नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे जबरदस्त उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 дек 2021
  • रोज रात्रीला शेतात धुपट केल्याने व बुरशीनाशकांचा योग्य वापराणे मंगेश हाते हिवरा दरने यांनी घेतले तुरीचे भरघोस उत्पादन..!

Комментарии • 6

  • @rameshwarmorkhade1810
    @rameshwarmorkhade1810 2 года назад +1

    धुवारीवर कुटाराचे धुपट केल्याने खूप फायदा होतो आणी तोही फुकटात....खूप छान माहीती दीली

  • @devendrafuke1472
    @devendrafuke1472 2 года назад +1

    नक्कीच कुटार पेटविल्याने फायदा होतो 🙏आम्ही रोज पेटवत असतो कुटार 🙏

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 года назад +2

    तुरीची पुर्ण माहीती द्यायला हवी होती

  • @amolshelke7496
    @amolshelke7496 2 года назад +1

    सिड कोणती आहे