- Видео 39
- Просмотров 376 803
PRAGAT SHETKARI 🌱
Индия
Добавлен 6 янв 2018
शेती विषयात असलेली लहानपणा पासूनची आवड, त्यातच शेती शास्त्राचे घेतलेले शिक्षण, बियाणे कंपनीतील विपणन विभागाचा 20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आणि जवळपास 8 वर्षांपासून शेती संबंधित कृषी सेवा केंद्राचा सुरु असलेला व्यवसाय.
या सर्व प्रवासात शेती व शेतकरी बांधवांविषयी असलेला जिव्हाळा आणि शेतकरी बांधवांनी दिलेले प्रेम माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे.
सामाजिक बांधिलकी जपून शेतकरी बांधवांना शेती करीत असतांना विविध पिकांचे योग्य मार्गदर्शन व्हावे, तंत्र शुद्ध व नवनवीन शास्त्रीय माहिती तसेच नव - नवीन कल्पना आपणा पर्यंत पोहोचाव्या, शेतकरी बांधवांमध्ये शेतीविषयी उत्साह, ऊर्जा, नवचैतन्य निर्माण व्हावे, प्रेरणा मिळावी जेणेकरून शेती करतांना त्याचा फायदा व्हावा व माझा शेतकरी सुखी, समाधानी व आर्थिक बाबतीत संपन्न व्हावा हाच एकमेव उद्देश ठेवून या चॅनेलची मी सुरुवात केलेली आहे.
आपणा सर्वांचा प्रतिसाद, आशीर्वाद व प्रेम नेहमी मिळत राहो व माझ्या कार्याला प्रोत्साहन मिळो हीच आपणा सर्वांकडून अपेक्षा...!
धन्यवाद...!
आपलाच
प्रफुल्ल कापसे,
हिवरा दरणे ता. कळंब जि. यवतमाळ.
मो नं 8805462828

#बीटी कपाशी वाणाची निवड करतांना घ्यावयाची काळजी #btcotton #cotton #farming
बीटी कापूस लागवड करतांना घ्यावयाची काळजी
तन नाशक, खते, फवारणी या विषयीची माहिती पुढील भागात..!
तन नाशक, खते, फवारणी या विषयीची माहिती पुढील भागात..!
Просмотров: 553
Видео
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Просмотров 1,9 тыс.3 месяца назад
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आमची माणसं #शेतशीवर #maharashtra
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Просмотров 14 тыс.3 месяца назад
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा ruclips.net/video/Q8KEZVjWitM/видео.htmlsi=CB0WYjjkmwmh9yzB Part 2 #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आम...
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Просмотров 26 тыс.4 месяца назад
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा ruclips.net/video/Nh5ZH9AZ34c/видео.htmlsi=V66PQVBtiWOuYPHh Part 1 #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..! भाग 2 #Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची ...
#रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Просмотров 16 тыс.4 месяца назад
काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा ruclips.net/video/Q8KEZVjWitM/видео.htmlsi=CB0WYjjkmwmh9yzB Part 2 #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आम...
नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे भरघोस उत्पादन #indianagriculture #तूर #sheti #shetkari #marathi
Просмотров 8 тыс.6 месяцев назад
27आणि 28नोव्हेंबर 2023 ला भरपूर पाऊस आला त्यावेळेस तुर पिक फुलावर होते अवकाळी आलेल्या पावसामुळे तुरीचे संपूर्ण फुल गळून गेले तरी पण न डगमगता बायर कंपनीचे नेटिवो आणि बेस्ट ऍग्रो कंपनीचे ट्रायकलर या विश्वासू बुरशीनाशका मुळे तसेच जे यु पोटॅश च्या योग्य वापरामुळे संपूर्ण तुरीचे पीक बहरले आणि भरपूर उत्पादन आले..! धन्यवाद 🙏
कापुस पिकावर तणनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनपर चार शब्द..!🌱
Просмотров 323Год назад
कापुस पिकावर तणनाशक फवारणी करतांना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनपर चार शब्द..!🌱
सोयाबीन बियाण्यांची उगवण शक्ती तपासण्याची सोपी व उत्कृष्ट पद्धत..!
Просмотров 242Год назад
सोयाबीन बियाण्यांची उगवण शक्ती तपासण्याची सोपी व उत्कृष्ट पद्धत..!
बीबीएफ (BBF) पद्धतीने सोयाबीन पेरण्याची नवीन पद्धत..!
Просмотров 31 тыс.Год назад
बीबीएफ (BBF) पद्धतीने सोयाबीन पेरण्याची नवीन पद्धत..!
कृषि विभाग यवतमाळ तर्फे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक
Просмотров 861Год назад
कृषि विभाग यवतमाळ तर्फे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक व चर्चासत्र
तूर पिकाच्या व्यवस्थापनात धुपट आणि बुरशी नाशकाचे महत्व
Просмотров 1,8 тыс.Год назад
तूर पिकाच्या व्यवस्थापनात धुपट आणि बुरशी नाशकाचे महत्व
उत्तम नियोजनाने बहरली श्री. प्रभुदासजी बल्की यांची तूर शेती. 84596 41775 प्रफुल्ल कापसे 8805462828
Просмотров 1,5 тыс.Год назад
उत्तम नियोजनाने बहरली श्री. प्रभुदासजी बल्की यांची तूर शेती. 84596 41775 प्रफुल्ल कापसे 8805462828
तूर पिकाचे योग्य व्यवस्थापन संपर्क प्रफुल्ल कापसे मो नं 8805462828
Просмотров 4 тыс.Год назад
तूर पिकाचे योग्य व्यवस्थापन संपर्क प्रफुल्ल कापसे मो नं 8805462828
27 वर्षा नंतर स्नेहमिलन सोहळा,शेतकी शाळा सेलसुरा जि. वर्धा(Agricultural Diploma) वर्ष 1993-1995
Просмотров 318Год назад
27 वर्षा नंतर स्नेहमिलन सोहळा,शेतकी शाळा सेलसुरा जि. वर्धा(Agricultural Diploma) वर्ष 1993-1995
हरभरा पिकाला बीजप्रक्रिया अति आवश्यक आहे दोन शेतातील खुप मोठ्ठा फरक..!
Просмотров 638Год назад
हरभरा पिकाला बीजप्रक्रिया अति आवश्यक आहे दोन शेतातील खुप मोठ्ठा फरक..!
हरभरा पिकाला डवरणी नाही निंदन नाही.बिजप्रक्रिया खत व्यवस्थापन पाणी आणि फवारणी नियोजनाने उत्कृष्ट पिक
Просмотров 3,4 тыс.Год назад
हरभरा पिकाला डवरणी नाही निंदन नाही.बिजप्रक्रिया खत व्यवस्थापन पाणी आणि फवारणी नियोजनाने उत्कृष्ट पिक
हरभरा पिकावर मर रोग येण्याची कारणे..!
Просмотров 2,9 тыс.Год назад
हरभरा पिकावर मर रोग येण्याची कारणे..!
हरभरा फुले विक्रांत आणि जॅकी 9218 या वाणांची यशस्वी लागवड.
Просмотров 7 тыс.Год назад
हरभरा फुले विक्रांत आणि जॅकी 9218 या वाणांची यशस्वी लागवड.
हरभरा लागवड करतांना ठराविक अंतरावर मोकळी जागा सोडणे फायद्याचे मो.नं -8805462828
Просмотров 2,6 тыс.Год назад
हरभरा लागवड करतांना ठराविक अंतरावर मोकळी जागा सोडणे फायद्याचे मो.नं -8805462828
होय, योग्य नियोजनाने तुरीचे आपण हमखास उत्पादन घेऊ शकतो..! एकरी 14 क्विंटल उत्पादनाची यशोगाथा..!
Просмотров 1,2 тыс.2 года назад
होय, योग्य नियोजनाने तुरीचे आपण हमखास उत्पादन घेऊ शकतो..! एकरी 14 क्विंटल उत्पादनाची यशोगाथा..!
आकाशवाणी यवतमाळ वर "तुर पिक व्यवस्थापन" या विषयावर दिनांक 16/02/2022 ला प्रसारीत झालेली मुलाखत..!
Просмотров 1,5 тыс.2 года назад
आकाशवाणी यवतमाळ वर "तुर पिक व्यवस्थापन" या विषयावर दिनांक 16/02/2022 ला प्रसारीत झालेली मुलाखत..!
उन्हाळी सोयाबीन लागवड / फुलेसंगम [ KDS -726 ]
Просмотров 4,4 тыс.2 года назад
उन्हाळी सोयाबीन लागवड / फुलेसंगम [ KDS -726 ]
"हरभरा पिक व्यवस्थापन" आणि उत्तम पाणी नियोजन श्री.अनिलरावजी रोडे, हिवरा दरने ता. कळंब जि. यवतमाळ
Просмотров 32 тыс.2 года назад
"हरभरा पिक व्यवस्थापन" आणि उत्तम पाणी नियोजन श्री.अनिलरावजी रोडे, हिवरा दरने ता. कळंब जि. यवतमाळ
विक्रमी उत्पादन,आलेल्या #तुर पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन,प्रफुल्ल कापसे 8805462828
Просмотров 88 тыс.2 года назад
विक्रमी उत्पादन,आलेल्या #तुर पिकाचे संपूर्ण व्यवस्थापन,प्रफुल्ल कापसे 8805462828
नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे जबरदस्त उत्पादन
Просмотров 9 тыс.2 года назад
नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे जबरदस्त उत्पादन
प्रतिकुल परिस्थितीत ढगाळ वातावरणावर आणि सततच्या धुक्यावर मात करीत पीकविली यशस्वी तुर शेती
Просмотров 13 тыс.2 года назад
प्रतिकुल परिस्थितीत ढगाळ वातावरणावर आणि सततच्या धुक्यावर मात करीत पीकविली यशस्वी तुर शेती
तुर शेती एक उत्तम पर्याय..! [ REDGRAM FARMING ]
Просмотров 2,2 тыс.2 года назад
तुर शेती एक उत्तम पर्याय..! [ REDGRAM FARMING ]
सध्याच्या परिस्थितीत तुर आणि हरभरा पिकाची घ्यावयाची काळजी
Просмотров 4722 года назад
सध्याच्या परिस्थितीत तुर आणि हरभरा पिकाची घ्यावयाची काळजी
तुरीचे योग्य व्यवस्थापन / तुर कापणीचे फायदे / बेडवरील तुर + सोयाबीन ची हमखास फायदेशीर शेती...!
Просмотров 12 тыс.2 года назад
तुरीचे योग्य व्यवस्थापन / तुर कापणीचे फायदे / बेडवरील तुर सोयाबीन ची हमखास फायदेशीर शेती...!
तूरीचा वाण कोणता आहे.
रब्बी तूर किती महिन्यात कापणीसाठी येते
Aali aali ho bhagabai,tichy navryach pattch nahi.(Turichi jaticha pattch nahi.aali aali ho bhagabai
कापसे साहेब तुरीचे बियाणे कोणते नाव सांगत चला 🙏🌹
अतिशय छान 🌾✨👌
व्हिडिओ बघुन खुपच आनंद झाला आमच्या कडे सुध्दा तुर कपाशी पिके असतात
Ekdum bhari 🤞👍
आवाज येत नाही 😂
Bhau arjun tur available ahe ka
रब्बी मध्ये बघू 🙏
तूर चे बी चे नाव कोणते मला पाहिजे
Not clear due to background noise
Sari marni jhalyavar perni kasi karayachi te saga
पेरणी केव्हां केली व जात कोणती आहे कृपया सांगा
Prabhat seed chi 205 vherayti ahe ka tumcha kde
नाईस
Mla pn 3 Acer vr turichi lagwan karachi ahe niyojan sanga ani kont turich wan lau sanga
या पुढे पीक वणाचे नाव घावे कारण तुम्हाला 30 वर्षाचा अनुभव आहे साहेब
Varaty sanga
तुर लागवड दिनांक काय आहे
Anubhavi setkaryancha mo.no.dya
मुलाखत घेता येते का? तुरीची जात काय हे पुढील जन्मी सांगणार काय?
Dada tumcha number taka aawaj cliyar yet nahi
बियाणे पाहिजे फोन नंबर द्या
मला तुमचे तुर पिकाचे नियोजन फार आवडले -
खुप खुप धन्यवाद 🙏🙏
बियाणे कोणते नाव सांग ना भाऊ
तुरीची.कोणती.जात आहे.साहेब
Wardha Jilyat Pahije
Prafubhau Shetkaryasathi Tumcho Far Talmal Biyane Pahije
सर जी हि तुर बियाने खरीप मध्ये लावली तर चालेल का
हो
खुप छान
धन्यवाद 🙏🙏
कोणत्या जातीचे वाण आहे.
अर्जुन 002
खरीप पेक्षा झाडाची उंची कमी राहते का सर
हो भाऊ 🙏
खुप छान माहिती दिली दादा. कृपया पुढील रब्बी हंगामा करीता बियाणे कोठे त्याबाबत माहिती द्यावी.
तेलंगाना येथे कंपनीचे बियाणे मिळते. जून महिन्यात कॉल करा 8805462828
Turiche van konte aahe . Biyane midel kay
अर्जुन आहेत, बियाणे मिळेल
Van konte ahe
अर्जुन
Good working sir ❤❤❤❤❤
Thank Bhaiyya 🙏🙏
भाऊ रब्बी तूरी बद्दल माहिती सुंदर दिली नवीन प्रयोग छान वाटला बियाणे कसे मिळेल याची माहिती द्यावी... धन्यवाद भाऊ
Please call 8805462828
Utpadnacha video tak a sir nantar
Ok
8 qtl utpadan hote
biyane milel tar kalwa kapse bau
नक्कीच भाऊ 8805462828 वर फोन करा
Chan ahe prafulji
धन्यवाद भाऊ 🙏🙏
Sir,varity konty koty mile
NRI ARJUN
धन्यवाद कापसे भाऊ तुमच्या मुळे सर्व महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना रब्बी हंगामातील तुर पिकाची माहिती मिळाली आहे 🙏
खुप खुप धन्यवाद भाऊ 🙏🙏
Variety Konti aahe
ARJUN
बियाणे कुठे मिळते
आपण बियाणे बद्दल माहिती दिली नाही .,साहेब,,
Kharip madhe perayala jamel ka
हो नक्कीच
रब्बी तूर 10 क्विंटल होणार नाही असं वाटते,,5 पर्यंत पिकील
झाडाची संख्या जास्त असते त्यामुळे छान उत्पादन येते. शेवटी व्यवस्थापन महत्वाचे आहेत
Verity?
Nri अर्जुन आहेत
फवारणी व्यव्थापनाबाबत सांगा
पिकाचे निरीक्षण करून योग्य वेळी योग्य कीटक नाशक घ्यावे लागेल 🙏
मुकन अडकण नाही होत का सर या तुरीमध्ये
होते 20 ते 30 % पर्यंत होते पण पिकाची काळजी घेतली तर खुप छान क्वालिटी येते
Variety konti
अर्जुन 002
Please tell me variety of tur
NRI Arjun 002