#रब्बी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 мар 2024
  • काळाची गरज ओळखून शेतकरी बांधवांनी रब्बी तुरीचा प्रयोग केला आणि 100% यशस्वी झाला
    येणाऱ्या काळात आपण सुद्धा आपल्या भागातील वातावरणाचा जमिनीचा अंदाज घेऊन रब्बी तुरीची लागवड करून आर्थिक बाबतीत संपन्नता मिळवावी हिच अपेक्षा
    #रब्बी तूर पीक एक आशेचा किरण..!#Agriculture #india #indianagriculture #तूर #sheti #shetkari #मराठी #आमची माती आमची माणसं #शेतशीवर #maharashtra

Комментарии • 16

  • @inayatkhan9261
    @inayatkhan9261 4 месяца назад +2

    Good working sir ❤❤❤❤❤

  • @bramha4793
    @bramha4793 15 дней назад +1

    सर एकरी उत्पादन किती निघाले..

  • @GaneshBhat-if3bt
    @GaneshBhat-if3bt 2 месяца назад

    Varaty sanga

  • @surajmude2047
    @surajmude2047 Месяц назад +1

    रब्बी तूर किती महिन्यात कापणीसाठी येते

  • @rajujadhao1038
    @rajujadhao1038 22 дня назад

    हे बियाने कुटे मिळते

  • @shashikantpatil2634
    @shashikantpatil2634 Месяц назад

    तूरीचा वाण कोणता आहे.

  • @yogeshshelke307
    @yogeshshelke307 4 месяца назад +2

    खरीप पेक्षा झाडाची उंची कमी राहते का सर

  • @ravidhok8135
    @ravidhok8135 4 месяца назад +2

    कोणत्या जातीचे वाण आहे.

  • @prabhakarraowaghamare1279
    @prabhakarraowaghamare1279 21 день назад

    तुरीची जात सांगणे

  • @arunherode535
    @arunherode535 4 месяца назад +3

    Turiche van konte aahe . Biyane midel kay

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  4 месяца назад

      अर्जुन आहेत, बियाणे मिळेल

  • @ShankarPulate
    @ShankarPulate 4 месяца назад +3

    Van konte ahe