दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत तात्काळ आदेश देण्यात येतील । DCM Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 янв 2025

Комментарии • 44

  • @Rahul.714
    @Rahul.714 Год назад +2

    देवेंद्र फडणवीस साहेब हे एक अभ्यासू व्यक्ती आहेत.

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 4 месяца назад +2

    1500₹ miltat fact, 3000₹ kadi milnar

  • @VandanaGaware-lr2kl
    @VandanaGaware-lr2kl 3 месяца назад

    विधवा पेन्शन वाढली पाहिजे 6000 रुपये झाली पाहिजे देवेंद्र भाऊ

  • @vijayapatil2460
    @vijayapatil2460 3 месяца назад

    संर दिव्यांग डि एड प्रशिक्षण घेणारे टेटधारक विद्यार्थ्यांना कायम नियुक्ती द्या

  • @balupodhade7762
    @balupodhade7762 4 месяца назад

    मला एक हात नाही 85% अपंग आहे माझ्या हाताची तरतूद करावी मी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात साखरा या गावी राहतो शिवप्रसाद प्रभाकर पोधा डे

  • @ZaydaSayyed
    @ZaydaSayyed 4 месяца назад +1

    हम विकलांगों का अभी फॉर्म भर गया है जिनका महीने का है जिनका साल का पैसा आता है तो उनका अभी तक के पैसे नहीं है आया नहीं है तो वही जानकारी का चाहिए था कि हम लोग भी विकलांगों का पैसा कब तक मिलेगा❤❤❤❤❤❤❤

  • @texasarun
    @texasarun Год назад +1

    महोदय, आपल्या ज्ञानामुळे व कार्यामुळे अपंग व्यक्तिना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. व स्वतंत्र मंत्रालय स्थापने मूळे अपंग जनाना त्वरत न्याय मिळण्याची आशा उत्पन्न झाली आहे. एक फार मत्वाची बाब आपल्या निदर्शनास आणू इछितो, ती म्हणजे हाय कोर्ट व इतर सर्व कोर्टात अपंगांच्या केसेसची स्वतंत्र यादी नसल्या कारणाने, अपंगना कोर्ट केस मध्ये हजेरी लावण्यासाठी किती कष्ट झेलावे लागतात हे अपंग आणि त्यांचा देव हयानाच माहीत आहे, आजपर्यन्त ह्याची दखल कोणीही घेतली नाही हे दुर्दव्य आहे. हे माझ्या उदहारणातून स्पष्ट होईल.
    मी, 76 वर्षाचा वरिष्ट नागरिक असून 80% अपंगत्व असलेली व्यक्ति आहे. 2004 साली मी मुंबई पोलिस दलातून सा. पो. आयुक्त ह्या पदावरून मुंबईतून निवृत्त आलो. सन 26.01.1980 मध्ये माझा मोटरसायकलअपघात झाला व डावा पाय गुडघ्या वरून काठावा लागला, त्यामुळे माला पुढील आजारपनांना सामोरे जावे लागले, त्यामुळे मला 1) -1982 साली पहिला हृदयविकाराचा झटका आला आणि पुढे, दोन हार्ट बाय-पास शस्त्रक्रिया झाल्या २) 22.05.1990 मध्ये पहिली हार्ट बाय-पास शस्त्रक्रिया झाली ३) व 25.06.1999 मध्ये दुसरी हार्ट बाय-पास शस्त्रक्रिया झाली 4) 25.02.2011 मध्ये एक अँजिओप्लास्टी झाली आणि व 5) 28.05.2015. मध्ये हार्ट पेसमेकर बसविण्यात आला. वर्ष 30.08.1999 मध्ये, वडिलोपार्जित मालमत्तेच्या विभाजनासाठी मी नाशिक दिवाणी न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला व 2012 मध्ये त्यात दोन मालमत्ता दखल केल्या, मा. त्या दुरुस्त्या मान्य करून माझ्या बाजूने निकाल दिला व केस शेवटच्या टप्प्यात आली, परंतु विरुद्ध पार्टीने त्यामध्ये क्षुल्लक कारणावरून वेळ काढणीसाठी बॉम्बे हायकोर्टात वर्ष 2012 मध्ये अपील दखल केले, गेली 7 वर्षे केस एकदाही बोर्डावर आली नाही, कारण अपंगांच्या केसेसची वेगळी यादी नाही, कंटाळून केस मागे घेण्यासाठी दिनांक 15.11.2019 रोजी अर्ज दाखल केला, आजपर्यन्त म्हणजे 4 वर्षे एकदाही सुनावणीसाठी केस बोर्डावर आली नाही म्हणजे पूर्वीचे 13 वर्षे व आत्ताचे 11वर्षे असे एकुण 24 वर्षे, मी न्यायापासून वंचित आहे. व ह्या जन्मी जीवंतपणी न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही. तरी येणाऱ्या पिढीतल्या अपंगांना त्वरित न्याय मिळवा ह्यासाठी सरकारने कोर्टान्ना अपंगांची वेगळी सूची/लिस्ट कढण्याचे स्पष्ट आदेश द्यावेत जेणेकरून त्यांच्या केसेस त्वरित प्रभावाने बोर्डावर घेऊन त्याची सुनावणी त्वरित प्रभावाने होईल, नुसता वेगळा कायदा करून काही साध्य होणार नाही. अपंग व्यक्तीच्या प्रलंबित खटल्यांची प्रकरणे सर्व न्यायालयात, सर्वोच्च प्राधान्याच्या, आधारावर निकाली काढावीत. व RPWD-2016 मध्ये ही तशी सुधारना दखल करावी ही माझी व आम्हा सर्व अपंग बांधवांच्या तर्फे नम्र विनंती आहे. तसेच अपंग सुधारणा कमेटी मध्ये खालच्या थराच्या आपंगाना स्थान द्यावे, म्हणजे अपंगांना काय खरा त्रास असतो ते समजेल, आपले कार्य खूप प्रभावी आहे व त्यामुळे आमच्या आपल्या कडून न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.
    धन्यवाद

    • @vishalpawar9729
      @vishalpawar9729 8 месяцев назад

      हे काय मदत करणार हे तर स्वतः च दिव्यांग आहेत साहेब

  • @जयभिम-छ8ध
    @जयभिम-छ8ध 5 месяцев назад +3

    नुसतं बोलतात काहीही मंजूर करण्यासाठी वर्षे उलटून जाते तरी मंजूर होत नाही मी संजय गांधी निराधार योजनेत फॉर्म भरला आहे एक वर्षे उलटून गेले तरी अजून मंजूर झाला नाही

    • @baluporje803
      @baluporje803 11 дней назад

      Andaaz Sathi kay Karta hai ki nahin te sanga

  • @ZaydaSayyed
    @ZaydaSayyed 4 месяца назад +1

    विकलांग औरतों के लिए कोई सुध गाड़ियों की है क्या सरकार हमारे को कोई सुविधा दे जैसा विकलांग के लिए साइकिल हो गई बैटरी वाली मोटरसाइकिल जैसे हो गई वह दे यह हम लोग तो उनसे बात नहीं कर सकते तो आप लोग न्यूज़ वाले तो आप लोग तो बोल सकते हो ना यह सब तो जरा हमारे लोग की मेहरबानी होगी आपकी बहुत बहुत धन्यवाद होगा प्रार्थना कर दो इतनी इतनी रिक्वेस्ट करके बोल दो

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 2 месяца назад

    fadanvis saheb tumic devyangasati kahi tari karu shakta jay hind🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 5 месяцев назад

    नवनिता खरंच विचार करणारे मंत्रालय घोषित करणारे आमचे बोलणारे साहेब यांना धन्यवाद देतो

  • @Vidyavedak2185
    @Vidyavedak2185 2 месяца назад

    काय तरी करा सर अपंगा, साठी पेन्शन वाढवा,

  • @veenadeshpande9419
    @veenadeshpande9419 Год назад +1

    Sir abhinandan he karya suru kelyabddal manapasun dhanyavad!
    Special mulanchi 10 pariksha ajun suru zhali nahi ti zhali ter baryach divyanganna 10 vi nantarchya courses chi upalabdhi Ani nanter Kam karata yeu shakate
    Sir apalyala vinanti ahe ki hi 10 vi lavaker suru vhawi Ani samanyanna 10 vi board chya evaji 12 vi kele Teri divyanganchi 10 vi suru rahavi karan sagalech pudhe shikshan gheu shakat nahit kahi sharirik vaidyakiy prashnhi asatat yacha ganbhiryane vichar vhava.

  • @sonulande4421
    @sonulande4421 3 месяца назад

    सर योजना व काहिच. भेट त नाही.

  • @govinddandwate7423
    @govinddandwate7423 Год назад

    जबरदस्त अभ्यास

  • @ZaydaSayyed
    @ZaydaSayyed 4 месяца назад +1

    ❤❤❤❤❤😂

  • @BiRJUPAWA
    @BiRJUPAWA 6 дней назад

    बिरजू पवार। डोंगरगांव

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 6 месяцев назад

    साहेहेफसवभाशन आहेतुम्हीइतरजनतैलाफसवतातसचदिव्यांगालपणफसवता .

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 8 месяцев назад

    तुमच्या कडून काहीच अपेक्षा नाहीत आम्हाला , तुम्ही आता घरी बसा फडण20 साहेब तुमचे सरकार आता आमच्या महाराष्ट्रात नको

  • @sachinba7206
    @sachinba7206 4 месяца назад

    कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी जाॅब घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय ?? 😢 श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पञ 📜📜 देणे लवकर 🙏😔😔

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 5 месяцев назад +1

    खरंच विचार करणारे एकमेव नेता आमचे साहेब खाली बसणारे धन्यवाद देतो संजय गांधी निराधार 6000 रुपये करावे आणि राखी 10 लाखापर्यंत कर्ज माफी द्यावी सरसकट द्यावे विचार करणारे एकमेव नेता आमचे खाली बसणारे हे आहेत यांना भरभरून आशीर्वाद लागेल अपंगाचा आशीर्वाद घ्या अपंगाला न्याय मिळवून देणारे आमचे खाली बसणारे साहेब यांना धन्यवाद देतो

  • @atulghule235
    @atulghule235 Год назад

    आपण सर्व विभागातील शिक्षण सेवकाचे पगार वाढ केली पण अपंग विभागातील केली नाही ति करावि ही विनंती

  • @jagdishchaudhari149
    @jagdishchaudhari149 8 месяцев назад

    रुपये ३००० इयवजी रुपये ५००० करण्यात यावी

  • @chandrashekhargizare5166
    @chandrashekhargizare5166 4 месяца назад

    Devendraji dada namaskar. Mazi misess handicap aahe. Tine khup jaganwar interview dile. Pan paise shiyay kahi hot nahi. Please do some thing.

  • @mahadvkale5658
    @mahadvkale5658 4 месяца назад +1

    6000

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 5 месяцев назад

    साहेब बरा बरे मंत्रालय घोषित केलं दिव्यांगाचे

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 4 месяца назад

    फडणविदिव्यांगाकाहीचदेनारंनाहीत

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 4 месяца назад

    खोटचबोलनाफडणविस साहेबकाहीमिळनाही

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 6 месяцев назад

    च्याकडूनकाहुचहोनारनाही.

  • @hiralalvalvi
    @hiralalvalvi 2 месяца назад +1

    Hii 1

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 6 месяцев назад

    फक्तदिव्यांगिलिचकाहुमिळतनाजही

    • @yogeshzate-mf8hq
      @yogeshzate-mf8hq 5 месяцев назад

      देवेंद्र फडणवीस साहेब खरंच तुम्ही विचार केला पाहिजे अपंगाचा खरंच खाली बसणारे साहेब यांनी खाली यांनी विचार केला अपंगाचा खरंच यांना धन्यवाद देतो ज्ञानाई खूप खूप आशीर्वाद देतो

    • @yogeshzate-mf8hq
      @yogeshzate-mf8hq 5 месяцев назад

      अपंगाला नोकरी राखीव द्या ना देवेंद्र फडणवीस साहेब खाली बसणारे एकमेकांचे खाली बसणारे साहेब यांना धन्यवाद देतो अपंगाचा हिताचा विचार करणारे एकमेकांचे खाली बसणारे साहेब त्यांना धन्यवाद देतो साहेबाला काहीच कमी पडणार नाही अपंगाचा आशीर्वाद दिला आणि नवीन नवीन सुविधा

    • @yogeshzate-mf8hq
      @yogeshzate-mf8hq 5 месяцев назад

      आणि अपंगाला गाडी मिळणेबाबत स्कुटी राखीव असलेल्या हिताचा विचार करावे साहेब

  • @javedsayyad5638
    @javedsayyad5638 28 дней назад

    🙏🤲🙏🤲🙏🤲💯💯✌️✌️✌️

  • @vishalpawar9729
    @vishalpawar9729 9 месяцев назад

    बोल बच्चन कमी द्या साहेब , काम करा नाहीतर जणता नक्कीच तुम्हाला महाराष्ट्रातुन हद्दपार करण्याचे नियोजन करील हे पण ध्यानात घ्या साहेब

  • @vikassalve8397
    @vikassalve8397 6 месяцев назад

    साहेब पोटभरैएवढेतरीद्मनिदान

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 9 месяцев назад

    Nokarijob karita betal ka sir

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq Год назад

    Nokarijob Dena sir aapaga na