेगळच चित्र बघायला मिळत
मॅडम अतिशय सुंदर पद्धतीने आपण पालकांना जाग केलत आणि मुलाला वळण लावता लावता स्वतात कासासकरत्मक बदल घडवून आणू शकतो हे प्रभावी पणे सांगितले आपण विषयाचे सुंदर विवेचन केले धन्य वाद
ताई खूप छान माहिती तुम्ही सांगितली आहे. हे सगळं मी माझ्या मुलाच्या बाबतीत बघितलं आहे. अगदी तंतोतंत बरोबर आहे. खरंच आपल्याला सगळ्यांना बदल घडवायची गरज आहे नाहीतर भविष्यात खूप भयाण चित्र असेल. सगळ्यांनीच विचार करूयात बदल हळूहळू घडतोच.
🙏ताई,आपण प्रत्यक्ष उदा. दाखविलीत व खूप छान स्पष्टीकरण करून पटवून दिलेत आजडोळ्याअंत अंजन घालून जागविले मस्तच! मला खूप आवडले एक एक वाक्य मौल्यवान आहे👆👌👌👍👍🤛🙏❤🌹🌹👏👏
उत्तम माहिती आणि सादरीकरण.पालकांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा त्यातील विचार समजणं कठीण आहे.परंतु पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर मनाला हा विषय आवडेल सुजाण पालक व्हाल.
मॅडम तुम्ही मुलांना सहजशिक्षण कसे द्यायचेयाबद्दल चांगले मार्गदर्शन केले मुलं अनुकरण प्रिय असतात त्यामुळे ।पुढची पिढी चांगले नागरिक होण्यासाठी काय बदल केले पाहिजे ते चांगल्या प्रकारे सांगितले.धन्यवाद
Staying at rented room just to explore observations of village school children growing up and drawing complex comparisons of communities. Out of the box idea. 💐
ताई ,खूप खूप आभार तुमचे.आपला व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे.उत्तम मार्मिक सूचना .तुमच्या मेहनतीला सलाम.🙏♥️नक्की शेअर करते .आम्हीपण सोसायटीमध्ये छोटासा प्रयत्न करतो मुलांसाठी,त्याला खूप उपयोगी आहे हा व्हिडिओ. धन्यवाद आपले.आपल्या कार्याला भरपूर यश लाभो.
धन्यवाद मॅम, 🙏 value education Sathi, बरचसं कळत असतं, मुलांवर प्रेमही असतं, पण जेंव्हा आपल्या सारखी माणसं भेटतात, तेंव्हा आचरणात बदल होवू शकतो, खूप खूप धन्यवाद 🙏
Thank you for sharing such an appropriate information 🙏 we always expect from children by teaching the way they should behave. but; actually we ourselves have to behave in appropriate way so that the children will adopt our behavioural pattern 👍
माझा मुलगा 4 थित असताना, हिंदी विषयात एका शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा होता, शब्द होता "धमनिया" ,
आता "धमनी" या शब्दाचा अर्थ पुस्तकात लिहिला होता "नाडी" . आणि शरीरातील नाडी ही संकल्पना स्पष्ट झालेली नसल्यामुळे, त्याने वाक्यात उपयोग असा केला-
"मेरी चड्डी मे धमनिया है ही नही।"☺️☺️
आम्हाला आठवलं की अजूनही खूप हसतो.
लहान मुलं म्हणजे देवघरची फुलं.... फक्त त्यांच्या सभोवतालचं वातावरण चांगलं असावं.
मुलं म्हणजे CCTV.रोज आपल्याकडे सतत २४तास बघणारा ...अगदी खर आहे.. 👍👍👍
ऐ
Thanks
😊
मुलांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन पालकांना दिलात. खूप छान.
Thanks.
खूप छान बोलतात ताई,एकदम योग्य मार्गदर्शन..
Awesomke lecture mam.. 💯 true thinking..... असे विचार ऐकणे आणि ते आत्मसात करणे खूप गरजेचे आहे...या विचारांची खूप गरज आहे.. 👍👍👍👍
Thanks.
खरे आहे, माणूस, मुले कुठेही असली तरी उपजत प्रवृत्ती नुसार वागतात. आपण म्हणतो अनुकरणातून, अनुभवातून शिकतात.
मूल्य मात्र ती घरातील, आजूबाजूच्या समाजातील शिकतीलच असे नाही. घरातील मोठ्यांचा मान, त्यांना म्हातारपणी सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे हे शिकातीलच असे नाही. काळाचा महिमा म्हणायचा आणि सोडून द्यायचं?
मी एक माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करतो .
३-४ वर्ष मी शिक्षण क्षेत्रात काम करतो
ग्रामीण भागात आम्ही मुलं प्रवेशासाठी आणायला जातो तेव्हां खूप विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे.
१) शिकून काय होणारे ? (पालक)
२) इंग्लिश मध्याम असेल तरच प्रवेश घेऊ
३) शिक्षणा पेक्षा वेगळच चित्र बघायला मिळत
मॅडम अतिशय सुंदर पद्धतीने आपण पालकांना जाग केलत आणि मुलाला वळण लावता लावता स्वतात कासासकरत्मक बदल घडवून आणू शकतो हे प्रभावी पणे सांगितले आपण विषयाचे सुंदर विवेचन केले धन्य वाद
सर्व वयाच्या, सर्वांनी हे बघायला पाहिजे आणि समजून उमजून त्याप्रमाणे वागायला पाहिजे.
Thanks.
ताई खूप छान माहिती तुम्ही सांगितली आहे. हे सगळं मी माझ्या मुलाच्या बाबतीत बघितलं आहे. अगदी तंतोतंत बरोबर आहे. खरंच आपल्याला सगळ्यांना बदल घडवायची गरज आहे नाहीतर भविष्यात खूप भयाण चित्र असेल. सगळ्यांनीच विचार करूयात बदल हळूहळू घडतोच.
बाकी चांगल्या विचाराचा विचार करा डाॅक्टर...
प्रेरणादायी मार्गदर्शन केले आहे मँडम
धन्यवाद
पण हेच जर का भारताच्या शिक्षण प्रणाली मधे आले तर बर होईल
Khup chanale kam mam.salut
🙏ताई,आपण प्रत्यक्ष उदा. दाखविलीत व खूप छान स्पष्टीकरण करून पटवून दिलेत आजडोळ्याअंत अंजन घालून जागविले मस्तच! मला खूप आवडले एक एक वाक्य मौल्यवान आहे👆👌👌👍👍🤛🙏❤🌹🌹👏👏
धन्यवाद.
पालकांच्या डोळ्यात उत्कृष्ट अंजन. मनापासून आभार.
Thanks.
खूप छान विषय सहजतेने हाताळला आहे
अत्यन्त अप्रतिम आणि ज्ञानाचा गाभा देणारे आपले मार्गदर्शन आहे
Thank you..
खुप सुंदर सागितले आहे हे विसरले आहे पालक
मॅडमजी न कळतपणे असे वाटतंय कि सर्व वर्णन आमच्या खेडे गावातील आहे असे वाटतं.... खूप छान विचार आपल्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहचले.. खुप धन्यवाद
Thanks.. बरीच वर्षे खेड्यातल्या मुलांसोबत काढली आहेत.
Great Ranjana Baji - ( TOT ) - teacher of teachers ((( BEST WISHES FROM TEACHING THROUGH GAMES FOUNDATION ))) -
Thanks.
अतिशय सुरेख सोप्या भाषेत विषय समजून सांगितले. धन्यवाद 🙏
डोळ्यात अंजन घालणारे विवेचन, अत्यंत आभार
धन्यवाद.
Instead of using the words"Value based education " We have to say " Value based living ". Thank you for your eye-opening words
खूप चांगला उपक्रम राबवत आहे मॅडम आपल्या कार्याला सलाम
Thanks
खूप सुंदर भाषण रंजना ताई.. खूप गोष्टी शिकण्यासारखे आहे यातून.. खूप सुंदर मार्गदर्शन! धन्यवाद netbhet टीम 🙏
धन्यवाद.
उत्तम माहिती आणि सादरीकरण.पालकांनी हा कार्यक्रम आवर्जून पहावा
त्यातील विचार समजणं कठीण आहे.परंतु पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर मनाला हा विषय आवडेल
सुजाण पालक व्हाल.
Thanks
अतीशय उत्तम उपक्रम राबवताय, रंजना मॅडम सलाम तुमच्या या कार्याला आणि तुमच्या संपूर्ण टीमला पण, काळाची गरज आहे ...thank you very much 🙏
Thanks.
रंजना ताई,खूप छान व्हिडिओ आहे.
अप्रतिम विडिओ 👍👍👌
Thanks.
मॅडम तुम्ही मुलांना सहजशिक्षण कसे द्यायचेयाबद्दल चांगले मार्गदर्शन केले मुलं अनुकरण प्रिय असतात त्यामुळे ।पुढची पिढी चांगले नागरिक होण्यासाठी काय बदल केले पाहिजे ते चांगल्या प्रकारे सांगितले.धन्यवाद
Thanks.
ताई, तुम्हाला मनापासून आभार , या आठवणी जाग्या झाल्या आहेत. कारण या आम्हाला Ded शिक्षण घेत असताना आम्हाला शिक्षण देत
Thanks.
Hhbhbu
डीएड बीएड चा हा पायाभूत अभ्यास आहे.
@@shailajabangar1374 बरोबर आहे
@@aratigade1611 *Q22#2###1#¥¥#¥
खुप सुंदर व्हिडिवो...पालकांसाठी एक छान मार्गदर्शक संच♥️♥️♥️♥️♥️
Thanks.
नमस्कार 🙏
खूप सहज सुंदर पद्धतीने तुम्ही हे समजावून पटवून दिले.
निरिक्षण,आकलन ....
Thanks.
Kitti chhan aahe... Superb madam.. Video sampla tenvha vaait vaatla.. Tumchya prayatnanna , kamala aani jiddila salam. Thank you.
खूपच छान...
अगदी खरे आहे. खूपच छान माहिती. प्रत्येक पालकाने समजून घेतले पाहिजे.
खूप छान रंजना ताई.. मला अभिमान आहे की काही काळ का होईना मी तुमच्यासोबत काम करू शकलो
Thanks, Rushikant.
Real value in educational, this lecture teach this thank you mam.
Staying at rented room just to explore observations of village school children growing up and drawing complex comparisons of communities. Out of the box idea. 💐
खरच खूप छान माहिती अगदी उद्बोधक ठरेल
खुप सुंदर आणि हे विचारदेखील सगळ्यांनी समजून घेतलं तर नक्कीच बदल होईल.
Thanks.
Khup sundar mam pratek palkani ghynyasarkh aahy aani aamhi ty ghyu nahi tar aatmsat karu mam khup khup thank you 🙏🙏
Khupach chan savad
Khupch chhan sangitl madam tumhi
खूप मूल्यवान विचार दिलेत मॅडम. मुलं म्हणजे भविष्य. त्यांना किती विचारपूर्वक, काळजीने हाताळले पाहिजे हे ठसवलंत. अनेक.धन्यवाद.
धन्यवाद.
Thanks.
व्हिडिओ खूप खूप आवडला.मला लहानपणच्या शिक्षा आठवल्या. मी मुलांना कधीच अपमानित केले नाही.
ताई ,खूप खूप आभार तुमचे.आपला व्हिडिओ अत्यंत उपयोगी आहे.उत्तम मार्मिक सूचना .तुमच्या मेहनतीला सलाम.🙏♥️नक्की शेअर करते .आम्हीपण सोसायटीमध्ये छोटासा प्रयत्न करतो मुलांसाठी,त्याला खूप उपयोगी आहे हा व्हिडिओ. धन्यवाद आपले.आपल्या कार्याला भरपूर यश लाभो.
Thanks. सगळीकडे पोचायची गरज आहे.
Khup chan sangitle mam
Kittti sundar ahe he sagalach… great work..
Very nice mam
अतिशय सुंदर विचार मांडले आहेत आणि आजच्या काळासाठी अतिशय गरजेचे आहेत. मनापासून धन्यवाद. 🙏♥️👌🌹
Thanks.
Natural learning
खूपच सुंदर
Khupch chan mam kharch tuhmi khup chan sangital mulanchi aaklan v nirikshan khup chan ahe te janvte me nakki aaj pasun mazyat badal karen mazi mulgi khup god ahe ti khup samjun ghete aata ti 5 varshachi ahe😊
खूप शिकण्यासारखे आहे
नमस्ते
महत्वपूर्ण माहिती आणि ज्ञान दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद
Thanks.
🙏धन्यवाद ताई. खूप चांगली माहिती. आपल्या माहितीशी पूर्ण पणे सहमत आहे. त्याचा उपयोग करण्यासाठी सतत प्रयत्न शील. 🙏🙏
मुलं अनुकरण प्रिय असतात.
धन्यवाद.
धन्यवाद मॅम, 🙏 value education Sathi, बरचसं कळत असतं, मुलांवर प्रेमही असतं, पण जेंव्हा आपल्या सारखी माणसं भेटतात, तेंव्हा आचरणात बदल होवू शकतो, खूप खूप धन्यवाद 🙏
Thanks.
अप्रतिम.....कुठे आणि कोण चुकतंय याच अप्रतिम विश्लेषण. खूप खूप धन्यवाद
Thanks.
Anek divsanni RUclips var atishay uttam content aslela video pahila. . Thanks to you Ma'am🙏🙏. I will try to follow it for my children .
Thanks
खूप छान आणि महत्वपूर्ण. अगदी डोळे उघडणारं. 🙏🙏
धन्यवाद.
Exllent information
Khop chan samjavle mam tumhi.thanks.ani tumhi samjavat Astana khop kahi chuka samajlya malaa.parat ekda manaa pasun aabhar..
Aaj hi gavat kuni kam सांगितले की एकतो.....
Mam ni सांगितलेल्या खेडेगाव तील वर्णन अजून बरायच प्रमाणात टिकून आहे...😊
हो. धन्यवाद.
ताई, सहज शब्दांतून सहज शिक्षणाची उकल केली. धन्यवाद ताई!👌👌👍👍
धन्यवाद.
khup udbodhak anubhavache bol baji madam
Nice n very useful information mam🙏🙏
Thanks.
Khoopach chaan mahiti
खूप छान thank you..
khup sunder
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिली
Thanks.
अत्यंत सहज, सोपी भाषा आणि अनुकरणीय. धन्यवाद बाई.
धन्यवाद.
राग व द्वेषाचा कोणती जात किंवा धर्म नसतो
या प्रमाणे सहज नैसर्गिक शिक्षणात ही जात धर्म नसावेत किती सुरेख महत्त्व आपण समजून दिलेय
धन्यवाद
Thanks.
Very nice information thanks
Thanks.
Khup chan madam, tumhi aamche dole ughadle
so true..feeling proud that I worked with you 😊
Thanks, Rahul.
Very good Experience for children to build their Life and Lifestyle.👍🙏🙏🙏🙏
खूप छान वाटले विडिओ बघून....नवीन दृष्टी कोनातून बघितले गेले
धन्यवाद.
Excellent madam
अप्रतीम खुपकाही शिकायला मिळाले
I feel so connected with you
Thanks.
डोळे उघडणारा व्हिडिओ. धन्यवाद
Thanks.
Very good mam this is the requirement of new generation and that would be fulfil by the parent only.
Thanks.
Charach aata ha video baghitlyawar wat ta ki mazya mulanchya lahanpani he shikshan milale aste tar Mazi mule kadachit vegli Asti 🙏👍👏
धन्यवाद.
अप्रतिम खुप गरजेचे आहे आज हे मुल्य शिक्षण
खुप छान
Thanks for sharing very important message. I will like to join you.
Thanks.
🙏❤Thank YOU❤🙏
🙏My Life's First Awesome Lecture🙏
🙏❤AGAIN THANKS❤🙏
Thanks.
मधे मधे खुपच जाहिराती आहेत.
Agadi barobar 👍
Apratim... 🙏🙏 dhnyawad☺🙏
Mi shikshika ahe. Mla 15 warshacha mulga ahe. Lahan pna pasun tyachyat ak saway ahe.. Khup jast paramanik pne wagto. Saglya goshti niyamani zalya pahije. Je awdal nahi tithe lagech bolun takto. Garam hoto. School mdhe sudhha agadi jast pramanik. Ya saglya mule kadhi kadhi mala bhiti watte ya samajat khote lok tras denare astat kas adjust krel ha. Vichar yto
Ho mam,
Mala jara kaljich watte. Chukich ghadal ki sahan kart nhi. Lagech bolayla lagto. Tumhi salla dila mi karayla lawel tyala.
Khup chan mahiti diliye mam....
Thank you mam very helpful video
Thanks.
I could see my self in the mirror!!! So true 🙏🏻
Thanks
धन्य वाद mam
खूपच छान, सहज भाषेत सांगीतलय
धन्यवाद.
खरचं आहे ...... 👍
खूप छान अनुभव, खूप आवडलेलं आपलं काम. धन्यवाद.
धन्यवाद.
Thank you for sharing such an appropriate information 🙏 we always expect from children by teaching the way they should behave. but; actually we ourselves have to behave in appropriate way so that the children will adopt our behavioural pattern 👍
Thank you.
Thank you mam
Great job and need of the day .Would Love to join this movement. Whom should I contact ?
अतिशय सुंदर,
Chan