लाडकी बहिण चे पैसे मिळाले पण लाडकी बहिण चे फॉर्म नोंदणी केली त्याचे प्रोत्साहन दिले नाही खूप खंत आहे सत्ता मिळाली म्हणून आमचा विसर पडला आहे त्रीमुर्ती सरकार ला आठवण करून देणे गुरुदेव लवकर कसे मिळतील हि काळजी घ्यावी आता खूप झालं भाऊ
@@गुरुजन-न7दकरा सर खूप वैताग आला हे ह्या कामाचा सारखे मेसेज,सतत काम काम सुट्टी घेर अस मनात आल् की लगेच काम येते आणि ते करावं लागत सुट्टी ही घेता येत नाही
सर आता नवीन जॉब भरती करून घेतलेल्या मदतीने साहित्यावरील एज्युकेटेड आहेत शासनाने त्यांच्या एज्युकेशन चा तरी विचार करावा आणि सेविका व मदतनीस दोघी त्याच वेळेत अंगणवाडीत हजर असतात त्यामुळे मदतनिसांचेही मानधन हे सेविकांच्या मानधनाच्या प्रमाणात असावं
जसे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री तुम्ही आहे तशीच महिला हि घरातील कुटुंबातील मुख्यमंत्री आहेत म्हणून जरा विचार करा आमचा महागाई कमी करा आमचा अंत पाहात आहे जगण्याइतके वेतनश्रेणी लागू करण्यात आली पाहिजे आता आम्ही फार्म भरणार नाही आमचे पहिले फार्म भरले त्याचे प्रोत्साहन भत्ता द्यावा नंतर काम सांगा
परंतु हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांच्या प्रोत्साहन भत्ता संदर्भात होता आणि सोबतच पोषण ट्रॅकर एप्लीकेशन संदर्भात होता म्हणून आशाताईंचा उल्लेख आला नाही
अगदी बरोबर बोलला पाटील ताई तुम्ही... लाडक्या बहिणी योजनेचा आता सहावा हप्ता आलेला आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविका का बरं दुर्लक्षित आहेत हाच मोठा प्रश्न आहे!
शोभाताई या संदर्भामध्ये आपण मंत्रालया मधून माहिती मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे... पुरवणी मागणी मध्ये प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे. त्यामुळे लवकरच पैसे जमा होणार आहेत.
पोषण ट्रॅकर वरचे काम १००% तरच प्रोत्साहन भत्ता खरच हे तुम्हाला पटत का ?ते सांगा,सरकार तरी 100%काम करत का ह्याच उदाहरण सेविकेने लाडकी बहिणीचे फ्रॉम भरून ही अजून प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही हे ह्याच काम ,अही आदर वगैरे नाहीं महिलांचा काम होत म्हणून हा सगळा पसारा केला
लाडकी बहिण चे पैसे मिळाले पण लाडकी बहिण चे फॉर्म नोंदणी केली त्याचे प्रोत्साहन दिले नाही खूप खंत आहे सत्ता मिळाली म्हणून आमचा विसर पडला आहे त्रीमुर्ती सरकार ला आठवण करून देणे गुरुदेव लवकर कसे मिळतील हि काळजी घ्यावी आता खूप झालं भाऊ
@@jijajagzap3788 100% काही आपण पूर्ण प्रयत्न करणार आहोत
@@jijajagzap3788 आपल्या खात्याच्या मंत्री आदिती ताई तटकरे यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत
@@गुरुजन-न7दकरा सर खूप वैताग आला हे ह्या कामाचा सारखे मेसेज,सतत काम काम सुट्टी घेर अस मनात आल् की लगेच काम येते आणि ते करावं लागत सुट्टी ही घेता येत नाही
अगदी बरोबर बोललात तुम्ही दादा
Thank you saraswati tai
धन्यवाद सर छान मागण्या मान्य केल्या आहेत
Thank you alka tai
सर आता नवीन जॉब भरती करून घेतलेल्या मदतीने साहित्यावरील एज्युकेटेड आहेत शासनाने त्यांच्या एज्युकेशन चा तरी विचार करावा आणि सेविका व मदतनीस दोघी त्याच वेळेत अंगणवाडीत हजर असतात त्यामुळे मदतनिसांचेही मानधन हे सेविकांच्या मानधनाच्या प्रमाणात असावं
Ha
केव्हा आम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळाला अजुनही एक रुपया सुध्धा मिळाला नाही हे सगळं खोटं आहे
मिळाला पाहिजे ताई लवकरात लवकर
मेश्राम ताई... ताईंनी खूप मेहनत घेतली तुम्ही लोकांनी खूप
रिटायर झाल्यावर मात्र साहा महीन्याचा प्रोत्साहन भत्ता मीळाला नाही
Ho ka tai
मिळायला पाहिजे
Oa Dada Tumse barobar chahie ❤
@@ShodhaChavan-ev9ws thank you shobha tai
मदतनीस ताई ना खूप कमी पगार आहे
अगदी बरोबर बोलल्या ठाकरे ताई तुम्ही
जसे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री तुम्ही आहे तशीच महिला हि घरातील कुटुंबातील मुख्यमंत्री आहेत म्हणून जरा विचार करा आमचा महागाई कमी करा आमचा अंत पाहात आहे जगण्याइतके वेतनश्रेणी लागू करण्यात आली पाहिजे आता आम्ही फार्म भरणार नाही आमचे पहिले फार्म भरले त्याचे प्रोत्साहन भत्ता द्यावा नंतर काम सांगा
@@jijajagzap3788 100% बरोबर बोलले आता तुम्ही
दादा तुम्ही आत्ता फक्त अंगणवाडी सेविका म्हणतात आशाताई ni पण लाडकी बहीण योजने चा फार्म भरले आहे
हो ताई
परंतु हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीस ताई यांच्या प्रोत्साहन भत्ता संदर्भात होता आणि सोबतच पोषण ट्रॅकर एप्लीकेशन संदर्भात होता म्हणून आशाताईंचा उल्लेख आला नाही
सर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत सरकारने आम्हाला लवकरात लवकर प्रोत्साहन भत्ता दयावा ही विनंती आहे
अगदी बरोबर बोलला पाटील ताई तुम्ही...
लाडक्या बहिणी योजनेचा आता सहावा हप्ता आलेला आहे तरीसुद्धा लाडक्या बहिणीचे फॉर्म भरणाऱ्या अंगणवाडी सेविका का बरं दुर्लक्षित आहेत हाच मोठा प्रश्न आहे!
सर मदतनीस भरती स्टे विषयी व्हीडिओ बनवा ना
ही केस सध्या कोर्टामध्ये असल्यामुळे या संदर्भामध्ये भाष्य करणे योग्य नाही
परंतु लवकरच कोर्टाचा निकाल लागणार आहे
@@गुरुजन-न7द सर कधी लागेल परफेक्ट
स्टे कुणी लावलाय व का
Sir amhi anganvadi karyakarti ni ratrbhar jagun ladki bahiniche form bharle Ani amhala tyache 50 pramane mandhan milalech nahi 😢😢
शोभाताई या संदर्भामध्ये आपण मंत्रालया मधून माहिती मागवण्याचा प्रयत्न केलेला आहे...
पुरवणी मागणी मध्ये प्रोत्साहन भत्त्यासाठी निधी मंजूर झालेला आहे.
त्यामुळे लवकरच पैसे जमा होणार आहेत.
पोषण ट्रॅकर वरचे काम १००% तरच प्रोत्साहन भत्ता खरच हे तुम्हाला पटत का ?ते सांगा,सरकार तरी 100%काम करत का ह्याच उदाहरण सेविकेने लाडकी बहिणीचे फ्रॉम भरून ही अजून प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही हे ह्याच काम ,अही आदर वगैरे नाहीं महिलांचा काम होत म्हणून हा सगळा पसारा केला
१००%✓✓✓ मोरे ताई
लाडकी बहिण अंगणवाडी सेविका यांना मिळणार का
नाही ना ताई छायाताई खरं पाहिलं तर लाडक्या बहिणी योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविका भरणे परंतु त्या योजनेचा फायदा सुद्धा त्यांना सुद्धा व्हायला पाहिजे होता
Ladki bahin yojnecha labh asha sevikana chalu rahil ka
Chalu rahayla पाहिजे उज्वला ताई