दिव्यांग नोकरीतील आरक्षण बद्दल नियम व अटी | Reservation for person with benchmark disabilities
HTML-код
- Опубликовано: 22 янв 2025
- दिव्यांग नोकरीतील आरक्षण बद्दल नियम व अटी@satyanarayanladda
Reservation for person with benchmark disabilities@satyanarayanladda
drive.google.c...
nftechq.co.in/...
disabilityaffa...
enabled.in/wp/...
disabilityaffa...
disabilityaffa...
www.google.com...
www.google.com...
[ Disclaimer ]
Th Video is For Educational Purpose Only, Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Very good initiative!!! Keep it up!!
Thanks a lot
Nice 👍
सर छान
दिव्यांग नोकरीला घेतला तरीपण त्याच्यावर अन्याय केला जातो त्याच्यावर प्रेशर टाकले जाते हे सत्य नाकारता येणार नाही
Nice
Please send the video to all your know who are going to participate in recruitment process
सर कुष्टरोग दिव्याग मध्ये मोडतो काय
धन्यवाद🙏🚩
Hello sir mi abhijit thakre maza bhau amravati zp madhe pahilya number var ala open madhun tari sudha tyachi jaga ji ahe ti handicap la dinyat Ali ahe tyala sarvat jast mark asun sudha tyanch man he ahe ki samantar arshan madhe katla manun jar handicap la jaga dyachi hoti tyana tar open valya lokani from bharle nasten ya badl mla thodi mahiti deu shakal ka tumi
मला 9822171862 या नंबर वर संदेश करा, कॉल नको, कृपया कॉल नको, फक्त संदेश. सर्व कागदपत्रे , जाहिरात, आपण भरलेल्या फॉर्म ची सविस्तर माहिती सेंड करा
झेडपी मधील कोणती पोस्ट?
मुख्याध्यापक पदावर दिव्यांगाना पदोन्नतीचा लाभ मिळतो का? शाळेत मुख्याध्यापकाचे एकच पद आहे आणि शाळेत कार्यरत शिक्षक संख्या ४१ आहे
Sir divyang 40persent ahe ctet exam me 78 marks aale me tait deu shakto ka
सर क प्रकारात नोकरी करिता अर्ज करू शकतो मस्कुलर डिस्ट्रॉफी चालते असे तुम्ही म्हणता आणि दुसऱ्या बाजूला क्रोनिक न्यूरोलॉजीकल कंडिशन नोकरी करिता अर्ज करू शकत नाही नेमकं समजलं नाही सर ... स्पष्ट करा आणि कृपया रिप्लाय द्या
आपला मोबाईल नंबर द्या
Sir 5 jaga kdhihi det nhi fkt 1 kiva 2 ch jaga detat
दिव्यांग हक्क कायदा व त्याबद्दल चे ऑफिस मेमोरेंडम नुसार आरक्षण ठेवलेच पाहिजे व ठेवले जाते
Department परीक्षेत दिव्यांग Candidate ला लेखनिक मिळू शकते का?
सर मीपण अपंग आहे मी बँकेची ibps च्या परीक्षेचा फॉर्म भरला आहे पण माझी परीक्षा खूप लांब लागले व तरीही मी गेलो असतो पण परीक्षा सकाळी 8 वाजता रेपोर्टिन वेळ आहे मी कसं जायचं मागच्या वेळी तलाठी भरती होती त्या वेळेस दोन्ही पायांनी अपंग नको होते म आम्ही जगायचे कसे नोकरी वीणा अनुकंपा खालच्या लोकांना न परीक्षा देता नोकरी लागते म आमच्या सारख्या अपंग व्यक्तीला थोडी तरी सवलत द्यावी
Systemic lupus erythematosus (SLE), हा आजार दिव्यांग म्हणून ग्राह्य धरतात का?
ruclips.net/p/PLLpU-iTz31A3efxBkkJvUvKYnBjGxz1v4&si=esWHOJAfgzBv-AHD
सर माझ्या हाताची करंगळी लहानापासून वाकड्या आहे तर मला पोलीस भरती मध्ये अपंग आरक्षणाचा लाभ होईल का कृपया सांगा सर
Maz 40% ahe mala pgar calu hoil ka sar parmant sartficit ahe plz saga
दिव्यांग आरक्षणाचा लाभ न घेता खुल्या प्रवर्गातून नोकरी स्वीकारलेली असेल तर आशा वेळी त्या व्यक्तीचे मेडिकल कोणत्या आधारावर होईल? याच व्यक्तीने सेवेत आल्यानंतर दिव्यांग वाचा लाभ घेण्याचे ठरविले तर त्याला तो लाभ घेता येतो का?
जागा आहे नौकरी का
sir mental illness disability var detail video kara tyaver koni detail det nahi
Ok
सर मला paralysis मुळे दिव्यांगत्व आले असून,माझ्या सर्टिफिकेट वरती
Neuropathy Involving Left Upper Limb And Lower Limb
असा उल्लेख आहे.तरी मी OA, OL, LC, CP
या प्रवर्गासाठी पात्र होतो अथवा नाही,याबद्दल संभ्रम आहे.
तरी आपण मार्गदर्शन करावे......🙏🙏🙏
दादा, आपण संपूर्ण व्हिडीओ पुन्हा एकदा बघा, आणि तरी पण काही अडचण असेल तर मला 9822171862 या नंबर वर संदेश करा, फक्त संदेश. कॉल नको, कॉल नको. आपला संदेश आल्यावर माझ्या वेळेनुसार आवश्यक असेल तर मी स्वतः फोन करतो
Ok sir🙏🏻
सर हा जी आर असेल तर कुठे भेटेल
नमस्ते सर, पोलीस विभाग मध्ये दिव्यांग आरक्षण लागू होईल का मला सेवेत असताना 80% दिव्यांगत्व आले आहे
साहेब आले नाही आपगाचे पैसे मेहकर तालुका
सर माझ्या नोकरी ला 12 वर्ष झाले आहे तरी मला पदोन्नती देण्यात आले नाही कारण मी अस्थिव्यग आहे. माझे पदोन्नती मध्ये नाव असून माझ्या पेक्षा कमी म्हणजे 5 वर्ष सेवा झालेल्या कर्णबधीर कर्मचाऱ्याचा विचार केला जात आहे आपण काही सल्ला देऊ शकता सर मदत होईल
त्याबद्दल जाहिरात मध्ये काय नमूद आहे , हे माहीत होणे जरुरी आहे
Hemophilia कोणत्या groups मध्ये येतो
हिमोफिलिया दिव्यांग यांच्यासाठी नाही
अपंगाना एससी एसटी ओबीसी विजे एनटी एसबीसी इडब्लूएस ह्यामध्ये आरक्षन कसे विभागले जाते
ruclips.net/p/PLLpU-iTz31A3TaRcRY-wHC24AvZxaduvp&si=aCLt-MiWjia3deeJ
ह्याबाबतीत नाही आहे व्हिडिओ
वयाची अट काय आहे
Tumch namv kya
एकाकी पदावर अपंग आरक्षण लागू आहे का?
आपला प्रश्न नाही कळला
Sir mazha accident zhalela ahe ,mla 48%milale ahe ani mazh certificate chi validity 3 year chi ahe, tr mi government job sathi apply kru shkto ka
Ho
Sir pan mala temporary disability mule reservation denied kel
Tr aata pudhe kay kel pahije
@@SejalNikam-c3w kuthe denied kele
@@SejalNikam-c3w court
Tumch number diya
सर, स्पर्धा परीक्षा मध्ये
DMER विभाग मुंबई,
चा पेपर मी दिला होता, DV झाल होत मला अस विचारायचे होते की,
दिव्यांग प्रवर्ग Blind Low vision chi जागा होती पण, 90 + मार्क त्या प्रवर्गात कोणालाच मिळाले नाही,
मेरीट मध्ये मी एकटाच, मला 106 मार्क आहे माझ प्रवर्ग OA, BA, OL, LC, CP चा आहे, तर मी त्या जागेसाठी पात्र होतो का?
दिव्यांग नोकरी व नोकरदार दिव्यांग बद्दल उपयुक्त व्हिडीओ
ruclips.net/p/PLLpU-iTz31A3TaRcRY-wHC24AvZxaduvp
Sir tumcyasi cantact kas hoil
sir number send kra
9822171862 ,अगोदर संदेश सेंड करा, मी फ्री असेल तेव्हा बोलू
@@satyanarayanladda sickle-cell animiya che candidate pan applicable astata ka gov.job sathi
Nahi...
@@amrutpadvi3973 nahi