अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षा कधी होणार? | anganwadi sevika bharti 2025| सर्वात महत्वाचे अपडेट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии •

  • @JyotiKokare-e8t
    @JyotiKokare-e8t 4 часа назад +1

    Chan वाटला सर thank you

  • @baligajbhiye3408
    @baligajbhiye3408 3 часа назад +1

    Khup chan aahe ahe sir

  • @invisible7747
    @invisible7747 День назад +3

    खूप छान माहिती दिली आहे सर🎉🎉

  • @Achiver0506
    @Achiver0506 День назад +3

    Thank you very much sir, Je ahe te clearly sangital.

  • @BhagyashriKhairnar-i8o
    @BhagyashriKhairnar-i8o 11 часов назад +2

    Very nice information

  • @aratipalshetkar2872
    @aratipalshetkar2872 День назад +2

    Sir mahiti chan dilat❤

  • @UjwalaJadhav-b4x
    @UjwalaJadhav-b4x День назад +1

    Khup Chan mahiti dili sar thanks

  • @dipaligade9112
    @dipaligade9112 15 часов назад +1

    Thank u so much sir 😊🙏👍

  • @savitawararkar4399
    @savitawararkar4399 День назад +1

    खुप छान सर वीडियो❤❤
    धन्यवाद सर

  • @dishashimpi1187
    @dishashimpi1187 День назад +1

    Khup useful lecture

  • @arushbansod8093
    @arushbansod8093 4 часа назад +1

    Honest

  • @gayatrimhaske8757
    @gayatrimhaske8757 День назад +1

    Thanks dada.

  • @suhasinipatil
    @suhasinipatil 2 дня назад +1

    सर एकदम बरोबर आहे तुमच

  • @ArchuSonawane-s9k
    @ArchuSonawane-s9k 12 часов назад +1

    Sirr tumhi khrch pramanikpne sangitle ki book read kra as 👌👌

  • @ranjanamohite3162
    @ranjanamohite3162 4 часа назад +1

    Paryavrkshika ani mukhyasevika vegveglya aahet ka?

  • @leenachoudhari4052
    @leenachoudhari4052 День назад +2

    Thanks you tube kharach time consuming ahe

  • @janabaikhemnar1990
    @janabaikhemnar1990 2 дня назад +1

    Very nice

  • @harshadatengle9469
    @harshadatengle9469 13 часов назад +2

    sir मदतनीस भरती स्टे बद्दल माहिती मिळवून सांगा ना प्लीज

  • @SP-du8lq
    @SP-du8lq День назад +2

    Andaze form kiti ale astil sir?

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      यासंदर्भातील डेटा आणखी उपलब्ध नाही झाला

    • @SP-du8lq
      @SP-du8lq День назад

      @गुरुजन-न7द ok

  • @SeemaBorade-jj1jn
    @SeemaBorade-jj1jn 11 часов назад +1

    Document,s Kay Kay lagtil

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  10 часов назад

      12 वी पर्यंत शिक्षण आवश्यक होतं ताई फक्त

  • @VanitaDalave-jv9fl
    @VanitaDalave-jv9fl День назад +1

    Ho kharay...

  • @drswapnikapatil7442
    @drswapnikapatil7442 2 дня назад +1

    Which books refer pls suggest 🙏

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад +1

      मराठी इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वापरू शकतो

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад +1

      गणित बुद्धिमत्तेसाठी सतीश वसे सर यांची पुस्तक

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад +1

      तात्याचा ठोकळा जनरल नॉलेज साठी

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  2 дня назад +1

      आयसीडीएस आणि पोषण आहार संदर्भामध्ये अथवा विविध योजनांची माहिती पाहण्यासाठी लक्षवेध, नियमित वृत्तपत्रांचे वाचन आवश्यक आहे..

    • @shraddhapawar6719
      @shraddhapawar6719 День назад

      ​@@गुरुजन-न7द he sufficient aahe ka

  • @Reshmapatil65
    @Reshmapatil65 2 дня назад +3

    Sir
    Mahatransco chya exam ahet jan end and feb start..so that's why it will not possible to take exam in the end of jan....

  • @sonamgavhane6295
    @sonamgavhane6295 День назад +3

    Sir plzz reasoning and maths che imp topics sngtal ka icds sathi plzz its a request 🙏

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +1

      गव्हाणे ताई, सतीश वसे सर यांचे पुस्तक आपण हाताळावे...

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      कुठल्याही घटकावर प्रश्न विचारले जाऊ शकतात...

    • @sonamgavhane6295
      @sonamgavhane6295 День назад

      @@गुरुजन-न7द okk sir thank you 😊

  • @dineshbhangare703
    @dineshbhangare703 День назад +1

    Sir Antargat Anganvadi supervisor Bharti hunar aahe ka kadhi form sutanar aahe

  • @priyadeokar2930
    @priyadeokar2930 День назад +2

    सर, संबंधित एखादे दर्जेदार पुस्तक सुचवा.

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +1

      अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके
      १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत
      २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक
      ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात )
      ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक
      ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट
      ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)

    • @priyadeokar2930
      @priyadeokar2930 День назад

      @गुरुजन-न7द thank you so much

  • @SeemaBorade-jj1jn
    @SeemaBorade-jj1jn 11 часов назад +1

    Sir foram kuthe bharachet

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  10 часов назад

      आता फॉर्म भरण्याची तारीख निघून गेली सीमा ताई

  • @rohitmaske9222
    @rohitmaske9222 День назад +2

    सर महिला v बालविकास चि exam kadhi hoil please sanga??

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      महिला मुख्य पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका का...?
      जानेवारी शेवटी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात

  • @farisashaikh
    @farisashaikh День назад +1

    Maharashtra ma online form nikle kay aur notification kidher hai plz link dijiye
    Mujhe Anganwadi ka form bharna hai

  • @Patil-o3z
    @Patil-o3z День назад +1

    Icds sathi age relaxation nahi ka sir

  • @harshalitakate6637
    @harshalitakate6637 День назад

    arovgay sevika cha payment kay asto parmanant ch ANM .pls sanga sir

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +1

      महाराष्ट्रातील आरोग्य सेवकाचे वेतन रु. 25,500 ते रु. 81,100 (भत्त्यांसह) आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवकांची भरती केली जाते आणि त्यांची वेतनश्रेणी पे मॅट्रिक्स-एस-8 आहे.

  • @SwatiMuneshwar-yv4ni
    @SwatiMuneshwar-yv4ni 12 часов назад +1

    निघेटीव्ह मार्किंग आहे का

  • @ShilpaS1806
    @ShilpaS1806 День назад +1

    Samajkalyan ch exam kdhi hoil sir???

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      शिल्पाताई या संदर्भात आणखी तरी काहीच माहिती प्राप्त झाली नाही

  • @rekhawagh2217
    @rekhawagh2217 День назад +1

    Aramy sahid sainik kutumbatil palyansathi kiti marks have vishyanusar passing criteria kasa asnar

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      रेखाताई या संदर्भामध्ये मला सध्या कल्पना नाही परंतु मी माहिती घेऊन तुम्हाला कळवतो...

  • @shitalbabhale1749
    @shitalbabhale1749 День назад +2

    Form kiti aale sir?

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +1

      शितलताई यासंदर्भामधील आकडेवारी हॉल तिकीट जारी होईल त्या दिवशी लक्षात येईल..

  • @leenaChoudhari-w5o
    @leenaChoudhari-w5o 12 часов назад +1

    Sir cut off kiti ?janar safe score kiti?

  • @iamsonu95
    @iamsonu95 День назад +1

    Sir form ksa ani kuthe bharaycha??

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +1

      फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे...

  • @Radha59210
    @Radha59210 День назад +1

    Sir aadivasi vibhag chi baki post chi exam kdhi hoil..???

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      राधाताई या संदर्भामध्ये मला सध्या माहिती नाही परंतु मी माहिती घेऊन आपणास नक्की कळवतो...

    • @Radha59210
      @Radha59210 День назад

      Okk thank you

  • @vishalzore7601
    @vishalzore7601 2 дня назад +1

    Sir madatnis bharti stay vishai video bnva please

  • @AnilSapkal-m9v
    @AnilSapkal-m9v 9 часов назад +2

    Madanis bhrti kadhi honar

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  9 часов назад

      @@AnilSapkal-m9v ताई सध्या यावरती स्टे आहे

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  9 часов назад

      @@AnilSapkal-m9v कोर्ट मध्ये केस आहे ती झाली की लगेच आम्ही तुम्हाला कळवतो

  • @mayurishende2294
    @mayurishende2294 День назад +1

    👍👍

  • @SanjivanniChavan1356
    @SanjivanniChavan1356 11 часов назад +1

    पुस्तक कोणतं वाचावं

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 часов назад

      अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके
      १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत
      २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक
      ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात )
      ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक
      ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट
      ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)

  • @gunvantmarkande888
    @gunvantmarkande888 12 часов назад +1

    पुस्तक कोणत वाचायच सर

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  11 часов назад

      अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके
      १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत
      २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक
      ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात )
      ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक
      ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट
      ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)

  • @godawariwathore2618
    @godawariwathore2618 День назад +1

    Kadi nighnar ahe sir kadi part yeil date

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  16 часов назад +1

      जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला

  • @rameshthorat1709
    @rameshthorat1709 День назад

    Kiti from aale he pn sanga sir..cast kiti aale he pn sanga...

  • @smitam.k.3801
    @smitam.k.3801 День назад +2

    सर सुपवाईजर exam कधी होणार आहे?

  • @Freedaygaming69k
    @Freedaygaming69k День назад +1

    Age limit kiti asel

  • @SachinShere-fm8zo
    @SachinShere-fm8zo День назад +1

    अंतर्गत पर्यवेक्षिका भरती कधी होईल

  • @SWAPNALIJADHAV-js9mb
    @SWAPNALIJADHAV-js9mb 5 часов назад +1

    Exam kadi hoil

  • @drswapnikapatil7442
    @drswapnikapatil7442 2 дня назад +1

    How to check form for language selection for icds supervisor? please suggest

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 День назад +7

    २०१९ फॉर्म भरले होते अजून पेपर नाही झाले. पैसे फुकट गेले 😢😢

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +2

      ही गोष्ट खरी आहे अनेक विभागांमध्ये फॉर्म भरून घेतल्यानंतर परीक्षा झालीच नाही...

    • @aartibhagat3703
      @aartibhagat3703 День назад +1

      Ho form bharun ghetle.....mla tr वाटले ki exam zali mla mahit nahi zal....mazya kde ahet from bharlele print

    • @kavitashinde8039
      @kavitashinde8039 День назад

      Ho me pn to form bharle hote but exam nahi zali

    • @madhavithakkar897
      @madhavithakkar897 11 часов назад

      12 pass फॉर्म भरू शकते का

    • @madhavithakkar897
      @madhavithakkar897 11 часов назад

      फॉर्म कुठ भरायचा

  • @vaishalisonowane3418
    @vaishalisonowane3418 2 дня назад +1

    अंतर्गत बद्दल सांगणार होते sir kay झालं त्याच 🤔🤔

  • @jyotibagele2373
    @jyotibagele2373 День назад +1

    Hello sir, ya test mdhe negative marking apply honar ahe ka ??

  • @shitalmallelwar7464
    @shitalmallelwar7464 День назад

    सर kont पुस्तक gheych ते sanga

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके
      १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत
      २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक
      ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात )
      ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक
      ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट
      ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)

  • @MinuKosriya
    @MinuKosriya 10 часов назад +2

    Sir from kut bharch

  • @MinuKosriya
    @MinuKosriya 10 часов назад +1

    Sir from kut bharaych

  • @jayasonune3353
    @jayasonune3353 День назад +1

    Kiti form aale astil supervisor ya padasathi

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      ताई हा डेटा परीक्षेच्या हॉल तिकीट डिलीट झाल्यानंतर येईल..
      तेव्हा कन्फर्म सांगू...

  • @PranotiPatil-i5d
    @PranotiPatil-i5d День назад +1

    Pn exam kadhi hoil te konich sangitlel nahi ahe

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      जानेवारीअखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला

    • @PranotiPatil-i5d
      @PranotiPatil-i5d День назад

      @@गुरुजन-न7द ok 👍 ,thank you

  • @trishlaborase9105
    @trishlaborase9105 День назад +1

    परिक्षा कधी

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      @@trishlaborase9105 जानेवारीच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला

  • @tejaswikamble1555
    @tejaswikamble1555 День назад +1

    170+ cut off jail aaramat

  • @num-u1b
    @num-u1b 2 дня назад +1

    Total form kiti gelet mukhyasevikala

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      ताई, फायनल आकडेवारी अद्याप जाहीर झाली नाही

    • @num-u1b
      @num-u1b День назад

      @@गुरुजन-न7द ok sir

  • @BhorabaiBharmal-ij9cz
    @BhorabaiBharmal-ij9cz День назад +1

    सर Imp सांगा

  • @kalpanaghodke3684
    @kalpanaghodke3684 День назад +1

    130+ ne kahi nahi honar. 180+ chya smor asnare tiku shaktat.ithe fkt.Tcs ahe te tithe 130 la kahi mahtvache nahi

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад +2

      अगदी बरोबर बोलल्या घोडके ताई तुम्ही...

  • @mayuripatil6682
    @mayuripatil6682 День назад +1

    Exam chi date geli ka sir

  • @punamdhangar4080
    @punamdhangar4080 День назад

    Technical sati books sanga sur

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविका परीक्षेसाठी सर्वात चांगली पुस्तके
      १. सर्व विषयांचे शालेय पुस्तके- वर्ग दहावीपर्यंत
      २. मराठी व इंग्रजी व्याकरणासाठी - बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक
      ३. सामान्य ज्ञान - तात्यांचा ठोकळा ( आपण इतर कोणतेही पुस्तक वाचू शकतात )
      ४. गणित, अंकगणित, बुद्धिमत्ता- सतीश वसे सर यांची पुस्तक
      ५. संगणक ज्ञान - संगणकाविषयी व्यवस्थित माहिती देणारी कुठलीही अधिकृत वेबसाईट
      ६. पोषण आहार योजना व महिला व बालकांची निगडित कायदे - अंगणवाडीचे माहिती पुस्तक (दर्शिका)

  • @chiutaichidamal
    @chiutaichidamal День назад +1

    फोर्म भरायची शेवटी तारीख किती आहे सर प्लीज रिप्लाय

  • @varshasatpute4841
    @varshasatpute4841 День назад +1

    स्टे आहे त्यावर अंतर्गत supervisor bhartir

    • @गुरुजन-न7द
      @गुरुजन-न7द  День назад

      हो वर्षाताई मी त्याबद्दल व्हिडिओमध्ये सांगणार होतो परंतु बोलण्याच्या ओघामध्ये विसरून गेलो.

    • @varshasatpute4841
      @varshasatpute4841 День назад

      @गुरुजन-न7द update det rha.poshan tracker kam करत नाही.यावर एक व्हिडिओ लावा.आणि thr संबंधी नकारात्मक पालकवर्ग यावर एक व्हिडिओ लावा

    • @invisible7747
      @invisible7747 День назад

      अंतर्गत पर्यवेक्षिका भरती स्टे.कधी उठणार आहे

  • @suhasinipatil
    @suhasinipatil 2 дня назад +1

    मी पण पुस्तक वाचते