हर्षल दादा या योजनेचे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्याला कोणती तारीख देण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कॅम्प लागणार आहे, अशी सविस्तर माहिती आपल्याला परिपत्रक पाहिल्यानंतर देता येईल. त्यामुळे परिपत्रक येण्याची आपण वाट पाहत आहोत. जेणेकरून तुम्हाला सविस्तर अशी माहिती देता येईल.💯✅🙏
दादा अपंग लाभार्थ्यांसाठी आता शासनाने एक नवीन लिंक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. मी खाली लिंक पाठवत आहे ती लिंक व्यवस्थित पहा. आणि त्याच्या आधारे फॉर्म भरून घ्या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे त्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ सविस्तर पहा. 💯💯✅🙏 लिंक :- ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.htmlsi=8cS_Wvibkd3QtGcs आपल्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
नक्कीच दादा अपंगांन बद्दल ज्या काही योजनांच्या माहिती असतील त्या सविस्तर तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचतीलच, परंतु आपल्या नातूसाठी शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या प्रकारची स्कॉलरशिप आहे का आर्थिक मदत आहे का याबद्दलची चौकशी करून त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चैनल वरती पाहायला मिळेल किंवा तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट वरून याबद्दलची चौकशी देता येईल त्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.💯✅🙏 🆔 ishwarg54
दादा अजून परिपत्रक प्रसिद्ध झालेले नाही कोणत्या विभागात कधी कॅम्प आयोजित करण्यात येईल याची सविस्तर डिटेल परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला देता येईल. 💯🙏✅
हो सर आपल्याला जी योजना हवी असेल त्यासाठी आता शासनाकडून एक लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपला फॉर्म भरून शासनाला डायरेक्ट कळवायचा आहे की आपल्याला काय हवे आहे. तुम्हाला व्हिडिओची लिंक खाली देत आहे तो व्हिडिओ पहा आणि त्याच्याच मध्ये फॉर्म भरण्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे तर त्या लिंकनुसार तुमचा फॉर्म भरून घ्या आणि जी तुम्हाला सुविधा हवी आहे त्याच्यावरती क्लिक करून शासनास पाठवून द्या. लिंक - ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.html आपल्या मित्रांना ही पाठवा 🙏🙏
दादा आपण चॅनेल वरती नवीन व्हिडिओ बनवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही घरबसल्या या अपंग योजनेसाठी फॉर्म भरू शकता. व्हिडिओची लिंक मी खाली देत आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. 💯✅ लिंक :- ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.htmlsi=CZi57utSBft_fYvT
दादा मी आपल्याला एक लिंक देत आहे त्या लिंकच्या आधारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्याच आपला फॉर्म भरून घ्या आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला कोणती सुविधा हवी आहे हे डायरेक्ट शासनाला कळवा लिंक खाली देत आहे. लिंक - ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.html आपल्या मित्रांनाही पाठवा 🙏🙏
ताईसाहेब शासनामार्फत याचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शासनाकडून आता एक नवीन लिंक सुद्धा प्रसिद्ध केलेले आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही आपल्या चैनल वरती नक्की पहा किंवा मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मेसेज द्वारे सेंड करेन.💯💯✅🙏
वरद दादा नक्कीच मी याचा प्रयत्न करेन, कारण की गाव लेवलला दिव्यांग ऐवजी अपंग शब्द जास्त उच्चारला जातो त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये या अपंग शब्दाचा उल्लेख करावा लागतो.💯✅🙏🙏
द्विंव्यांगव्यक्ती पर्यंत योजना पोहचत नाहीत
दादा म्हणूनच आपल्या चैनल च्या माध्यमातून आपण एक छोटासा प्रयत्न करत आहोत. 💯💯✅🙏🙏
❤very. good
आमच्या कडे कुठल्याच योजना आम्हला कळवत नाही .
Sir did vrshacha mulila apng dakla milt nai ahe ti zopunch rahate midnar ka sir dakhla
Reshncard pandhre chalte ka sir
नाही 🙏
आमचे गावात ठाकर समाज च एकाच घरात दोन दिवाग आहे
हर्षल दादा या योजनेचे परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्याला कोणती तारीख देण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये कॅम्प लागणार आहे, अशी सविस्तर माहिती आपल्याला परिपत्रक पाहिल्यानंतर देता येईल. त्यामुळे परिपत्रक येण्याची आपण वाट पाहत आहोत. जेणेकरून तुम्हाला सविस्तर अशी माहिती देता येईल.💯✅🙏
❤❤❤🙏🙏🙏🙏❤❤❤
आबासाहेब स्वागत आहे आपलं 💐💐🙏
Sa❤
मुक बधीर आहे माझे बंधू सर्टिफिकेट नाही मिळाले आम्ही कांबी ता शेवगाव जिल्हा अहमदनगर नगरला गेलो असता ते डॉ म्हनले मुंबई ला जाऊन या
दादा अपंग लाभार्थ्यांसाठी आता शासनाने एक नवीन लिंक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. तुम्ही घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा या योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. मी खाली लिंक पाठवत आहे ती लिंक व्यवस्थित पहा. आणि त्याच्या आधारे फॉर्म भरून घ्या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे त्याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ सविस्तर पहा. 💯💯✅🙏
लिंक :- ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.htmlsi=8cS_Wvibkd3QtGcs
आपल्या जास्तीत जास्त मित्रांना पाठवा
Sa❤
Saju दादा स्वागत आहे आपलं 💐💐🙏
2019 ला दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे अजून प्रमाणपत्र मिळाले नाही. वाळुज छत्रपती संभाजी नगर
दादा आपला यु डी आय डी नंबर टाकून ऑनलाईन सर्टिफिकेट चेक करा. किंवा आपल्या आरोग्य केंद्रामध्ये याबद्दल चौकशी करा🙏🙏💯✅
Thanks
खूप खूप धन्यवाद 🙏💯😊
Sirmala rasn kard,udid sadhe khup khup firvat aaha kahe madatmt
मी 80%आहे पण मला 40% दिले आहे याचा कोन्ही न्याय करेल का
अहो सर जे व्हिडिओ आयडी काढले तेच बंद करायला एसटी तिकीट देणार तुम्ही म्हणाले घरी बसल्या देणारा
Duniya duniya
माझं 50% अपंग सर्टिफिकेट होत ते ऑनलाईन केले तर ते कमी करून देतात
मी नवी मुंबई पनवेल येथे राहत आहे
कळंबोली
hii
3:21 3:21
Namskar sir
Maza natu 1 year cha h tyala janmtah pay (panje) nahi tya sathi kay kele janar please help me sir
नक्कीच दादा अपंगांन बद्दल ज्या काही योजनांच्या माहिती असतील त्या सविस्तर तुमच्यापर्यंत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून पोहोचतीलच, परंतु आपल्या नातूसाठी शैक्षणिक क्षेत्रात कोणत्या प्रकारची स्कॉलरशिप आहे का आर्थिक मदत आहे का याबद्दलची चौकशी करून त्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चैनल वरती पाहायला मिळेल किंवा तुम्हाला इंस्टाग्राम अकाउंट वरून याबद्दलची चौकशी देता येईल त्यासाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा.💯✅🙏
🆔 ishwarg54
Thanks for valuable information disability candidates !!!
खूप खूप धन्यवाद सर, स्वागत आहे आपलं.
Reshan Card Jalgaon district aahe mi nashik la rahto mala labh yenar ka
हो नक्कीच, ज्या ठिकाणी कॅम्प च आयोजन होईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या कार्डची प्रोसेस करू शकता.💯✅🙏
एकही. अधिकारी अजून पर्यंत आलेला नाही
मी अपंग आहे पण मला उडियाडी कार्ड च्या मध्येमातून कोणतेच योजना नाही मिळत असे का बरं
Sar Majhi mulagi apanga hai
Purn pane aiku yet nasel tar kai madat milel?
सरकारी योजनेतून फॉर्म भरत रहा. ग्रामपंचायतला आपली नोंद द्या जेणेकरून त्या ठिकाणाहून तुम्हाला निधी मिळत राहील. 💯✅🙏
@@RanawareIshwar O K
Amravati dist madhe kadhi ynar
दादा अजून परिपत्रक प्रसिद्ध झालेले नाही कोणत्या विभागात कधी कॅम्प आयोजित करण्यात येईल याची सविस्तर डिटेल परिपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतरच आपल्याला देता येईल. 💯🙏✅
Sir me udid card banval pan mala percentage 20 dile me kai karu kuni madat kart nahi plz
Nashik Maharashtra camp aahet ka
हो आहेत ना.. पण त्याच date schedule माहित नाही. परिपत्रक प्रसिद्ध झाले की लगेच अपडेट देऊ 💯✅🙏
@@RanawareIshwarreply
👌👌
ओनलाइन फोम भरून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केला तिन महिने होतिल आले नाही
Nashik Maharashtra kadhi yenar
मुकेश दादा लवकरच अपडेट देऊ सध्या तरी अजून जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. 💯✅🙏
Zari jamani talukyat barech divyangla udid Card nahi
Amcha labh nahi milat garm panchayt waley amcha parynt pohuchu d'etat nahi
रहिवासी ग्राममनेका देत नाही
ग्रामसेवकांच्याकडील रहिवासी दाखले आता शासनामार्फत बंद करण्यात आलेले आहेत त्याच्या बदल्यात आपण सुघोषणापत्र वापरू शकता. 💯💯✅🙏
अपंग लोकांना व्यवसाय साठी नीळा खोका मिळेल का?
दादा निळा खोका म्हणजे काय समजलं नाही. 🙏🙏💯✅
रस्त्याच्या बाजूला 4 , बाय 4 चे छोटेसे दुकान
शासनाने द्यावा
आम्हाला या बद्दल काही च माहीत नाही
Udid card milala nahi
प्रत्येक योजना घर बसल्या मिळतील का
खर तसे असेल तर खरंच चांगला निर्णय आहे मी पायाने 70/ अपंग आहे
हो सर आपल्याला जी योजना हवी असेल त्यासाठी आता शासनाकडून एक लिंक प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये आपला फॉर्म भरून शासनाला डायरेक्ट कळवायचा आहे की आपल्याला काय हवे आहे. तुम्हाला व्हिडिओची लिंक खाली देत आहे तो व्हिडिओ पहा आणि त्याच्याच मध्ये फॉर्म भरण्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे तर त्या लिंकनुसार तुमचा फॉर्म भरून घ्या आणि जी तुम्हाला सुविधा हवी आहे त्याच्यावरती क्लिक करून शासनास पाठवून द्या.
लिंक - ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.html
आपल्या मित्रांना ही पाठवा 🙏🙏
सर त्या फ्रॉम ची लिंक पाठवा
@@vijaychaudhari8486 व्हिडीओ च्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंक दिलेली. चेक करा 💯💯✅
Thank you sir
Sir ji meri ud id mil gaya
💐💐👌🏻
तीन महिने झाले पगार आला नाही
ग्राम पंचायत नियोजन करत नाही सरकार काम करेंल का
दादा आपण चॅनेल वरती नवीन व्हिडिओ बनवून दिलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही घरबसल्या या अपंग योजनेसाठी फॉर्म भरू शकता. व्हिडिओची लिंक मी खाली देत आहे तुम्ही तो व्हिडिओ पहा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. 💯✅
लिंक :- ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.htmlsi=CZi57utSBft_fYvT
Vhilcheaar हवी आहे
कोणत्या ७ तारखे पासुन योजना सुरु करण्यात आली आहेत.
केव्हा येणार आहे
Sir he कुटे मिळेल
Apang aurtho right leg chalta yet mahi 43 percent udid card nahi
आधार कार्ड आहे फक्त
याबद्दल आपल्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. 💯✅🙏
अजुन आले नाही 😊
राहता तालुक्यात कुठे मिळेल
दादा मी आपल्याला एक लिंक देत आहे त्या लिंकच्या आधारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरबसल्याच आपला फॉर्म भरून घ्या आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून आपल्याला कोणती सुविधा हवी आहे हे डायरेक्ट शासनाला कळवा लिंक खाली देत आहे.
लिंक - ruclips.net/video/dX0UxpjBMSM/видео.html
आपल्या मित्रांनाही पाठवा 🙏🙏
Sir मी udid कार्ड कढलेआहे पण मला आजुन मिळाले नाही.माझा जिल्हा आहे सांगली तालुका मिरज. कुठे चौकशी करू
तुमच्या आधारकार्ड पत्त्यावर 2 महिन्यांत येईल
@@sagarrokade745 sir udid card kadhun 7 mahine zale taachi print kadhun pa ghetli aahe mobile var pan postane Kahi aajun milali nahi
@@pradippatil2053 पोस्टात जाऊन चौकशी करा
नाही आले पैशै
Mazya mamacha mulga 100 takke muka ahe tyala ajun sade doctar dakhla detnae ani tumi manta garbaslya denar khar ka khote
ताईसाहेब शासनामार्फत याचा जीआर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर शासनाकडून आता एक नवीन लिंक सुद्धा प्रसिद्ध केलेले आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तुम्ही आपल्या चैनल वरती नक्की पहा किंवा मी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा मेसेज द्वारे सेंड करेन.💯💯✅🙏
.90.take.kahi.labh.nahi.ui.d.hai
Amchy grampanchayat madhe kontihe mahiti det nahitari
Apang nahi Divyang word use kara
वरद दादा नक्कीच मी याचा प्रयत्न करेन, कारण की गाव लेवलला दिव्यांग ऐवजी अपंग शब्द जास्त उच्चारला जातो त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये या अपंग शब्दाचा उल्लेख करावा लागतो.💯✅🙏🙏
Kashala pagal banavati aamala kahi kalt nahee ka
Aadhikari kaise yetil tyanna kaise mahit aapangkon aahe mhanun sarve karnar ka?
सर आपल्या ग्रामपंचायत मधून याच्या याद्या प्रसिद्ध होतील 💯✅🙏
सरकारकडून काहीच नाही होणार नाही बकवास आहे
दादा प्रयत्न तरी करा.
Mi disability aho mazya paryant ale
Faktu videos
दादा फोन नंबर भेटेल का
मी स्वतः हॅंडीकॅप आहे
मला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे