For Life certificate (हायतीचा दाखला) click the link below and you can get it sighed from below listed authorities: drive.google.com/file/d/1P39XbEoJl1kKOLLGfm3OUKUX99mcjeZG/view?usp=drive_link 1. officer of the Revenue, Judicial or Magisterial Department, 2. a Municipal Commissioner 3. a Workmen’s Compensation Commissioner; 4. the Head of Gram Panchayat under the official seal of the Panchayat, 5. an MLA/MP; 6. A Gazetted Office of the Central / State Govt. 7. a member of the Regional Board / Local Committee of the ESIC; 8. any other authority considered appropriate by the Branch Manager concerned.
आम्हाला फक्त रोजगारासाठी दिव्यांग स्टाॅल परवाना द्या आम्ही आमचा रोजगार स्वतःहा मिळवू .आम्हाला पेन्शनची गरज नाही आज १९९८ मध्ये कल्याण-डोबिंवली महानगरपालीकेत सर्वे कागदपत्रासहित अर्ज केला पण अध्याप काहिच कार्यवाही नाही.मग काय अपंग स्वर्गात गेल्यावर स्टाॅल परवाना मिळणार का ? सरकारने याची दखल घ्यावी.
सर माझ्या Disability Certificate वर Physical Impairment लिहला आहे.तर यांच्यासाठी कोनता दिव्याग प्रकार निवडायचा आहे सर, नक्की कमेंट करुन सांगा....😢😢😢😢 Plzzzzzzzz 😢
For Life certificate (हायतीचा दाखला) click the link below and you can get it sighed from below listed authorities: drive.google.com/file/d/1P39XbEoJl1kKOLLGfm3OUKUX99mcjeZG/view?usp=drive_link 1. officer of the Revenue, Judicial or Magisterial Department, 2. a Municipal Commissioner 3. a Workmen’s Compensation Commissioner; 4. the Head of Gram Panchayat under the official seal of the Panchayat, 5. an MLA/MP; 6. A Gazetted Office of the Central / State Govt. 7. a member of the Regional Board / Local Committee of the ESIC; 8. any other authority considered appropriate by the Branch Manager concerned.
नमस्कार साहेब, मी प्रणय परब, मुंबई, माझा मुलगा 6 वर्षाचा असून त्यांची दिव्यांग टक्केवारी 80 टक्के येते, intellectuall dissablity आहे, तर अश्या मुलांसाठी काहिं सरकारी योजना आहेत का..
More than one month passed after submission of form. No information available at N ward . Whom or where should i contact to know the status of my application. Is any email address or mobile no available for enquiry.
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र 3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई - 400032, महाराष्ट्र, भारत हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१
Form bharun ek mahina houn gela reply nahi aala aahe santacruz prabhat colony ethil bmc office madhe form submit kela aahe kontahi reply nahi 70%disability certificate aahe
Aamhi divyang kuthe jayach aani konala mhanaych Aamhi mhatla hota ki aamche 6000 Rs. kara pan konich Kahi bol nahi. paise nahi ahe tar ashya yojna kashala kadhaychya laadka bhau yojna , laadki bahin yojna , vayoshree yojna, aani je divyangansathi yojna ahe sanjay gandhi yojna tyach kay are aani nahi te pan tar aamdar aani khasdar yaanchi pension band kara aani jyana garaj ahe tyana dyaa na paise
माझि अपंगाचि पेशन हि दर महिन्याला. 20ते.25तारीख.पर्यत.येते.1500 रूपये. जर. मी आनंद दिघे. पेशन चा. फार्म भरला. तर. मला. 3000 रूपये. मिळतील का गाव चे. कागद पत्रे. दिली तर. माझि. पाच वर्षासाठी पेशन हि मिळणार का ते मला सांगावे. कोण. कोणते. कागदपत्रे. पाहिजे. ते लवकर. सांगावे यु डि. आय. काड आहे किती. पर्यंत. कज मिळणार. मला. वय. वर्ष. 56आहे
Unique Disability ID (UDID) A disability certificate and UDID card can be obtained from a notified hospital in the person's home district or from the hospital where they are receiving treatment for their disability. To apply for a UDID, you can: Register on the UDID Web Portal Log in and apply for a disability certificate Upload documents like identity proof, income proof, and SC/ST/OBC proof Submit the data to the CMO Office or Medical Authority The CMO Office will assign a specialist to assess the disability The specialist will provide an opinion on the disability A medical board will review the case and assign a disability percentage The CMO Office will generate the disability certificate and UDID, and dispatch the UDID card to the person
नाही 3000/- संजय गांधी पेशन्स नाही नाही मी नोकरी जाॅब पद- शिपाई अज॔ संपले वय वाढ मिळेल घरी गरीब कुटुंब आ काय ( महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पञ📜 देणे लवकर लवकर प्लिंज 🙏😔☹️😴
For Life certificate (हायतीचा दाखला) click the link below and you can get it sighed from below listed authorities: drive.google.com/file/d/1P39XbEoJl1kKOLLGfm3OUKUX99mcjeZG/view?usp=drive_link 1. officer of the Revenue, Judicial or Magisterial Department, 2. a Municipal Commissioner 3. a Workmen’s Compensation Commissioner; 4. the Head of Gram Panchayat under the official seal of the Panchayat, 5. an MLA/MP; 6. A Gazetted Office of the Central / State Govt. 7. a member of the Regional Board / Local Committee of the ESIC; 8. any other authority considered appropriate by the Branch Manager concerned.
For Life certificate (हायतीचा दाखला) click the link below and you can get it sighed from below listed authorities:
drive.google.com/file/d/1P39XbEoJl1kKOLLGfm3OUKUX99mcjeZG/view?usp=drive_link
1. officer of the Revenue, Judicial or Magisterial Department,
2. a Municipal Commissioner
3. a Workmen’s Compensation Commissioner;
4. the Head of Gram Panchayat under the official seal of the Panchayat,
5. an MLA/MP;
6. A Gazetted Office of the Central / State Govt.
7. a member of the Regional Board / Local Committee of the ESIC;
8. any other authority considered appropriate by the Branch Manager concerned.
Amravati Jilla sathi aahe ka
Amravati Jilla sathi ahe ka
मुंबई घ्या दिव्यांग बांधवांना आहे बाकिचे दिव्यांग बांधवांना का नाही हा अन्याय आहे कारण महाराष्ट्र मध्ये सर्वांना च मिळाले पाहिजे
All Maharashtra sathi kara yojna, mi Dighe saheb na khup manto
सर्वांनी लक्षात घ्या ही योजना फक्त मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात राहणार्या अपंग व्यक्तींसाठी आहे.
दिव्यांग संजय गांधी निराधार पगार6000 रुपये
रायगड -अलिबाग ला आहे का अपंग योजना
6000₹ झालिच पाहिजेल सरकार
👍👍👍👍👍👍
Thanks
Welcome, keep supporting
आम्हाला फक्त रोजगारासाठी दिव्यांग स्टाॅल परवाना द्या आम्ही आमचा रोजगार स्वतःहा मिळवू .आम्हाला पेन्शनची गरज नाही आज १९९८ मध्ये कल्याण-डोबिंवली महानगरपालीकेत सर्वे कागदपत्रासहित अर्ज केला पण अध्याप काहिच कार्यवाही नाही.मग काय अपंग स्वर्गात गेल्यावर स्टाॅल परवाना मिळणार का ? सरकारने याची दखल घ्यावी.
फक्त मुंबई साठीच योजना केलिय
दुसरी कडे दिवयांग नाहीत काय
@@prashanthasegaonkar8772 सगळीकडे आहे
बुलढाणा साठी आहे दिव्यांगासाठी चालते काय
सर परित्यक्ता विधवा महिलांसाठी आम्हाला पण कोणाचा सहारा नाही किमान 3000 रूमहीना करा काही महीला एकटा एकटा राहतात त्यांना सहारा कोणाच्या नाही 🙏
सर माझ्या Disability Certificate वर Physical Impairment लिहला आहे.तर यांच्यासाठी कोनता दिव्याग प्रकार निवडायचा आहे
सर, नक्की कमेंट करुन सांगा....😢😢😢😢
Plzzzzzzzz 😢
प्रकार तुम्हालाच माहिती असेल आम्ही कसे suggest करणार. दिलेल्या लिस्ट पैकी जो योग्य ऑप्शन असेल तो निवडा
सर हि योजना संगमनेर मध्ये चालु होणार आहे का
प्रत्येक शहरातील महानगर पालिकेच्या समाजकल्याण विभागात दिव्यांग पेन्शन योजना असते तिथे चौकशी करावी
I am staying at Vashi new Bombay.. Can I fill this form.
Kidhar bhare forms are divyang
As झाले तर खूप खूप धन्यवाद
संजय गांधी निराधार योजना ६०००हजार रुपये दिले च पाहिजे 🙏🙏🙏🙏
सर लातूर भागात महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात योजना लागू नाही काय
पांढरे ration card चालत नाही का
Form ghena sathi dadr place ahe na right now?
Mi jalgao la rahto mg mla ka nahi midnar ha labh
कोल्हापुर साठी कोठे अर्ज करवा। कोल्हापुर साठी काय योजना आहे काय नहीं।
Kalyan dombivali che rahivashi form bharu shaktat ka
Sir, where can I get 'hayat dakhla' & 'rahivasi dakhla' ?
For Life certificate (हायतीचा दाखला) click the link below and you can get it sighed from below listed authorities:
drive.google.com/file/d/1P39XbEoJl1kKOLLGfm3OUKUX99mcjeZG/view?usp=drive_link
1. officer of the Revenue, Judicial or Magisterial Department,
2. a Municipal Commissioner
3. a Workmen’s Compensation Commissioner;
4. the Head of Gram Panchayat under the official seal of the Panchayat,
5. an MLA/MP;
6. A Gazetted Office of the Central / State Govt.
7. a member of the Regional Board / Local Committee of the ESIC;
8. any other authority considered appropriate by the Branch Manager concerned.
Hayati Cha Dakhla kuthe banner Kota Java Lagna please message me
Dada arj dilyanantar kiti divsat paise yetil??
From chalu zale ka bharne last date kiti ahe
ठाणे, अंबरनाथ येथे आहे का.
BMC एरिया
Online karu sakta ka
नाही सध्या फक्त ऑफलाइन आहे
ळसर्वासाठीकरामुख्यमंत्रीसाहेब
NAGPUR district madhan pn bharu sktat ka
Ka dhula ziule nahi chalnar ja air
Sanjay gandhi yojneche paice milat aslyas ya yojnecha labh gheu shakto ka
कदाचित नाही, कारण अनेकांचे रीजेक्ट झाल्याचे ऐकण्यात आले आहे
नवी मुंबई साठी आहे का
BMC only
हा अर्ज oinline करता येतो का UDID पिवळे कार्ड आहे
आम्ही मूबंई चे नाही गाव ग्राम पंचायत चे आहोत मग आम्ही कसे करावे
मता साठी फक्त मुंबई तच मर्यादित असुद्या कारण बाकीचे काय तुमचे दुस्मान आहे का
Bachho ke liye bhi hai
Link is not working bro.....
Fakt mumbaisathe ash mg prun maharasatasathe handecape lokana 6000ru ka det nahe sirker
Maharashtra parbhani se ye form bhar sakte kya divyang
नहीं
आम्ही दोघे नवरा बायको पुणे येथे राहत आहे. दोघे ही अपंग आहोत.
मग आम्ही काय करायचे 🙏
ही योजना फक्त BMC कार्यक्षेत्रासाठी आहे
बाकी सगळ्या महानगरपालिका शुन्य
नमस्कार साहेब, मी प्रणय परब, मुंबई,
माझा मुलगा 6 वर्षाचा असून त्यांची दिव्यांग टक्केवारी 80 टक्के येते, intellectuall dissablity आहे, तर अश्या मुलांसाठी काहिं सरकारी योजना आहेत का..
Check original dena hai ya copy
बँक अकाऊंट डिटेल्स के लीये चंहिये इसलीये कॅन्सल चेक का कॉपी
Nanded la hi yojna chalu aahe ka..kripya margdarshan karave..
फक्त bmc area साठी आहे सध्या
More than one month passed after submission of form. No information available at N ward . Whom or where should i contact to know the status of my application. Is any email address or mobile no available for enquiry.
महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र
3 रा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई - 400032, महाराष्ट्र, भारत
हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : १८१
Fakt 80 par walech divyang ahet Kay
Taluka -pen ahe Amcha amhi karu shakto kaa aarj
नाही BMC area फक्त
Other states apply Karu shaktat ka?❤
Nahi
माझा बहिणीचा अर्ज भरायचा आहे पालक म्हणून माझा भाऊ म्हणून बँक अकाउंट नंबर देवू शकतो का? तसेच हयातीचा दाखला कुठून मिळू शकतो ते सांगा
संजय गाधी योजना चालु आहे याचा भी लाभ घेता येनार का
नाही बहुतेक कारण अर्जा सोबत जे हमीपत्र जोडावे लागत आहे त्यामध्ये अर्जदार इतर कोणत्याही शासकीय / निमशासकीय योजनेचा लाभ घेत नाही असे नमूद आहे.
Mag bogas yojna असेल्
Form bharun ek mahina houn gela reply nahi aala aahe santacruz prabhat colony ethil bmc office madhe form submit kela aahe kontahi reply nahi 70%disability certificate aahe
फॉर्म भरताना तिथे संपर्कासाठी माहिती दिलेली आहे कदाचित, त्यावर चौकशी करून पहा
सोलापूर चा फॉर्म कुठे आहे
ही योजना फक्त BMC कार्यक्षेत्रा साठी आहे
माझे टक्केवारी ८१ आहे तर मला किती पेन्शन मिळणार
80% दिव्यांगना 3000 महिना आहे कदाचित
Nanded ka batai zara
Age kami चालत नाही 2011 ahe
पुण्या साठी हि योजना नाही का
Aamhi divyang kuthe jayach aani konala mhanaych Aamhi mhatla hota ki aamche 6000 Rs. kara pan konich Kahi bol nahi. paise nahi ahe tar ashya yojna kashala kadhaychya laadka bhau yojna , laadki bahin yojna , vayoshree yojna, aani je divyangansathi yojna ahe sanjay gandhi yojna tyach kay are aani nahi te pan tar aamdar aani khasdar yaanchi pension band kara aani jyana garaj ahe tyana dyaa na paise
बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रहिवासी असावा....??
यासाठी कोणता पुरावा व्हॅलिड आहे??
yellow/blue card
जालना जिल्हामध्ये आहे का
ही योजना फक्त bmc क्षेत्रासाठी आहे
लातूरला. Aaheka
ग्रामीण मद्य आहे ka🙏
माझि अपंगाचि पेशन हि दर महिन्याला. 20ते.25तारीख.पर्यत.येते.1500 रूपये. जर. मी आनंद दिघे. पेशन चा. फार्म भरला. तर. मला. 3000 रूपये. मिळतील का गाव चे. कागद पत्रे. दिली तर. माझि. पाच वर्षासाठी पेशन हि मिळणार का ते मला सांगावे. कोण. कोणते. कागदपत्रे. पाहिजे. ते लवकर. सांगावे यु डि. आय. काड आहे किती. पर्यंत. कज मिळणार. मला. वय. वर्ष. 56आहे
वैश्विक कार्डनाही तर काय करता येईल
बनवावे लागेल
दादा मि दिव्यांग 95%टके आहे
करू शकता अर्ज
@@MahitiMedium जलगोंन चा आहे मि
No
@@MahitiMedium dada Thane madhe ahe rahayala hoil ka
प्रविण शिंदे अंपग मिळाला पाहिजे
Yavatmal Gila Shati nahi aahe ka sir me 69% apang aahe
BMC फक्त
Kya kya lgane Wale hai
Video मे सारी इन्फॉर्मेशन है
Jivan praman Patra Kahan Banega
Unique Disability ID (UDID)
A disability certificate and UDID card can be obtained from a notified hospital in the person's home district or from the hospital where they are receiving treatment for their disability. To apply for a UDID, you can:
Register on the UDID Web Portal
Log in and apply for a disability certificate
Upload documents like identity proof, income proof, and SC/ST/OBC proof
Submit the data to the CMO Office or Medical Authority
The CMO Office will assign a specialist to assess the disability
The specialist will provide an opinion on the disability
A medical board will review the case and assign a disability percentage
The CMO Office will generate the disability certificate and UDID, and dispatch the UDID card to the person
नाही 3000/- संजय गांधी पेशन्स नाही नाही मी नोकरी जाॅब पद- शिपाई अज॔ संपले वय वाढ मिळेल घरी गरीब कुटुंब आ काय ( महाराष्ट्र शासन मंञालय मुंबई श्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पञ📜 देणे लवकर लवकर प्लिंज 🙏😔☹️😴
अर्ज केला पण अजुन काहीच नाही झाले.
Check copy dena hai original check dena hai
Thane dist. La pan chalu ahe Anand dige yojna ami kute arje
Karu sakto please sir sanga
bmc कार्यक्षेत्र सांगितले आहे. एकदा ठाणे मध्ये चौकशी करा
Braham Mumbai Mahanagar Palika He rahvasi vasi Dakhla Mumbai Mumbai may concept office b m c dadar
आमाला,काही,सूवीधा,भेटले,नाही,आमाला,चांदीचा,गाडी,भेटला,एकनाथ,दादा,शिंदे,तुम्हाला,हाय,जोडून,नीती,आहे
Hi
गावाला योजना लागू आहे का ग्रामीण भागात
सातारा
येथे
ही योजना फक्त BMC area साठी आहे
अंबरनाथ येथे अजून योजना आली नाही
अर्ज कुठे करायचा दादा
कुठे व कसा याची संपूर्ण माहिती Video मधे दिली आहे
सर, नवी मुंबई साठी ही योजना लागू आहे का? त्यासाठी वेगळ्या फॉर्म आहेत का? कृपया मार्गदर्शन व्हावे.
सध्या योजना फक्त BMC कार्यक्षेत्र पुरतीच मर्यादित आहे
अपंग चा महीना 6000 रुपे पाईजे
August madhe from submit kelay tar paise kadhi milnar aahe ?
80%
अर्ज करू शकता
लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये आणि अपंगांसाठी ₹1000
Jivan praman Patra kahan Banega
तहसीलदार ऑफिस शायद
प्रविण शिंदे अंपग 90 टके आहे
Kevha milnar ahe 3000ru sanga n sir 🙏
अर्ज केला का तुम्ही
@@MahitiMedium nhi kela ksa kracha Arj sanga n
SAHEB KHUP CHNGLIYA YOJANE BADL SANGITLAT HAA FORM SUBMIT KUTE KARAICH TE NHI SANGITLA
TEVDA SANGITLA TR KHARCH BARA HOIL.
63/percent hai
40% के हिसाब से 1000 हर महीने मिल सकते है
ही योजना ऑनलाइन करा अपंग माणूस किती कार्यालयाच्या चक्रा मारणार
Barobar aahe
PF bharanarya aani sarkari pension n milnare pension dharak 1000-1200 Rs apalyach saving madhun paratava ghetat…..
Aani yach Income tax bharun retired hoanarya lokana pension 1500 Rs peksha kami ka milat aahet yache uttar sarkarne dyave….
Nahitar ya Vidhansabha election la vote magayala yevu naka ….
Aamachi sankhya Ladaki bahinin peksha Khoop jaast aahe….😡
Check copy devaanshi aaye original
Aslya yojna kadhun tumhi lokana apang bnvt aahe
हयात दाखला कुठे भेटेल
For Life certificate (हायतीचा दाखला) click the link below and you can get it sighed from below listed authorities:
drive.google.com/file/d/1P39XbEoJl1kKOLLGfm3OUKUX99mcjeZG/view?usp=drive_link
1. officer of the Revenue, Judicial or Magisterial Department,
2. a Municipal Commissioner
3. a Workmen’s Compensation Commissioner;
4. the Head of Gram Panchayat under the official seal of the Panchayat,
5. an MLA/MP;
6. A Gazetted Office of the Central / State Govt.
7. a member of the Regional Board / Local Committee of the ESIC;
8. any other authority considered appropriate by the Branch Manager concerned.
आही काय पाप केले
हा फाम कोट मिरेलं
Video खाली Description मध्ये लिंक दिली आहे डाउनलोड करण्यासाठी
👍👍👍👍👍👍