मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चे प्रमुख अजित पवार फडणवीस साहेब मंगल प्रभात लोढा यांना टिवटर वर पोस्ट करा मग बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा वर ट्विटर व ट्विट करा ही नम्र विनंती लढा आपल्या हक्काचा
ही युवा प्रशिषण भरती फक्त 6 महिन्यासाठी च होती वेळेवर पगार होत नाही... कालावधी वाडून देणे तर लांबच... आणि सरकारने असा कुठे ही उल्लेख केला नाही की कालावधी वाढवून देऊ असे काही बोलले नाही सरकार.... तुम्ही विध्यार्थ्यांना उगीच खोटी आश्वासन देणे बंद करा सर
@@smitam.k.3801 आदरणीय ताई... आपण मंगल प्रभात लोढा यांची पत्रकार परिषद पाहिली नाही असं दिसत आहे. 50% विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ हे कोणाचं वचन होतं? 50% विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार देऊ हे पत्रकार परिषदेमध्ये कोणी सांगितलं होतं? कार्यरत असलेल्या आस्थापनेला विद्यार्थ्यांना परमनंट करण्याचा किंवा रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेता येईल, असा जीआर कोणी काढला??? हे काय आम्ही केलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही आश्वासन देत नाही आम्ही फक्त पाठपुरावा करत आहोत.
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना चे प्रमुख अजित पवार फडणवीस साहेब मंगल प्रभात लोढा यांना टिवटर वर पोस्ट करा मग बघा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा वर ट्विटर व ट्विट करा ही नम्र विनंती लढा आपल्या हक्काचा
5 mahine zale joining houn tari pement zala nahi
भाऊ आपण सहाय्यक आयुक्त यांच्याशी एकदा चर्चा करा
Sar karykad keva wadnar ahe ajj pan CM saheb bolech nhi n CMYKPY
Ha n
Website ka band ah, cmykpy chi please snga
Due to heavy traffic on website
मला मला काहीतरी अपंग व्यक्तीला सरकार काय नवीन जिआर
Agdi barobar
Hi sir cmykpy site suru nahi ka
Ho
डिसेंबर महिन्याची अटेंडन्स website ला अपलोड करण्याची आहे पण website पूर्ण पणे बंद आहे ,काय माहिती असेल ते लवकरात लवकर सांगा .
@@DattatrayMarade ओके
वेबसाईट कोणती आहे
OTP nahi yet ahe adhee yet hota
Hk
Payment nahi ala kai karchya 2 month pasun 😭😭😭
लवकर व्हायला पाहिजे
@गुरुजन-न7द Andaj sir kahi tarik
ही युवा प्रशिषण भरती फक्त 6 महिन्यासाठी च होती वेळेवर पगार होत नाही... कालावधी वाडून देणे तर लांबच... आणि सरकारने असा कुठे ही उल्लेख केला नाही की कालावधी वाढवून देऊ असे काही बोलले नाही सरकार.... तुम्ही विध्यार्थ्यांना उगीच खोटी आश्वासन देणे बंद करा सर
@@smitam.k.3801 आदरणीय ताई...
आपण मंगल प्रभात लोढा यांची पत्रकार परिषद पाहिली नाही असं दिसत आहे.
50% विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देऊ हे कोणाचं वचन होतं?
50% विद्यार्थ्यांना आम्ही रोजगार देऊ हे पत्रकार परिषदेमध्ये कोणी सांगितलं होतं?
कार्यरत असलेल्या आस्थापनेला विद्यार्थ्यांना परमनंट करण्याचा किंवा रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेता येईल, असा जीआर कोणी काढला???
हे काय आम्ही केलेलं नाहीये.
त्यामुळे आम्ही आश्वासन देत नाही आम्ही फक्त पाठपुरावा करत आहोत.
तर पाठपुरावा पण करू नका उगाच प्रशिक्षणार्थी यांच्या डोक्याला टेन्शन देऊन तुमची टीआरपी वाढवा नको.
ओके भाऊ @@thesidhdharthbhalavi6683
@@गुरुजन-न7दभाऊ तुम्ही जे समर्थन करत आहात ते बिनदास्त करा कोणी काहीही बोलो.. तुमच्या पाठीशी भरपूर मुलं आहेत.. 🙏🙏
@@kamleshag4415 धन्यवाद कमलेश भाऊ
कधी आहे बैठक
आज
सर काही मुलं वंचीत आहे या योजने चा अंतर्गत फ्रॉम कधी सुरु होतील किंवा सद्या फ्रॉम भरू शकता का मुलं काही कल्पना असेल तर कळवा🙏🙏
@@aniketpendharkar3862 फेब्रुवारी मध्ये
@@ps-m9 फेब्रुवारीमध्ये 100% निघतील
Wait and wach bhumika apan sarwani ghetli ekta nahi aplyat niyojan nahi
बरोबर
कायमस्वरूपी घेणार का सर
अगदी योग्य मागणी
भाऊ ते प्रशिक्षण आहे कायम स्वरुपी नोकरी नाही 😂
Age wadwali pahije
Agdi barobar
Yojana doot niyukti vhavi
@@n4veen.universe फेब्रुवारी मध्ये होईल