नापिकीच्या वर्षी सुद्धा तुरीचे भरघोस उत्पादन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 дек 2023
  • 27आणि 28नोव्हेंबर 2023 ला भरपूर पाऊस आला त्यावेळेस तुर पिक फुलावर होते अवकाळी आलेल्या पावसामुळे तुरीचे संपूर्ण फुल गळून गेले तरी पण न डगमगता बायर कंपनीचे नेटिवो आणि बेस्ट ऍग्रो कंपनीचे ट्रायकलर या विश्वासू बुरशीनाशका मुळे तसेच जे यु पोटॅश च्या योग्य वापरामुळे संपूर्ण तुरीचे पीक बहरले आणि भरपूर उत्पादन आले..!
    धन्यवाद 🙏

Комментарии • 37

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 7 месяцев назад +2

    खूप मस्त आहे आपली तूर एक नंबर नियोजन

  • @vinodraut717
    @vinodraut717 7 месяцев назад +4

    कोणाचीच तुर इतकी सुंदर नाही चमत्कार आहे हा नियोजन छान केले ठाकरे भाऊंनी

  • @swapnilbhagat9823
    @swapnilbhagat9823 7 месяцев назад +1

    कापसे साहेब तुमचा पद्धतीने बेड वर तूर लागवड व्यवस्थापन करून मला पण खूप फायदा झाला...धन्यवाद... at harusl, ता.दिग्रस..🙏🏻

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 7 месяцев назад +1

    Khup divsachy ntr bhau video send kela

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  7 месяцев назад

      बिझी शेड्युल मुळे वेळच मिळत नव्हता दादा. परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते म्हणून पुन्हा एकदा व्हिडीओ टाकणे सुरु केले आहे..!
      शेतकऱ्यांच्या हितासाठी आता नेहमी व्हिडीओ टाकील 🙏🙏

  • @mithoonkendre66
    @mithoonkendre66 7 месяцев назад +3

    पारंपारिक शेती करून तीन एकर मध्ये 25 क्विंटल दूर झाली

  • @amarnathe1715
    @amarnathe1715 7 месяцев назад +1

    Bhau Velevr Video takat ja ecdhya ushira video Takla tumhi

  • @rahulsayre3623
    @rahulsayre3623 2 месяца назад

    Mla pn 3 Acer vr turichi lagwan karachi ahe niyojan sanga ani kont turich wan lau sanga

  • @sudarshanrasve8341
    @sudarshanrasve8341 7 месяцев назад

    आळी कमी पढनारी एकहदी variety sanga sir

  • @narendrajamdar2323
    @narendrajamdar2323 7 месяцев назад +1

    Sir.charu.rog.pratikark.tur.ahe.mzakade.pan.ahe

  • @ramshette2012
    @ramshette2012 7 месяцев назад +1

    Mulan hou naye mhanun konte auahadh favarave? Sheng changli ahe pan madhe dana kidlela ahe. Tyassthi kay karaycha?

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  7 месяцев назад

      डिसेंबर महिन्यात फळमाशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो फळमाशी मुळे मुलन होते.
      तूर चलपावर असतांना फळमाशी शेंगेला डंक मारते आणि त्या शेंगेत अंड टाकते त्यातून बारीक अळी जन्माला येउन दाना अर्धवट खाते आणि दाना बारीक होतो
      दाना खाऊन दिसत नसेल तर अति धुयारी मुळे दाना कोमेजतो
      गॅस पॉयझन आणि बुरशीनाशक योग्य वेळी फवारणी करावी
      लेट आलेल्या तुरीत असं होते

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 6 месяцев назад

    ट्रायकलर बुरशी नाशक मध्ये कोणता घटक आहे

  • @ramshette2012
    @ramshette2012 7 месяцев назад +1

    कृपया पहिल्या फवारणी मध्ये कोणते औषध फवारावे, दुसऱ्या मध्ये कोणते , तिसऱ्या मध्ये कोणते आणि चौथ्या मध्ये कोणते हे व्यवस्थित सांगावे आणि त्याचे प्रमाण पण सांगावे. जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना पण फायदा होईल पुढच्या वर्षीसाठी

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  7 месяцев назад +1

      भाऊ 8805462828 या माझ्या नंबर वर फोन करीत जा 🙏🙏

  • @vinoddudbdey7615
    @vinoddudbdey7615 6 месяцев назад

    भाऊचा नंबर

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 4 месяца назад +1

    Bhau turila jamin halki chalte ka plz.reply

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 месяца назад

      शक्यतो तूर हॆ मध्यम ते भारी जमिनीचे पीक आहे..! एकदम हलक्या जमिनीत तूर लागवड करू नये.

  • @sooryamankar5966
    @sooryamankar5966 7 месяцев назад +1

    Antr kiti ahe

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  7 месяцев назад

      जोड ओळ पद्धत 8 x 4 x 1 फूट

  • @sahebraopole4455
    @sahebraopole4455 6 месяцев назад

    Bhau, Verity konti aahe.

  • @ajaynikure6041
    @ajaynikure6041 7 месяцев назад +1

    Verity konti ahe

  • @vinodraut717
    @vinodraut717 7 месяцев назад +2

    सोयाबीन कोणती होती

  • @pravinbodkhe2089
    @pravinbodkhe2089 7 месяцев назад +1

    अरे भाऊ ज्यांची मुलाखत घेतली त्यांना तर काही जास्त बोलूच दिल नाही अस नका करत जाऊ यापुढे कोणाची पन मुलाखत घेतांना समोरच्या व्यक्तीचं पूर्ण ऐकून घेत जात जा आम्ही तुम्हांला बरेच दा ऐकलं आहे. आम्हाला थेट शेतीमधून शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायचे असतात या पुढे लक्ष ठेवा..

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  7 месяцев назад

      यापुढे नक्कीच काळजी घेऊ भाऊ 🙏🙏

  • @nileshchaudhari6108
    @nileshchaudhari6108 6 месяцев назад +1

    तूर कोरडवाहू आहे की बागायती

  • @kishorraut1196
    @kishorraut1196 7 месяцев назад +1

    Thakare bhau mo no dya